Quotes by Swati Sabale in Bitesapp read free

Swati Sabale

Swati Sabale

@swatisabale534435
(1)

मनातल्या विचाराच्या गुंत्याला कधीकधी सोडवण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून बघायचं.. कारणं कसंय जितका गुंता सोडवायला जाऊ तितका तो वाढत जातो.
आपल्याला जे हवयं ते जर आपलं असेल तर तसंही कालांतराने ते आपल्याजवळ येणार आहे मग ते कितीही दिवस महिने अथवा वर्ष जाऊदेत.. त्यामुळे त्या गोष्टीच्या विचाराने आपल्या डोक्याचा कां भुगा करावा ना? ❤️

Read More

"..एखादी गोष्ट माणसाला मनातून खात असेल तर त्याला भूक लागत नाही अगदी खरंय हे."
आपण एखाद्याला स्वतःपेक्षाही जास्त जिव लावतो आणि तो व्यक्ती तुम्हाला पूर्णतः तोडून जातो, अशा वेळीस सावरायला, पुन्हा नव्याने उभ राहायला वेळ जातो...


शुभ रात्री....

Read More

Good morning everyone...

Don't be attached....💯
काही लाटा येतात जवळ पण फक्त दुर जायला.. 🍂