Apradhbodh - 11 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 11

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

अपराधबोध - 11

शर्वरीची नजर ही सारांश वरुन हटतच नव्हती त्यावेळेस ती आपल्या यौवनाचा खेळात व्यस्त होती. ती मुद्दाम करून सारांशचा खुर्चीचा शेजारी थेटून उभी झालेली होती. तीचे पाय तीने जाणून सारांशचा पायांना स्पर्श आणि घासायला सुरुवात केलेली होती. आधी सारांशला तीचे ते कृत्य सहज नकळत असलेले वाटले परन्तु त्यानंतर सारांशने तीचा हाताची बोटे ही त्याचा मानेवरती सरकताना अनुभवले. तेव्हा त्याला भासले की हे मुद्दाम करून होत आहे. तो एवढ्या लोकांत शिवाय श्यामलचा पतीसोबत बसून होता म्हणून त्याने त्यावेळेस तीला काही म्हटले नाही. परन्तु शर्वरिचा त्या स्पर्शामुळे त्याचा तरुण शरीरावर काटा जरुर उभा राहिला होता. शर्वरी सम्पूर्ण जेवण होत पर्यन्त सारांशचा शरीराला कशा न कशा तऱ्हेने स्पर्श करायचा प्रयत्न करत राहिली. शेवटी तर तीने हद्दच केली होती, सारांशचा शेजारी उभी राहुन तीने त्याचा पलीकडे बसलेल्या शेखरचा बाजूने ठेऊन असलेल्या मीठाचा डब्याला घेण्याचा बहाण्याने तीचे वक्ष सारांशचा टेबलावर ठेवलेल्या हातावर ठेवून दिले आणि हातावर ती घासल्यागत ती पुन्हा उभी राहिली. सारांशने तीचाकड़े बघीतले तर तीने तीचा दातात ओठ दाबून डोळा मारून सारंशला अश्लील इशारा केला.

आता मात्र सारांशला रहावल्या गेले नहीं म्हणून त्याने ताटावरून उठण्याचा प्रयत्न केला आणि तो उठला. तो हाथ धुण्यासाठी वॉश बेसीनकडे जाण्यास नीघाला तर शर्वरी मुद्दामून त्याचा मार्गात उभी राहिली आणि तीने तीचे वक्ष सारंशचा सम्पूर्ण छातीला चीकटवून ठेवले होते. त्यामुळे जेव्हा सारांश तेथून नीघाला तीचा त्या उभारांचा सम्पूर्ण स्पर्श सारांशचा छातीला भेडसावून गेला. त्याच बरोबर त्याचा अंगावर शहारा सुध्दा
आलेला होता. तर सारांशची नजर आता अनयासपणे तीचा त्या उभारदार वक्षांचा वर जाऊन खिडली होती. तो समजू शकला नाही त्याचा अंगावर शहारा आणणारे ते काय आहे आणि त्यांची कीमया केवढी आहे. तो वॉश बेसिन जवळ हाथ धुवून पुसत असताना तोच वीचार करत होता. तेवढ्यात त्याचा कानावर एक छोटीशी फूंक आणि मग मधुर आवाज आला, माझाच वीचार करतोय सारांश, मागे वळून बघ मी इथेच तुझ्या मागे आहे" असे म्हणून शर्वरीने अलगद सारांशचा हातात हात घातला. सारांश ने वळून बघीतले तर शर्वरी त्याला चिकटून उभी हाती. ती आताही तीचे निर्लज्ज असे चाळे करत होती. शेवटी कंटाळून सारांशने तीचा हात झटकला आणि तो काही बोलणार तेवढयात आई आली आणि म्हणाली, " दिर आणि भावज काय करता आहेत. खूब दिराची सेवा चालली आहे सुनबाई." शर्वरी म्हणाली, हो ना आई असे म्हणून ती पुन्हा निर्लज्जपणे सारंशचा हात धरु लागली होती. सारांशची परिस्थिति एखाद्या गर्म तव्यावर बर्फ ठेवल्यागत झालेली होती. शर्वरीचा त्या उत्तेजक स्पर्शाने ताब्यात असलेली सारांशचा मनाची आणि शरीराची आग आता जास्तच भडकू लागली होती. म्हणून तो परिस्थितीची गंभीरता समजून लवकर तेथून नीघून थेट त्याचा घरी जाऊन ठेपला होता.

घरी जाऊन सुद्धा त्याची स्थिति तशीच होती. त्याला राहून राहून श्वेताचा बरोबर घडलेला तो क्षण आठवू लागला होता. त्याला त्या वेळेस श्वेताचा शरीराचा गंध ताप आणि मादकतेचा आभास त्या क्षणी होऊ लागला होता. शर्वरीने त्याचा आत अशी आग लावलेली होती की त्याचे नीयंत्रित असलेले मन हे बेभान होऊ लागले होते. याची जाणीव आता सारांशला होऊन गेलेली होती म्हणून त्याने काही अनैतीक घडण्याचा आधी नीवांत झोपण्याचा निर्णय घेतला आणि तो झोपला. तो झोपला होता मात्र त्याचा मनाचा सागरात प्रचंड वादळ नीर्माण झालेला होता. तो वादळ त्याला काही नीवांत झोपू देत नव्हता. असे करता करता रात्रीचे १२.३० वाजले होते. त्याने खिडकीचा बाहेर बघीतले तर सगळीकडे त्याला शुकशुकाट दिसू लागला होता म्हणून तो त्याचा घरून बाहेर नीघाला आणि थेट गच्चीवर जाऊन आधी इकडून तीकडे फिरला आणि मग एका ठिकाणी बसून गेला. तो आता काहीसा शांत झालेला होता आणि तो वीचार करू लागला होता की श्वेताला कशाप्रकारे समजवायचे याचाबद्दल तो वीचार करत बसलेला होता तेव्हा त्याने घडी बघीतली तर तेव्हा रात्रीचे १ वाजून २० मिनिटे झालेली होती म्हणून तो आता घरी जाण्यास निघाला होता तोच त्याला गच्चीवर कुणाचा तरी येण्याची चाहूल लागली. त्याला चोर असल्याचा भास झाला म्हणून तो तेथेच अंधारात लपून उभा झालेला होता . तर त्याला श्वेताचा गच्चीवर कुणाची तरी सावली दिसली तर त्याने बघीतले की कुणीतरी अंगावर चादर पांघरून लपत छपत येत आहे. मग सारांशने त्या गच्चीवर जाऊन त्या अनोळखी व्यक्तीला माघून धरले .त्याची पकड़ इतकी घट्ट होती की ती व्यक्ती हलू चालू शकत न्हवती. मग सारांशने त्या व्यक्तीची चादर बाजूला सारली तर त्याला दिसले की ती व्यक्ती दुसरे तीसरे कुणी नसून ती शर्वरी होती जी एवढ्या मध्य रात्री गच्चीवर चादर पांघरून आलेली होती.

शर्वरी सुद्धा थोड्या वेळाकरीता घाबरली होती आणि ती समजली होती की चोराने तीला धरले आणि तो आता तीला मारणार परन्तु जेव्हा तीने सारांशला बघीतले तेव्हा ती फारच आनंदित झाली," अच्छा तर तू आहेस, अय्या तु मला भेटण्यासाठी आलेला काय ,असे होते तर आधीच सांगायचे ना मी लवकर आले असते इतक्या मध्य रात्रीची माझी आणि तुझी झोप मोड़ तर नाही झाली असती ना ". मग सारांशने तीला सोडले आणि वीचारले ,तु इतक्या मध्य रात्री गच्चीवर काय करते आहेस". तर शर्वरी म्हणाली," मी कुठे बाहेर नाही गेलेली आहे , अरे मी तर आपल्या घरी आपत्या गच्चीवर आलेली आहे, आता माला तू सांग तू इतक्या मध्य रात्रीला आमचा गच्चीवर काय करतो आहेस. माला वाटते तुला माझ्या शिवाय करमत नाही आहे म्हणून आमचा गच्चीवरुन थेट खाली येऊन माझ्याकड़े थेणार होतास ". पुन्हा शर्वरीचे ते निर्लज असे बोलने ऐकून तो वैतागून गेलेला होता म्हणून तो काहीच न बोलता सरळ त्याचा गच्चीवरुन थेट त्याचा घरी नीघुन गेला, रागाचा भारात तो बीछान्यात शिरला आणि तसाच झोपी गेला. सकाळी उठून पुन्हा तो ऑफिसला जाण्यास नीघाला आणि लगबगीने बस स्टॉप वर जाऊन पोहोचला होता परंतु बस नीघून गेलेली होती म्हणून तो दुसऱ्या बसची वाट बघत उभा होता, तेवढ्यात श्वेता ही तेथे आली, तीने बघीतले की सारांश कसल्या तरी गूढ़ वीचारात गुंग आहे, त्यामुळे त्याचे लक्ष तीचाकडे नाही आहे. ती तसीच काही वेळ तेथे उभी राहिली आणि मग बोलली, एका जणाला आमचा इतका राग आलेला आहे की आम्ही येऊन उभे आहोत आणि तो आमचाकडे वळून सुधा बघत नाही आहे. श्वेताचा आवाज ऐकून सारांशने नीरस्तपणे
तीचाकडे बघीतले आणि तो काहीच नाही बोलला.

शेष पुढील भागात..........