an ideal in Marathi Short Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | एक आदर्श

Featured Books
  • एक कब्र का रहस्य

    **“एक कब्र का रहस्य”** एक स्कूल का मासूम लड़का, एक रहस्यमय क...

  • Kurbaan Hua - Chapter 45

    अधूरी नफ़रत और अनचाहा खिंचावबारिश अब पूरी तरह थम चुकी थी, ले...

  • Nafrat e Ishq - Part 24

    फ्लैट की धुंधली रोशनी मानो रहस्यों की गवाही दे रही थी। दीवार...

  • हैप्पी बर्थडे!!

    आज नेहा अपने जन्मदिन पर बेहद खुश थी और चहक रही थी क्योंकि आज...

  • तेरा लाल इश्क - 11

    आशना और कृषभ गन लोड किए आगे बढ़ने ही वाले थे की पीछे से आवाज...

Categories
Share

एक आदर्श

सुधाकर काटेकर,

प्रेरणा

सुधाकर गोपीनाथ काटेकर, कल्याण.

प्रेरणा

प्रास्ताविक

असे अनेकजण आहेत की,प्रतिकूल परिस्थितून जिद्दीने कठीण परिश्रम प्रयत्न करून यशाचे शिखर गाठले.पण अशा व्यक्तीचे जीवन परिश्रम समाजाला माहीत नसतात.कारण ते प्रसिध्दीच्या प्रकाशात नसतात.अशाच एका व्यक्तीने जीवनात कठीण परिस्थितीतुन,जिद्दीने प्रयत्नाने मिळविलेले यश प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे.

प्रेरणा

प्रकरण

बालपण शिक्षण

वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडर
म्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांची
मूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म
१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथे
झाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांना
सेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर नगर जिल्ह्यात
पुणतांबा येथे वडील नोकरीस आले.
सुधाकरला शिक्षणासाठी मावशी कडे जावे लागले. पण मावशीचे लग्न झाल्यामुळे मामाकडे शिकाववयास यावे
लागले.मामाचे गाव ब्राह्मणी त्या ठिकाणी
पिठाची गिरणी नव्हती,तीन मैल ,दोन पायली दाळन डोक्यावर घेऊन जावे लागत असे.त्याच दरम्यान प्रपंच चालेना म्हणून
सगळे ब्राम्हणीस आले.पंधरा दिवसानंतर
आजोबांनी आईस विचारले.
अने,आईचे नाव अनुताई -किती दिवस राहणार.
आई-यांना नोकरी लागली की लगेच जाणार.
आजोबा-तू काय आमच्या तोंडाला पाने पुसायला आलीस.तू लगेच तुझ्या घरी जा.
प्रसंग आल्यावर आई वडील सुद्धा
असे वागू शकतात

प्रेरणा प्रकरण 2

पुढील वाटचाल"

सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानसगळे जण पुणतांबा येथे आलो.वडिलांना
अकोला येथे नोकरी मिळाली तेथील इंग्रजी शाळेत इयत्ता सहावीत प्रवेश घेतला.परंतु
प्रपंच चालणे कठीण होते.शाळा सोडावी
लागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थ
होते,ते सरफाच्या दुकानात मुनीम होते.त्यांनी त्या दुकानात कामास घेतले.तेथे
सकाळी दुकान झाडून घेणे,मालकाच्या घरी
रोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामे
करावी लागत असत.प्रसंगी उधारी वसूल
करण्या करता,जावे लागत असे.चांगली
नोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते,त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते.शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.

प्रेरणा प्रकरण तिसरे

वडिलांची नोकरी बदल

वडिलांना कोपरगाव तालुक्यातील ,साकरवाडी येथील कारखान्यात नोकरी मिळाली.अकोल्याहुन
सकरवाडीस आलो.सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांना पेन्शन मिळत होती
परंतु ती अपुरी पडत होती. तरी सुद्धा सकरवाडी येथील शाळेत इयत्ता सहावीत
प्रवेश घेतला.इथे जर काळ अनुकूल
झाल्यामुळे सुधाकरच्या सातवी पर्यंतचे
शिक्षण पूर्ण झाले.त्या काळात सातवीची
परीक्षा बोर्डाची परीक्षा असे.या परीक्षेला
महत्व होते.या परीक्षेत तो ७४%गुण
मिळवून पास झाला.त्या मुळे सगळ्यांनी
कौतुक केले

प्रेरणा प्रकरण