Quotes by Chetan Bhosale in Bitesapp read free

Chetan Bhosale

Chetan Bhosale

@chetanbhosale4128


प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..
प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि..
..
...
.आणि प्रेमात नापास होणाऱ्यांसठी १७ नंबरचा फॉर्म असावा.
--- फक्त तु

Read More

प्रेम नसावे कापरासारखे
झुर्रकन उडून जाण्यासारखे
प्रेम असावेअत्तरासारखे
आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.
--- फक्त तु

Read More