Quotes by Gayatri Sonaje in Bitesapp read free

Gayatri Sonaje

Gayatri Sonaje

@gayatrisonaje9636


अतिविश्वास ठेवला की त्याचा आघात फार मोठा होतो. माणसाने खूप विचारपूर्वक व्यक्तीवर विश्वास ठेवावा
ही ख-याची दुनिया नाही.खोटे मुखवटे घालून फिरणारे लोक आहे चहुबाजुला. वेळीच त्याची पारख करा अन्यथा पश्चातापाशिवाय हातात काहीच उरणार नाही
गायत्री......

Read More

न जाने कितने दीन तकलीफ में निकाले है।
इस कायनात में तेरी यादों के साथ अकेले है॥

गायत्री

चारोळी

चारोळी

नातं

चारोळी

जो वेदना देऊन जातो.
पण त्याची जाणीव त्याला
नसते...
त्या जखमा कुरतडत
बसण्याखेरीज आपल्याकडे
काहीच उरत नसते....

गायत्री

Read More

फार दिवसातून आज
डायरी वाचून बघितली
नकळत घडलेली गोष्ट
त्यात वाचयला मिळाली...

वेदनांचे शब्द अन् शब्द
त्यात मांडून ठेवली होती
अनोख्या दुनियेतली झळ
त्या काळी सोसली होती...

जे सुंदर स्वप्न पाहीले होते,
त्याच डायरीत सापडले होते
अंध:कारमय जीवनातले सर्व
स्वप्न प्रकाशमय होणार होते...

त्याचा सुगावा लागत नव्हता
पण शोध त्याचा घेतला होता
कठीण जखमांसाठी औषधाचा
खजिना त्यात लिहीला होता...


गायत्री

Read More

फार दिवसातून आज
डायरी वाचून बघितली
नकळत घडलेली गोष्ट
त्यात वाचयला मिळाली...

वेदनांचे शब्द अन् शब्द
त्यात मांडून ठेवली होती
अनोख्या दुनियेतली झळ
त्या काळी सोसली होती...

जे सुंदर स्वप्न पाहीले होते,
त्याच डायरीत सापडले होते
अंध:कारमय जीवनातले सर्व
स्वप्न प्रकाशमय होणार होते...

त्याचा सुगावा लागत नव्हता
पण शोध त्याचा घेतला होता
कठीण जखमांसाठी औषधाचा
खजिना त्यात लिहीला होता...


गायत्री

Read More

चारोळी