Quotes by Jarahe Mayuri in Bitesapp read free

Jarahe Mayuri

Jarahe Mayuri

@jarahemayuri225031


तू ऐसे न जाता...

यूँ तो हम कभी रोते नहीं,
तेरे प्यार ने वो भी सिखा दिया।
अरे तू हँसाकर नहीं, रुलाकर ही साथ देता,
बस! तू जैसे आया था, वैसे न जाता।

हमारा हर एक पल तुझे ढूँढ रहा है,
मेरा दिल तो बस तेरे ज़ख़्म सह रहा है।
तू कह देता "हम तो बस दोस्त हैं" — वो भी काफ़ी था,
बस! तू जैसे आया था, वैसे न जाता।

तुझे मोहब्बत से इंकार था,
तो हमें तेरी दोस्ती भी मंज़ूर थी।
बस! तू जैसे आया था, वैसे न जाता।

तुझे दूर ही जाना था तो तू क़रीब आया ही क्यों?
अब पूरी ज़िंदगी क्या तेरे ग़म ही सहूँ?
फिर... दिल बोला...
अच्छा हुआ — तू जैसे आया था, वैसे ही चला गया।

~ मयुरी जराहे

Read More

माझ्या आशेला आज वाट मिळाली

ती मग्न स्वप्नांच्या सुरात,
ज्याला ताल न संगीताचा, न वाद्याची
तीच्या कल्पनांना साथ फक्त मनाच्या मृदंगाची...
ती आकाशाकडे पाहते,जणू पक्षांची हाक तीचीत वाट पाहते
आज मी तीच,आज मी तीच
समुद्राच्या किनारी लहरीला हाक मारते,
त्या लहरी ज्या माझ्या मनाची लहर आहेत.
ती मीच आहे,मी तीच आहे.
जी आतुर आहे,
तीचं अस्तित्व दाखविणाऱ्या समुद्राला भेटण्यास
जी कधी उल्हासाने, तर कधी व्याकुळतेने,
कधी धीर ठेऊन, तर कधी अस्वस्थ होत,
वाट पाहते समुद्रतटाची...

Read More

आजच्या ध्यासाला परिणामाची चिंता,
परिणामाला माझ्या प्रयत्नांची अपेक्षा,
मी जकडून निराशेच्या स्वरात,
यशाचा नाद सोडत नाही,
माझं लक्ष मला थांबू देत नाही.

Read More