The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
मैंने तुझको ही चाहा है तू ही मेरा पहला प्यार है, मेरे दिल की तू ही धड़कन तेरा ही मुझको इंतज़ार है..!!
????? प्रेम काय असत हे माहीत नव्हत, प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,❤ प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,❤ मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता.. तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,❤ डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,❤ तिच्यवर खरेच प्रेम केले, हे तिला पटवून कसे देऊ… ❤❤sandeep❤❤
तु हसलास तर ते जळतील, तु रडलास तर ते हसतील, काही नवं केलं तर पाप म्हणतील, जुन्यात अडकुन राहीलातर श्राप म्हणतील, गमावलं तर दळिंद्री म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील, पुढे निघाला तर मागे ओढतील, मागे राहीला तर तुडवतील, तु हात दिला तर साथ म्हणतील, तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील, कौतुक केलं तर वाहं म्हणतील, उणीव दाखवली तर जा..म्हणतील, काही केलं तर... *काय केलं??* म्हणतील, नाही केलं तरी... *काय केलं??* म्हणतील, म्हणुनच... *तु जग तुला हव तसं ...* जगाचं काय??? ते काहीही म्हणतील.... ????????manu
? बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा ? खरंच गंभीर गुन्हा आहे ! ? ?खरं पाहिलं तर तिच्याशिवाय ? पानही हालत नाही... घरातलं कोणतंच सुख बायको शिवाय फुलत नाही !? ? नोकरी अन पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय?? तुलनाच जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय?? ? स्वच्छ, सुंदर,पवित्र घर ? बायकोमुळेच असतं... नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं ! वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते..?? बायकोपेक्षा नवऱ्याचे वय?? म्हणूनच जास्त असते ! ?तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते ! कुटुंबाच्या कल्याणासाठी? दिवस रात्र धावते ! ? चिडत असेल अधून मधून सहनशीलता संपल्यावर; तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर ? बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका..? तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एक वर बसू नका...? ?बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा !??? बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा !⚱ बायको म्हणजे सप्तरंगी? इंद्रधनुष्य घरातलं ! देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं !? ?नवरोजी ?बायकोकडे माणूस म्हणून पहा.. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा..?? कधीतरी कौतुकाचेni दोन शब्द बोलावे? तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी आनंदाने झेलावे !? ??घरासाठी झटणाय्रा सर्व जणींना मनापासून समर्पित??
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser