Quotes by राहुल बिचकुले in Bitesapp read free

राहुल बिचकुले

राहुल बिचकुले

@bichkulerahul3gmail.com5184


तुम्ही जीवन जगत असाल तर, असे जगा कि कोणाला तरी तुमच्यासाठी जगांवस वाटेल

epost thumb

तुम्ही जीवन जगत असाल तर, असे जगा कि कोणाला तरी तुमच्यासाठी जगांवस वाटेल

-राहुल बिचकुले

प्रेम करत असाल तर असे करा, कि ज्याच्यावर प्रेम करत आहात त्याच्या हृदयात स्थान मिळेल...

-राहुल बिचकुले

मी आपल्या प्रेमासबंधीत बोललो तर तुला राग आला, तू मला आपलेसे करता दूर झाला हा गं अबोला....
#संबंधित

हा जन्म पुन्हा नाही
या जीवनाला लाईक करा
घरात रहा, घराबाहेर पडु नका
कारण हि वेळही निघुन जाईल
#जन्म

जिवनात पुढे जायचे असेल तर अनुभवी व्यक्तींना त्यांचे मत विचारलेच पाहिजे....


#पृच्छा

कला आहे एक गुण
आपण वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचा
मिळवुन देते प्रतिष्ठा
मार्ग एक जगण्याचा
#कला

किसीके पिछे शून्य का हाथ रहे, तो उसकी किंमत आपसे आप बढती है.
#शून्य

'zero is hero,

आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही, कारण शून्याची किंमत कधी शुन्य नसते. शून्याच्या सोबत एखादा अंक मिळाल्यास दहाच्या पटीत त्याची किंमत वाढत असते.
#शून्य

Read More