Touch of rain? - 12 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा ?️ - 12

The Author
Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

स्पर्श पावसाचा ?️ - 12

आपण जसा विचार करतो तसे आपल्या life मध्ये झाले असते तर किती मस्त झाले असते ना पण तसे कधीच होत नाही जे पण कधी विचार केला नाही असे गोष्टी घडतात तिचा बॉय फ्रेंड हा एकच माज्या डोक्या मध्ये आवाज घुमात होता टेरेस वरून खाली येताच मी वॉशरूम मध्ये गेलो कारण तिथे ती एकच जागा होती जिथे कोण मला रडताना पाहणार न्हवते जिते मी एकटा रडवून माझे मन मोकळे करू शकणार होतो
माझे मन खूप उदास झाले होते. जिला आपण लहान पण पासून प्रेम केले ती दुसऱ्या कुणावर तर प्रेम करते आपण किती प्रेम करत होतो ते पण नाही सांगू शकलो याचेच खूप दुःख होते मला .
ते बोलतात ना रडले की मन हलके होते ते खरं आहे मी खूप रडलो किती वेळ काय माहिती नाही पण जास्त time वॉशरूम मध्ये राहता येत नाही मला माहिती होता की आपण आता लाईफ टाईम रडणार आहोत तिच्या आठवणी मध्ये तिला आपण आपले प्रेम नाही सांगू शकलो या मुले
रडून झाले मन शांत झाले मग तेव्हा माज्या मना मध्ये विचार आला की आपण ज्या व्यक्ती वर प्रेम करतो तिने पण आपल्यावर प्रेम कलेचं पाहिजे असे थोडी ना आहे आपल्याला जशी ती आवडती तशीच तिला पण कोणी तरी अवडू शकतोच ना प्रेम असो वा life थोडा शांत डोक्याने विचार केला तर जेवढा मोठा प्रोब्लेम आपल्याला वाटो तेवढा तो नसतोच
मी तोंड धून लगेच झोपायला गेलो थोडा उशीर पण झाला होतं आणि उद्या लग्न असल्यामुळे सर्व आधीच झोपले होते काही जण जागे होते आमच्या ग्रुप मधले सर्व जण झोपले होते मी पण तोंडावर पघरून घेऊन झोपी गेलो
लग्नाचा दिवस आला होता लग्न होता त्या मुळे लवकर सर्व जन उठले मी ब्रश करत उभारलो होतो तेवढ्या मध्ये तेजी माजा समोर आली आणि बोली " sry aakya " मी काय झाले मानून तिला ईशाऱ्या मध्येच विचारले ती बोली " काल मी तुला विचारले त्याचा राग आला का तुला ? मी सहज विचारले होते. पण तुला जर वाईट वाटले असेल तर खरंच sorry हा " मी सुळ भरून तोंड स्वच्छ केले आणि तिला बोलो " ये पागल तेजे sry काय बोलत आहे . मला राग वगैरे काही आला नाही " राग आला न्हवता दुःख झाले होते पण तिला कसे सांगणार " मग तू रागाने खाली निघून आला मी तुला किती शोधले पण तू काय सापडला नाही आणि कोणाला काय माहिती पण न्हवते की तू कुठे आहे" तेजी बोली " तसे काही नाही तू बोलत होती तेव्हा मला एक काम आठवले माजा job वरचे त्या मुळे अचानक गेलो. मी असे अचानक गेलो मानून मीच तुला sry बोलतो " असे काही तर इकडचे तिकडेच बोलून मी तिचे मन वळवले "ठीक आहे लवकर अवर" असे बोलून ती तिथून गेली खरं तर माजी तिथे थांबण्याची इच्छा न्हवती पण थांबावे लागणार होते
मस्त वरून आमी तयार झालो तेजी ने pink colour चा घागरा घातला होता बापरे काय भारी दिसता होती जणू स्वर्गातून अपसरल खाली आली असा "तेजी खूप छान दिसत आहेस" मी बोलो "थँक्यु akash" मला खूप अजब वाटले पहिल्यांदा मला ती आकाश बोली असेल
ती कोणाला तरी शोधत आहे असे मला वाटले तिला मी विचारले "काय तेजे कुणाला शोधत आहे?" " राज ला " तिच्या bf चा नाव होता मला तेव्हा त्याचे नाव माहिती न्हवते त्या मुळे तिला विचारले "कोण राज ?" तेवढ्या मध्ये कोणी तरी समोरून येताना बघून ती त्याच्या कडे घाई घाई ने निघाली
एक मुलगी येत होती तेजीची best friend Dnyaneshwari तिच्या मघोमाग एक मुलगा येत होता तेव्हा त्या राजला पहिल्यांदा पाहिले गोरा रंग दाढी ठेवलेली personality पण चांगलीच होती. पण माजा हून कमीच त्याला कसे व काय बोलणार याचेच मला कोडे पडले होते पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या bf शी बोलणे मंजे विचित्रच नाही का ?

To be continue........😊