A touch of love - 2 in Marathi Love Stories by Bhavya books and stories PDF | प्रेमाचा स्पर्श - 2

The Author
Featured Books
Categories
Share

प्रेमाचा स्पर्श - 2

मीरा आणि तिचा भाऊ संध्याकाळी मार्केट ला जायला निघाले तिची आई घरातच थांबली होती. मीराच्या आईची तब्यत नेहमी खराब असायची. म्हणून मीरालाच सर्व बघावं लागायचं. मीरा एकटीच आपल्य बहिणीला आणि आई आणि भावला सांभाळत होती तिच्या एकटीच्या इन्कम वर तिला सर्व मॅनेज करावे लागायचे.



तरीही मीरा सर्व काही करत.. तेही हसत... हिच गोष्ट तिच्या आईला सुखवायची.. मीरा होतीच तशी... कोणी तिच्या निरागस प्रेमात पडेल अशीच...



मीराला एकटीला सर्व जड जायच.. टेन्शन ही होत... पण तरीही हसत असें.



मीरा आणि श्लोक आठ च्या दरम्यान घरी आले. मीरा ने आपलं आवरलं आणि जेवण बनवायला सुरवात केली.



दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या वेळेत उठली सर्व काम आवरून ती ऑफिस साठी निघाली... ऑफिस मध्ये येताच आपली काम मन लावून करू लागली.



" मीरा बाळा तुझे उपकार कसे मनू ग मी.... " तिचे बॉस.. बाहेर तिच्या डेस्क जवळ येत म्हणाले. कारण तीने इंटरनेट वर पोस्ट केल्या ऍड मुळे आज त्यांना खूप मोठी डील मिळाली होती... खूप खुश होतें ते....



" सर असं नका बोलू माझं काम होत ते.. जे मी केल.... " मीरा गोड हसत म्हणाली.



ऑफिस मधल्या सर्वांनी मिरच कौतुक केल.. आज त्याच्या बॉस ने त्यांना लवकर घरी सोडल होत... मीरा ही लवकरच निघाली होती...



मीरा च घर तिच्या ऑफिस पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होत... म्हणून ती नेहमी चालत जाण परेपयर करायची. आजही ती तशीच चालत जात होती.



पण अचानक तिच्या रस्त्यात चार ऑडी येऊन थांबल्या त्यांनी तिचा रस्ता अडवला..



कार मधून खूप सारे गार्ड्स बाहेर आले. मीरा घाबरली पाहिलं तर त्यांना बघून... पण तेवढ्याच वेळात ऐका लेडी गार्ड ने तिला कर मध्ये खेचलं..



ती स्वतःला सोडवण्यासाठी भीक मागत होती. पण त्यां लेडी गार्ड्स तिला सोडत नव्हत्या.



थोड्याच वेळात ते तिला घेऊन ऐका आलिशान हॉटेल मध्ये आले... ती अजूनही स्वतःला सोडवण्यासाठी भीक मागत होती.. ते आत येताच हॉटेल चे सर्व दरवाजे बंद झाले....



ती परत पाठी जाऊन त्यां दरवाज्यावंर मारू लागली... पण काहीच फायदा झाला नाही.



"माँ.... Sssss... माँ......" बोलत धावत दोन मुलं तिच्या पायाला चिटकली. तस मीरा अजून शॉक झाली...



पण त्यां दोन निरागस जीवांना बघून तीने स्वतःला शांत केल.तेव्हड्यात दोन लेडी जवळ आल्या आणि त्यां दोन्ही मुलांना घेऊन लांब बाजूला झाल्या...



"मॅम प्लीज सीट... "एक मेड तिच्या जवळ येऊन तिला म्हणाली.



तसं मीरा ही घाबरत सोफ्यावर बसली.. आपली ओढणी आपल्या हातात घेऊन तिच्या सोबत घाबरत गुंडाळत होती....



तेव्हड्यात तिची नजर समोरून येणाऱ्या त्यां व्यक्ती वर गेली.. त्याच ते व्यक्तीमत्व बघून नकळत मीरा उभी राहिली मान खाली घालून...



"बस..."तिच्या समोर बसत तो मीराला म्हणाला. तसं मीरा ही मान खाली घालून बसली.



" मला इथे का आणलं आहे. " मीरा ने घाबरतच विचारलं...


" तुला आज आता या वेळी.. या जागी माझ्या सोबत लग्न करायचं आहे... " तो म्हणाला.... तसं मीरा ने लगेंच मान वर केली आणि शॉक होऊन त्याला बघू लागली.



" काय sssssssss....... "मीरा जोरात ओरडली. आणि उठून उभी राहिली..



" जेवढ सांगत आहे तेवढच करायचं.... " तो तसाच सोफ्यावर बसून म्हणाला..



" पण मी का.. तुम्हला दुसरी कोणी भेटेल.. मला सोडा मला जाऊद्या... ती म्हणाली..




" बरोबर म्हणालीस मला कोणी भेटेल.. पण माझ्या मुलांना तूच हवी आहेस त्याची आई म्हणून.. त्याची माँ म्हणून......तो तोऱ्यात म्हणाला... चेहऱ्यावर एक थंड पणा होत्या त्याचं डोळ्यात फक्त त्याच्या मुलांसाठी एक आस.....



" पण कस शक्य आहे. मी त्याची आई कस...." मीरा म्हणाली 



" तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. तुझ्या फॅमिली ला ही कसलाच त्रास होणार नाही. फक्त माझ्या सोबत लग्न करून तुला माझ्या मुलांची आई व्ह्याच आहे"... तो अतिशय थंड आवजात म्हणाला.



" मला वेळ हवा आहे विचार करायला..... " मीरा म्हणाली...



" ठीक आहे पुढच्या पंधरा मिनटात मला तुझा निर्णय सांग.. होकार असेल तर चांगलंच.. पण नकार असेल तर तूझ्या साठी वाईट असेल करण लग्न तर आजच होणारच... Any of cost..... "तो जबर आवाजत म्हणाला. आणि निघून गेला..



" ती तशीच डोक्यला हात लावून बसली.. तशी लांब असलेली दोन्ही मुलं धावत तिच्या जवळ आली. आणि तिला बिलगली.


" माँ... प्लीज... आमच्यासाठी.... " ती पिल्ल रडत म्हणाली.. 


तसं तीने दोघांना जवळ घेतलं. आणि विचारात गुंतली....पाच वर्षाची नाजूक पिल्ल होती ती.