Quotes by Mahabali Misal in Bitesapp read free

Mahabali Misal

Mahabali Misal

@mahabalimisal183214


? *संडे स्पेशल* ?

*4/11/2018*

नमस्कार शिवभक्ताणो ।
आपण *श्वास* रोखून वाट पाहत असलेल्या ।
व आपल्या हृदयात अधिराज्य गाजवत असलेल्या ।
मनात आठवणी बनून साचलेल्या।
आपली आवडती
*संडे स्पेशल* कविता
घेऊन येत आहे
आपला दोस्त ।
*महाबली मिसाळ*


कविता ? *आली आली ती* ?
कवी ?‍? *महाबली मिसाळ*
मो ? *९७३०३४४०४१*



लपलेली तीच्यात तुमच्यात आली पहा ती ।
घेऊन आनंद मनाचा प्रेमाचा
आली पहा ती ।
हसत खेळत बहरत आली पहा ती ।
लहान थोरांची आली पहा ती ।
खोडी काढणाऱ्या पोरांची आली पहा ती ।

*आली आली ती हो दिवाळी* ।
*आनंदाची तुमची आमची दिवाळी*।

????????????

लाडू झाले कुठे ।
कुठे पहा शंकरपाळ्या सुरू ।
कुठे पहा आनंद घेऊन ।
करंज्या चा वास लागलाय सुटू ।

कुठे ते खमंग भडंग ,चिवडा ।
कुठे खमंग अशी चकली ।
कुठे खुसखुशीत अशी ।
तळु लागली चकली ।

स्वाद घ्या तिचा ।तुम्हा हवी ना ती
*आली आली ती हो दिवाळी*
*आनंदाची तुमची आमची दिवाळी*।

????????????

पणत्या लावल्या कुणी ।
कुणी काढली रांगोळी ।
दारो दारी आकाशकंदील ।
सजावाटच ती न्यारी ।

कुठे फटाके वाजे ।
कुठे जुळे हृदयाचे तार ।
हसत खेळत सजला
दिवाळीचा त्योहार ।

आनंदली सारी , आली ही भरारी
नवचैतन्याची अन प्रेमाची दिवाळी

*आली आली ती हो दिवाळी* ।
*आनंदाची तुमची आमची दिवाळी*।

????????????

आवडलीना
*आवडणारच*
मनाला
*भावणारच*
Its me
*MAHABALI*
अह्ह
*शिवभक्त महाबली*
?????

Read More