New day in Marathi Short Stories by Yash Awchar books and stories PDF | नवे दिवस

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

नवे दिवस

यश हा अठरा वर्षाचा आहे.तो आपल्या कुटुंबातील अडचणींचा सामना करत असतो .आर्थिक अडचणी आणि समाजातील  रुढीचा दबाव त्याला सतावत आहे . तरीही त्याने त्याच्या स्वप्नासाठी ठाम निर्धार केला आहे . गावातील रस्त्यावर चालतांना त्याला अनेक प्रश्न पडतात भविष्यात काय करावे ? समाजातील स्वतःची ओळख कशी निर्माण करावी आई वडील त्याच्या शिक्षणा बदल आणि भविष्या बद्दल नेहमी बोलत असतात . पण त्याने स्वतःच्या आवडीने निर्णय घेण्याचा ठरवतो . तो स्वतः साठी धैय , मेहनत आणि निष्ठ आवश्यक असल्याचं सांगतो व समजतो .

गावातील समाजाचे नियम,कुटुंबातील अपेक्षा आणि काही लोकांची रूढी परिणाम करतात त्याला खूप च आव्हाने येतात .पण ते हळूहळू आपला मार्ग शोधतो.त्याच्या मनात शिक्षणाचा भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो.व तो बदलण्या साठी विचार करतो .काही मित्र ,शिक्षक,प्राध्यापक, मार्गदर्शन करतात .त्यामुळे त्याने सकारात्मक निर्णय घेतले.

यश विविध संघर्षाचा सामना करत असतो .आर्थिक सामाजिक आणि व्यक्तिगत .शाळा किंवा कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होतात.तसेच कुटुंबाचा ही दबाव असतो. काही मित्र मदतीला येतात तर काही जन विरोध करतात यश च्या धीर्याच्या आणि निर्णय क्षमत तेची परीक्षा होते .व तो शिकतो की जीवनात संघर्ष आ वश्यक आहे.आणि प्रत्येक अडचण ही एक नवीन धडे देते संघर्षातून त्याला स्वतःची शक्ती आणि नवीन जीवन ,ऊर्जा ,ताकद ,याची त्याला सवय लागते आणि तो सामर्थ्याशील बनतो  व त्याला ते आयुष्यातही जाणवते . तो. तसा जगतो  .त्याला त्यांच्यात बदल होत आहे अस वाटत.

यश  नविन मित्र बनवतो .आणि तो जीवनाचे नवे अनुभव घेत असतो .व जगत असतो शिक्षण, काम यामध्ये सहभागी होताना नवी ज्ञान मिळते. खूप महत्त्वाचे म्हणजे त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. सकारात्मक ऊर्जेची व बदलायची प्रक्रिया होते.आणि मुख्य यशाच्या मनात विश्वास वाढतो .या अनुभवा मुळे तो सामर्थ्याशील बनत असतो.त्या अनुभवा मुळे शिक्षका मुळे , तो खूप चांगला विचार करू लागतो .शिक्षका मुळे ,अनुभवा मुळे ,तो खूप विश्वास ठेवतो. . .

त्या ने आता. नवीन काम सुरू केले आहे .जीवनाचा अर्थ उलगडतो .त्याच्यात खूप मोठा फरक जाणवत असतो .  . . . . . . . . .. . . . .. . . . . . . .

यश च बारावी त अभ्यास करायची इच्छा होते .व तो नव्याने अभ्यास जोमात करू लागतो .व बारावी मध्ये त्याला मार्क्स मिळतात तो प्रथम येतो . त्याचा चांगल्या कॉलेज ला नंबर लागतो .त्या च सगळीकडे कौतुक होत .कुटुंब ,नातेवाईक ,भाऊ ,बहीण ,काक , काकू , मामा ,मामी आजी ,आजोबा , गावातील मंडळी अश्या सगळीकडे त्याच कौतुक होत असते .त्याच बातम्यात नाव येत .त्याच्या आई , बाबा  ,नातेवाईक ,यांचा ऊर अभिमानाने फुलतो , बॅनर लागतात .सगळ्याचा फोटो मग काही दिवसांनी त्याला शाळेत भाषण करण्यासाठी बोलावलेल्या जात .भाषण करतो . सरांच्या पाया पडतो . टीचर खूप खुश झाल्या होत्या कारण त्या म्हणाल्या होत्या की मी खूप मोठा होणार आहे  .असे ते मी पाचवी , सहावी , सातवीत ,आठवी ,नववी ,दहावीत , असताना म्हणायचे ते मी आज सत्यात उतरवला याच मलाही खूप मस्त वाटत होत .मी तर खूप रडत होतो . ते तर आनंद अश्रू होते .खूप मस्त वाटत होत शाळेत गेल्यावर तो बेंच आम्हीं लावलेली झाड ती झाड आता तर खूपच मोठी झाली होती .मी थोड्याच वेळात निघणार तेवढ्यात मॅडम आल्या आणि म्हणाल्या चल माझ्या घरी मी नाही म्हणालं मी गाडीत बसून निघालो .

इथेच कथा संपते  .आशा , प्रेरणा ,आणि नवे भविष्य या कथेत दर्शविले आहेत . यशाचे मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे बदल झाला .