Quotes by Akshay Shinde in Bitesapp read free

Akshay Shinde

Akshay Shinde

@akshayshinde2106


चाय पे....?

आयुष्य हे कवितेसारख असत, जस सुचलं तशी कविता लिहिली जाते, आयुष्य पण तसाच आहे जस येत तस जगावं. कविता जशी ठरवून लिहिता येत नाही तस आयुष्य पण ठरवून जगता येत नाही....
....अक्षय☺️

Read More