Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 3 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 3

The Author
Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 3

व्हिक्टोरिया 405 भाग ३

भाग 3
.

" मामा - मला वटवाघळू नाय बनायचं रे मला वाचव ..मामा..मला वाचव..!"

" अरे इथे माझीच भीतिने फाटलीये ..तुला कुठून वाचु बाबा !"

दोघेही धावता धावताच बोलत होते.
काहीवेळ धावून झाल्यावर दोघेही एका अद्यात जागेवर थांबले.

"मामा हे काय आहे ? भुत आहे का हे ?"
भाविक मोठ मोठे श्वास घेत म्हंणाला.

" काय माहीती नाही रे,

पन ड्रेक्युला वाटतो तो माणुस-

त्याचे डोळे पाहिले ना कसे लेझर सारखे चकाकतायेर."

" हो ना ! आणी त्याची उंचीही खुप आहे! "

" शुश्श्श्श्!" सुजय शुश्कारला.

" बुटांच आवाज येतय बघ!"
धप- धप- धप मातीवर जोर जोरात पाय आपटत चालाव तसा तो आवाज होता.

" मामा तो ड्रेक्युला आला असेल तर ?"

" हो तोच येतोत - तो इथ येण्या अगोदर आपल्याला लपायला हव. चल चल त्या झुडपात लपू चल."

समोर साडे तीन फुट उंचीची जंगली झुडपे होती- दोघेही त्या झुडपांच्या आडोश्याखाली लपले..

रातकीड्यांची किरकीर मंद गतीने वाजत होती-
उर फाटेस्तोवर धावल्याने अंगावरचे कपडे घामाने भिजले होते .

अंगातून गरम वाफ बाहेर पडत होती- हळकासा गारवाही जानवत होता. स्वत:च्याच नाडीचा घड्याळाच्या टिकटिक प्रमाणे वाजणारा आवाज ऐकू येत होता.

धप- धप- धप तोच तो आवाज आला.
दोघांच्याही नजरेसमोर खाली जमिनिवर दोन काळे चकचकित बूट आपटले..

जर ते दोघे झुडपाखाली लपले नसते तर मृत्युने घात घातला असताच!

भाविकने स्वत:चीच किंचाळी स्वत:च्या हाताने आवळून धरली.

जर ती किंचाळी बाहेर पडली असती तर?
दोन मिनिटेही मृत्यु यायला वेळ लागली नसता.

खप्पड चेहरा - लालसर डोळे- त्यात काळा ठिपका, रुंद कपाळावर वाकडी तिकडी फुगीर नस उमटली होती. केस मागे चोपून बसवले होते.

अंगात काळा कोट होता- काळ्या कोटाची ताठ काळी कॉलर होती-

त्या लालसर डोळ्यांनी तो त्या दोन भक्ष्यांचा शोध घेत होता.

आजुबाजुला लालसर लेझरचे डोळे फिरवत हा दोघांचा शोध घेत होता.

जबडा वासताच त्या चार सुळ्यासारखे टोकदार दात दिसत होते.

धप- धप-धप पाय वाजवत तो सैतान तिथून धुक्याला सोबत घेऊन आणि - त्याची काळी शाळ अंधारात नाचवत निघुन गेला.

" आईशप्पथ - आता वाचू की नाही आपण! हे ध्यान तर रक्त पिल्याशिवाय सोडणार नाही राव."
भाविक.

" थांब भाविक ! जरा वेळ ईथेच थांबू आपण - दहा पंधरा मिनिटे- जर काही धोका झाला नाही .तर म लगेच निघू..इथून" सुजय म्हंणाला.

एक एक मिनीट तास काट्यानुसर जाणवत होत. आज वेळ काही पुढे सरकायला धजावतच नव्हती.

कसेतरी दहा - पंधरा मिनिटे जागेवरच बसून काढले- तेवढ्यावेळेत कसलीच धोकादायक हालचाल झाली नव्हती.

दोघेही झुडपांतून बाहेर आले.

" हळू हळू चल..आवाज करू नको! त्यांना ऐकायला जात .." सुजय फुसफुसत म्हंणाला.

झाडांच्या खोडामांगून- तर कधी अंधाराच्या काळ्याशाहीचा - फायदा घेत दोघे जिथे गाडी ठेवली होती ..तिथे पोहचले..

दोघांनीही एक कटाक्ष रस्त्यावर टाकला ..

पुर्णत रस्ता सुनसान होता !
त्याच रस्यावर धुक्याची काळी रेशमी पडद्यांची रांग लटकत होती.

"ती घोडागाडी दिसत नाहीये - याचा अर्थ नक्कीच ते निघुन गेलंय आणि ते यायच्या आधी -लवकर गाडी चालू कर मामा!" भाविक म्हंणाला.

सुजय गाडीवर बसला - चावी गाडीला लावली-
ती पिळून त्याने बटन दाबून गाडी सुरू करायचं प्रयत्न केल.

परंतू गाडी काही सुरु होत नव्हती-

" कीक मारून ट्राय कर ना एकदा!" मागून भाविक रस्त्यावर नजर ठेवत म्हंणाला.

" हो हो..!"
अस म्हंणतच ! सुजयने गाडीला कीक मारली-
परंतु प्रथम चरण फेल गेल- दुस-या खेपेस सुद्धा गाडी सुरु झाली नाही - तिस-यांदा मात्र गाडी सुरु झाली..

दोघांच्याही चेह-यावर कमालीचा आनंद पसरला होता.

क्रमश :

पुढील भाग आंतिम

व्हिक्टोरिया 405 भाग