The Author Bhagyshree Pisal Follow Current Read सावली.... भाग 13 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books Split Personality - 66 Split Personality A romantic, paranormal and psychological t... What a Judge can not Judge - 2 Indian Penal Code not, Colour Code bright,Infringers in red... Where the Flowers Grow - 2 Chapter 2: Threads That HoldMehar's POVAfter I finish cl... HEIRS OF HEART - 25 A couple of days later, Siddharth was seated at his desk, hi... Alpha's Cursed Mate - Part 3 In the grand yet now eerily quiet estate of the Vale family,... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 20 Share सावली.... भाग 13 (4) 2.4k 6.5k पुढे रामू काका नेत्रा गोसावी खूप छान होती दिसायला वगरे .त्या काळात बायका पूर शँच्य नजरेला नजर देत नव्हत्या त्या कळत नेत्रा स्वतच्या नजरेने त्यँक नडला लावायची नेत्रा विष्णू पंतांन कडे का मा ला होते त्यानला त्रिंबक नावाचा ऐक मुलगा होता वीलय्तेत शिकून आला विवाहित होता नेत्रा ची नजर त्यच्या वरती पडली आणी काय जाले कुणास ठाऊक त्रिंबक ला पण नेत्रा आवडू लागली बाहेर रात्री अपरात्री दोघे भेटू लागले असल्या गोष्टी लपून राहत नाही बघता बघता ही बातमी गवत पसरली आणी मग ती विष्णू पंत याच्या कानावर गेली. विष्णू पंत यानी त्रिंबक ला बोलाऊन घेतले.लोक म्हणतात विष्णू पंत त्या वेळेस रागाने थर थर कपात होते.त्यंच्या चेहऱ्यावर पसरलेली तांबूस छटा त्यंच्या कनट्ल्या बिग बलिषी बरोबरी करण्याचा पर्यन्त करीत होती.त्रिंबक लाल पंतांच्या खोलीत गेले .तेव्हा घरातल्या बायका मज्घरतून पडद्या आड लपून बाहेरची चर्चा ऐकण्याचा पर्यन्त करीत होत्या.त्रिंबक लाल ला पाहून पंतांची तळ पायची आग मस्तकात गेली .पंतांनी मगचा पुड्च विचार न करता सरळ त्रिंबक लाल च्या मुस्कडित भडकून दीली .पंतांचा तो क्रोध पाहून त्रिंबक लाल सत्य सगुण बसलेपरंतु स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून त्यानी सगळा दोष नेत्र वर टाकला नेत्रा कळी जादू करण्यात पटे आहे तेणे असेच अघोरी काही करून मला वाश केले असा आरोप शेवट त्रिंबक हा पंतांचा पोटचा मुलगा होता.पंतांनी त्याचे म्हण ने उचलून धरले. आणी मग काय नेत्र काळी जादू करते ही बातमी बघता बघता गावात पसरली. ज्या तरुणांना नेत्रा ने श्या सोबत नाकारली होती त्यानी सँधिचा फायदा घेऊन नेत्रा ला अधिकच बदनाम करयला सुरवात केली होती.नेत्रा मुळे तरुण पीढ़ी बिग्डत चाली आहे.तिला गावच्या हडितुन बाहेर करवी अशी मागणी जोर धरू लागली आणी शेवट प्रकरण पंचायती पर्यंत गेले.गावाच्या मध्य भागी असणाऱ्या पिंपळाच्या जादा खाली पंचायत न्याय निवडा करण्या सठि बसली होती.सर्व पुर्षन मधे नेत्रा एकटीच उभी राहिली होती सगळ्यांच्या वसणेणे भूर्सतल्लेले .बर्बट्लेल्या नजराणा नजर देत.पंचायती ने नेत्रा ला दोषी ठरवून तिला गावच्या बाहेर काढण्यात आले.पुरुष मेल्या नंतर म्हणजे पती मेल्या नंतर त्या महिलेचे केस मुंडण करून त्यानला कुरूप केले जात असे.व त्या नंतर त्यानला लाल रंगाच्या साडीत गुंडाळले जात असे त्या काळी अश्या स्त्रीयनल अवनी म्हणले जात असे.अशा स्त्रियांना मरे पर्यंत त्याच वेषात विढ्वेचे अषुयत घालवावे लागत असत.नेत्रा नेम की तीच शिक्षा करण्यात आली ती कुणाची विधवा नव्हती करण तिचे कुणाशी लग्न च जाले नव्हते.परतु जिच्या रूपाला भूलून तेणे अनेक तरुणांना फीतवले तेच रूप नष्ट करण्याचा विडा सर्वानी उचला. सर्वान समोर तिचे मुंडण करण्यात आले.अस म्हणतात नेत्रा त्या वेळी कमालीची शांत होती.ती ना ओरडली ना रडली परंतु ज्यानी तिच्या नजरेत पहिले.त्यंच्या सर्वांगाचा थर काप उडला.त्या नंतर नेत्रा स्वतःहून गावा बाहेर निघून गेली.गावाबाहेर च्या जंगलात एका जाडा खाली बसून रहायची ती कधी कुणाशी बोली नाही का कुणी तिच्या शी कधी बोलायला गेली नाही. चार पाच दिवसा नंतर गावातल्या एका विहिरीत तिचा म्रुत्यु देह सापडला.नेत्रा ने विहिरीत उडी मरून जीव दीला होता.नेत्रा च्या मरणाची बातमी त्रिंबक ला समजली त्यचा धीर सुटला व तो अचानक वेड्या सारखा वागू लागला.त्यानी स्वतच्या चुकीची कबुली.आणी नेत्रावर केलेल्या खोट्या आरोपांची महिती पंतांना ला सांगितली.परतु आता बोलून काहीच फायदा नव्हता.? वेळ निघून गेली होती.नेत्रा च्या आई ने नेत्रा च्या देहाचा ताबा घेण्यास नकार दीला.आपल्या या किल्क्षनी मुलीच्या म्रुत्यु नंतर ही तिची तोंड पहायची ईक्चा नाहीशेवटी पंतांनी नेत्रा च्या देहाला स्वःत खरच करून अंत्यसंस्कार करायच्या ठरवले.तषि त्यानी पंचायती कडून परवानगी घेतली.त्याची ऐक लेखी प्रत त्यानी गावातील पोलीस पटला कडे सूपूर्ती केली होती.वैढय्किय तपासणी केल्या नंतर आणी नेत्राचा खून नसून आत्महत्या च आहे याची खत्री केल्या नंतर पोलीस सनी नेत्रा चा म्रुत्यु देह पंतांना दीला.पंतांनी ब्राम्हणांना बोलाऊन दश क्रिया विधी ची तयारी करून घेतली.डर्व्भच्या जोड्व्या हळद कुंकू गुलाल सुगंधी उडबति यब्यास्त्जी लागणारे हे सर्व साहित्या होतेच पण पंतांनी दिन दिवस मंत्र पठन करून तांदळाचे काळे तीळ गहटलेले पिंड सुध्दा करून घेतले होते.पण आदल्या दिवशी च पोलीस पंचायत मधून नेत्राच म्रुत्यु देह गायब जाला.पोलीस सानी नेत्रा चा देह खूप शोड्ल पण हाती काहीच लागले नाही.त्या रात्री नंतर अजून ऐक विचित्र गोष्ट घडली त्रिंबक लाल ने स्वतला या घरच्या तळ मजल्यावर स्वता ला कोंडून घेतले होते.त्याने सर्वांशी बोलणे टाकून दीले होते.पहिल्या पहिल्यांदा लोकनि या कडे दूर लक्ष केले.आणी दोन दिवस गेल्यावर त्रिंबक च्या खोलीतून कुबट कूजल्ल वास यायला सुरवात जाली होती.तशी घरातल्या लोकांची चूळ बुळ सुरू जाली. घरातल्या लोकँला पहिले वाटले की त्रिंबक लाल ने स्वतच्या जीवाचे काही बरे वाई ट केले की काय?परतु जेव्हा लोक दरवाजा तोंडात होते तेव्हा त्रिंबक ने त्यानला आतून तसे करू नका असे सागितले. जर दरवाजा उघडला तर मी स्वतच्या जीवच काही तरी करेल अस तो बोलू लागला.अनेकांनी त्यला समजून सांगण्याचे पर्यंत केला पंतांनी आवाज वाढून पहिले पण त्रिंबक वर काहीच परीनं जाला नाही.त्रिंबक लाल सठि खोली बाहेर ठेवल्ले जेवण केतेक वेळ बाहेर तसेच पडून रहायचे आहे.मधूनच कधी तरी ताटतील जेवन संपलेले दिसायचे.साधरण महिन्या भरा नंतर ऐक दा तळ घरातून कुणाचा तरी घसटत घसटत चालण्याचा फिरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तळ घरत मांजर बिन जर अडकली के काय म्हणून ऐक महिला तळ घरत गेली.आणी थोड्याच वेळात तिची ऐक जोरात किंचाळी ऐकू आली घरातले सर्व जाण धावत ताल घरत गेले.ती बाई खूप घाबरली होती. भीती ने तिच्या सर्वांगला घाम फुटला होता.तिच्या तोंडातून बरीक बारीक फेस येऊ लागला होता .ती भेदरलेल्या नजरेने समोर पाहत होती.अँदुक श्या प्रकाशात घरातल्या लोकँला ऐक अक्रूती बसलेली दिसली.जवळून पहिल्या वर सर्वां ना धकाच बसला.त्रिंबक लाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता.त्यचा चेहरा पूर्ण पने बदला होता.चेहऱ्याचा तेज पूर्ण पणे नाहीसे जाले होते.गाल फड घाब्ड जाली होती.केस पँद्रे जाले होते डोळे सूजून खोबनीतुन बाहेर आल्यासारखे वाटत होते.हाता पायच्या कड्या जाल्या होत्या त्यला धरून उभे सुध्दा रहता येत नव्हते.जणू काही पायातला जोरच निघून गेला होता.तो हळू हळू खुरडत कुठे तरी जाण्याचा पर्यंत करीत होता.त्या बाई ची नजर त्रिंबक लाल कडे नाही तर दूर अंधारात दुसरी कडे कुठे तरी लागली होती.सर्वानी तिला व त्रिंबक लाल ला उचलून तळ घरच्या बाहेर आणले बाहेर आणत असताना ती बाई स्वतस्गीच पुटपुटत होती. अवनी .....अवनी....त्रिंबक लाल अँथरुल खेळून होता वद्य जाले.और्वद जाले मंत्र तंत्र जाले पण त्रिंबक लाल च्या तब्येत मधे काही सुधारणा जाले नाही.बराच वेळ त्रिंबक लाल जोपून असायचा आणी जेव्हा जगा असायचा तळ घरच्या दरवाजा कडे पाहत रहायचा.काही आठवडे असेच गेले नंतर त्याचे तळ घरच्या दरवाज्या कडे पाहणे बंद जाले व तो छता कडे भीती कडे पाहू लागला तसं न तास तो पाहत बसायचा डोळ्याची पापणी न लवता.हा प्रकार साधरण पणे महिना भर सुरू राहिला त्या नंतर त्याची ज्योत मावली.शेवटच्या दिवसात त्रिंबक लाल नेत्रा मला माफ कर.... नेत्रा मला माफ कर अस म्हणत रहीय्च. ‹ Previous Chapterसावली.... भाग 12 › Next Chapter सावली.... भाग 14 Download Our App