Reshmi Nate - 34 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 34

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

रेशमी नाते - 34

विराट, दिल्लीला नमन आणि रिषभ गेले होते.

विराट शॉक होत मानव कडे बघतो. What did you said?...
पिहू ब्लँक होऊन दोघांकडे बघू लागली .

नमन आणि रिषभ दिल्ली गेले होते .आणि डील फाइनल करून आले. नमन ने विश्वासात घेत mr. मेहता ला समजवले .
Mr. मेहता ही तयार झालेत. काल फोन आला होता. फक्त आता तुझ्या बरोबर बोलून प्रोजेक्ट चालू करायच.

विराटचा चेहरा पूर्णपणे ब्लँक झाला होता. नमन अस काही करेल त्याने विचार केला नव्हता. कुणापुढे न झुकणारा आज त्याची चूक सुधारली. स्वतः हॅन्डल पन करून आला. विराट चेहर्‍यावर इमोशनल, आनंद, डोळ्यात चमक सगळे भाव मिश्र झाले होते.

पिहू ही विराट ला बघून खुश झाली. तो किती दोघांच्या मागे मेहनत घेतो. तिला दिसत होते .

विराट, नमन ने स्वतः पुढे पाऊल टाकले . तुझी काळजी कमी होत आहे. मानव हसत विराटला मिठी मरतो.

I can't believe.... विराट हसत त्याच्या पाठीवर थाप मारतो.

खर आहे, मी सहज नमनाला सांगितले. तर दोघ दुपारच्या फ्लाइट ने दिल्लीला गेले आणि, Mr. मेहता तयार नव्हते. मीटिंग साठी पण नमन ने स्वत: त्यांना तयार केल.

विराट केसांमधून हात फिरवत सोफ्यावर बसतो.

मानव विराटच्या शेजारी बसतो. नमन आता कामाच्या बाबतीत सिरियस होत आहे. तू नाहिये तर स्वतः सगळ हॅन्डल करायचा प्रयत्न करतोय. विराट गालात हसतो.

विराट तू नमनाला ह्या प्रोजेक्ट मधून काढू नको.

मानव, रिषभ साठी चांगली संधी आहे. आलिशाचे वडील खूपच मागे लागले आहेत. लग्नासाठी विराट विचार करत बोलतो. पिहू शांत दोघांच बोलण ऐकत बसली होती.

विराट आलीशा चे पेरेंट्स खूपच मागे लागले आहे अस वाटत नाही का .?

विराट हसतो. ह्म्म, आपल्या बरोबर नाव जुळते हेच महत्त्वाचे आहे. कुठे तरी माझ मत बदलून जाईल म्हणून सारख आठवण करून देतात. आलिशा चांगली मुलगी आहे.तिचे घराचे ही चांगलेच आहे .जेव्हा पासून कळले रिषभ आणि आलीशाच तेव्हापासून मागे लागले.

मग तुम्ही का ताणत आहात. पुढच कधी बोलणार इतक्या वेळ शांत बसलेली पिहू त्यांना तोडत बोलली. विराट मानव एकमेकांना कडे बघून हसतात.

काय झाल हसायला पिहू बारीक डोळे करतच बघते.

काही नाही, बघू मी तिकडे आल्यावर बोलतो. विराट चा कॉल येतो तो उठून जातो.

दादा,

ह्म्म ,मानव मोबाइल मध्ये बघत बोलतो.

मी पण येणार आहे तुझ्या बरोबर .

काय ??मानव तिच्या कडे बघत बोलतो.

हो,मला बिलकुल राहू वाटत नाहिये. त्यांना आवडल नाही मी आलेले मग कशाला राहू. पिहू बारीक चेहरा करत बोलते.

पिहू,तुला सांगितल ना काम होत म्हणुन तसा रिएक्ट झाला. आणि आता तो स्वतः तुला थांबवतो मग तू ही थोडे दिवस राहून एन्जॉय कर.

मला कोणाच ऐकायच नाहिये.मी येणार म्हणजे येणार दरवेळेस त्यांच ऐकून नाही घेणार . पिहू चिडून बोलत निघून जाते. मानव ने डोळेच ताठ केले.

रात्री तिघे डिनरला करत होते.

पिहूला चार पाच दिवस तोंडाला चव नव्हती. आज तिच्या आवडीचे जेवण होत तर मन लावून खात होती.

दादा,

जेवता जेवता मानव तिच्या कडे बघू लागले

उद्या किती वाजता निघायचे . पिहू विराट कडे बघत बोलत होती. मानव ने विराट कडे नजर वळवली. विराट काही फरक न पडल्या सारख मोबाइल बघत जेवत होता.

पिहू, मी काय म्हणतो.

दादाss मला लेक्चर नकोय ,पिहू बारीक डोळे करतच रागात बघत बोलते.

ह्म्म, ठीक ये. जाऊ उद्या मानव जेवत बोलतो. मानव चा मोबाइल ब्लिंक झाल्याने तो मेसेज चेक करतो. मेसेज वाचून विराट कडे रागाने बघतो. विराट बॉक्स टाइप स्माइल करून जेऊ लागतो.

विराट,सोनियाचा काय संबंध जीव घेईल माझा ...पिहू पाणी पित दोघांना कडे बघते .

तू मला न सांगताच स्वतः डिसीजन घेतोय ना त्यासाठी....सोनियाची 1 मंथची सॅलरी कट , जेनीला सांग सोनियाचा चेक कॅन्सल कर .वन मिनिट मी सांगतो विराट मोबाइल घेत बोलतो. मानव त्याच्या हातून मोबाईल घेतो....विराट sss ,पिहूला कुठे ही घेऊन जाणार नाहिये, मानव वैतागत बोलतो.

पिहू शॉक होत विराट कडे बघतो. अहो, अस कस करू शकता. .

विराट तिच्या कडे हसत बघू लागला. मी काही करू शकतो Mrs. विराट देशमुख.

हूहू. पिहू तणतण करतच रूम मध्ये निघून जाते.

विराट, तुमच्या दोघांमधे माझ मरण झाल .....

झाल,तुमच्या बहीण भावाच सीन आता थोड कामाच बोलायच विराट त्याला सिरियस लुक देत उठून लॅपटॉप घेऊन बसतो.

मानव विराट दहा वाजले तरी कामच बोलत बसले.

पिहू घड्याळात सारखी बघत दाराकडे बघत होती....थांबून एकटीच ठेवायच तर का थांबू तिकडेच बरी होती. पिहू बड़बड़ करतच उठून जोरात दार आदळते.दोघ दाराकडे बघू लागले .

विराट तुझी सावली पडायला लागली .मानव लॅपटॉप बंद करत गुड नाइट म्हणत हसत रूम जातो.

विराट दीर्घ श्वास घेत रूमचा डोर नॉक करतो. पिहू...

पिहू काहीच बोलत नाही. त्याने हॉल मधल्या ड्रॉवर मधून कीज घेतली अणि लॉक उघडले. पिहू ब्लँकेट ओढून मुसमुस करत होती. विराट ने कपाळाला अंगठा फिरवला आणि दार लावले. तो तिच्या जवळ आला आणि झुकून तिच्या चेहर्‍यावरच ब्लँकेट काढल. पिहू ने कूस बदलून डोळ्यावर हात ठेवला.

पिहू रडून अजून त्रास करून घ्यायचा आहे का विराट तिच्या जवळ झोपून तिला स्वतः कडे वळवत म्हणतो. ती अजून पण डोळ्यावर हात ठेऊन रडत होती.

तुला जायच ना जा ,पण रडत बसू नको झोप आता त्याने थोड जोर देऊन तिचा हात डोळ्यावरून काढला आणि डोळे पुसले.

तुम्हाला मी खूप त्रास देते का, पिहू त्याच्या डोळ्यात बघत बोलली.

हो खूप त्रास देते. तो तिला दोन्ही हातांचा विळखा घालत हसत बोलतो. तिचे परत डोळे भरतात. हे अस रडली ना मग खूप त्रास होतो. नको ना .... तो तिचे भरलेले डोळे पुसत बोलतो.

तू...तुम्हाला मा....माहीत आहे ना तुम्ही थोड पण मला इग्नोर केल की वाईट वाटत. .

मी कधीच इग्नोर नाही केल . कधी कधी वेळ तशी येते आणि तुला वाटून जातं. त्यात माझा नाही तुझ्या नजरेचा दोष आहे. तो तिच्या कपाळावर किस करत बोलतो. (पिहू डोळे झाकून परत उघडून त्याच्या कडे बघते .)झोप जास्त छोट्याश्या डोक्याला ताण देऊ नकोस. आणि डोक्यातून काढून टाक मी तुला इग्नोर वैगेरे करतो. परिस्थिती तशी क्रिएट होती. पण त्याचा अर्थ असा होत नाही माझ प्रेम कमी झाल. अस कधीच होणार नाहिये. श्वासा शिवाय मी जगु
शकेल का तो गालात हसत तिच्या नाकाला नाक घासत बोलतो.

इन लबों पे, जो हंसी है, इनकी तू ही है वजह
बिन तेरे मैं, कुछ नहीं हूं, मेरा होना बेवजह
धूप तेरी, ना पड़े तो, धुंधला सा मैं लगूं
के सांसें, दे मुझे तू, ताकि ज़िन्दा मैं रहूं
मैं आस-पास तेरे और मेरे पास

पिहू नजर खाली घेते. पिहूचे अजुनही गाल फुगले
होतेच.
.
पिहू, नखरे खूप करायला लागली वाटत नाही का, लाड जास्त झाले की अस डोक्यावर चढून राहायच. तो किंचित चिडत बोलतो.

मी सांगितल नाही लाड करायला ती त्याच्या टीशर्टची चाळा करत तोंडात पुटपुटत बोलली.. तो थोड झुकून ओठांना जोरात दात लावतो.

अहाहा, पिहू कळवळत चेहरा मागे घेत ओठांवर हात ठेवते.

काय म्हणत होतीस बोल. तो तिच्या डोळ्यात रोखून बघत बोलतो.

ती उलटे ओठ काढत त्याच्या कडे बघते. विराट तिचे क्यूट
एक्स्प्रेशन बघून जोरात हसतो. पिहू,ss कधी म्यॅचूअर होणार तो तिचे गाल ओढत तिला कवटाळत दंडावर ओठ टेकवत बोलतो. विराट बोलत होता पिहू शांत ऐकत होती.
कधी तिला त्याच्या कुशीत झोप लागली कळलच नाही. तिची चुळबुळ कमी झाल्यावर त्याने तिच्या कडे बघितल तर ती शांत एका लयात श्वास घेत होती. त्याने तिच्या केसांचा क्लच काढून केस मोकळे सोडले. तिला हळूच उशी वर झोपवत होता तर ती परत टी शर्ट वरची पकड घट्ट करत बिलगली .त्याने गालात हसत तिच्या केसातून हात फिरवत डोळे झाकले.

मानव सहा वाजताच विराटच्या मोबाईल वर रिंग देत कट करतो. विराट मोबाइलच चाळत होता. त्याने पिहूला हळूच बाजूला केल आणि बाहेर आला....

पिहूला कधी पाठवतो. मानव त्याला हग करत विचारतो.

बघू अजून तर विचार नाहिये ,इतक्या लवकर सोडायचा
विराट त्याला डोळा मारत बोलतो.

विसरू नको, काम आहे इथे ...नाही तर हनिमूनला आल्यासारखे फील होईल मानव गाडीत बसत बोलतो. विराटने भुवया उंचावल्या . विराट दार लावून आत येतो.

पिहूला नऊ वाजता जाग येते. डोळे चोळत इकडे तिकडे बघते. तर विराट रूम मध्ये नव्हता. ती बाहेर आली तर स्टडी रूम मधून आवाज येत होता. तिने थोडा डोर ओपन करून बघितले तर वीडियो कॉल्स चालू होते .तिने सगळीकडे नजर टाकली. कोणीही नव्हते. पिहू गार्डन मध्ये आली दोन लहान मुल खेळत होते. पिहू ने चमकून बघितले. पिहूला बघून ते पळत सर्वंटच्या रूममध्ये गेले. वॉचमनला हिन्दी येत होती. पिहू ने विचारले. तेव्हा तिला कळले की नवीन सर्वेंट आहे .त्यांना दोन मुल आहेत. पिहू परत आत आली. विराट ही त्याची मीटिंग संपवून बाहेर आला

Good morning शोना, तो हसत तिला मिठीत घेणार की पिहू पटकन बाजूला होत तोंड वाकडं करून आवरायला गेली.

विराट खूप मेहनत घ्यावी लागणार तो स्वतः शीच पुटपुटला.

पिहू मस्त बाथ घेऊन आली.

अहो, मी तुम्हाला बप्पा ची मूर्ति दिली होती ना कुठेच दिसत नाहिये पिहू सगळी कडे नजर फिरवत बोलली.

😬😬🙄 विराट विचार करत होता.

😠अहो sss

अम्म,वन सेकेंड तो वार्डरोब मधुन आणून देतो.

अहो sss मी तुम्हाला कपाटात ठेवायला दिली होती. का ,पिहू चिडून बोलते.

पिहू कुठे ही ठेवली तरी काय फरक पडणार आहे.

तुम्ही ना जाऊ दे तुमच्या बरोबर वाद घालण्यात काहीच अर्थ नाहिये. पिहू चिडून बोलते. आणि किचन मधे मूर्ती स्थापन करते.

अहो, मला पूजेच समान हव.

सांगतो आणायला ते नंतर कर पहिले ब्रेकफास्ट कर ये.

माझा आज फास्ट आहे चतुर्थी आहे.

काय, ???तू बंद केले होते ना,....आणि काही फास्ट वैगेरे करायचा नाही.

मी परत चालू केले.

तुझी हेल्थ बघ पाहिले आता कुठे बरं वाटत आहे.

मी ठीक आहे, तुम्ही सामान आणायला लावणार आहे की नाही.

पिहू,मधेच काय असते

ही लिस्ट पिहू पटकन त्याच्या हातात चिट ठेवते.

तो चिडून बाहेर जातो आणि सर्वंटला लिस्ट देतो.

येई पर्यंत तरी काही तरी खा. तो तिचा हात पकडून चेयर वर बसवतो.

पिहू तोंडाला हात लावते. मी फ्रूट्स वैगेरे खाईन पन आता नाही पाहिले पूजा.

पिहू ,तू मला चिडायला लाउ नकोस. काही फास्ट वैगेरे धरायचा नाही. ..

तुम्ही कधी चिडत नाही ...चोवीस तास रागातच असतात.

विराटने कपाळावर अंगठा घासला. आणि एक नजर तिला बघितल. तो पर्यंत सर्वेंट सामान घेऊन आला. पिहू खुश होतच सगळ सामान चेक करु लागली.
तिने लाल वस्त्र टाकून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवली. पूजा केली दिवा अगरबत्ती लाऊन आरती केली. विराट नाश्ता करत तिलाच बघत गालात हसतो.

अहो,

ह्म्म ,

आपण चांदीचा दिवा आणि आरतीच ताठ घेऊन यायच का. अजून कलश हव तुम्ही अस कस काहीच आणले नाही आई ने दिलेल होत तुम्ही मुद्दाम घेऊन आला नाही ना.

पिहू मी इथे कायमच राहणार नाहिये. कामासाठी आलोय. मी अस काही पूजा करायला आलोय का....सगळ सामान आणायला. आणि, तो बोलत होता तर तिचा चेहरा उतरतो.

जाऊ आपण evening ला हॅप्पी .तिला आवड आहे हे बघून विराट ही माघार घेतो.

पिहू हसून मान हलवत चेयर बसते.

पिहू, ब्रेकफास्ट

नाही, ती ज्यूस घेत बोलते.

तू ऐकत का नाही तो आठ्या पडतच बोलतो.

अहो, प्लीज़ ना मला आवडत आणि काही होत नाही इतके दिवस बर नव्हते. मम्मी पन करू देत नव्हती. परत तुम्ही पण तसच म्हणाला. आता तुम्ही नव्हता तर मी परत चालू केले आणि अस मधुन सोडू माझ मन नाही होत.

विराट कपाळाला हात लावून घेतो. काय करायचे ते कर.
मी साइट वर जाऊन येतो. घाबरू नको.हे सर्वंट महाराष्ट्रियन आहेत. मराठी येते त्यांना कालच रात्री आलेत .

दोन तीन दिवसासाठी का केले.

तू दोन तीन दिवस नाही, फूल मंथ इथेच राहणार आहेस. पिहू शॉक होत त्याच्याकडे बघते. अहो sss का,???

का ?? हा कुठला प्रश्न तो प्रश्नअर्थी नजरेने बघत बोलतो.

मी कशी राहणार इथे आई काय म्हणतील....नको मी जाते.... तुम्ही अस न विचारता कस काय डिसीजन घेता. पिहू चिडून म्हणते....

तो उठून तिच्या शेजारच्या चेयर वर बसतो.. तिचे हात हातात घेतो. ..पिहू मी आता तुला माझ्यापासून दूर करणार नाहिये.....आणि मी आईला सांगेल काय सांगायच ते....तू मस्त केरळ फिर...दोन- तीन मंथ ने आपण दोघे जाऊ...काम ही कमी होईल मग मी ही तिकडेच राहेन.....आठ पंधरा दिवसातून दोनतीन दिवस येत जाईन... (पिहू विचार करत होती. ) जास्त विचार करू नको . मी आईला सांगतो काय सांगायचे तू फक्त एन्जॉय कर. तुला रहायचे होते ना माझ्या सोबत

तुला, म्हणजे तुम्हाला नाही रहायचे .... ठीक ये,विचार बदलला माझा आधी रहायचे होते आता नाही, पिहू तोंड फिरवून बोलते.

विराट बारीक डोळे करून तिच्याकडे रागात बघतो. ह्म्म मला रहायचे तुझ्या बरोबर बस का तो तिचे हात जोडून डोक्यावर लावत बोलतो. पिहू हसू कंट्रोल करते. आतून तर कळी खुलली होती. पण दाखवायचे नव्हते.
पिहू मी दुपार पर्यन्त येतो. रेस्ट कर आणि घाबरू नकोस. मी तुला कुठे ठेवल तिथे तू सेफ राहणार आहेस...

मी लहान नाहिये अस instruction द्यायला .मला माहित आहे. मी घाबरत नाही आता पिहू खांदे उडवून बोलते.

ओह्ह, गुड विराट हसत तिच्या ओठां पर्यन्त जातो पिहू पटकन हात सोडवून उठते .विराट दोन सेकंद ब्लँक होतो.
पिहू, काय झाल तो उठून तिला हात लावणार की ती मागे सरकते...

अहो, तिथेच थांबा (विराट गोंधळून तिच्या कडे बघतो. )
तुम्ही माझ्या पासून पाच...नाही...नाही दहा फुट लांब रहा

का, काय झाल....तो एक एक पाऊल तिच्याकडे टाकत येत बोलतो.

अहो, sss (पिहू मागे मागे सरकत बोलते. ) अहो ss...तुम्ही थांबा ना माझा फास्ट आहे पिहू वैतागून बोलते.

🙄🙄 मग त्याच काय तो बोलतच होता की त्याला आधीच आठवते....ते आठवून विराट च्या चेहर्‍यावर हसू पसरते.

हसताय काय लांब रहायच माझ्या पासून

मला आधीच आठवले आजी बोलली .तो भुवया उडवत बोलतो. पिहू विचार करत हसून लाजते.

मला किस हवी लेट होतोय तो जवळ जात बोलतो.

अहो, माहित असून का त्रास देता..जावा तुम्ही..

तुझा फास्ट आहे माझा नाही.... I want to kiss you right now right here 😘 तो ओठांचा पाउट करत बोलतो.

अहो, तुम्ही ना...मुद्दाम करता..... पिहू बारिक तोंड करून म्हणते.

मी मुद्दाम करतो, तू दोन दिवस त्रास देते त्याच काय झाल....हहहह

(पिहू सोफ्याच्या गोल गोल फिरत होती. )अहो, sss तुम्ही मला त्रास देऊ नका हा, मी....मी तुमच्याशी बोलणार नाही...

नाही तर मी दहा वर्ड बोलल्यावर तू एक वर्ड बोलते. विराट ही तिची मज्जा घेत तिला पकडणार की त्याचा मोबाईल वाजतो .पिहू पटकन सटकून रूम मध्ये येते आणि छातीवर हात ठेवून श्वास घेते. काय विचित्र माणूस आहे..तिकडेच बरी होती. पिहू स्वत शीच बड़बड़ होती.

पिहू , मी निघतोय आणि फ्रूट्स जूस काही तर खात रह...नाही ते उद्योग करायची सवय लागली. तो चिडून बोलतो.

पिहू दार उघडते. तो एक लूक देतो आणि निघून जातो.

देवा कस होणार माझ.... पिहू हसत सोफ्यावर बसते.

विराट घरी रोहिणी ला सांगतो. त्यांना ते पटलं नव्हते. विराट पुढे काय चालणार म्हणून शांत बसल्या.

सुमन पिहू जाताना मला एका शब्दाने बोलली नाही,

ताई, ती दोन तीन दिवसच जाणार होती. तिकडे गेली आणि आजारी पडली ....आणि विराट अस काही विचार करेल वाटल नव्हते. मी बोले त्याला ती कशी एकटी राहणार आठ दिवसांत तिला पाठवून दे.

रोहिणी रागातच निघून जातात सुमन डोळे ताठ करून निघून जातात.
.
.
.
.
पिहू स्टाफ कडून घर जरा साफ करून घेतले. तिला ही आता मोकळ मोकळ वाटत होते. भीती तर किंचीत भर ही वाटत नव्हती. त्यात आता लेडीज स्टाफ होता म्हणून ती बेफिकीर झाली. विराटने मॅनेजरला घरी एका ज्वेलर्स ला घेऊन जायला सांगितले होते .पिहूला विराट ने फोन करून सांगितले

थोड्या वेळातच मॅनेजर घरी आला. पिहू ने तिच्या आवडी ने चांदीचा कलश ,आरतीच ताट ,निरंजन ,घंटी, बाळ कृष्ण , घेतले. सगळ बघुन पिहूचा चेहराच खुलला. त्याला आवडत नसले तरी तिच्या साठी तयार झाला होता.
.
.

अहो, किती वेळा कॉल करता, पिहू चिडून बोलते.

गेल्यापासून विराट ने सात आठ वेळा तरी कॉल केला होता. पहिल्यांदा अस एकटीला अनोळखी ठिकाणी ठेवले होते अणि तिचा स्वभाव घाबरट असल्याने त्याला तिची काळजीच लागली होती.विराट हसत फोन कट करतो. पिहूच्यात चेंज झाला होता हे बघून विराट सुखावतो. ऑफिस जॉईन करण्याच त्याचा डिसीजन बरोबर होता. बाहेर फिरल्याने ती थोडी कॉन्फिडंट वाटत होती.

पिहूने दुपारी मेन डोर लाऊन घेतला. थोड्या वेळ फोन वर बोली आणि रूम मध्ये जाऊन झोपली. दुपारनंतर विराट आला .दार लॉक असल्याने त्याच्याकडच्या चावीने दार उघडले. पिहूला चांगलीच झोप लागली होती. त्याने ही उठवल नाही फ्रेश होऊन आला.

चारच्या आसपास त्यानेच तिला उठवल...पिहू ,उठ.....तो तिच्या दंडाला हात लावत बोलत होता .पिहू दचकून उठते .

😠 स्तूपिड!!....काय झाल तो चिडून बोलतो.

काही नाही, पिहू दुसरीकडे नजर फिरवत केस एकत्र करत क्लच लावते.

टच सुध्दा करायच नाही का तिची रिएक्शन बघून तो रागात बोलतो.

करायचा ना पन चांगल्या मनाने ती बॉक्स टाइप स्माइल करत फ्रेश होऊन निघून जाते.

चांगल मन, विराट दात ओठ खातच बाहेर येतो.

पिहू फ्रेश होऊन बाहेर येते. अहो
,
ह्म्म,

ग्रीन टी ....ती किचन मधे जात बोलते.

नको, मी घेतली आहे आणि इकडे ये.

कोण केले घरात कोणच नाहिये ती त्याच्याकडे जात बोलते.
मी केली त्याने मग दाखवत बोलला. त्यात टी बॅग बघून तिला कळले.

हे फिनिश कर त्याने दुधाचा ग्लास समोर धरला.

मला नको मी ...(त्याने रागाने बघितल.) तिने पटकन ग्लास घेतला. अहो, काय आहे किती ड्राय फ्रूट ईईई कोण केल असल

उगाच माझ डोक फिरावायच काम करू नकोस पटकन फिनिश कर .ती चक चक तोंड वाकडं करतच पिऊ लागते.

तिने ग्लास, मग उचलला किचन मध्ये ठेऊन आली.

चल बाहेर फिरून येऊ आणि डिनर पन बाहेर करू .

नको, आरती केल्याशिवाय मी उपवास सोडत नाही.

पिहू sss तुझी हेल्थ खराब झाली ना बघ ....तू ना तो पुढे बोलणार की परत शांत होतो. कर काय करायचे ते कर ऐकू नकोस...तो बडबड करत रागातच स्टडी मध्ये जातो. ( त्याला काळजी होती आता कुठे बर वाटायला लागले आणि आता हे फास्ट वैगेरे धरून त्रास करून घेतेय. )

पिहू चेहरा उतरून त्याच्या कडे बघते.

कुक येऊन पिहू ला डिनरच विचारते .पिहू ही तिच्या बरोबर किचन मधे जाते. विराट सात साडे सात ला बाहेर आला .त्याने पिहू कुठे आहे बघत नजर वळवली ती किचन मध्ये दिसली त्याने डोक्यालाच हात लावला. कुक असताना पण करायच सांगून सांगून माझ डोक आउट होईल .... तो सोफ्यावर बसत बोलला.

पिहूने मोदक केले. पूरी,भाजी ,वरण भात खीर , पापड केल होते. कुक पण तिची हेल्प करत होती. विराट साठी त्याच डायटच कुक ने केल.

अहो ,

ह्म्म , टीव्ही कडे बघत बोलला.

मी...मी, ना त्या लहान मुलांना जेवायला बोलवू. विराट ने तिच्या कडे बघितल. त्याला कळलेच नाही. कुठे आणि इथे ?

हा ते मी...ते सर्वंट रूम मध्ये आहेत .पिहू घाबरत च बोलू लागली. तेव्हा त्याच्या लक्षात येते.

अहो , लहान आहेत . सकाळ पासुन घाबरून आतच बसले पिहू बारीक चेहरा करत बोलली.

ठीक आहे बोलव. दरवेळी मला विचारुन करायच हा तुझा नियम आहे का. ?? तुला काही करू वाटले बिनधास्त करत जा किती वेळा सांगितले.......विराट गालात हसत बोलतो.

पिहू माहीत होते तिकडे तो कामापुरतेच सर्वंट शी बोलत होता .किती नोकर आहेत हे त्याला माहीत नव्हते. नजरेला फक्त दोन तीनच दिसत होते. कामा व्यतिरिक्त घरात कोण फिरकत पण नव्हते. आणि त्याच्या समोर मनी,गीता शिवाय कोण येत सुद्धा नव्हते . म्हणून पिहू ने त्याला विचारले.

पिहूचा चेहराच खुलला. पिहू ने त्या मुलांच्या आईला सांगितले..दोन लहान मुल घाबरत च आत आले. पिहू ने आरतीच ताट केले. अहो, पिहू ने हाक मारली (त्याने डोळे ताठ केले आणि जाऊन उभा राहिला.) रागात का असेना पन तिच्या साठी तो आरतीला थांबला. पिहू ने स्टाफ ला पन बोलवले. आरती झाली. विराट तिलाच निहाळत होता. जे काही करायच ते मनाने करत होती. तीच पाण्यासारखे मन बघून तो तिच्या अजून प्रेमात पडत होता. कोणा बद्दल काही छल कपट असले कधीच दिसले नाही. तिचा निरागस सोज्वळ चेहरा एकटक बघत होता. हलकेच त्याचे ओठ रुंदावले.

पिहू ने त्या दोघां मुलांना वाढले.ते ही पाहिले घाबरत होते नंतर पिहूने गोड गोड बोलू लागली..ते ही नीट जेऊ लागले.
विराट तिलाच बघत होता.तिच्या चेहर्‍यावरचे निरागस हसू बघून तो ही सुखावत होता. कधी कोण बिना स्वार्थ आपल्याशी नात जोडल कधी वाटले नव्हते..... आतापर्यन्त त्याने त्याच्या आजुबाजुला त्याच नाव जोडल जाईल हेच बघत होते. पिहूला त्याच काही देणं घेणं नव्हते. फक्त त्याच्या बरोबर सुखाचा संसार करायचा होता.

अहो, चला जेवायला ती त्याला ताट वाढत बोलते. विराट जाऊन तिला मिठीत घेतो.

अहो, ss पिहू बाजूला करत बोलते.

विराट हसतो. अग चांगल्या मनाने केल. तो तिच्या कपाळावर टॅप करत चेयर बसत बोलतो.

हो माहीत आहे , पन बघत जावा ना पिहू पुढच इशारा करत सांगते . दोन सर्वंट त्यांच काम करत होते. विराट ने नजर वळवून पिहूला लुक देत नाही अशी मान हलवली.

पिहू फास्ट सोडायचा विचार आहे की नाही.

हो आहे ना पिहू नाटकी हसत बसते. पिहू ऑईल किती आहे ते बिल्कुल खायच नाही त्याने तिच्या प्लेट मधली पूरी काढली आणि पोळी वाढली.

अहो sss,मला खायच पिहू चिडून घेते.

ठीक,ये...खा पन एकच्या वर नाही.एकदा काय तिचा मूड गेला की जेवणार पण नाही म्हणून तो ही शांत होतो.

पिहू पण गाल फुगवूनच खाऊ लागते. तिलाच कळत नव्हते तिला राग का येतोय चिडचिड का होतेय. विराट ही तिला शांततेत घेत होता. दिवसभर एकटी अनोळखी वातावरण थोड एडजस्ट होण्यासाठी वेळ लागेल. विराट ने तिला भरण्यासाठी हात पुढे केला. पिहूने गालात हसत तोंड उघडले . पिहू उद्या आपण बाहेर चाललोय टू डेज तू आणि मी नो घर नो काम ओन्ली यू एंड मी तो डोळे मिचकावत तिला बोलतो. पिहू लाजून खाली बघते.

जेवण झाल्यावर पिहू ने किचन साफ करून घेतल. पूर्ण घर परत एकदा चेक केल आणि मेन डोर लावला.
विराटचे कॉल चालू होते. समोर लॅपटॉप वर काम पिहू एक नजर टकत चेंज करायला गेली....नाईट ड्रेस घालून विराट च्या शेजारी येऊन बसली. त्याने एक स्माइल दिली आणि परत फोन वर बोलू लागला. पिहू ने पन डिस्टर्ब केल नाही. तो समोर आहे हेच महत्वाच होत. पिहू त्याच्या मांडीवर डोके ठेवून आडवी झाली. विराटने तिच्या केसांमधून हात फिरवला.
तो फोन बंद करतो....पिहू आत जाऊन झोप. त्याला सारखे फोन येत होते म्हणून तो बोलला .

ती काहीच बोलली नाही, त्याने थोड झुकून नजर टाकली तर तिला झोप लागली होती.

सकाळी पिहूला विराटच्या आधीच जाग आली तिने हळूच त्याचा हात काढला आणि उठली. सगळे पडदे उघडले आणि बाहेर आली. ..सगळी कडे नजर फिरवली ...खूपछान प्रसन्न वाटत होते. ....थंडी खूप असल्याने तिने परत sliding बंद करून विराटच्या अंगावर नीट ब्लँकेट करून हळूच ओठांवर किस करत हसतच ती आवरायला गेली.

तीच सकाळच रूटीन चालू झाले. घंटीच्या आवाजाने विराट जागा झाला. तो डोळे उघडझाप करत स्वतःशीच हसला. आज त्याला मॉर्निग झाल्या सारखी वाटली. तो उठून जिम मध्ये गेला.

पिहू ने खूप दिवसानी त्याचा ब्रेक फास्ट केला होता. तिकडे जास्त करून ब्रेकफास्ट लंच कुक च करत होते. त्याच डायट नुसार असायच म्हणून पिहू जास्त काही करत नव्हती. तेवढच रात्री च लाइट डिनर असायच मग तेवढच करायची.

पिहू रूम मध्ये आली....अहो, ss किती वेळ

झाल शोना ,तो लॅपटॉप मधे बघतच बोलतो..

अहो, मी नाश्ता नाही केला...तस त्याने तिच्या कडे रोखून बघितल. पिहू पटकन बाहेर गेली आणि चेयर जाऊन बसली. तो रागात च बाहेर आला.

पिहू,मला तू त्रास द्यायचाच ठरवलं आहे का. तो ओरडून बोलत तिच्या शेजारी बसतो.

पिहू,दात दाखवत डोळे मिचकावत हा अशी मान हलवत खाऊ लागते.

यू, तो दात ओठ खात तिच्याकडे बघत ब्रेकफास्ट करायला लागतो. तो पुढे एक ही शब्द बोलला नाही.

अहो ,ती कोपर मारून बोलते. त्याने तिच्याकडे बघितलच नाही.

शुक,शुक,...ती परत कोपर मारते.

तो डोळे मिटून उघडून तिच्या कडे बघतो.

त्याच्या डोळ्यात राग बघून पिहू आवंढा गिळत बोलली. अहो, तू....तुम्ही मी म......मला .

पिहू आठवल ना निवांत सांग, तो रागात हसत बॉक्स टाइप स्माइल करत बोलतो. पिहू पण हिरमुसली. ती परत काहीच बोलली नाही.

विराट ने मॅनेजर ला घरी बोलावल होत. दोघ कामाच डिस्कशन करत होते. पिहू शांत गार्डन मध्ये बसली होती. सकाळपासून त्याचे कॉल्सच चालू होते. आणि पिहू वर चिडला होता म्हणून पिहू पण काही न बोलता बाहेर जाऊन बसली.

विराट ने दोन दिवसाची सगळी अरेंजमेंट केली. त्याच लक्ष पिहू कडे गेले. तो पिहू कडे आला त्याला बघून पिहू ने दुसरीकडे बघितले. विराट हलक हसत तिला घट्ट मिठीत घेतो.पिहू रागाने त्याच्या दंडाला चावू लागते.

विराट जोरात हसतो. पिहू तुझे तिथ लागणार नाहिये . त्याने तिला थोड वर उचलले( .ती त्याच्या गळ्यात हात घालते. )बोल आता, तो तिच्या केसांवर ओठ टेकवत बोलतो.

मला ड्रेस नाहियेत .हळूच त्याच्या कानात पुटपुटली. तिने दोन - तीन दिवस रहायच्या हिशोबाने पाच ते सहा ड्रेस आणले होते.

आय नो बेबी ....

पिहू त्याच्या कडे बघते.

मी कालच तुझ्या साठी ड्रेस ऑर्डर केले.....येतील थोड्यावेळाने जाताना पण मॉल दिसले की तुला शॉपिंग करायची असेल तर थांबू... तिच्या कपाळाला कपाळ टेकवत बोलतो. (पिहूचे ओठ हलकेच रुंदावले. ) सकाळ पासून हेच बोलायच होत पण काय लवकर शब्द निघत नाही ना तोंडातून हो की नाही . तो कपाळाला कपाळ घासत बोलतो.

तुम्हाला कळले ना बस ती हसून डोक त्याच्या खांद्यावर ठेवते.

लग्नाला वन एंड हाफ ईयर झाला तरी तू अजून बोलू शकत नाही तुला काय हव अणि काय नाही.

मी सकाळी सांगत होते पिहू गाल फुगवून बोलते.

जाऊ दे विषय वाढत गेला की दुसरीकडे वळतो. तो तिला खाली ठेवत बोलतो.

मी 🥺 भांडते अस म्हणायच का?

🤦‍♂️ नो बेबी ....मी सारखं ओरडत असतो ना...आय आम सॉरी 😅

हो, 😖😖😖

सर्वंट ने आवाज दिला .विराट ने नजर फिरवली. पिहू आले तुझे ड्रेस.

कुठून आणले.

मुंबई...तो आत येत बोलतो. पिहू ही त्याच्या मागे येते. विराट ने बॅग चेक करून साईन केले.

ह्म्म हे धरा तो पिहू च्या हातात बॅग्स देत बोलतो.

दोघे ही बॅग पॅक करून निघाले. विराट मॉल बघून गाडी थांबवतो. थोडी फार पिहू ने शॉपिंग केली. पिहू ने त्याच्या साठी कपड़े घेतले. त्याचे कपड़े घेताना तिला खूप आनंद होत होता. इथे तिच्या चॉईस ला कोण नाव ठेवणार नव्हते. विराट ला आवडल नाही तरी काही बोलणार नाही म्हणून ती बेफिकीर आपल्या चॉईस ने कपड़े घेत होती. ती आज दिलखुलास शॉपिंग करत होती. विराट मनोमन सुखावला.

अहो झाल. खूप वेळ झाला ना. 😕

तो वॉच मधे बघत तिला मिठीत घेतो. तुझ्या साठी किती ही वेळ थांबेल पण बोलत जा तुझी चॉईस पुढे ठेवत जा. मग दुसर्‍याचा विचार कर.

पिहू त्याला घट्ट मिठी मारते. I love you 😍 ती चेहरा वर करत नाक गोळा करत बोलते. विराट हसत तिच्या नाकाला नाक टच करतो...I love you too 😘 ♥
❤❤❤❤❤

गाडीत बसुन दोघे केरळ मधील सर्वात खास ठिकाणी अलेप्पी ला पोहोचले. हाउस बोटिंग साठी ते ठिकाण प्रसिद्ध आहे. आजूबाजूला घनदाट झाडी , हिवाळा नुकताच लागला होता. भर दुपारी थंडी जाणवत होती. शांत निसर्ग रम्य वातावरण ,पक्षांची किलबिल ऐकून पिहू चा चेहरा खुलला होता. आता कुठे तिची बडबड नॉनस्टॉप चालू झाली. आल्यापासून विराट बरोबर मोजकेच बोलायची. अहो किती छान आहे ना.

तो हा अशी मान हलवतो.

तुम्ही कुठे कुठे फिरला पिहू बोलते .

कुठे नाही गेलो. तुझ्या सोबत बघायच होत तो तिला एका हाताने कुशीत घेत बोलतो. पिहू लाजून त्याला बिलगते.
अहो ,फक्त अलेप्पी लाच जायचे का .

मुन्नार ला ही जाऊ वेळ असेल तर....

पिहू एक्साइटेड होते. दोन ते तीन तासात ते अलेप्पी पोहोचले.
अहो, तुम्ही नीट चौकशी केली ना मी कधीच बसले नाही आणि दोन दिवस पाण्यात पिहू थोडी घाबरत बोलते. तिला थोड टेन्शनच आलेले कधी अस बोट मधे राहिलीच नव्हती .

मी असल्यावर कसल टेन्शन तो तिला जवळ घेत बोलतो. पिहू त्याला बिलगते. दोघे ही हाउस बोट मध्ये येतात.


पिहू साठी पाहिलाच अनुभव होता .


अहो, हे हॉटेल सारखच वाटते ना पिहू दोन्ही हात गालावर ठेवत एक्साईट होऊन बोलली. विराट हलक हसून तिला मागून मिठीत घेतो. त्याच्या साठी सगळ नॉर्मल होते पन पिहू ने कधी बघितलच नव्हते तर तिला त्या गोष्टीच कुतूहल वाटत होते.

पिहू फिरून त्याच्या गालावर किस करते. खूप सुंदर आहे... त्याच्या डोळ्यात बघत बोलली.

ह्म्म, चल डिनर करूया. दोघेही डिनर करतात...बोट ही संथ चालत होती. चारी बाजूने पाणीच पाणी पूर्ण वातावरण रोमँटिक झाले होते. सगळीकडे अंधार पडला होता. दोघे ही रूम मध्ये आले.

पिहू जॅकेट का काढल .

नको मला तुमच्या उबदार मिठीत नाही लागत पिहू त्याला घट्ट बिलगत बोलते.

दिवस रात्र असच राहावे लागेल माझ्या मिठीत चालेल ना...तो तिच्या कानात मोहक आवाजात बोलला.

काही काय, पिहू लाजून बाजूला सरकली. तो परत तिला स्वत कडे खेचतो. कुठे, इतक्या डेज त्रास दिला त्याची पनिशमेंट द्यायची आहे.

तुम्ही त्रास देता त्याच....

तू ही दे मला पनिशमेंट सिम्पल तो बाजूला होत हाताची घडी घालून ओठ पुढे करत म्हणतो.

अम्म....ठीक ये फ़र्स्ट मी

.ओके ,तो हसत बोलतो.

डोळे बंद करा ....

तो गालात हसत डोळे बंद करतो....ती हळूच मागे सरकते...आणि पाण्याचा जार घेते. आणि सगळा जार त्याच्या डोक्यावर पालथा करते. विराट दोन सेकेंड ब्लँकच होतो. ओह, शीट पिहू sss तो डोक झटकत चेहर्‍यावरचे पाणी
पुसत चिडून बोलतो.

पिहू मागे सरकून तोंडावर हात ठेवत हसते. त्याचा पूर्ण शर्ट ओला झाला होता. त्याने पटकन शर्ट काढला.
पिहू त्याला शर्ट लेस बघून हसायच थांबते. तो दिसतच होता इतका भरी पिहू ची नजर त्याच्या वरच खिळली होती. त्याचे सिक्स पॅक उठून दिसत होते. बायस्पेस , फुगलेल्या नसा उठून दिसत होता.. ...काळे भोर पाणीदार डोळे, शाइनी स्किन तर उफ्फ पिहू 🔥 भान हरपुन त्यालाच बघत होती. डोक्यावरुन पाणी छातीवर आले होते. विराट बड़बड़ करतच टॉवेल ने अंग पुसतो. पिहू कडे लक्ष गेले .तस पिहू भानावर येत दचकून नजर फिरवते.

पिहू,मी तुझाच आहे. तो जोरात हसत बोलला. पिहू लाजून लाल झाली होती. ती पळतच चेंज करायला आत गेली.

Now it's my turn....तो ओरडून हसत बोलला. पिहू ची धडधड वाढली. एक प्रकाराची भीती, एक्साईटमेंट, हुरहुर सगळे भाव मिश्रित झाले होते. ती चेंज करतच होती तर मागून पाठीवर त्याचा गरम हात जाणवला ... हळुवार तो तिच्या पाठीवर हात फिरवू लागला. तिच्या अंगाला सर्रकन काटा आला. ती पटकन वळून भिंतीला टेकली.

अ.....अ.....अहो, तो अचानक आल्याने ती कावरीबावरी होत बघू लागली. तिला कळायच्या आत त्याने तिला उचलून टेबलावर बसवले ....पिहू ओठ आत घेऊ लागली. विराट ने तिच्या तिळावरुन अलगद बोट फिरवून एक हात तिच्या केसांत फिरवून जवळ ओढून ओठांचा ताबा घेतला. पिहू एक सेकंड ब्लँक झाली...तो खूप दिवसाने इतका अग्रेसिव्ह झाला होता. ती ही शहारून गेली होती. पूर्ण अंगात वीज संचारली होती. ती ही हळू हळू ती ही साथ देऊ लागली.तो ही शांत होत पॅशनेटली किस करू लागला.त्याचे हात तिच्या हातावर तर कधी पाठीवर फिरू लागले..तीच अंग अंग मोहरून गेले होते.
पिहू त्याचा छतीवर जोर देऊन मागे ढकलत होती. तेव्हा तो बाजूला होत जोर जोरात श्वास घेत तिच्या डोळ्यात बघत होता. त्याचा डोळ्यात प्रेमाची नशा चढली होती. पिहू लाजून लाल झाली होती. त्याने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. पिहू ही त्याच्या डोळ्यात आरपार बघू लागली. तिने गळ्यात हात घालून त्याला जवळ ओढून गळ्यावर तर कधी खांद्यावर किस करू लागली. दोघे ही बेभान झाले होते. विराट तिला उचलून बेडवर आणले आणि तिच्यात सामावून गेला. खूप वेळाने दोघे ही तृप्त होऊन एकमेकांच्या कुशीत झोपून गेले.
.
.
.
डोळ्यावर उन पडल्याने पिहू च्या कपाळावर आठ्या पडल्या कूस बदलून विराटच्या कुशीत शिरली. विराट ने ब्लँकेट दोघांच्या डोक्यावर घेतली. थोड्या वेळा ने विराट चा मोबाइल 📳 वाइब्रेट झाला. त्याने मोबाइल बघून स्विच ऑफ केला . अकरा वाजले होते. त्याने पिहू वर नजर टाकली तर ती त्याला बिलगून झोपली होती. त्याने तिच्या गालावरून हात फिरवला. खूप दिवसानी ती त्याच्या कुशीत शांत झोपली होती.
तिच्या ओठांवर हलके ओठ लावले. पिहू गालात हसून चेहरा त्याच्या छातीवर रब करून झोपू लागली. त्याने तिचे केस एक सारखे करत मागे घेतले....पिहू

अहहहं, तिला डोळे उघडू वाटच नव्हते .

त्याने तिला उचलून घेतले.... ती अजून ही झोपेत होते. पिहू ss

हहहहअं तिने डोळे उघडझाप करून उघडले. त्याने डोळ्याने इशारा करत तिकडे बघ बोलला. तिने बघितले तिचे डोळे ताठ च झाले

अहो sss, तोपर्यन्त त्याने तिला बाथटब टाकले.

अहो, ssss अस कोण करत का ..विराट ही टब मध्ये आला.

It's called revenge ..तो तिच्या अंगावर पाणी उडवत बोलतो. पिहू पण त्याच्या अंगावर पाणी उडवू लागली. विराट ने तिचा हात धरून तिला स्वतः च्या अंगावर ओढले. पिहू तोंडावरच पाणी पुसत त्याच्या डोळ्यात बघू लागली. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले. विराटचा रोमांस काही केल्या कमी होण्याच नाव घेत नव्हते .
.
.
.
.
पिहू चेंज करायच नाही का विराट मिरर मधून तिच्या कडे नजर टाकत बोलला . त्याच आवरून पण झाल होत. पिहू अजून पन बाथरोबवर थांबून ज्यूस पित ग्लास मधून बाहेरचा नजरा बघत होती. निळसर पाणी संथ गतीने चालणारी बोट खूप आकर्षक दिसत होते.किती डोळ्यात साठवू नी किती नाही 🏞🏞🏞🏞🏞🏞

त्याने एका हाताने कमरेला विळखा घालत तिला मागून उचलले आणि मिरर समोर बसवले.

अहो, कुठे जायच किती छान वाटत बघायला 🤩🤩🤩

केस ड्राय कर , लंच कर मग दिवस भर बघत बस. तो ड्रायर ने तिचे केस सुखवत बोलतो.

ती मिरर मधून त्याच्या कडेच बघत गालात हसत होती.

त्याने नजरेने तिला काय म्हणून विचारले.

तुम्ही खूप खूप hot 🔥 दिसत आहात. पिहू बोलुन नजर खाली घेऊन लाजू लागते .

ओह्ह, आज मॅडम सुद्धा खूप मूड मध्ये आल्यात........पिहू वळून त्याच्या कमरेला विळखा घालत चेहरा लपवते. विराट जोरात हसून तिच्या केसावरून हात फिरवत ओठ टेकवतो....

Go change your clothes, I m hungry .दोघे ही लंच करतात,. विराटचे आता सगळे कामाचे कॉल्स चालू झाले होते. जसा मोबाइल चालू केला एकसारखे वाजू लागले.

पिहू तर हॉल मधुन बाहेरच निसर्ग रम्य वातावरण बघतच सोफ्यावर झोपू लागली एवढी झोप डोळ्यात होती.
पिहू , रूम मध्ये जाऊन झोप.....

तुम्ही ती त्याच्या कुशीतून बाहेर येत बोलते.

मी आलो तर झोप येणार नाही. तो खट्याळ हसत बोलतो.
तुमच एक काही तरीच पिहू त्याच्या दंडाला मारून रूम मध्ये जाते. दोन दिवस दोघ स्वतः साठी जगत होते. कसला विचार नाही ना टेंशन नाही. दोन दिवसानी दोघ परत घरी येतात.
पिहूला प्रवासाची सवय नव्हती. तर कंटाळली होती. दोन दिवस नीट आराम केला तेव्हा कुठे तिला बरं वाटू लागले.

अहो,

ह्म्म

तुम्ही मला काही काम देणार नाही का पिहू विचार करत बोलली. आल्या पासून ऑफिस च काहीच काम तिने केल नव्हत विराट ही काहीच बोलला नव्हता.

काम😅😅 तोच विसरला होता. तिने ऑफिस जॉईन केलेले. कधी त्याच्या समोर कामच केल नव्हते. त्याच्या आता लक्षात आल.त्यात त्याला भारी पन वाटले. ती स्वतः हून उत्सुक आहे.
पिहू नमनाला कॉल कर आणि विचार काय ते.

आता पिहू वॉच कडे बघत बोलते.

Stupid.... उद्या कर जा जाऊन झोप तो तिच्या डोक्याला हलक मारत बोलतो. .

.
.
.
दुसर्‍या दिवशी विराट ने घरीच तिला कामाचा सेटअप करून दिला. तो गेला की काम करत बसत होती. साइट पन पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर होती. तो दुपारच्या जेवणाला पण घरी यायचा. दुपारी दोघे मिळून लंच करत होते.
पिहू ही छान सेट झाली होती. रात्री कधी कधी उशीर होत होता.
तिला आधी पासून सवय होती तर एवढ काही वाटत नव्हते. इथे थोड मनमोकळे वाटत होते . विराट नसला की तिकडे सारख दडपण असायच .

❤❤❤❤❤