women in Marathi Fiction Stories by Shivtej books and stories PDF | स्त्री

The Author
Featured Books
  • My Secret Wife - 6

    शिवम: ठीक है डैड ।आरोही:जी अंकल।शिवम के डैड: हां ध्यान से कम...

  • काल कोठरी - 9

    काल कोठरी ----------(9)जिंदगी एक सड़क की तरा है... बस चलते जा...

  • वजन घटाने पर फैट कहाँ जाता है !

                                                           वजन घ...

  • Munjiya

    "अगर किसी की असमाप्त मुंडन संस्कार की आत्मा भटकती रहे, तो वह...

  • धोखेबाज़ औरत

    प्रस्तावनातेजपुर शहर की गलियों में जब कोई काजल का नाम लेता,...

Categories
Share

स्त्री

स्त्री होणे सोप्पे नसतं 

हे वाक्य वेदांच्या आयुष्याचं सत्य ठरतं राधेपुर गावात राहणारी वेदा ही सुंदर प्रेमळ कष्टाळू मुलगी होती वडील आई आजारी व भाऊ शहरात शिक्षण घेत होता वेदा घरची परिस्थिती समजून कष्ट करत होती आपली मुलगी कष्ट करते घर चालवते हे बघून वडिलांनी खूप अभिमान व दुःख देखील व्हायचे कारण शेवटी बापाचे काळजी वेदा ही एक दिवस अजून काम मिळेल त्या साठी गावातील श्रीमंत माणूस विकास कडे जाते व मला अस काही काम मिळेल का ज्यातु मला चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा करते विकास देखील मदत करतो व म्हणतो तस काही काम असेल तर सांगतो पन विकास हा खुप वाईट माणूस होता व वैशा व्यवसाय करत असे त्याने खुप निष्पाप मुलींना फसवणूक केली होती पन वेदा ला त्याची कल्पना नव्हती वेदा आनंदी होऊन घरी जाते व आई वडील यांना सर्व सांगते आई वडील खूप आनंदी होतात पण वेदा ला कल्पना नव्हती कि विकास हा चांगला माणूस नव्हता काही दिवस झाल्यावर विकास वेदा घेऊन जातो व तिला खाऊ पिऊ घालून एका आलिशान वाड्यात नेहतो व तिथे फक्त मुली होत्या वेदा घाबरते आणि विकास ला म्हणते मला इथे का आणलं तर विकास जोर जोरात हसतो व बोलतो तुझी सुंदरता फक्त ह्या कामा साठी आहे वेदा रडायला लागते विकास वेदा ला तिथे सोडून जातो व वेदांच्या घरी वेदा पळाली अस सागतो वेदा चे आई वडील खूप दुखावतात व हे वेदांच्या विरोधात ऊभे राहतात आमची मुलगी अशी कशी वागु शकते अस त्यांना वाटते तिकडे वेदाला एका खोलीत बंद करतात काही वेळा ने वेदा बाहेर आल्यावर वेदा ला मैना बाई सांगते इथं आल्यावर परत जाता येत नाही अशी सागते तुच ठरवलं काय करायचे वेदा खूप विचार करते रडते स्वताला विसरून जाते व एक वैशा म्हणून जगायला तयार होते व मैना बाई ला सांगते मि तयार आहे कारण माझं नशीब इथं पर्यंत होत तर मि काय करणार हे बोलूण मैना वेदा ला नवीन नाव देते वेदा बाई व वेदा कायमची शरीर संबंधित अडकते जिवण जगणारी निष्पाप वेदा आज एक वैशा बनून जगते असं विचार वेदा करते बघता बघता एक वर्ष उलटून जाते व वेदा बाई वाड्यातील मूलीना समजून घेणारी एक आई बनते सर्वांना समजवते कि आपली चुक नाही तर आपली माणुस ओळखण्यात चुक झाली आता जे हा ते स्विकारले पाहिजे अशी एक सुंदर विचारी वेदा बाई व पुर्ण वाड्याची मदत करणारी ति बनते एक दिवस वाड्यात एक श्रीमंत माणूस येतो वेदाला निवडतो व शारीरिक संबंध प्रस्थापित करणयावेळी वेदा ला म्हणतो चागली वाटते तु अशी कामे का करते तेव्हा वेदा म्हणते एक काळी मि वेदा होते पन आता वेदा बाई आहे कारण स्त्री होणे सोप्पे नसते हे मला चांगले कळून चुकले फक्त माणूस ओळखण्यात चुक झाली नाहीतर आज हि वेदा असते ईथली प्रत्येक मुलगी चुकीची नाही त्यांचा विश्वास घात झाला आहे व देव करो अशी वेळ कोणावर येऊ नये तुम्ही अस विचारल खरच धन्यवाद कारण इथे प्रत्येक माणूस सुख घ्यायला येतो पन तुम्ही विचार खरत धन्यवाद तो माणूस दुःखी होतो व संबंध थाबवतो वेदा बाई चे येवढं अईकुण तो भारावतो खरंच स्त्री होणे सोप्पे नाही हे वेदा बाई कथेतून कळते समाजा घडणाऱ्या घटना वरून ही कथा हि लिहिली पन ही कथा पूर्ण पणे काल्पनिक कथा आहे