The Author Bhagyshree Pisal Follow Current Read ऐक मिसींग केस.. - भाग 5 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books Can I be the one you love? - 4 We reached before a mansion. Beside the gate there was a nam... Wings of Tomorrow - 7 Chapter 7:- The revelation Part 1Shekhar and Hina hunted a f... The Mountain That Listened. In the shadow of the great, silent peak known as Aethel, the... An Overthinker Chapter 1 – A Boy Who Felt Too MuchRohan was just a normal b... THRONE OF SEAL - 3 “Senior, I don’t know.” As soon as he saw that middle-aged m... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 5 Share ऐक मिसींग केस.. - भाग 5 (1.2k) 3.9k 8.6k प्रेस वाल्यांना सुध्दा आत मधे का प्रवेश दिला जात नाही आहे.या प्रकरणातील अशा कोणत्या घटना आहेत ज्या लोकां न पासून लपव ल्या जात आहेत. त्या प्रश्ना बरोबरच ऐक जळजळत कटाक्ष इन्स्पेक्टर पवार यानी जो तो प्रश्न विचारणारा मीडिया रिपोर्ट कडे टाकला.पण त्याच वेळी त्या पाठोपाठ अनेक प्रश्ना चा एकच भडका उडाला.करीब पंद्रह दिनों से लाश यहा पडी सड रही थी तब पोलीस क्या कर रही थी....यात मुंबई वा सी याच्या जीवाला काही दौखा आहे का? सगळे पोलीस असे का शांत आहे कुणीच काहीच का आमच्या प्रश्नाला उतार देत नाहीत.शेवटी पोलीस वलेच जर असे वागू लागले तर लोकनि त्यंच्या वर विश्वास का आणि कसा ठेवावा .ज्या गोष्टी ची भीती होती तीच जाली होती.सर्व नूज चय्णाएल वाल्या नी आणी प्रेस वाल्यांनी हा बातमी ला हाय लाईट आणी केले होते.केतेक दिवसा नंतर त्यानला अशी मसाले दार आणी जण जनित बातमी मिळाले होती ते ही संधी कशी सोडतील .प्लीज पहिला तपास करू द्यात मला ही केस त्रसीक चेहऱ्याने पवार पत्रकर आणी मीडिया वाल्यांना बोले आणी तडक घटना स्थळी पवार जाऊ लागले पवारांचे सहकारी भोसले आणी गोडबोले पत्रकारांना बाजूला करत पवार यानाला जाण्यासाठी वाट मोकळी करून देऊ लागले.एव्हाना मरीन ड्राइव च्या स्थानिक पोलिस नी घटना स्थळी पोह्चून म्रुत् देहास दगडाच्या खचेतून बाहेर काढून त्यचा पंचनामा सुरू केला होता.दोन पोलीस फोटो ग्राफर पैकी ऐक जण प्रेताचे वैविध् बाजूने फोटो काढण्यात व्यस्त होता.तर त्यचा दुसरा सहकारी जेथे प्रेत कोम्बँयात आले होते त्या जागेचे नजिक चे फोटो कड्न्यात व्यस्त होता. ए की कडे फिंगर प्रिंट बूरो ची टीम दगडा मधे उगीच काही तरी डिव्चत हातचे किवा ई तर कोणते ठसे सापडतात का याचे निष्फळ पर्यंत करीत होती.तर दुसरी कडे डॉग मस्टर आपल्या कुत्र्याना कसेबसे संभाळत फिंगर प्रिंट बूरो चे काम होण्याची वाट पाहत तटकलत उभे होते.स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर शिंदे ते थे सर्व कामाची देख रेख करीत होते. आज सकाळी च ड्यूटी वर आल्या आल्या त्यना या म्रुत् देहाची बातमी पोलीस कंट्रोल रूम कडून समजली होती.बातमी कळतच शिंदे आणि त्यंच्या टीम ने घटना स्थळी धाव घेतेली होती.चव पाटी लगतच्या त्या मोठ्या दगडाच्या आत अक्षरशः गुंडाळून कौम्बलेल्या त्या म्रुत् देहाचे अवस्था पाहून शिंदे नख शिकँत हादरून गेले होते.त्यानी सर्व प्रथम ती जागा सील केली क्रेन च्या साह्याने दग्दँल बाजूला करून म्रुत् देह बाहेर काढण्याची वय्स्ठा केली .शहरात या घटनेचा वाजा गाजा न होऊन देता वेगळा अर्थ काढून नसत्या अफवा पसरू नये म्हणून मीडिया ला सुध्दा आत मधे प्रवेश नाकारण्यात आला होता.आता कालच कोलवा पोलीस स्टेशन मधून शोध प्रकऱणा सठि आलेला रीधी चा फोटो आणी तपशील म्रुत् देहाषी मेळ खात असल्यामुळे आणी म्रुत् देहाच्या पर्स मधे सापडलेल्या एका आयडी वरून ती रीधी आहे याची खात्री करत शिंदे यानी लगेच कोलवा पोलिस स्टेशन ला फोन करून पवार यानाला बोलाऊन घेतले होते.रमेश सिंधू प्रतीक आणी वनिता यांचा आज घरत काही तरी खोटा बहाणा सगुण मस्त लॉंग डिराइव्ड आणि पिक्चर ला जाण्याचा ठरले होते.ठरल्या प्रमाणे रमेश संध्या आणी वनिता मरीन ड्राइव ला पोहचले .प्रतीक मात्र नेहमी प्रमाणे आज ही लेट जाला होता त्यामुळे रमेश खूप वैतागला होता.वर कट्याव्र समोर बसल्याने घरच्यांना च्या ओळखीच्या माणसांच्या द्रुष्टी स पडण्याची भीती होती.म्हणून प्रणव येई पर्यंत खाली दगडावर बसू यात असे वनिता ने सुचवले तीचे म्हणे मान्य करत सिँधु खाली दगडावर बसण्या सठि तयार जाली पण रमेश ला हे पटत नव्हते.आपण बसण्या सठि अजून थोडे पुढे जाऊ असे त्याचे म्हणे होते पण त्या दोघींन पुढे त्याचे काही चाले नाही.आणि तो शेवट खाली बसण्याचा सठि तयार जाला.सिंधू पुढे त्यच्या मागे त्यच्या मागे रमेश आणि सगळ्यात मागे वनिता असे ते क्रमाने खाली उतरू लागले. शी ....ई टाका घाण वास कोठून येत आहे.वनिता म्हणाली.आग गेले केतेक दिवस एकडे असच घाण वास येत आहे लोकनि मुँसिपल्ति कडे तक्रार पण केली पण शेवटी सरकारी खात ते लवकर काम कस करणार सिंधू हसत बोली .तरी मे दोघी ना सांगात होतो आपण पुढे जाऊया त आपण पण तुम्ही ऐकल नाहीत रमेश वैता गुन बोला.ई कीती कावळे आहेत? कशाला जमले आहेत? एथें कावळ्या ना बाजूला हट्कत ‹ Previous Chapterऐक मिसींग केस.. - भाग 4 Download Our App