Quotes by Pournima kamble in Bitesapp read free

Pournima kamble

Pournima kamble Matrubharti Verified

@pournimakamble6311
(6)

तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात....

-Pournima kamble

सुविचार
" वेळेला महत्व द्यावे पण आपल्याला जिथे महत्व नाही तिथे आपला वेळ देऊ नये "........

-Pournima kamble

तुम्ही हा विचार करू नका की कोण,कुठे, कधी,कसे,का बदलले हा विचार करा की जाताना आपल्याला काय शिकवून गेलेत...!!!


-Pournima kamble

Read More

खूप मतलबी लोक आहेत आपल्या टाईम पास आणि मनोरंजनासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी त्यांच्या आयुष्याशी खेळत असतात....



-Pournima kamble

Read More

आम्ही कोकणकर आहेत आणी हे आमचे गाव आहे आता सध्या वसंत ऋतू चालू आहे त्यामुळे सगळीकडे हिरवीगर चादर पसरली आहे.कोकण म्हणजे स्वर्ग आहे तिथली डोंगरावर्ती असलेल्या हिरवीगर झाडे ठिकठिकाणी असलेले धबधबे मन अगदी आनंदी होते.मनमोहक करणारे पक्षी त्यांचा तो किलबिलाट पाऊस पडल्यामुळे पक्षी अगदी आनंदी होतात.थंडगार वारा,दरी,डोंगर,जंगलातून जाणारी पायवाट आजूबाजूला असणारी दाट झाडी दबक्या पावलांनी चालत जाणार सरपटणारे प्राणी तो विहंगमय दृश्य पाहून मन अगदी सुन्न होते...
कोण कोण कोकणचे दृश्य अनुभवले आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणी लाईक,फॉलो करा.......

Read More
epost thumb