Quotes by Dhanraj Gamare in Bitesapp read free

Dhanraj Gamare

Dhanraj Gamare

@dhanrajgamare215059
(8)

भगवान बुद्ध ने हमे मानवता और ध्यान के बारे में बताया है ।
#Budha

आरसा आपल्याला फक्त बाहेरील सौंदर्य दाखवू शकतो , पण अंतर मनातील सौंदर्य दाखवू शकत नाही .

-Dhanraj Gamare

आपल्याला आपली मते ठामपणे मांडता आली पाहिजेत .

-Dhanraj Gamare

एकटे राहल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो , म्हणून मिळून मिसळून रहावे .

-Dhanraj Gamare

माणसाला नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत ,
जेणेकरून तो अजून प्रगती करू शकतो .

-Dhanraj Gamare

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ‘ आपली मैत्री ’.

-Dhanraj Gamare