The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
पहिले प्रेम मन माझं आजही तिच्यात अडकले आहे... वहीच्या शेवटच्या पानावर आजही तिचंच नाव आहे.. ती चे हसन तीच रुसण आज ही आठवणीत आहे.. तिच्या त्या गालावरच्या खळी वर आज जीव झुरत आहे.. ती तर गेली विसरून मला पण माझं मन मात्र. त्या वहीच्या शेवटच्या पानावर आज ही अडकून आहे. रोज तीच वही काढून बसतो आणि तीच नाव पाहून डोळ्यातील अश्रू ना वाट काढून देतो.. सोडून जाणारी जाते पण दुसऱ्याच आयुष्य नरक करून जाते... शेवटच्या पानावर ती आज ही आठवणीत आहे... आज ही विसरण होत नाही.. कारण प्रेम खरं होत माझं हे तिलाच समजल नाही... काय खर प्रेम केलं हेच माझं चुकले हे मला समजले नाही.. ती कधी येणार नाही परत माहिती आहे .. तरीही मन माझं तिचीच वाट पाहत आहे... आज ही शेवटच्या पानावर तिचंच नाव आहे... तिचंच नाव आहे....
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved | Powered by Nichetech.
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser