कोणतेही नाते खूप खास असते कारण त्यात प्रेम,विश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावना असतात.यातील एक नाते भागीदारांचे आहे, जे आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. मात्र, या नात्यातही अनेक चढ-उतार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर असेल आणि तुम्ही त्याला खूप मिस करत असाल, तर तुम्ही त्याला हा miss you स्टेटस आणि miss you मेसेज पाठवू शकता.
एखाद्याची आठवण आल्यावर तुम्ही काय करता? त्याला भेटण्याचे प्लॅनिंग करता? पण जर तुम्हाला एखाद्याला भेटणे सहज शक्य नसेल अशावेळी तुमच्या भावना तुम्ही शब्दातून व्यक्त करायला हव्यात. तुम्ही एखाद्याला मिस करत असाल तर त्याला पाठवून आपल्या भावना व्यक्त करायला हव्यात. आठवण ही कोणाचीही येऊ शकते. तुमच्यापासून दुरावलेल्या एखाद्या मित्राची, परदेशात असलेल्या तुमच्या कुटुंबाची, प्रियकराची किंवा प्रेयसीची अशा तुमच्या खास जवळच्या व्यक्तिला तुम्ही आठवण स्टेटस मराठी पाठवू शकता. खास तुमच्यासाठीच आम्ही काही खास मेसेज शोधून काढले आहेत जे तुम्हाल आवडतील अशी अपेक्षा आहे.
कोणास ठाऊक, कशा जुळतात मनमनाच्या गाठी, अवतीभवती लाख माणसं पण मन झुरतं एकासाठीच..
=---------
एवढं प्रेम झालंय तुझ्यावर की तुझ्याशिवाय आता मला करमत नाही जवळ तर सगळेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही.
---------
नजरेत भरणारी सर्वच असतात,परंतू र्हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…
---------
माझ्या आयुष्यात हा अजब खेळ चालू आहे
जिथे “लक्षात ठेवा” हा शब्द येतो,
तिथे तुझी आठवण येते.
----------
प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय कसा जातो हे विचारू नका
कधी बोलायची इच्छा तर कधी बघायची इच्छा.
-------
तिची आठवण आल्यावर अश्रू गळतात.
हा तो पाऊस आहे ज्याला ऋतू नाही .
----------
तू डोळ्यांपासून लांब आहेस पण मनापासून नाही,
तू स्वप्नांपासून दूर आहेस पण आठवणींपासून नाहीस.
---------
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो,
फक्त एकदा भेटण्यासाठी
मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे.
--------
तुझ्यापेक्षा चांगली तुझी आठवण आहे,
निदान ती माझी साथ सोडत नाही.
-------
मला अजूनही तुझी आठवण येते, दररोज.
----------
इकडे ये.मला तुझी आठवण येते.
--------
मी तुला ज्या प्रकारे मिस करत आहे ते मी स्पष्ट करू शकत नाही.
------
जुने मेसेज वाचून लक्षात आले की आपण त्या व्यक्तीला किती मिस करतो.
---------
एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात वाईट भावना आहे.
-----------
मला तुझी आठवण येते. आणखी काय सांगायचे आहे ते मला माहित नाही.
-----------
तुझ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाणं,
जणू काही नियतीनेच ठरवलेलं !
वागण असेल नित्त्याचच,
परंतु, जगण मात्र, तुझ्यातच हरवलेलं !!
----------
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
----------
आठवणी या अश्या का असतात… ,
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या… ,
नकळत ओंजळ रिकामी होते… ,
मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक आठवणीचा…!!!
-----------
प्रत्येक अंतर पुसून टाकावं लागतं, वाटतं मित्रांकडे वेळ नाही, आजकाल.. स्वतःचीच आठवण काढावी लागते.
--------
मनाचे भाव असतात साधे भोळे तुझी आठवण येताच भरतात डोळे.
---------
तुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळूवार स्पर्श… तुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष…
--------
विसरलो नाही तुला मी कणभर, मनात तुझ्या मीही असेन खरंतर,अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर, वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..
---------
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…
---------
जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात….
तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात
----------
विसरलास तू मला तरीही…
नेहमी मी तुझीच राहील….
----------
वाट पाहणे तुझी,
हाच राहिला एक ध्यास
दुसरा विचार मी नाही करत,
तूच जीवन तूच आहेस श्वास
-------------
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो..
आज मी तीची दिवसात फक्त,दोनदाच आठवण काढली,
एक म्हणजे श्वास घेतांना आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना. मन करतं तुला मिठीत घेऊन सांगाव
किती त्रास होतो तुझ्यापासून
दूर राहून
जीवन जगतांना..
Miss u pilu😢
🌼🌼🌼🌼🌼
कोणास ठाऊक, कशा जुळतात
मनमनाच्या गाठी,
अवतीभवती लाख माणसं पण
मन झुरतं एकासाठीच..
#I miss you.😘
🌸🌸🌸🌸🌸🌸
मन करतयं तूला मिठीत घेऊन
सांगाव किती त्रास होतोय
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
Miss you my bestie.😍
🌼🌼🌼🌼🌼🌼
आज खरंच खूपच
मनापासून तुझी आठवण येतेय
तुला भेटावसं वाटतंय
थोडसं तुझ्या सोबत बोलावसं वाटतंय
Miss U..😑
🌸🌸🌸🌸🌸🌸
खरंच किती वेडं असतं ना
आपलं मन
कुणाच्या तरी आठवणीत
जगत असतं
आणि आशा करतं की
त्या व्यक्तीनेही आपल्याला
थोडंतरी Miss करावं.
🌼🌼🌼🌼🌼🌼
नशीब किती खराब म्हणावं...
हृदयाच्या सर्वात जवळच्या
व्यक्तीला मात्र दूर राहून
Photo मध्ये पाहावं लागतंय.
🌸🌸🌸🌸🌸🌸
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची
कोण
आठवण काढत?
आठवण त्यांचीच
येते जे सोडून गेलेत…
🌼🌼🌼🌼🌼🌼
तु नकोना रुसत जावुस
माझ्यावर मला नाहीना करमन
तुझ्याशी बोलल्याशिवाय..
Miss u jaan
🌸🌸🌸🌸🌸🌸
येईन किंवा न येईन परत
तुझ्या भेटीला, आठवणी माञ
बांधुन ठेवीन
काळजातल्या गाठीला…
🌼🌼🌼🌼🌼🌼
तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि
उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा
मोठा पुरावा आहे…
🌸🌸🌸🌸🌸🌸
एवढं प्रेम झालंय तुझ्यावर की
तुझ्याशिवाय आता मला करमत नाही
जवळ तर सगळेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.
🌼🌼🌼🌼🌼🌼
ज्यांच्याशी बोलायची
सवय होऊन जाते ना
त्यांच्याशी बोलणं नाही झालं की मन
उदास होऊन जातं.
🌸🌸🌸🌸🌸🌸
मी नाही केला तर
काही लोकं स्वतःहून Msg
पण करत नाहीत.
🌼🌼🌼🌼🌼🌼
एक Call ची खुप वाट बघतोय
कोणी तरी खुप
प्रेमाने सांगितलं होत
की वेळ भेटला तर
नक्की Call करेल..
🌸🌸🌸🌸🌸🌸
सगळं खोटं असू शकतं पण
अर्ध्या रात्री कोणासाठी तरी आपल्या
डोळ्यात आलेले अश्रू कधीच खोटे
नसतात.
🌼🌼🌼🌼🌼🌼
ज्यांच्या आठवणीने चेहऱ्यावर
Smiles येतं होती
आज त्यांच्याच आठवणीने
डोळ्यांत पाणी येत आहे.
🌸🌸🌸🌸🌸🌸
आठवण
असा एकही दिवस नाही की
तुझी आठवण येत नाही
तुझा Photo पाहिल्याशिवाय तर
दिवसच पुढे जात नाही.
🌼🌼🌼🌼🌼🌼
तुझी आठवन
आली की तुझा
PHOTO पाहतो आणि
पाहता पाहता पुन्हा तुझ्या
प्रेमात
गुंतून जातो.
🌸🌸🌸🌸🌸🌸
एका दिवसाचे
24 hours
1440 minutes आणि
84400 seconds every time
i miss you & i love u.
🌼🌼🌼🌼🌼🌼
नाही विसरता येणार
तुला कारण तू
नशिबात जरी नसशील
तरी हृदयात मात्र
मरेपर्यंत राहशील.
🌸🌸🌸🌸🌸🌸
जवळ असलं की भांडायचं
आणि दूर गेलं की miss करायचं
कसं होणार
आमचं देवालाच माहीती!
🌼🌼🌼🌼🌼🌼
जेवढं आपण कोणाला तरी
Miss करतो ना
तेवढंच प्रेम वाढत,
पण कधीकधी आठवण पण एवढी येते कि
डोळ्यातून पाणी सुद्धा येत.
🌸🌸🌸🌸🌸🌸
खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते
मिळत.. आणि खरं प्रेम करणाऱ्याच्या
नशिबात मात्र आठवणी शिवाय
काहीच उरत नाही..
🌼🌼🌼🌼🌼🌼
आम्ही तुम्हाला मॅसेज करायचा....
तूम्ही बघून ही
रिप्लाय नाही द्यायचा
म्हनजे आम्ही येडे.
🌸🌸🌸🌸🌸🌸
oyy खडूस
video call करु का
तुला बघायची ईच्छा झालीय
Miss u.
🌼🌼🌼🌼🌼🌼
आठवण काढत जा
गरीबांची
I miss you.
🌸🌸🌸🌸🌸🌸
देवा पुढच्या जन्मी त्या लोकांना
Mobile चं नको देऊ...
जे माझ्या messages चा
Reply देत नाहीत...!
🌼🌼🌼🌼🌼🌼
मला माहितेय तुझा मला आता
msg येणार नाही
तरी या वेड्या मनाने तुझी
वाट बघण सोडल नाही.
🌸🌸🌸🌸🌸🌸
ज्या दिवशी तुला
बोलावसं वाटेल ना,
त्यादिवशी माझ्यासोबत बोल
मी तुझ्या बोलण्याची
कायम वाट बघत आहे.
🌼🌼🌼🌼🌼🌼
खुश राहण्यासाठी जास्त काही
नाही लागत
फक्त एका special माणसाची
साथ लागते.
I miss you.
🌸🌸🌸🌸🌸🌸
का कोणास ठाऊक यार
मग उगाचच कोणाला तरी
खूप
Miss करत आहे.
आ-----------------
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो…
🌼🌼🌼🌼🌼🌼
माझ्या मनातलं..
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत...
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत...
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम
करायला मला खुप आवडत...
I Miss You
🌸🌸🌸🌸🌸🌸
मनाचे भाव असतात
साधे भोळे
तुझी आठवण येताच
भरतात डोळे.
🌼🌼🌼🌼🌼🌼
नाते जूऴते सहजपणे
नाते तुटते सहजपणे
पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले
थेंबही गळतात सहजपणे
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे…?
त्या का कोरल्या जातात नकळतपणे….?
🌸🌸🌸🌸🌸🌸
तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष…
🌼🌼🌼🌼🌼🌼
नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला
आठवण्याची जर तुम्हाला
उचकी लागली तर मला माफ़ करा!
🌸🌸🌸🌸🌸🌸
विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..