The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
https://www.momspresso.com/parenting/fbdcc8e6045e492084c95cd51a3f46c4/story/vaarryaacii-jhuluuk-38yy3kx2k8b9
https://www.momspresso.com/parenting/fbdcc8e6045e492084c95cd51a3f46c4/story/kvitaancii-antaakssrii-pricy-4b8rsc4j8d14
हसीन पलोंको दिल मे सजाए रखना अपनी प्यारीसी मुस्कान को कभी न खोना तुम उगते हुए सूरज हो कलके सदा अपनी खुशीयों की किरणो से दुनिया मै खुशीया फैलाना अपनी उम्मीदो को कभी मत खोना हमेशा युही मूस्कुराते रेखेना
स्वप्नांची या पहाट फुलावी भविष्याची चिंता नसावी आयुष्याला नवी दिशा मिळून स्वप्ने सारी पूर्ण व्हावी स्वप्नांची या पहाट फुलावी आशेच्या उगवत्या सूर्याला तेजाच्या किरणांची मग साथ मिळावी स्वप्नांची या पहाट फुलावी अंधारलेल्या जीवनात आनंदाची एक लाट उसळावी दिशाहीन आयुष्याला मग प्रकाशाची वाट मिळावी आनंदाने फुलावे आयुष्य नसाव्या कुठल्याही कटकटी भेदरलेल्या डोळ्यांना मग मुक्ततेची आस मिळावी @Dhanashrikaje
'मा' इस एक शब्द मै सारे जहाँ का प्यार छुपा है. इसलीये तो भगवान ने सबसे पहले मा को बनाया है @dhanashri
https://www.matrubharti.com/novels/23920/ti-kojagruti-purnima-by-dhanshri-kaje
https://www.momspresso.com/parenting/fbdcc8e6045e492084c95cd51a3f46c4/article/jivanata-hasyache-mahatva-rbalqtmoscuk please read like share & comment my blog
https://www.momspresso.com/parenting/fbdcc8e6045e492084c95cd51a3f46c4/article/novhembaratonpablongakantesta2020anokhe-rakshabamdhana-859clm3xin46 please read like share & comment my blog
नाती सोन्या सारखी असतात, त्यांना प्रेमाची गुंफण असते, नाती वादळात डगमगणारी नसतात, ती विश्वासाच्या धाग्याने बांधली गेलेली असतात, त्यात असत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, म्हणूनच तर नाती खरी असतात, नात्यांची ही ठेव आयुष्यभर जपावी, नात्यांची गुंफण अशीच गुंफावी,
आकाश होईल धुसर नभ येईल भरून पाणावलेल्या डोळ्यांना मिळेल स्वप्नांची वाट पिवळी पाने हिरवी होतील जमिनीतुन निघतील माणिक - मोती नभ येईल भरून आकाश होईल धुसर आकाशातील सरी जमिनीवर येतील चिंब भिजवून मनाला डोळ्यांतील स्वप्ने साकार करतील
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser