Quotes by Dr.Anil Kulkarni in Bitesapp read free

Dr.Anil Kulkarni

Dr.Anil Kulkarni

@anilkulkarni2218
(2)

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत :लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/dr-anil-kulkarni-of2r/quotes/svthcn-shilp-svth-tthrvlyaaprmaanne-ghddvaave-haatoddyaane-bu2tb2

Read More

तुझं चांदणं शिंपित जाणं नेहमीचंच आहे
तुझं चांदण्यासारखं शितल असणं नेहमीचंच
कोजागिरी सारखं दुधांतच नाही
तर मनांतही सामावून जा.

-Dr.Anil Kulkarni

Read More

आम्ही पाहिले पण आम्ही सांगणार नाही
आम्ही ऐकले पण आम्ही सांगणार नाही
आम्ही बोललो पण गप्पच बसणार.

-Dr.Anil Kulkarni