The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
लिहायच बरच काही असत लिहताना मात्र सुचत काही च़ नाही सांगायच बरच काही असत पण बोलतांना शब्द सापडत नाही मन मात्र हजारो प्रश्न घेऊन उभ असत पण नेमका प्रॉब्लम काय कळत काही च़ नाही कधी कधी वाटत असं की सोडून द्याव सगळ पण ते सोडून देताना त्या व्यक्ती साठी जीव मात्र तुटत असतो खूप आयुष्य रुपी कोड मरताना तरी उलगडत का की जगण्याची इच्छा असूनही..आयुष्य दूर घेऊन जात स्वःता पासून खरंच आयुष्य म्हणजे आहे तरी काय जवळच्या माणसांचं जाण पाहण की त्याचं माणसाच्या आठवणीत तडफडत राहण ती व्यक्ती आयुष्यात असती तर किती छान झालं असत असं बोलतो पन त्या व्यक्ती शिवाय जगन म्हणजे अशक्य असत ..खरंच आपल्या माणसांपासून दूर असन खूप कठीण असत
माणूस कोणत्या गोष्टी चा घमंड करतो कळत नाही कधी कधी ...साधं सरळ आयुष्य का नाही जगता येत त्याला..प्रत्येक गोष्टींची हांव का असते माणसाला ...म्हणजे माला ती अमकी गोष्ट मिळाली असती तर किती बरं झालं असतं..किंव्हा काही गोष्टी मनासारखं नाही झालं तरी किती तो त्रास ...त्या साठी आटापिटा ... आपल्या भारतात भगवतगीता खूप मानतात ...आज ही त्यातील प्रत्येक गोष्टींचा बाहेरच्या देशात खूप रिसर्च सुरू आहे ...त्यातील त्या भगवंतगीते चा सार मनाला खूप भावला आणि पटला ही गीता -सार जो हुआ वह अच्छा हुआ ... जो हो रहा है ...वह अच्छा हो रहा है ! जो होगा ...वह भी अच्छा होगा ! तुम्हारा क्या गया ...जो तुम रोते हो ?? तुम क्या लाये थे..जो तुमने खो दिया ??? तुमने क्या पैदा किया ..जो नष्ट हो गया ?? तुमने जो लिया ..यही से लिया ; जो दिया ..यही पर दिया ; जो #आज तुम्हारा है ..कल किसी #और का था #परसो किसी और का होगा ! #परिवर्तन_ही_संसार_का_नियम_है ! त्यामुळे जेव्हा कर्म चांगल असत तेव्हा फळ ही चांगलंच मिळत कोणा बद्दल वाईट चिंतायँच नाही ..कोणाचं वाईट पहायचं नाही सगळं चांगलंच होत ... आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची फक्त काळजी घ्यायची ...राग लोभ घ्रूना याचा आयुष्यात काही उपयोग नाही ...प्रेमाने आणि चांगल्या विचारांनी जग जिंकता येत ...बरोबर नां
#LoveYouMummy प्रिय आई आई तुज्या विषयी जितकं बोलेन तितकं कमी आहे ..खरंच आयुष्यातलं आई नावच पान खूप मस्त असतं .. नऊ महिने तू त्रास सहन करून प्रचंड वेदना सहन करून..हे बहुमूल्य अस आयुष्य देतेस तू ..जग दाखवतेस..तुजे हे उपकार फेडणे कधी च़ शक्य नाही ग.. पण आई एक बोलू का ...तुजी खूप कमी साथ मिळाली ग मला..पण जीतकी मिळाली तितकी माज्या साठी खूप महत्वाची आहे...16व्या वर्षी सोडून गेलीस तू कायमची पण माज्या हातून तुजी जितकी सेवा झाली तेच माज्यासाठी खूप मोठं पुण्य बग..मला माहितेय तुजा आशीर्वाद कायम असेल आम्हा मुलांवर..पण जिथे असशील तिथे सुखी रहा....मन त्रुप्त होत आई बोललं की
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser