Quotes by Chunouti Koli in Bitesapp read free

Chunouti Koli

Chunouti Koli

@chunoutikoli16gmailc


स्वप्न ही तू
स्वप्नात ही तू
कल्पना ही तू
कल्पनेत ही तू
प्रेम ही तू
माझ्या प्रेमात ही तू
माझे सर्व काही तू
माझ्यात ही तू
माझाच तू....

Read More