The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
106
759k
1.7m
Hey, I am on Matrubharti! Moj,Youtube,sharechat
अखेरचा शोध — वैराग्य पाखराला आता या देह-वृक्षावरून उडण्याची वेळ आली, क्षणभंगुर या प्रवासाची आता जाणीव अंतरी झाली। नशिबाचे खेळ सारे, भास झाले मृगजळाचे, धाव घेतली व्यर्थ मी, मागे सावली इच्छांची। हित-मोहाचे द्वंद्व सारे, आता थंडावले अंतरी, साक्षीभावे पाहता दिसे, खेळ हा केवळ मायेचा तरी। वासना-वेड्या वाटांवरती भटकलो कित्येक जन्म, वासनेच्या चक्रात गुंतता, बिघडली जीवनाची घडी। आज उमजले—शांततेतच दडले आहे खरे कर्म। कुण्या सत्तेचा हुकूम नव्हता, मीच होतो कारणी, स्वभावदोषांच्या बंधनांनी बांधला स्वतःच जीव हा क्षणी। कळताच वळलो आता, सोडुनी भावनांचे ओझे, स्वार्थाच्या त्या रानातून बाहेर पडता दिसले सहजसे। चक्रव्यूह हे मोडुनी टाकले, इच्छांचे सारे जाळे, थांबला हा आतला गोंधळ, शांत झाल्या मनाच्या लाटा। ना ‘मी’ उरला, ना ‘माझे’ काही—विसरली देहाची सीमा, ईश्वराशी एकरूप होताना संपली भेदांची रेषा। सोडुनी संसाराचा मोह, घेतला आत्मबोधाचा श्वास, आता नवे काही साधायचे नाही—हेचि खरे सत्य। शोध नव्हे आता उरला, मीच साक्षी झालो आहे खरा।
https://youtube.com/shorts/a2jmWU1B4c4?si=yfzKukuB6jIFmHcY वृद्धावस्था
सुविचार https://youtube.com/shorts/dqen7Ti16Ig?si=hyYWngo0bPU0dW_h
Gurupornima https://youtube.com/shorts/7gdIlgidHrQ?si=x2EolcxfHYfSoYAg
चष्मा https://youtu.be/19cMhlqeCxs?si=XKUxnK72wZlTQ1B_
संगित -जुने नवे https://youtube.com/shorts/tGptKi6JANs?si=vkDvRmQPtKDaQxK4
भक्ती https://youtube.com/shorts/WbFp6TolD0w?si=DrdBpO7VFTcGOvQD
आषाढ आषाढस्य प्रथम दिवसे, नेमेचि येणाऱ्या पावसाचे, केले कितीही गुणगान ते, तरी कमी पडते.. हिरवीगार धरा, सळसळणारा वारा, उधळीती पाने फुले सैरावैरा.. सृष्टी धरी सुर वाऱ्याचा सुं सूं स्वर पानांची सळसळ ढगांची गडगड ओलेत्या मातीचा सुगंध तो मस्त चिंब भिजल्या धरेचे रूप भारून टाकी मनास नैराश्याचे मळभ जाई धुवून, जीवनात तयार होई , पुनरपी आशेचे सुर, आशेचे सुर.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराझ https://youtube.com/shorts/dapUjlvWAew?si=D6EIynQriiIjmygR
ज्ञानेश्वर माऊली https://youtube.com/shorts/nt2AvrHKSrg?si=lVNhTiyvhuenorVF
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser