Quotes by bhamare pratiksha in Bitesapp read free

bhamare pratiksha

bhamare pratiksha

@bhamarepratiksha1972


आईच्या "लहानशा काळजाला" काय त्या वेदना माहित??
आईच्या "लहानशा पाखराला" काय माहित की तो चॉकलेट देणारा नराधमच निघेल??
आईच्या "कोमल कळीला" हा काय भलताच प्रकार तेही माहित नाही?

अवघड वेदनांच्या प्रहारात ती वितळली गेली...
ह्या गोष्टीचा तिला थोडाही सुगावा नाही....

थोडाही सुगावा नाही......

आपल्या मुलांची काळजी घ्या सतर्कता बाळगा🙏🙏🙏

Read More

माझा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे

नवचैतन्याचा गोडवा घेऊन आला सण गुडीपाडवा,
चला दारी समृद्धीची गुडी हुभारा.
मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🏻🤝🏻💐

-bhamare pratiksha

Read More

अश्रूंची झाली फुले
प्रेमात पडली तुझ्या,
हृदयापासून खरे बोल
होशील का तू माझा.

TEACHER*
T :- Talented,
E :- Excellent,
A :- Adorable,
C :- Charming,
H :- Humble,
E:- Encouraging,
R:- Responsible.

-bhamare pratiksha

मिळमिळीत सौभाग्यपेक्षा,ढळढळीत एकटेपण मानाचं असत.

Bhamare pratiksha

suicide हे कोणत्याच problem वरच solution नसत.

-bhamare pratiksha

मन शांत असलं ना .......
तर,
शरीरातल्या आपोआप भरून निघतात.

एक राजा भिकरीला म्हणाला,
तुझ्याकडे काय आहेरे...
त्यावर भिकारी म्हणाला,
माझ्या चार पडक्या भिंतींच्या आत आनंद,सुख,दुःख,शांती आहे...
म्हणून मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.

Read More