Gunjan - 13 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग १३

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

गुंजन - भाग १३

भाग १३.


दुसऱ्या दिवशी गुंजनला पहाटे जाग येते. ती थोडीशी मागे सरकून मान वळवून वेदला पाहते आणि पाहतच राहते. कारण वेद मस्त असा आपला शर्ट काढून तिला कुशीत घेऊन झोपला होता. त्यात त्याची शरीरयष्टी पाहून तिला कसतरी होत. उगाच पोटात गुदगुल्या केल्यासारखं वाटत. आज पहिल्यांदा ती त्याच शरीर पाहत होती. या आधी कधी तिने वेदला अस पाहिलं नव्हतं. वेदच शरीर पाहून ती नकळतपणे त्याच्या छातीवर स्वतःचा मुलायम असा हात ठेवते.


"माझा नवरा, एवढा सेक्सी आणि हॉट आहे?हे आजच कळलं मला. म्हणून काय सगळ्या मुली यांना पाहत असतात?",गुंजन मनातच त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली. तिला स्वतःचा हेवा देखील वाटत होता.


"ते टिव्हीत दाखवतात तस मी यांचे हार्ट बिट्स ऐकू का? आपलं प्रेम जवळ असलं की हार्टबिट्स वाढतात अस ऐकलं होतं. मग मला पण पाहायचे आहे यांचे प्रेम.",गुंजन मनातच स्वतःची बोलत त्याच्या कुशीतून बाजूला होते आणि सरळ त्याच्या हृदयाकडे जाऊन त्याचे ठोके ऐकायला लागते. आधी तर वेदचे ठोके संथगतीने वाजत होते. पण आता मात्र त्याची गती आणि आवाज वाढलेला असतो. ते पाहून ती शांत राहते. नकळतपणे वेदच्या हातांचा विळखा तिच्या पोटावर बसतो. तशी ती भानावर येते.


"काय सकाळ सकाळी रोमान्स सुचत आहे का तुला?", वेद हसून तिच्या केसांवर किस करत विचारतो.


"तुम्ही जागे होतात?", गुंजन त्याच्या गळ्याभोवती हात ठेवत विचारते.



"हो, पण तू जवळ आली आणि हार्ट बिट्स वाढले माझे. त्यामुळे शेवटी, मला उठावे लागले.",वेद हसूनच तिच्या गालावर स्वतःचा गाल घासत म्हणाला.



"आऊच...तुमची बेअर्ड टोचते मला.",ती गाल चोळत म्हणाली. तसा वेद हसूनच तिच्या दुसऱ्या गालावर मुद्दाम स्वतःचा गाल घासतो. पण यावेळी मात्र गुंजन भयंकर लाजते. तिला अस लाजताना पाहून तो तिच्यात हरवतो.


"गुंजन, पहाटे झोपेतून उठलेल्या मुली खूप क्युट आणि सुंदर असतात, अस ऐकलं होतं. पण तुला पाहून पटायला लागलं.", वेद मिश्किलपणे हसत म्हणाला.




"काहीही!!"ती लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवत म्हणाली.



"ओह माय माय एवढी लाजशील तर माझं काही खरं नाही. ", वेद हसूनच हळू आवाजात बोलतो.




"हॅपी व्हॅलेंटाईन डे अहो!!",ती लाजत म्हणाली.


"ओह, हे पण डे लक्षात राहतात काय तुझ्या हल्ली?", वेद तिला छेडत म्हणाला.


"तुम्ही, आयुष्यात आल्यापासून सगळं काही स्पेशल आहे, असे वाटते मला. आजचा दिवस पण स्पेशल बनवायचा आहे मला.", गुंजन त्याच्या छातीवर बोटाने नक्षी काढत म्हणाली.



"हम्म. बनवू स्पेशल. पण त्या आधी , आपण स्पर्धेच पाहू.", वेद विचार करत म्हणाला. तो गुंजनला एका हाताने जवळ घेऊन दुसऱ्या हातात आपला मोबाईल घेतो आणि कोणालातरी कॉल करू त्यांच्याशी बोलून तो मोबाईल बाजूला ठेवतो. गुंजन फक्त शांत राहून सगळं काही ऐकत असते.



"झालं काम. आता तुला मंगळसूत्र पण काढावे लागणार नाही आणि तू या स्पर्धेत पण नाचू शकते.", वेद खुश होत म्हणाला. खरं तर तो कॉल लावून त्यांना मुंबईत पण राहून समजावू शकला असता. पण गुंजनच्या तोंडून त्याला ऐकायचे असल्याने, तो दिल्लीत आला होता.


"थँक्यू, अहो!"गुंजन आनंदी होऊन म्हणाली. तिचा आनंद पाहून त्याला समाधान मिळते. दोघेही नंतर आवरण्यासाठी उठतात आणि फ्रेश होऊन मस्त तयार होतात.



आज व्हॅलेंटाईन डे होता. त्यामुळे गुंजन एक रेड कलरची साडी घालून मस्त तयार होते आणि वेदच्या समोर जाऊन उभी राहते. तसा, वेद तयार होऊनच तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ घेतो.


"खूप सुंदर दिसते आहेस तू!! आय लव्ह यू लॉट ऑफ.", वेद तिच्या कपाळावर स्वतःचे मऊ ओठ टेकवत म्हणाला. आज त्याच्या नावाचे मंगळसूत्र आणि भांगेत छोटसं सिंदूर पाहून त्याला खूप भारी वाटत होतं. अस नव्हते, की लावत नसायची? ती नेहमी लावत असायची. पण आजची गोष्ट त्याच्यासाठी वेगळी होती. आज त्याला कळलं होतं, ते सगळं काही ती मनापासून लावत होती. तिने त्याला आणि हे नातं स्वीकारले होते. याची जाणीव त्याला झाली होती. कधीही तो तिला हात लावताना जास्त विचार करत असायचा. पण आज मात्र त्याचा स्पर्श झाला की, तिच्या चेहरा गुलाबी होत असायचा. जणू, तिला त्याच स्पर्श करणं आवडत होत. हेच, तिचा चेहरा पाहून त्याला कळले होते.



"गुंजन, आज इथेच थांबू!! संध्याकाळी डिनर करू या का?",वेद तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला कळून चुकत. तशी ती लाजून त्याला मिठी मारते.

"अहो, मी तुमचीच आहे. तुम्ही नका जास्त विचार करू.",गुंजन हळू आवाजात बोलते. वेदला आधी तर काही कळत नाही. पण नंतर गुंजन हळूच त्याचे शर्टचे वरचे बटन काढून त्याच्या छातीवर स्वतःचे ओठ टेकवते. तस त्याच्या अंगावर गोड शहारा येतो. सध्या त्याला सुचन बंद होत. ती तसच करत त्याचे शर्टचे पूर्ण बटन काढून त्याला हळूहळू आपलंसं करायला लागते. तो जरिही आवर घालत असला. तरीही गुंजनला आता ते नको होते!! तिला वेदला पूर्णपणे भरभरून प्रेम करायचं होतं. वेद तिला सरळ उभा करतो आणि तिला स्वतःच्या मिठीत घेऊन तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवतो. सध्या जी फिलिंग त्यांच्या दोघांच्या मनात निर्माण झाली होती. ती वेगळी होती. हे दोघे जाणून होते. गुंजन मुळे आता वेदला देखील स्वतःला शांत ठेवणे जमत नव्हते. त्यामुळे त्याने अस काही केलं होतं. आता मात्र ती बेभान होऊन त्याच्या शरीरावर हात फिरवत त्याला प्रतिसाद देत असते.


"गुंजन, आय लव्ह यु. आय लव्ह यु."वेद तिला बाजूला करत मोठ्याने म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होते. तशी गुंजन त्याचा चेहरा ओंजळीत धरून त्याच्या डोळ्यात खोलवर पाहायला लागते.



"मला आजचा दिवस तुमच्या प्रेमात रंगून जायचं आहे वेद. तुमच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे. मनाने एक आहोत आपण. पण मला आज पूर्णपणे या नात्याला पुढे न्यायच आहे.",गुंजन त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसा वेद तिच्याकडे पाहतो. ती मानेने होकार कळवते. तसा वेद तिला बाजूला करून आपला शर्ट झटक्यात काढून टाकतो आणि समोर होऊन हसूनच तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो. तशी गुंजन गालात हसते. वेद तिला उचलून अलगदपणे बेडवर ठेवतो की, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तसा गुंजनचा चेहरा पडतो.


"आज काय होत नाही. आता ऑफिस काम आलं असेल.", गुंजन नाराज होत पुटपुटते. पण तिचं बोलणं ऐकून तो हसतो आणि फोनला इग्नोर करून तिच्या अंगावर पडून तिचे हात हातात धरून त्यावर स्वतःचे ओठ टेकवायला लागतो.



"आज तुमच्यासाठी नो फोन. मी अगदी हळूहळू फुलवेन. कदाचित आज रात्र देखील होईल."तो मस्तीत बोलतो.




"मला मंजूर आहे. तुम्ही असेच प्रेम करा. मला आज तुमच्यात सामावून जायचं आहे."गुंजन हसून बोलून त्याला परमिशन देते. तिचं ते बोलणं ऐकून तो मनातच कपाळावर हात मारतो. रोमान्सच जास्त काही माहीत नसून पण मॅडम रोमँटिक होत होत्या!!



वेद तिच्या मानेत मान घालून तिला हळूहळू किस करायला लागतो. तो हळूहळू तिला फुलवायला लागतो.हळूच तिच्या साडीचा पदर देखील तिच्या अंगापासून दूर करताच ती लाजून डोळे बंद करते. तसा वेद हसून पुन्हा एकदा तिला किस करायला लागतो. आता मात्र, गुंजन देखील त्याला बेभान होऊन साथ देते. जिथे जिथे तो जास्त वेळ किस करायचा तिथं तिथं तिच्या अंगावर त्याच्या प्रेमाचे निशाण उठत होते.


"वेद, तुम्ही ना हॉलिवूड वाल्या पिक्चर मध्ये दाखवतात हिरोला रोमँटिक त्याहून अति आहात.",गुंजन त्याला हसून थांबवत हळू आवाजात बोलते.



"व्हॉट? म्हणजे तू तसले पण काही पाहते?",वेद तिच्या ओठांवर ओठ टेकवत बोलतो. आज त्याला तिला सोडायची इच्छा नव्हती!!



"तसलं म्हणजे? आय एम मॅच्युअर हा.काही टिप्स नको का फोल्लोव करायला?हाऊ तुम्ही एवढ रोमँटिक आणि मी अडाणी राहू का?मॉर्डन टाईप मध्ये मुलं जास्त रोमँटिक आहेत, अस ऐकलं होतं. त्यामुळे मी पण पाहिलं ते. ते सुद्धा लग्नानंतर.",गुंजन आनंदी होत बोलते. जणू काही मोठंच केलं अस तिला वाटतं होत.



"गुंजन, काहीही काय बडबडते? म्हणून असलं सुचत का तुला?शोना, जास्त रोमान्स बरा नसतो. आज केल तसं पुन्हा पुन्हा नाही करायचं. बॉडीला इंफेक्ट होऊ शकत.",वेद तिला समजावत म्हणाला.



"ओह. सॉरी. पण तुम्ही आता माझ्यापासून दूर नाही ना जाणार? माझ्यावरून मन तर नाही ना भरणार तुमचं?",गुंजन खालचा ओठ बाहेर काढून दुःखी होत विचारते. आता तिचं बोलणं ऐकून वेदला कळून चुकत. ती का असं त्याच्या सोबत वागली ते? तसा तो बाजूला होतो आणि तिच्या अंगावर पांघरून टाकून तिला एका हाताने जवळ घेतो.




"शु$$$, असलं काही होणार नाही आहे. अरे, अस नाही होत गुंजन!!", वेद तिला कुशीत घेत म्हणाला.




"कोण बोलल तुला हां?",वेद तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला.





"माझी मैत्रीण आहे ना इशा नावाची. तिचं कमी वयात लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याचं आणि तिचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. ते रोज असेच करायचे. आपण आज केलं ना तसं. मग मात्र इशाला मुलगी झाली तस तसे त्याचा इंटरेस्ट तिच्यातील कमी झाला आणि मग तो सेक्रेटरी सोबत सगळं करायचा.",गुंजन मुसमुसत बोलते. तिचं बोलणं ऐकून तो शांत राहतो.



"गुंजन, अस आपल्यात काहीच होणार नाही. माझा सेक्रेटरी कोणी मुलगी नाहीच आहे!! आपल्याला मुलं झाली तरीही मी तुझ्यावर भरभरून प्रेम करणार आहे. उलट आपलं प्रेम वाढत जाईल. आपली मुलगी तुझ्यासोबत डान्स करेल. एकदम तुझ्यासारखी!! माझ्यासोबत गेम खेळेल. तरीही आपलं नातं कमी नाही होणार. तू जे मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल सांगितले ना? त्याला "हवस" म्हणतात. प्रेम नाही. अस प्रेम नसतं. प्रेमाचा अर्थ आपल्या सारखा असतो.", वेद तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून तिला समाधान मिळत. ती वेदला घट्ट मिठी मारून गप्प पणे त्याच्या कुशीत शिरून राहते.



"जेवण करायला जाऊ या का?",वेद तिला हसून म्हणाला. ती नाही मध्ये मान हलवून डोळे बंद करून शांत राहते!! आता एवढं वेदच प्रेम तिला मिळाले होते की, आता काहीच नकोसे वाटत होतं तिला. वेद तिला जवळ घेतो. तशी गुंजन पुन्हा एकदा त्याच्यात गुंतून जाते. आज वेदवर जास्तच प्रेम ओतु जात होते तिचे!! त्यामुळे वेद काळजी घेऊन तिला फुलवत असतो. रात्री कधीतरी ते शांतपणे झोपून जातात. आज जास्तच प्रेम गुंजनचे वेदवर ओतु जात होते. हे पाहून वेद तिला थांबवून झोपी घालतो. त्याला झेपल असत तिचे प्रेम. पण ती लहान होती!! त्यामुळे तिला त्रास होईल, या काळजीने तो तस करतो. आज पूर्णपणे गुंजन वेदची झाली होती!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
--------------------------