Quotes by Dnyaneshwar Mundhe in Bitesapp read free

Dnyaneshwar Mundhe

Dnyaneshwar Mundhe

@dnyaneshwarmundhe3464


पशु माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात... बेदम वजन वाढलंय म्हणुन घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

Read More

" आयुष्य ही फार अवघड शाळा आहे..
काॅपी करता येत नाही..
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते "