Quotes by Anuksha Pande in Bitesapp read free

Anuksha Pande

Anuksha Pande

@anukshapande.764996


मैत्री व्यक्त नसेल करता येत रे मला ,
पण तुला जपता मात्र येतं रे मला ..!!

हव्या हव्या श्या गोष्टी ,नसेल जमत मला ,.
पण तुला शब्दात मांडायला मात्र जमत रे मला..!!

पुस्तके पडली माझी आता आस्था व्यस्त ,.
पण तुला मात्र सावरता येत रे मला..!!

तू साधा कागद रे,मला कविते ची जान तरी ,
पण तुझ मन वाजता येत रे मला ...!!

तू प्रश्नाचा साठा माझा ,
पण मात्र तुझ उत्तर बनता येत रे मला ..!!

नसेल ओढखता येत मला हे जग ,
एक तुला ओढखन्न जमलं रे मला...!!
❤️

_Anuuu

Read More