स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची by Sanjana Kamble in Marathi Novels
आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल डिसाई...