Reshmi Nate - 28 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 28

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

रेशमी नाते - 28




पिहु कॉलेजवरुन येऊन क्लासेस साठी रेडी होते...तिची इच्छा तर नव्हती......विराट त्या बाबतीत तिच काहीच ऐकत‌ नव्हता..त्याने पिहुला नविन ड्रायव्हर म्हणुन सांगितलं होते.....पण तो बाडीगार्ड च काम करत होता.....


बॉडीगार्ड पिहुला क्लासला सोडुन बाहेर नजर ठेवुनच होता.....



विराट ऑफिसमध्ये होता.....मोबाईल ब्लिंक झाल्याने त्याने हातातली फाईल ठेवुन कॉल रीसीव केला.....

सर,देवेश मोहीतेची कार मॅडमच्या क्लास बाहेर आहे.......आर्धा तास झाली......

किती वेळ आहे क्लास अजुन.....विराट घाईतच लॅपटॉप बंद करुन ब्लेझर घेऊन क्षणात केबिनच्या बाहेर येत बोलला......
( विराटला त्याच्या लॉयर कडुन कळाले होते...पिहु स्वतः केस मागे घेईल....तर त्रिशाला सोडवायला देवेशला सोप जाईल.....तो पिहुला भेटण्याचा प्रयत्न करेलच हे विराटला माहितच होते)


देवेश ,पिहुचा क्लास सुटण्याची वाट बघत कार मध्ये,बसला होता.....कारच्या ग्लासवर टकटक केल्याने ड्रायव्हर ने बघितलं...ड्रायव्हरने ग्लास ‌खाली घेतली...तसे त्या बॉडीगार्डने आतनु लॉक उघडले....देवेश आणि ड्रायव्हर दोघेही गोंधळुन बघु लागले....विराटने मागचे डोर उघडले....आणि ब्लेझरचे बटन उघडत नीट‌ करत देवेश शेजारी आत बसला........


विराट sss काय करतोय.....देवेश चिडुनच बोलला......

बाडीगार्डही ड्रायव्हरच्या साईडला बसला....त्याने गन दाखवुन गाडी स्टार्ट करायला लावली.....ड्रायव्हरने घाबरुन कार चालु केली.....

विराट,ह...हे का‌‌य‌ चालवल तु....देवेश रागातच बोलतो....

विराट ओठांचा एक कोपरा उडवतो... तु ईथे काय करतोय..विराट शा‌ंततेत रागात बोलतो.....

म.....मी‌ माझ काम आहे .....देवेश नजर फिरवत बाहेर बघत बोलतो.......


विराट‌ टाय लुज करत केसांमधुन हात फिरवतो.....स्टॉप द कार....वि‌राट ड्रायव्हर‌कडे बघत बोलतो.....विराट बाहेर उतरतो....देवेशच्या बाजुचा डोर उघडुन त्याची कॉलर पकडुन बाहेर काढतो.....

वि‌राटsssदेवेश ही त्याच्या ब्लेझर पकडतो‌...तसा बॉडीगार्ड देवेशवर गन ताणतो.....देवेश घाबरत माघार घेत त्याचा ब्लेझर सोडतो.....वि‌राट डोळ्यानेच बॉडीगार्डला गन खाली‌ घ्यायला लावतो... विराटचे डोळे लालबूंद झाले होते....


देवेशs....ही माझी शेवटची वॉर्निग आहे.... उगाच मला खवळायच काम करु नको.....जेवढी इज्जत आहे ना....ती पण ठेवणार नाही.... विराटने त्याचा कॉलर सोडुन त्याचा कोट नीट करत डोळ्‌यात आरपार बघत बोलला...

विराट,मी पिहु....पुढच् बोलायच्या आत विराटने बॉडीगार्डच्या हातातली गन ओढुन त्याच्या डोक्यावर ताणुन धरली.....आणि मानेनेच नाही अशी मान हलवली......देवेशला घाम फुटला होता‌....वि‌राटच बोट ट्रीगरवर असल्याने त्याचा थरकाप उडला होता.....

देवेश मी आत्ताच वॉर्न केले.....परत तेच.....माझ्या वाईफच नाव तुझ्या तोंडात नकोय... तिच्या सावलीशेजारी ही दिसायला नकोय.... त्रीशाला तर मी बाहेर येऊ देणार नाहीये.......कधी काळी आपण चांगले फ्रेंड होतो म्हणून तु माझ्या समोर जिंवत आहे.......त्याने रागात गन बॉडीगार्डकडे फेकली....मागुन एक कार येऊन ‌थांबली....वि‌राटने एक लुक दिला....आणि कार मध्ये जाऊन बसला....

.देवेश ने रागानेच त्याच्या गाडीच्या टायरवर पाय मारला....
त्यानंतर पंधरा वीस दिवस वि‌राटच कॉलेजला तिच्याबरोबर जायचा.....घ्यायला जमत नव्हते.....पण कधी तरी वेळ काढुन तो घ्यायला जात होता......
.
.
.
.



आज तुम्ही माझ्या आधी आलात व्हा...पिहु,क्लासवरुन नुकतीच आत येत त्याच्या गळ्यात हात घालत बोलली....विराटने तिच्या ओठांवर हलक किस केल.......

अहो,डीनरला जायच....पिहु लाडात येत बिलगुन बोलली.....

सॉरी......विराट हसत तिला बाजुला करत बोलला.....


(विराट फ्रेंड्स बरोबर बाहेर चालला होता.)पिहु त्याच्याकडे चिडुन बघु लागली.......



यश,रीतेश खुप फोर्स करतायेत...प्लिज अशी चिडु नको ना.....तो तिचे गाल ओढत परत मिरर मध्ये बघतो......

ह्यासाठी लवकर आलात ना.......मला वाटलं हुहहह
...किती दिवस झाले बाहेर गेलो नाही....पिहु चिडनुच बोलते.....

आपण संडे ला जाऊ......

नाही ,उद्याच जायच मी कधी फोर्स करत‌ नाही म्हणून तुम्ही पण मनावर घेत नाही.....पिहु हलके डोळे पूसतच बोलते......


हेहे...रडते का....‌..‌‌विराट ,हातातल जॉकेट ठेवत‌ तिला मिठीत घेत तिचे डोळे पुसतो.......जाऊ आपण उद्या बस्स का.....

नको काही गरज नाही........घर आणि कॉलेज करुन किती बोर झाले...त्यात ते एक्स्ट्रा क्लास....कंटाळा ‌येतो...... पिहु रडतच बोलते......

विराटला तिच रडण्यांच कारण कळलं...तो तिला बाजुला करतो......पिहु,तु ना.......हे अस रडुन क्लासेस बंद करायचं छान ट्रीक शोधुन काढली ...तो,चिडुनच जॅकेट घालत बोलतो......

पिहु गाल फुगवुनच बघते......मी उदया पासुन जाणार नाही......पिहु चिडुनच बोलते.......

.तो त्यावर काहीच न बोलता....मोबाईल चेक करत वॉच घालतो......त्याची ती थांबण्याची स्टाईल,मोबाईलमध्ये बघत हळुच केसामधुन बोट हलकेच फिरवणे.....त्याच्या तो रुबाब पिहु त्याला एकटक बघत होती.....

विराट गॅलेरीची ,स्टडीरुमची स्लाईडींग लॉक करत होता.पिहु तशी भानावर येत गॅलेरीची स्लाईडींग ओपन करते........

.का जाताना त्रास देते.....त्याने ‌परत स्लाईडींग लावले......


तुम्हीं‌ जावा ना‌‌......मला बाहेर बसा‌यच......

डीनर‌ कर आणि झोप ......तुझ मला माहित आहे तशीच झोपशील.......मला लेट होणार आहे.......


मला बाहेर बसायच....ती परत लॉक उघडुन झोक्यात जाऊन बसली.......


पिहु,तु ऐकणार नाही का.......ओके फाईन जाऊ नकोस.....मी कॉल करून बांबाना सांगतो......

.क...काय,पिहु झोक्यातुन उतरत बोलतो....विराटच्या चेहरयावर हलकी स्माईल‌ आली.

हो....तुला काय वाटले तु सांगणार नाही,तर कळणार
नाही. .विराट आत येत डोर लावतो....

ते...ते तुम्हाला कोण सांगितले....(तिला मार्क कमी मिळ्याल्याने तिचे पप्पा तिला ओरडत होते.....विराट रुममध्ये भेटायला येत होता...पण पिहूला ओरडत होते....म्ह़णून तो बाहेरूनच निघून गेला )

विराट हसत वॉच मध्ये बघतो.......पिहु पण फुगुन बेडवर पडते....

सोना,डीनर कर मग झोप .....ती कंटाळली हे तिच्या चेहरयावरुन कळत होते.....त्याने झुकुन तिच्या गालावर किस केले.....पिहुने गाल पुसला.......

ओहहं....राग बघु किती आहे...तिला गुदगुदल्या करतच तो बोलला...अ....अहो,बस ना....पिहु जोरात हसत गोल फिरत उठुन बसते.......

आपण उद्या जाऊ तो तिच्यासमोर हात करत बोलतो.‌‌पिहु पटकन बेडवरुन उठुन त्याच्या मिठीत जाते.....,लवकर या....आणि जास्त ड्रिंक करु नका....

विराट तिच्या कपाळावर ओठ टेकवत मानेनेच हो बोलतो......
.
.
.


यश ,रीतेश विराट पब मध्ये आले होते

पिहु टिव्ही बघत बसली होती.....तिच लक्ष विराटच्या फोटोकडे गेले........तिला बेचैन वाटु लागले......पहिल्यांदाच तिला अस काही जाणवत होते....सारखा सारखा विराटचा चेहरा समोर दिसत होता....त‌िने मोबाईल घेतला.....आणि फोन लावला....लाऊड म्युझिक ने त्याला पहिले कळालेच नाही....दोन तीन वेळा कॉल केला....पिहुला थोड घाबरल्यासारखच होत होते.....


तिघांच्या गप्पा चांगल्याच रगंल्या....खूप दिवसाने तिघे भेटले होते........मागुन एका मुलीचा धक्का लागल्याने विराटने पटकन चेअरवरुन स्वतःला सावरत मागे वळुन बघितलं.....

सो...सो सॉरी,ती मुलगी बोलत होती...तेव्हा तिघांच तिच्याकडे लक्ष गेलं......वेटरने पटकन विराट समोरची ड्रींक चेंज केली.......विराट काही न बोलता परत हातात ड्रींक घेतली....तो पिणारच कि फोन वाजल्याने त्याने कॉल रीसीव केला......


अहो,किती वेळचा कॉल करते....त्याला नीट ऐकु येत नव्हते....तो ग्लास ठेवुन उठला....आणि बाहेर आला.....हा बोल

.तुम्ही घरी या.....मला झोप येत नाहीये....पिहू काहीतरी बोलायच म्हणून बोलली....


टिव्ही बंद कर.....आणि ते हॉरर मूव्ही बघतेस का....भिती वाटते तर....

तुम्हाला कस कळालं......पिहु चकित होत विचारते.....

विराट हसतो....टिव्ही ऑफ करुन झोप मी येतोय....

हहं तुम्ही ड्रायव्हर ला घेऊन गेलात.....ना...

हो गं सोना...तो बोलतच होता...कि त्याला ती मुलगी दिसली...तिला कोणी तरी कॅश देत होते......त्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता....पिहू आय विल कॉल‌ यु बॅक विराटने फोन कट करून बघण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ति त्याला‌ दिसली‌ नाही....ती मुलगी आत आली.....विराट विचार करतच आत येऊन हातात ड्रींक घेऊन ओठांना लावली...... ती मुलगी एका वेटरशी बोलत होती....विराटने नंतर सोडुन दिले आणि गप्पा मध्ये शामिल झाला.....


थोड्यावेळाने विराटला नशा चढल्यासारख वाटत‌ डोक ही जड झालं होतत...गरगरल्यासारख होत होते.....त्याने परत ड्रींक घेतली नाही......

त्याच लक्ष सहजच त्या वेटरकडे गेलं.....तो चोरुन का होईना..त्याची नजर विराटकडे असल्याचे जाणवले........विराटला थोड थोड वेगळ जाणवु लागले.......पण आत्ता त्याची मनस्थिती ही नव्हती.....सगळ्यात डोक लावायला....


दोघांना सांगुन तो रेस्ट रुमकडे वळला.....त्याने चेहर‌यावर पाणी मारले....डोक़सुन्न होत होते....त्याने पटकन ड्रायव्हर ला कॉल केला......आणि रेस्टरुमकडे यायला सांगितले......त्याला आता सगळ कळु लागले.....ती मूलगी वेटर ह्यांच काही तरी प्लॅन असेल.‌.....वेटर ने डोर उघडण्याचा प्रयत्न केला....पण आतुन लॉक होता‌.......विराटने ही ओपन केला नाही.......कारण त्याला आता काहीच सुधरत नव्हते......
‌‌
ड्रायव्हर त्यावेळी आल्यावर त्याने विराटला हाक मारली......वेटर त्या ड्रायव्हर बघून घाबरुन निघुन गेला.....
.विराटने आवाज ऐकुन डोर कसबस ओपन केलं...

सर ,ड्रायव्हरने विराटला पकडलं.......

हहं आय अम फाईन.....विराट त्याला पकडत बोलला......

ड्रायव्हरने त्याला गाडीत बसवुन पाणी दिलं......विराटने तोंडावरुन पाणी घेतले‌......ताज्या हवेत त्याला रीलॅक्स वाटु लागले.....पण त्याला ड्रींकची धुंद चढली होती....

साडे बारा वाजत आले तरी विराट आला नव्हता......पिहुलाही झोप‌ लागत नव्हती......ती मोबाईल घेऊन कॉल करणार कि विराटच्या कारचा आवाज आला........तेव्हा कुठे ती रीलॅक्स होत दार उघडते......विराट एक एक पाऊल नीट टाकत आत येतो.....पिहु दार लावते......

अहो ,किती वेळ पिहु जवळ जाते...पिहु,त्याच जेकेट काढत होती....तर विराटने अचानकच तिला जवळ ओढुन मिठीत घेतो......

पिहु,दोन सेकंद ब्लँक होते.....अहो,...पिहु त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करते.......विराट चे हात तिच्या पाठीवर फिरु लागले......तिचा सुगंध त्याला उत्तेजित करत होता....

आज पहिल्यांदाच पिहुने विराटला अस बघितलं‌ होते...‌ ....पिहूला वाटते.. त्याने ड्रींक भरपुर केल्याने त्याला धड नीट उभ राहता येत नव्हतं.....त्याच्या डोळ्यात नशा चढली होती.....अहो झोपा...

ह....म्म,तो तिच्या खाद्यांवर गळ्यावर ओठ फिरवत बोलतो....

पिहु त्याला नीट पकडत बेडवर आणते.....त्याचे शुज काढते....ती उठत होती तर त्याने तिच्या हाताला पकडुन जवळ ओढले...पि...पिहु आ...आय....लव्ह यु...


हहं....पिहुला तर त्याला कस सावरायच कळतच नव्हतं‌...घाबरुन तिला घाम फुटला होता.....अ...अहो,झोपा.....ती कसाबसा हात सोडुन उठुन उभी राहते.......विराटही उठतच होता...कि त्याच्या तोल जातो.....

पिहु घाबरुन पटकन पकडुन बेडवर बसवते.........अहोsss का‌य‌ करताय......


तु ....तु....कु...कुठे चाललीस......तो तिला जवळ घेत ओरडुनच बोलतो.....

.हहं ...मी...नाही....क....कुठे नाही.....ती थरथरतच बोलते.....

हहं..तो गालात हसत तिचे केस समोर आलेले मागे घेतो..... पिहु डोळे घट्ट बंद करत चेहरा मागे घेते...


पिहु ,ओठांवरच ती....तीळ आहे ना.........तो ओठांनावर नजर टाकतच अडखडळतच जवळ जात बोलतो.....

पिहु डोळे बंद करतच तोंडावर हात ठेवत मानेनेच नाही म्हणते.....

विराट तिच्या हाताला जोर लावत हात काढुन ओठ ठेवतो...
पिहु कितीवेळ त्याच्या ओठांपासुन दुर होण्याच्या प्रयत्न करत होती..... तो अजून त्याची पकड घट्ट करत होता..... तिला घेऊन बेडवर पडतो.....पिहु एका हातानेच त्याच्या छातीवर पुश करत होती..... हाताची पकड कमी झाल्याने पिहु पटकन बाजुला सरकुन चेहर‌यावरुन हात फिरवतो....जोरजोरात श्वास घेते......


विराटला झोप लागली होती.‌‌........डोळ्यातुन तर पाणीच वाहु लागले.......विराट आज ‌पहिल्यांदा इतका विचीत्र वागला होता.....पिहु डोळे पुसतच त्याला नीट झोपवुन ब्लँकेट अंगावर टाकली.....तिने त्याच्या केसांवरुन हात फिरवला....तो टर्न होऊन तिचा हात पकडणार कि पिहु दचकुन उठुन उभी राहीली....आज पहिल्यांदा विराटजवळ तिला भिती वाटत होती...तिने पिलो घेतला आणि काऊच वर जाऊन झोपली ....झोप‌तर तिची उडालीच होती.......राग तर इतका येत होता‌.....


वि‌राटला पहाटे चारच्या आसपास जाग आली...डोक ही जड झालं होते.....त्याने ड्राॅवर मधुन पेनकिलर घेतली...तो डोक धरुन तसाच उठला आणि फ्रेश होऊन कपडे चेंज करुन आला.....त्याने बेडवर नजर फिरवली तर पिहु नव्हती....त्याने दचकतच डोरवर नजर टाकली डोर बंद होता.....डोर बंद मग पिहु कुठे गेली......तो विचार क‌रतच स्टडीमध्ये आला तर पिहु काऊचवर झोपली होती....चेहरयावरुन केसामधुन हात फिरवत तिच्या शेजारी बसला......त्याला ही अंधुक अंधुक आठवतं...त्याला त्याच्याच गिल्टी वाटत होते.......त्याला पबमधला किस्सा आठवला.....तो विचारातच पडला....राग सुध्दा येत होत होता......त्याने ब्लँकेट काढुन तिला उचलुन बेडवर घेऊन आला.....तिला नीट झोपवुन ब्लँकेट ओढतो...त्याची नजर तिच्या दंडावर गेली.....गोरया हातावर‌ त्याच्या बोटाचे वळ उठले होते...... खालच्या ओठांला ही दात लागला होता...विराटने तिच्या चेहरयावरुन हात फिरवला....आणि ओठांना हलक किस केलं......डोक अजुन ठणकत होते....पेनकिलरने त्याला परत झोप लागली...



विराटला उठला तेव्हा दहा वाजले होते‌....त्याने इकडेतिकडे बघत मोबाईल घेऊन पिहुला कॉल लावला...तिचा मोबाईल स्विच ऑफ होता....विराटने रॅककडे नजर वळवली....तिची सॅक नाही म्हणजे ती कॉलेजला गेली.....त्याने मानवला कॉल केला आणि त्या वेटरची इनफर्ममेशन काढायला लावली ...त्याने कॉल कट केला...स्क्रिनवर पिहुचा फोटो होतो...गॅलेरीत झोपळ्यावर बसुन पक्षी पाणी पिताना तिच्या गालावर ‌खळी पडली होती.....तिच निरागस हसण बघुन त्याच्या चेहरयावर स्मित हस्य पसरले......क्षणात त्याच हसु मावळलं.....काल पिहुने फोन केला नसता तर त्याला कोणावरच संशय आला नसता.....आणि त्या प्लॅन मध्ये‌ तो फसला असता....आजचा दिवस कसा निघाला असता ते विचार करुनच त्याच्या अंगावर काटा आला.....पिहू काल घाबरली असणारच राग तर ‌खुप‌ आला असेल.....

नाही त्या,वेळेस कारण नसताना जात नाही,आज मुद्दाम गेली....तो चिडतच बेडवरुन उठुन शॉवर घेऊन तो ‌खाली येतो.........

विराट तबियत ठिक आहे ना........सुमन काळजीत येत कपाळाला हात लावत विचरतात....

येस मॉम,तो चेअर वर जाऊन बसत बोलतो........

तु ऑफिसला जात नाहीये का.....त्याने कॅज्युअल कपडे बघुन सुमन ने विचारले.....

नाही,डोक जड वाटतयं.......

काय झालं वि‌राट रोहीणी जवळ येत विचारते.......

काही नाही,तो वैतागतच बोलतो.....एक दिवस घरी असल्यावर किती प्रश्न तो मनातच बोलतो.....

सुमन,पिहुला काय जायची गरज होती का.....कॉलेजला आणि सांगतिल पण नाही विराटला बर वाटत नाही म्हणून
......हहुह....रोहीणी त्याच्या समोरची प्लेट सरळ करत ब्रेकफास्ट देत बोलते.......

ताई,आता ती घरात राहुन काय करणार होती.......तसही विराट काम करणारच घरात असलं तरी....

नमन आवरुन,खाली येतो.....मॉम ब्रेकफास्ट तो चेअर वर बसत बोलतो.........

नमन,ऑफिसचा टाईमिंग काय आहे ....विराट त्याला नजर रो‌‌खुनच विचारतो.......

विराट,त्याला नाश्ता करु देत मग बोल सुमन चिडुनच बोलतात.....

विराट ही शांत बसतो.......

दादा,मला तुझ्याशी बोलायच......


ऑफिसला आवरुन जा......आज नाही,उद्या बोलु......तो कपाळाला बोट प्रेस करतच बोलतो......त्याला आता फक्त पिहुच टेंशन होतं.......त्यात फोन पण स्विच ऑफ होता‌.....ती आता दोनच्या दरम्यानच मोबाईल चालु करेल....हे माहीत होते......पण इतका वेळ कसा जाणार.........तो रुममध्ये येऊन मानवला कॉल‌ करुन थोडफार कामाचा बोलुन फोन ठेवतो...लॅपटॉप घेऊन बसतो...पण त्याच मनच लागत नव्हते....तो सगळ बाजुला करुन बेडवर पडला....झोप ही लागत नाही.......
.
.

पिहुला तर लेक्चरमध्ये मनच लागेना......राहुन राहुन विराटची काळजी वाटत होती......रागात आली होती कॉलेजला पण त्याने काही मुद्दाम केलं नसेल........हे ही तिच मन बोलत‌ होतं....पण झेपत नाही तर कश्यााला इतकी ड्रींक करायाची....


वि‌राट डोरच्या बाहेर होता..... पियुन आत येत येऊन सरांच्या कानात काहीतरी कुजबुजतो....


समोर काय चालु आहे‌....हे पण तिला कळत नव्हतं....गुंजन तिला धक्का देत भानावर आणलं.....तसा तिला समोरुन आवाज आला......मिसेस...देशमुख

पिहु दचकुन उभी राहीली......ये....येस....सर..


मि.देशमुख यु कॅन टेक मिसेस.देशमुख विथ यु.... पिहुची नजर विराटकडे पडते...दोन मिनीट ती शॉक लागल्यासारखीच बघत होती...... विराट एक हलकी स्माईल देतो...तेवढ्यात त्याचा फोन रींग केल्याने तो ‌बाजुला जात रीसीव करतो.....

मिसेस.देशमुख यु कॅन गो....

सगळ्यांच्या नजरा पिहुवर‌ जातात...पिहुला ऑकवर्ड फिल होत होते....पिहू एक नजर बघत घाबरुन सगळ सामान घाईघाईतच पॅक करते.....सगळे अजून तिलाच बघत होते‌....पिहु पटकन बाहेर येऊन विराटकडे वळते....ती ‌येताना विराट हलकी स्माईल करत कॉल थोडक्यात संपवतो.....तो ही तिच्या जवळ जाऊन हग करणार कि पिहु डोळ्यानेच त्याला दटवते.....तो ऐकेल तर ना...त्याने तिला हग केलं.... तिचा हात पकडुन घेऊन निघाला......

पिहु दचकुन इकडेतिकडे बघत हात सोडण्याचा प्रयत्न करत होती....सगळे त्यांना वळुन वळुन बघत होते.....पिहुला तर लाजल्यासारखच झालं होते.....विराटने डोर उघडला पिहु त्याचा हात झटकुन रागातच गाडीत बसली........

विराट ही त्यासाईडने जाऊन बसला तस त्याने तिला मिठीत घेतलं....

अहोsssडोक ठिकाण्यावर आहे ना... दिवसा ही ड्रींक करुन फिरत आहात....पिहु रागातच त्याला ढकलुन बोलली......


पिहूsssसॉरी,सॉरीssssतो तिच्या कपाळावर गालावर कनटुंनिसली किस करत बोलत होता......


अहोssss ऐरीटेड करु नका...पिहु त्याच्या चेहरा हाताने बाजुला घेत बोलली..... विराट तिचा चेहरा दोन्ही हातात धरतो...शांत होत तिच्या डोळ्यात बघतो.....पिहू,आय अम रीयली सॉरी...त्याच्या डोळ्यात अपराधी असल्याचे भावना जाणवुन येत होते.....पिहूचे डोळे भरून येतात.......

पिहु,उठल्यापासुन तुझा चेहरा दिसला नाही तर मन आतून बेचैन झालं....कधी एकदा तुला जवळ घेतो अस झाल होते.....तो शांत आवाजात बोलत तिला मिठीत घेतो....

हे अस लेक्चर चालु असताना किती ऑकवर्ड फिलींग येत होती.....अस सगळ्यांसमोर ....


हे दोन तास मी कसे घालवले मला माझ माहीत आहे........तेवढे पेशंन्स नाहीयेत माझ्याकडे....

पिहुने त्याला बाजुला केलं...., तिच्या गालावरचे हात काढत बाहेर बघु लागली....डोळे तर भरुन वाहतच होते....ती मुसमुसतच डोळे पुसु लागली.........

वि‌राटने स्टेरींगवर डोक ठेवत दिर्घ श्वास घेतला........थोड्यावेळ दोघ शांतच बसले होते........

त्याने तिच्या बोटांमध्ये बोट गुंफवली.......आणि हातावर किस केलं.....पिहू,माझ्याकडे बघणार सुध्दा नाहीये का‌.......ती अजुन ही चेहरा फिरवुन बाहेरच बघत होती.......

पिहुने दूसरया हाताने डोळे पूसत मानेनेच नाही म्हणते......

पिहू, इकडे बघ....तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो.....तुला काय पनिशमेंट द्यायची ती दे....पण अस शांत बसु नको........तू शांत राहीलेली मला नाही आवडतं‌..........


मला नाही बोलायच......ती रडतच बोलते........


हम्म,नको बोलू.....ठिक ये...हीच पनिशमेंट आहे का....माझी.......


ती काहीच बोल‌त‌ नाही,तो शांत बसतो..........ती डोर उघडतच होती कि,त्याने लॉक केले...‌

तिने रागातच बघितलं........

कुठे चाललीस.....


कुठे ही जाऊ पिहू रागातच बोलली......

पिहु,तुला राग काढायाचा काढ सगळा पण हे अस स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस........
पिहु काहीच बोलली नाही....

चल घरी जाऊन बोलुया........


न...नाही....मला घरी नाही जायच ......आई,काय म्हणतील अस अचानक ......न..नको घरी....पिहु एका दमात बोलते.......



अजुन फोर हव्ह‌र्स बाकी आहेत.......

तुम्ही ऑफिसला का गेला नाही........


अम्म,ते....थोड हेडेक होत होते..........विराटने डोळे झाकून डोक मागे सीटला टेकवले......

आता बर वाटतं ना.....पिहुने त्याच्या कपाळावरुन मायेने हात फिरवला.....

वि‌राटने हलके डोळे उघडत तिच्याकडे ओझरत्या नजरेने बघितलं....मी तूला खुप हर्ट‌ केलं....खरच मी कधीच इतकी ड्रींक घेत नाही‌....काल माझ मलाच कळलं नाही.......आणि,त्यात तु समोर... कंट्रोल राहीलं नाही.‌.....

पिहुने हात काढला........हुहुहह... रागानेच मानेला झटका देत दुसरीकडे बघितलं......त्याला ही कळत होत ती काही ऐकायच्या मुडमध्ये नाहीये.......तिला तो कालच सांगु ही शकत नव्हता....

त्याने, कार स्टार्ट केली...........

कुठे चालला.....मला घरी नाही जायच .......


कितीवेळ बसायच त्यापेक्षा कार चालवतो.‌........तु तर काही बोलायच नाव घेत नाही........तो पुढे बघतच बोलला.......

पिहु काहीच बोलली नाही,मागे सीट करुन डोळे झाकुन पडली.......

शॉपिंगला जायच,...

पिहु चक करत नाही बोलली...


.हहं,लंच करायच का‌.....एक वाजत आला ......

नाहीssss,पिहु डोळे उघडुन जोरातच बोलली......

परत त्याने काहीच विचारले नाही‌.....आर्धा पाऊण तास झाले दोघे शांतच बसले होते.......आता पिहुला ही कंटाळा आला होता......रागाच्या भरात बोलली तर नाही जेवायच पण आता भुक सुध्दा लागली होती...आणि विराट कुठे चालला हे ही कळत नव्हते.....फक्त गाडी पळते...पण कुठे जाते हे कळत नव्हते........

मला भुक लागली....पिहु रुक्षपणे म्हणाली.....विराटच्या चेहरयावर मंद हसु आले......... त्याने कार हॉटेलकडे वळवली......

हॉटेलसमोर कार थांबवली.........वाचमन ने समोर येत कारचा डोर ओपन केला.....विराट बाहेर ‌येऊन पिहूचा डोर ओपन करतो.....


पिहु चे गाल फुगलेच होते‌...त्याचा राग ही येत होता....आणि त्याची किव ही येत होती....पण जिकंत होते राग 😂😂

विराट पिहुला घेऊन लिफ्टमध्ये आला......पिहु विचारात पडते.....विराट नक्की कुठे घेऊन चालला......डिनरला आल्यावर ते व्ही आय‌पी सेक्शन मध्ये जातात....आणि तो तर सेकंड फ्लोरवर आहे......लिफ्ट ‌थांबते......तो रुमकडे वळला ......तेव्हा पिहुलां क्लिक होते......पिहु थांबल्यावर विराट मागे वळुन तिच्याजवळ येतो....आणि डोळ्यानेच काय झालं विचारतो.....

म.....मला भुक लागली......इथे का आलोय...ती‌ अडखळत हळु आवाजातच विचारते......

मॅड,डोक कुठे ही चालतं तो दात ओठ ‌ खातच हळु आवाजात बोलुन डोरला त्याचा थम लावुन लॉक उघडुन आत जातो.......

पिहु आठ्या पाडतच रागाने बघते.......


विराट परत डोरमधुन बघतो....तर ती अजुन चिडुन बाहेरच थांबली होती.....विराटने दोन्ही डोळे बोटाने प्रेस करत एक दिर्घ श्वास घेतला......तो बाहेर येत तिला कळायच्या आतच त्याने तिला उचलुन घेतलं..... (आता तर तिला विनवणी करायचा त्याचा मुड सुध्दा नव्हता....)


अहोsss‌,पिहु त्याच्या दंडावर हात मारतच बोलली.......

विराटने तिला बेडवर बसवलं.......घरी नाही जायच म्हणून आणलं....चार तास कार मध्ये फिरायच होत का....

डोर नॉक झाल्याने पिहु शांत होत फ्रेश होण्यासाठी गेली..... ...

वेटर सगळ जेवण टेबलावर ठेवुन निघुन गेला........

विराटने पिहुची प्लेट लावली....पिहु फ्रेश होऊन आली एक नजर विराटकडे बघुन ती सोफ्यावर बसली.दोघे काहीच न बोलता जेवण केलं.......

पिहुने तिचा मोबाईल ऑन केला आणि बेडवर जाऊन बसली.........विराट एकटक तिलाच बघत होता‌‌........पण पिहूने एकदाही नजर मिळवली नाही...‌.‌‌....विराटने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि तिच्या मांडीवर डोक ठेवुन डोळे बंद केले......

अहो मोबाईल‌ द्या....पिहु चिडुनच त्याच्या हातातुन मोबाईल घ्या‌यचा प्र‌यत्न करू लागली....

पिहु,डोक दुखत‌यं झोपु दे ......तो तिचा मोबाईल दूसरीकडे टाकत तिच्या पोटाला विळखा घालत झोपला.‌......


पिहुने त्याच्या केसांमध्ये हात फिरवला........कपाळावर हलक्या बोटाने मॉलिश केली.......कधी त्याला झोप लागली.....कळलंच नाही.......त्याचा चेहरा पुर्ण उतरला होता.......पिहुने त्याच्या गालावर ओठ टेकवले......तसा तो अजुन बिलगुन झोपला....पिहुला ही त्याच हसु आले....वरुन तर इतके कडक दिसतात......पण स्वतःकडुन काही चुक झाली तर लगेच खचुन जायच......पिहु हसतच मनात बोलु लागली......पिहूने ही मागे बेडला टेकून डोळे झाकले....चारच्या आसपास विराटने डोळे उघडले......तो अजुन पिहुच्या मांडीवर झोपला होता.,......तो तिच्या चेहरयाकडे बघुन गालात हसत होता......किती ही चिडली तरी काळजी तेवढीच करते........,विराट तिच्या मांडीवरुन बाजुला सरकला....तिचे समोर आलेले केस मागे घेतले......त्याच्या स्पर्श होताच हलकेच डोळे उघडुन परत झाकुन तिने पाय नीट करत खाली सरकली.....विराट‌ला बिलगुन झोपली.....थोड्यावेळ झोपा ना.....पिहु डोळे झाकुनच आवसाळलेल्या आवाजात बोलली‌‌.....

विराट ने तिला कुशीत घेतलं......पिहू,घरी जायच नाही का.....चार वाजुन गेलेत.......


हम्म,तिने हूंकार भरला.....रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यात चांगलीच झोप भरली होती......

विराटने ही तिच्या पाठीवरुन हात फिरवत हलक थोपवलं....वीस पंचवीस मिनीटांनी पिहुला जाग आली...तिने डोळे चोळत विराटकडे नजर टाकली ....तो मोबाईल बघत बसला होता.....

झाली झोप,त्याने तिच्यावर नजर न टकताच विचारले.....
पिहुने त्याच्या हात काढला आणि नीट बसली......

पिहु,बोलणार नाही ये का त्याने मोबाईल बाजुला ठेवला आणि तिच्याकडे वळला..‌......

तूम्हाला,बर वाटतं ना......तिने काळजीने विचारलं

हो,गं सोना....त्याने तिच्या गालावर हात ठेवला......


हहं‌....का इतकी ड्रींक केली.....काही टेंशन होत का‌......

नाही काहीच नाही........फ्रेंड्समुळे जास्त झाली.....पण फस्ट टाईम घेतली ....

प्रॅामिस करा परत जास्त ड्रींक करणार नाही ,पिहुने हात सोमर केला.....

प्राॅमिस....त्याने हात तिच्या हातावर ठेवला....सॉरी,त्याने तिच्या ओठांवर अंगठा फिरवला....तिचा टॉप थोडा खाली घेऊन दंडावरुन हात फिरवत ओठ टेकवले......

नविन नाहीये......एवढी काळजी करायला.....पिहू त्याच्या हात काढत लटक्या रागातच म्हणाली....


विराट हसत तिचे हात पकडुन ओढत कुशीत घेतो....पिहु पण लाजुन तिचा चेहरा त्याच्या कुशीत लपवते......

चल निघायच का.......

हहं.... फ्रेश होऊन आले.....


हहं पिहु आत गेल्यावर गॅलेरीत येऊन विराटने मानवला कॉल लावला.....

विराट त्या मुलीचा माहीती मिळाली ......देवेशच आहे....ह्या पाठी मागे......

हहं ,आय नो....रात्री ये बोलु.....

हम्म.....



अहो....पिहुच्या आवाजाने तो नॉर्मल होत फोन कट करुन वळला...

दोघेही घरी आले.......
.
.

.
.


,देवेश शांत बसणारयातला नाहीये.......मानव विचार करत बोलतो......

हहं ,विराट विचार करतच बोलतो.........

काय विचार करतोय......

विराटने मानवकडे बघितलं,

विराट,त्याच बाहेर एक नाही तर दोन तीन अफेर्स आहेत....
.आणि त्रिशामुळे त्याची वाईफ सोडुन गेली होती......आता परत रीटर्न आलीये.....

ओहहह, ग्रेट.......विराट हसत बोलला.......

देवेश चा गेम सगळा संपवु आता......बस्स झालं मानव चिडुनच बोलला....

हहं,जेवढी राहीली तेवढी इज्जत त्याला प्यारी नव्हती......आधी त्रिशामुळे आणि आता स्वतःचा इगो इतका,आहे कि ....

पिहु आल्याने दोघे शांत बसतात....

हे घे....पिहु आईस्क्रिमचा बाऊल मानवला देत बोलली......


मानव ने हसत बाऊल घेतला.....

अहो,तुम्हाला हवं.....

विराट गालात हसत मानेनेच नाही म्हणतो‌......

दादा, आपण स्टॅटर्डेला प्रांजुला घेऊन येऊ.......पिहु आईस्क्रिम खात मानवला बोलली......

हो,पण मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे........आधीच आमच बोलण झालं........

आणि मी......पिहु बारीक चेहरा करत बोलते....तसे दोघे चमकुन एकमेकांकडे बघत पिहुकडे बघतात...

पिहु,ते.....त....तस नाही,मानवला काय बोलाव कळतच नव्हतं......चल बोललं तर विराट जीव घेईल....आणि नाही बौललं तर पिहुला वाईट वाटेल.....


हुहह....राहु दे......नाही,तर तुझ आणि प्रांजलच चांगल बॉन्ड आहे.....तेव्हा एक मी बिझी होते.....परत घरी चल पण बोलला नाही.......पिहु चेहरा उत‌रच बोलते......


अगं पिहु,त्याला घरी जायलाच नऊ साडे नऊ वाजतात ...संडे तर तोच फिरत असतो....सोनि‌‌या ला घेऊन.....


पिहु,तु ही चल ह्या सॅटर्डे संडे.....मानव पिहुचा चेहरा बघून तिला जवळ घेत बोलतो...तसा विराट शॉक होत मानवकडे बघतो.....
पिहु,खुश होत मानवला हग करते.....

हेहहे.....नाही,वि‌राट पटकन बोलला......

तसे दोघे विराटकडे बघतात....सुमन येतात.....काय झालं......

ते आई,मी मानवदादा बरोबर घरी जाऊ का,दोन दिवस .....


नाही,काही गरज नाही......सकळी जा आणि इव्हिनींगला मी पिक करतो.....वि‌राट सुमन बोलायच्या आतच बोलला......
पिहु,नजर रो‌खूनच त्याच्याकडे बघते.......

विराट,जाऊ दे ना.....नाही,तरी मी पण नाहीये ... आई,सुधा आणि मी गावाकडे चाललो.....रमेश दादा पण येत आहेत.....बरोबर....

हम्म,.

आई,मला पण आपल गाव बघायच आहे...पिहू,खुश होतच बोलते.....

हो...नक्की जाऊ तुला सुट्टया असतील ना....मग आठ दिवस राहुनच ‌येऊ‌.....आता तु मानव बरोबर जाऊन ये.....


पिहु हसत मान हलवुन विराटला एक लूक देते......विराट‌ दात ओठ खातच रागात मानव कडे बघतो....मानवने चूकुऩसूध्दा विराटकडे बिघतलं नाही...😂😂

गुडनाईट आई, पिहु .... मानव बोलून लगेच तिथुन सटकतो......
.
.
.
.
.


मानव बाहेर एका माणसाची वाट बघत थांबला होता.........तो व्यक्ती,मानवला कॉल करतो.....

थोड्यावेळात एक माणुस एका लेडीला घेऊन येतो.....

दोघेही मानव समोर येऊन बसतात......

विराट देशमुखला फसवण्यासाठी देवेश मोहीते ने किती पैसे ऑफर केले होते....त्या तीनपट मी द्यायला तयार आहे.......मानव त्या मुलीकडे बघत बोलतो.......

मुलगी हसते.....ओहं मग तुमच काम झालं समजा.......आज देवेश मोहीते येणार आहे.....

हम्म,मानव एक चेक देतो......ह्यात ऑमाऊंट भरा किती हवी तेवढी पण काम आजच झालं पाहिजे..........(ती चेक घेणार कि मानव चेक मागे घेतो....)

सर ......देशमूख सरांच नशीब चांगल होते....ती मूलगी हसत बोलते.....

मानव रागातच तिला बघत चेक देतो.. मानव ने त्या माणसाकडे बघितलं.....

सर,पोलिसांना मी खबर दिली आहे.......ते रात्रीच हॅाटेलवर रेड टाकणार आहे.....


मानव विराटला कॉल करतो........

हा बोल...
.
काम झालं.....उद्या न्युजमध्ये कळेलच.....मानव हलक हसत बोलला....

विराट ने हलक हसुन फोन ठेवून दिला......


ती मुलगी देवेशला भेटायला आली.....सर माझे पैसे तुम्ही दिले नाहीयेत....

काम कुठे झालं......तो विराट तुमच्या नजरे समोरुन गेला आणि तुम्ही बघत बसला....

सर,पुढच्या वेळेस होऊन जाईल काम ती मुलगी बोलत असताना....त्याच लक्ष तिच्याकडे नव्हते....हे बघुन त्या मुलीने....एक पाकीट काढुन बेडच्याखाली लपवले......

आता तुझी गरज नाहीये.....मी बघुन घेईल....चालती हो....देवेश रागानेच तिच्याकडे न बघताच बोलला........ती पण मुलगी रागाने निघून गेली.......तिने बाहेर ‌येऊन फोन लावून .काम झाल्याचे सांगितले........त्या व्यक्तिने मानवला कॉल करून सांगतिले......

सकाळी न्यूज चॅनेलमध्ये देवेश ज्या हाॅटेलमध्ये थांबला होता‌....ति‌थे रेड पडली होती..... देवेशच्या रुममध्ये ड्रग्स सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होते......त्याचे आधीच शेअर पडले होते......आता तर सगळच संपल होते.......त्याची वाईफ आलेली परत निघून गेली.....

.
.
.
.
वीरा, वेअर आर यु गोनिंग...ती आवरलेली बघुन विराटने ब्रेकफास्ट करता करताच तिच्या वर नजर टाकत विचारले....

ते....दादा, फ्रेंड्स बरोबर वॉटर पार्क ....त्याने तिला मधेच ‌थांबवत.....

कुठे ही जायच नाहीये......

बट दादा , सगळ आधीच ठरलं .....मी मॉमला विचारलं.....वीरा नाराज होतच बोलते.......

त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता न्युज,पेपर मध्ये बघितलं

दादा,प्लिज ना.....

वीरा ड्रायव्हर कश्यासाठी असतो....तो तिच्या कडे नजर वळत रगाने बघत बोलतो‌.....
तसे सगळे वीराकडे बघतात .....

तशी वीरा दचकते.......ती भितीने आवंढा गिळत एक नजर नमनकडे बघत विराटकडे बघते.......

नमनला माहीत होते....वीरा घरापासुन दुर गेली कि....कार चालवते.....पटकन त्याचा ब्रेकफास्टं आटोपुन उठतो....कुठे तरी विराट त्याच्या वर बरसेल.....

काय झालं विराट दामोदरराव वीराकडे नजर वळवुन विराटकडे बघत बोलतात.....

वीरा सांगेन.......हो ना वीरा ...विराट टेबलावर हात आपटत उभा राहतो....पिहू विराटचा आवाज ऐकून किचन मधुन बाहेर येते.....

विराट काय झालं ....रोहिणी काळजीने विचारते......


आई,वीरा.... ड्रायव्हर ला साईडला बसवुन स्वतः कार चालवते ...तेही फुल स्पीड......हो ना वीरा...

दादा,मला ड्रायव्हरची काही गरज नाहीये......वीराचिडुनच बोलते....

ते तु ठरवु नको.....दामोदरराव ओरडूनच बोलतात......

वीरा चिडुनच रुममध्ये गेली......

अहो,एक तर सुमन नाही.....आणि तुमच्या दोघांच वेगळच असते..रोहीणी बोलते.....

पिहु तिचा नाश्ता घेऊन तिच्या रुममध्ये गेली....वीरा,ने रागाने अर्ध सामान ‌खाली फेकलं होते....

वीरा,फोन वर बोलत होती....ट्रीप कॅन्सलच ....पिहु तिच्या जवळ जाते......वीरा वळते तशी ती पिहुला धडकते....

वहिनी काय आहे...वीरा ओरडुनच बोलते.....


पिहु,दचकतेच ....ते...ते....ब्रेकफास्ट न करताच आली....



वहिनी .....मला एकटीला सोड जा तु.........वीरा रागानेच रुमचा दाराकडे हात दाखवत बोलते.....वीरा तेवढ बोलुन फोन वर बोलतच गॅलेरीत जाते......पिहुला वाईट वाटते....ती रुममध्ये येते......

तिच्या मागे जायची काही गरज नव्हती......वि‌राट टाय घालत बोलतो....त्याला माहित होतं वीरा चिडली असणार .....पिहुला हि बोलली असणार.....


अहो,तुम्ही पण ना...जाऊ द्यायच ना......किती खूश होती.....आणि सगळा मूडच ऑफ केला......पिहू विराटचा ब्लेझर त्याला घालत बोलली.....

विराट रागाने एक लुक देत मिररकडे बघतो.....पिहू ही शांत होते....

चल आवर,प्रांजलला घ्ययाला जायच ना....

हो,पण वीरा......पिहु विचार करतच बोलते......

ती आता रागात आहे.......मी बोलतो नंतर ,तु आवर मानव येईल ‌‌थोड्यावेळात .......


तुम्ही,

माझी मिटींग आहे.......तिकडे चाललो.....विराट तिच्या गालावर ओठ टेकवत बोलतो......आणि हो,इव्हिंनींगला मी पिक करतो....

काही गरज नाहीये......मी उद्या रात्री येणार आहे.......

पिहु,sssमला तुझ काही ऐकायच नाहीये......

मला तुमच काही ऐकायच नाही......दरवेळेस रोकटोक मला बिलकुल आवडत नाही.....पिहु रागानेच चिडुन बोलते.....विराट काही न बोलता जोरातच दार आदळून निघुन जातो.....

पिहु दाराकडे बघते...आणि डोक्यालाच हात लावते.....‌ती आवरते........मानव आलाच होता.....पिहुला वीराच्या रुमचा डोर नॉक करते.......


वीरा आतुनच ओरडते....कोण आहे.....

अम्म,ते....म....मी पिहु.......

वी‌राचा टोन शांत होतो....ती दार उघडते........वहिनी प्लिज मला एकटीला राहायचं....

हह...हो गं मी मानव दादाकडे चालले दोन दिवस......काळजी घे......पिहु तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलते......

हम्म...वी‌रा हुंकार भरते....

पिहु मानव प्रांजलच्या हॉस्टेलवर ‌येतात.....प्रांजल येताच पिहूचे डोळे भरले....तिने लगेच तिला मिठीत घेतले....
प्रांजु....कस आहे हॉस्टेल तुला कफर्ट वाटतय ना......पिहूचे ॆ एकावर एक प्रश्न चालुच झाले.....

पिहु,घरी जाऊन बोलु....मानव,प्रांजलला जवळ घेत बोलतो....,

बघ दादा ,नको नको करुन ठेवलं दोघींनी....दिवसातुन किती कॉल्स करतात....प्रांजल तोंड वाकड करतच बोलते.....मानव आणि पिहु हसतात......

तु कॉल रीसीव करुच नको....मानव हसत बोलतो.....


दादा,कॉल उचलला नाही ना. दी अर्धा तासात इथे येईल....आणि मम्मी चा कॉल उचलला नाही तर पप्पांचा डोक खात बसेल.....प्रांजल डोक्याला हात लावतच बोलते....आठ दिवसापुर्वीचा किस्सा सांगते....रात्री कॉल केला होता.....
.थोडा कफ काय झाला‌ होता...तर रात्री जीजु ला घेऊन आली होती.......जीजुच डोक उठवलं होत.....चला चला म्हणुन....मग डॉक्टर कडे घेऊन गेली....अश्या ह्या मॅडम.....दी,आय स्वेअर अशी नाटकं परत केली ना....बघ तुझ्यासारखी नाजुक नाहीये....लगेच फिवर यायला.....


तु किती ही बोलली तरी मी माझ्या मनासारखच करणार पिहु ओठांच्या कडा रुंदावत बोलली.......

प्रांजल मागे डोक ठेवुन फुगुन बसली.....तु माझ फ्रिडम हिसकावुन घेतेय....

मानव दोघींची तु तु मे मे मस्त एन्जॉय करत कार चालवत होता.....तिघे घरी येतात.....

मानवचा फ्लॅट चौदाव्या मजल्यावर होता.. फोर बी एच‌ के चा ‌ होता......पिहु सगळीकडे नजर फिरवते......प्रांजल तर आल्या आल्या बेडरुममध्ये ‌पळाली.....

हॉलच्या मधल्या भितींवर पिहुच्या लग्नात तिचे आईवडील मानव आणि पिहु प्रांजल असा छान मोठा फोटो त्याने लावला होता....पिहू त्या फोटोवरुन हात फिरवते.... मानव तिच्या मागे थांबतो....थँक्स पिहु,तु विराटच्या लाईफ मध्ये आली अन मला फॅमिली मिळाली....विराटने मला सगळ दिलं......पण फॅमिलीची कमी भासतच होती....ती पोकळी ही नियतीने भरुन काढली....मानव भावुक होत बोलतो.....

पिहु मानवला मिठी मारते.....

दीsssइकडे ये ना.....प्रांजल आतुनच हाक मारते....

पिहु बघ काय म्हणते....मानव कॉल रीसीव करत गॅलेरीत जातो....

...काय झालं पिहु आत येतच बोलते....

दी,रुम बघ किती मस्त डेकोरेट केली ना.....प्रांजल चकित होत सगळीकडे बघत बोलते.....पिहुला सगळ नार्मल वाटत होते.....पण प्रांजल चकित होत बघत होती.....

पिहु,तिला हसत जवळ घेते.....मला ही आधी तुझ्यासारखच वाटायच आपण फक्त हे मूव्हीज,फोटोजमध्ये बघतो.....पण री‌यल मध्ये किती सुंदर दिसते ना‌‌...

दादाला म्हणते.....मी आहे तो पर्यंत मी इ‌थेच राहणार ....पिहु तिच्या दंडाला चापट मारते.....वेडी,ते बघ पिहु बेडसमोर नजर टाकत प्रांजलला डोळ्यानेच तिकडे बघ म्हणते....मानव आणि सोनिया चे पिक्स लावले होते.....

दादा ची बेडरुम आहे......आणि अस लगेच कोणासमोर म्हणु नकोस....मला हे हव ते हव....दादा जरी बोलला तर लगेच हो हवं हे अस म्हणत जाऊ नकोस....काय हवं असेल तर मलानाही तर पप्पांना कॉल कर,......पिहु समजावुन सांगत होती.,.


मानव मागुन येतो.....का मागायच नाही पिहु,मानव नाराज होतच विचारतो....

दोघी एकदा एकमेकींकडे तर एक मानव कडे बघतात....तस नाही रे दादा,प्रांजलच जरा हट्टी आहे ना....तर तिला समजावत होते...

पिहु रक्ताच नातं नाही म्हणुन सांगते का......मानव नजर रोखुनच बोलतो..,

काही ही तुझ पिहु आठ्या पाडतच बोलते......

हो तसच आहे......म्हं‌णुन तु प्रांजु सांगते.,..

तस नाही,रे दादा ....पण उगाच कश्याला त्रास पप्पांना ही आवडणा‌र‌ नाही....पिहुला जां‌णवलं मानव दुखवला गेला.....

प्रांजु तु पिहुच काही ऐकायच नाही.....तु मला बिनधास्त काही मागायच माग.....हे सगळ आपलच आहे.....प्रांजल हसत मानवच्या गळ्यात पडते...

बेल वाजते....कोण आहे....पिहू ने विचार करतच विचारले...

रीना आंटी आहेत..मानव डोर उघडतच बोलतो.....
गुडमॉर्निंग आंटी....मानव हसत बोलतो.....

पिहु,मी निघतो....रात्रीच येईल.....दोघींना काय हव नाही ह्यांना सांग .....त्या बनवतील......

दादा,तु थांब ना.....

अग काम आहे...हे बघ विराटचे मिसकॉल मानवने हसत मोबाईल दाखवला.....मेसेज तर धमक्याच असतात.......

मानव निघुन जातो.,.....प्रांजल पिहूला निंवात वेळ मिळाला होता.......त्यांच्या गप्पा संपायच नाव घेतच नव्हते.....पिहुला वीराची आठवण झाली.....तिने लगेच वीराला कॉल केला......
हा वहिनी....पिहुने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या...

वीरा ,बोर होत असेल तर मानव दादाच्या घरी ये........


.नाही,नको.....मी ठिक आहे......


प्रांजलने पिहुच्या हातातुन मोबाईल घेतला आणि कानाला लावला ........वीरा ये ना...कोणीच नाहीये दादा पण रात्रीच येईल.......

आता वीरा ला ही जायची इच्छा होऊ लागली...हम्म येते.....


.
.विराट मुद्दाम करतो ना......तु ....मानव चिडुनच बोलतो....

विराट एक नजर बघत हलक हसत लॅ‌पटॉपकडे बघतो.....

विराट तुझी एक वाईफ घरात नाहीये......तू बस बारा वाजेपर्यंत....पण माझ्या दोन सिस्टर घरी आल्यात.....सगळा वेळ काम करत बसलो तर.....त्यांच्याबरोबर कोण टाईम स्पेंड करणार....

तू‌ आज काल माझ्याविरोधात जातो‌य.......पिहुला घरी घेऊन जा पण दोन दिवस.....आता ती सारखीच येईल.....व‌िराट नजर रोखुनच बघत बोलतो.....


हहं ते.......तिला यायच होत ....मी कस नाही म्हणू....मानव त्याच हसु दाबत म्हणतो.....

हे फाईल्स घे......तो त्याच्याकडे वळवतो......

मानव शॉक होतच बघतो.....विराटsss

खुप डिसकशन झालं.......काम कर.....मानव फुगुनच बाहेर निघून जातो......

----💕-------
कसा वाटला भाग नक्की कळवा....

क्रमशः