Quotes by Akshay Varak in Bitesapp read free

Akshay Varak

Akshay Varak Matrubharti Verified

@akshayvarak135316
(979)


भूतकाळाला बदलता येतं का?
की भूतकाळ आपल्याला बदलतो?

एका चुकीच्या निर्णयाने सुरू झालेला प्रवास…
आता थांबणं अशक्य आहे…
कारण — परतीचा मार्ग नाही.
२७.०७.२०२५
🌀
टाइम-ट्रॅव्हलवर आधारित थरारक कथा!
उद्या वाचा मातृभारती अ‍ॅपवर

#परतीचामार्गनाही #TimeTravelThriller #AkshayVarak #MatruBharti #मराठीथरार #BhutkalVartaman

Read More

🪖
"तिच्या डोळ्यांत प्रेम होतं…
पण त्याच्या काळजात देश!"

तो तिचं स्वप्न होता…
पण तो प्रियकर नव्हता…
तो फक्त फौजी होता.

❤️‍🔥
एक थरारक प्रेमकथामालिका
उद्या वाचा मातृभारती अ‍ॅपवर
२७.०७.२०२५
#तोप्रियकरनव्हताफौजिहोता #मराठीकथामालिका #AkshayVarak #MatruBharti #फौजीप्रेम #ThrillerRomance

Read More

🆕 नवी मालिका आली आहे माझी – ‘पत्रकार धोंडीराम धोत्रे’!
माझ्या या नव्या कथेला तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.नवीन भाग सुद्धा लवकरच येतील....
वाचा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या!

📖 भाग 1 वाचा येथे:
👉 https://www.matrubharti.com/book/19977733/1

Read More

तुज्या येण्याची चाहूल बघ लागली मनाला

माज्या हृदयाला गं माज्या हृदयाला

आठवणींचा डोंब माज्या भरला मनात

रात दिन हिंडतो मी प्रेमाच्या शहरात

कल्पनानगरीत मी पाहतो गं तुला

माज्या प्रेमाच्या फुलाला माज्या प्रेमाच्या फुलाला

काय बोलू काय नाही मज आता समजेना

प्रेम माजे तुला न कळेना.... तुला न कळेना

हळुवार सुरताल माज्या लागे कवितेला

एक एक शब्द फक्त तुज्यासाठीच लिहिलेला

प्रेमरंग सारे माज्या अतरंगी भिनले गं...

पाहुनी तुला माझे हृदय भिजले गं...

होत नाही सहन मज आता हा दुरावा

तुजविण जीव माजा का उरावा

क्षण बघ सारे कसे गेले उलटून

मन माझे रडे तुज आठवून

लागलाय छंद तुजा , मज घेणा समजून

प्रेमसागरात कसा गेलो मी वाहून

मज मिळेना किनारा मज मिळेना सहारा

त्या प्रेमसागरात उठला प्रेमरंगाचा गं वारा

नभ दाटून गं आले माझे नेत्र भरताना

पाहुनी तुज उधाण भरे माज्या भावनांना

सोबतींचे क्षण सारे जाऊ कसा विसरुनी

एक एक क्षण सारा मी ठेवलाय जपुनी

थांब थांब सांगतो तुला एक कहाणी

हा दुरावा करतोय मज खूपच हानी

-अक्षय वरक

Read More