The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
मातृमहिमा पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे; दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; । प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे; म्हणूनि म्हणती भले ’न ऋण जन्मदेचे फिटे
श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः -Sudhakar katekar
मोरोपंतांची केकावली मात्रूमहिमा पिता जरी विटे,न जननी कुपूत्री विटे । दयामृत्त सार्दधी न कुलकज्जले त्या विटे।। प्रसाद पट झाकिती , परी परा गुरुचे थिटे । म्हणून म्हणती भले,न रऋण जन्मदेचे फिटे ।। दयाऋपी अमृताने जिचे रुदय भरले आहे अशी ती आई, कुळाला काजळा प्रमाणे कलंक असनार्ऱ्या मुलाला कंटाळत नाही। प्रसादपट-प्रसन्नरूपवस्रे, पर-श्रैष्ष्ट, त्या गुरूचे, बापाचे सर्व गुरुत पिता श्रेष्ट बाप मुलांचे दुर्गुणावर पंघरुण घालतो पण ते अपूर्ण पड़ते,सम्पूर्ण अंग झाकत ना ही, आईचे प्रसाद अढळ पघळ असून कोणतिही बाजु उघड़ी पडू देत नहि। म्हणून. न ऋण जन्मलेले फिटे.
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser