The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
की तुझा माझ्या आयुष्यात असण्याचा गोडवा मी कोणाशीही तोलून न धरावा व्यक्त होऊन तुझ्यापुढे एकनिष्ठ मी तुझाच व्हावा मग आले जरी कितीही संकट तरी ही कायम पाठीशी असावा सखा नसला तरी चालेल पण एक मानलेला भाऊ प्रत्येक बहिणीचा असावा - Kartik Kule
सांगायचं होत भरपूर काही पण व्यक्तीच भेटला नाही व्यक्त होऊन जगण्याला आज माझ्या अर्थच उरलाच नाही भेटावी मलाही एक अशी व्यक्ती जी समजून घेईल माझ सारं व्यक्त होऊन तिच्यापुढे मी जगाव जीवन सार - Kartik Kule
आयनेने दिखाई खुबसुर्तिको हम आजभी सच मानते हैं. दोस्तोके होते हुवेभी आज हम बाजारोमें आसुवोको बेच आते हैं - Kartik Kule
गुजरे हुवे लम्होकी खुशीयोको मेहसूस कारणेको तस्वीरें खिची जाती हे. बेखबर मंजिलोमे भटक जनेपर दोस्तिकी जरूरत मेहसूस होती हे . युही न सात गुजारे वो पल हमे आजभी सुकून ना दे पाते हे बेखबर जिंदगी मे भटक जानेपर आजभी हम आईनेम दोस्त धुंडते रह जाते हे - Kartik Kule
डोळ्यातील अश्रूंची गाथा मी तरी तुला समजाऊ शकेन का , शोधताना समुद्र मीही नदीस कुठेतरी वाफे सारखा हरवेन का. अपुरी तुझी माझी सात वाफ होऊंतरी आकाशात भेटेल का. आणि तरीही आपण भेटल्यावर पुन्हा पावसासारखी तू हरवशील का . तुझ्या भेटण्याची आस मला प्रत्येक वेळी पहावी लागेल का. मग पुन्हा तुझ्या आठवणीत आश्रूंचीच भेट होईल का - Kartik Kule
की सवर जाए जिंदगी तो याद करना मुझे वरना खुशियोको भुलानेके लिये एक कड़वा सच ही काफ़ी हे - Kartik Kule
कि क्या खूब दिखती होंगी वो चिताएं जो किसको आजाद करनेके लिए सजाई जाती होंगी कमबख्त जिंदा इंसानों ने उसेभी नर्क का द्वार बता दिया - Kartik Kule
की नज़रों को तेरी में समझ न सका तेरी मुस्कान के पीछे में तुझे परख न सका गलती तुम्हारी नहीं थी गलती मेरी थी जोतुम्हें आईने के पीछेसे परख न सका - Kartik Kule
अपनी ही चीजों को हमने ओर की होते देखा हे आप हमे जलानेकी बात करतेहो हमने पहलेही शरीर को छोड़ रखा हे - Kartik Kule
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser