Curapt life thru control over thort process - 2 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 2

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 2

कियारा कॉलेज गेटवर थांबून, क्रियांशला कॉल करते..... खूप वेळ होऊन सुद्धा तो अजुन ही आला नाही..... हे बघून, ती वैतागते..... पुढच्या क्षणी गेटमधून आत एंटर होणारच इतक्यात तिचा उजवा हात कोणीतरी स्वतःकडे जोरात ओढतो आणि ही त्याच्या छातीवर जाऊन धडकते..... डोळे मिटून, त्याचा टीशर्ट घट्ट पकडून ठेवते..... थोड्या वेळाने एक डोळा हलकेच उघडत वर बघते...... तर, एक वेगळाच फेस तिच्या समोर तिला दिसतो..... तो ध्रुव असतो....... सो कॉल्ड गर्ल्स'स बॉय....😏😏

ती पट्कन मागे हटते आणि रागातच त्याच्या पायावर - पाय आपटत क्लासारुमकडे वळते..... थोड्याच वेळात डोघी क्लास रूम पोहचतात..... चार ही लेक्चर्स फिनिश करून, दोघी बाहेर येतात..... बट, क्रियांश अजुन ही कॉलेजमध्ये आलेला नसतो..... इन्फॅक्ट त्याचीच वाट बघत त्या पूर्ण लेक्चर्स अटेन करतात......

बाहेर आल्यावर, कियारा त्याला वारंवार कॉल ट्राय करते..... बट, तिकडून......

The number you have dialled is currently unavailable...... Please try again later......

कियारा वैतागून कॅब बुक करते आणि दोघी घरी येतात....... कियारा रागातच तिच्या रूम मध्ये निघून जाते......

मॉम : "भाग्यश्री व्हॉट्स व्राँग विथ हर..... अशी का पाय आपटत निघून गेली ही.....🤨"

भाग्यश्री : "मॉम...... ते...... क्रियांश......🙄 नो.... नथिंग सीरियस......😣😣"

मॉम : "व्हॉट...... क्रियांश..... कोण.....🤨🤨"

भाग्यश्री जाणून क्रियांशचं नाव घेते...... आणि गोष्ट टाळत, तिथून घरी जायला वळते...... वळून वेगळेच एक्स्प्रेशन्स चेहऱ्यावर आणत क्रूर हसते...... कियाराच्या मॉमला सगळं माहीत करून घ्यायचं असल्याने, त्या भाग्यश्रीला थांबवून घेतात.....

मॉम : "भाग्यश्री वेट...... सिट...... अँड क्लिअर मी व्हू इज धिज क्रीयांश......??🤨🤨"

भाग्यश्री : ".... नो..... नथिंग मॉम......😣"

मॉम : "आय सेड, टेल मी......😠"

भाग्यश्रीला तेच हवं असतं...... आयती संधी चालून आल्याने, आतून ती खूप खुश असते...... पण, चेहऱ्यावर भितीचे एक्स्प्रेशन्स ठेवत, सांगायला सुरुवात करते...... ती क्रियांश आणि कियाराचं अफेअर इतकं रंगवून सांगते जितकं त्यांच्यात काहीही नसतं.....😣

भाग्यश्री : "आंटी.......😣 कियारा अँड क्रियांश एकमेकांना मागील काही महिन्यांपासून डेट करत आहेत...... ती क्लास बंक करून, त्याच्या सोबतच असते..... आजही ते जाणार होते...... त्याने कुठे तरी हॉटेल रूम बुक केल्याचं ती मला सांगत होती....😓"

मॉम : "व्हॉट...... हॉटेल रूम.....😣"

भाग्यश्री जेव्हा कियारा विषयी मॉम जवळ हे सर्व खोटेपणा सांगते...... तेव्हा, कियारा सगळं स्टेअर्स वर उभी राहून ऐकत असते.... तिचा विश्वासच बसत नाही की, आपल्याच विषयी इतक्या सगळ्या गोष्टी खोट्या पद्धतीने मॉम जवळ तिच मुलगी सांगत आहे.....😢 जी, तिच्यासाठी सगळयांच्या आधी प्रायोरिटी होती..... इन्फॅक्ट क्रियांशच्या सुद्धा आधी....! पण, आज भाग्यश्रीने, कियाराच्या अपेक्षांचा पूर्ण भंग केलेला बघून, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते...... ती तशीच रागात खाली येऊन, भाग्यश्रीच्या गालावर आपला पूर्ण पंजा उमटवते......👋 ती गालावर हात ठेवत, कियारावर ओरडते....

भाग्यश्री : "हाऊ डेअर् यू....😠"

कियारा : "जस्ट शटआप..... अँड गेट लॉस्ट....
यू ब्लडी बीच......😠😡"

मॉम कियाराला मागे ओढत, आपल्या बाजूने फिरवते आणि तिच्या एक कानाखाली देते......👋 ती रागातच, गालावर हात ठेवत तिच्या मॉमकडे बघते....

मॉम : "यू शट यूअर् माऊथ..... जस्ट डोन्ट......😡 डोन्ट से एन्ही सिंगल वर्ड.....😠"

कियारा : "बट मॉम, शी इज लायिंग.....😭😭"

मॉम : "आय नो व्हेरी वेल.... जस्ट गो टू यूअर् रूम...... आय सेड गो.....😡"

कियारा रडतच आपल्या ररूममध्ये निघून जाते...... बेडवर पडून, ओक्सिबोक्षी रडू लागते....... इकडे भाग्यश्री घरी जायला निघते..... बाहेर पडते... मात्र ती आता मेन गेटजवळ ऊभी राहून, कियाराच्या रूमच्या दिशेने तिथूनच बघून हसते.... मोबाईल मधून कोणाला तरी मॅसेज सेंड करत, वेगळंच क्रूर हसू चेहऱ्यावर आणते आणि तिथून ऑटो करून कुठे तरी निघून जाते......

खूप वेळ असच रडून झाल्यावर, कियारा वॉश रूम मधून फ्रेश होऊन येते आणि मोबाईल चेक करते..... नंतर ती क्रियांशला कॉल लावून बघते..... बट, आता ही तो अन् अव्हैलेबलचं असतो..... ती निराश होऊन, बालकनीत येते..... काही वेळ तिथेच बसून राहते...... कुठल्या तरी विचारात असता, तिला मोबाईल वर मॅसेज ट्यून ऐकू येतो..... ती धावतच जाऊन फोन चेक करते.... बघते तर एका अन् नोन मोबाईल नंबर वरून तिला एक एमएमएस आलेला असतो...... ती तो व्हिडिओ डाउनलोड करते..... डाउनलोड होत असता, तिला तो विचित्र व्हिडिओ असल्याची पूर्व कल्पना येते.... पण, न बघता कशावर ही ट्रस्ट किती घातक असू शकतो..... हे ती चांगलीच जाणत असल्याने, व्हिडिओ डाउनलोड होण्याची वाट बघते..... डाउनलोड झाल्यावर, तो व्हिडिओ बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते...... डोक्यात एक कळ जाऊन, ती तशीच बेडवर बसते.....

थोड्या वेळाने भानावर येते...... परत - परत तोच व्हिडिओ बघते.....

कियारा : "नो क्रियांश...... यू डोन्ट डू धिज...... 😭😭😭😭"

ती फक्त रडते...... नंतर तिला एक कॉल येतो.....

.
.
.
क्रमशः



❤️ खुशी ढोके ❤️