Quotes by Ganesh Padhal in Bitesapp read free

Ganesh Padhal

Ganesh Padhal

@ganeshpadhal8146


*आज शुक्रवार दिनांक ०५/०४/२०१९ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे....धन्यवाद.... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो... चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमाकरा...... ज्यांच्यामुळे* *माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात. तुमचे मन:पुर्वक आभार!*
*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. दिनांक ०६/०४/२०१९ पासून सुरू होणा-या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया*
???????

Read More