Quotes by Dhanshree Vispute in Bitesapp read free

Dhanshree Vispute

Dhanshree Vispute

@dhanshreevispute.809836


भावना अंतरीच्या कविता ही अंतरीची
शब्द नाजुक वेचताना सावर रे मना
सावर रे
सावर रे अनेकदा
सावर रे

भावना कोवळ्या भरून आल्या प्रेमाने
हर्ष झाले लाजताना सावर रे मना

सावर रे
सावर रे अनेकदा
सावर रे
सावर रे मना
~धनश्री दुसाने विसपुते
-Dhanshree Vispute

Read More