Indraza - 20 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 20

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

इंद्रजा - 20

भाग - 20



इंद्रजा ची प्रेग्नेंसी जर्नी❤️
.
.
.
.

इंद्रजीत - जि जाsss, अअअ अरे अरे काय झालं? रडतेस कां??
(तिच्या जवळ जाऊन......)






जिजा - काही नाही....आई बाबा ची आठवण येते रे खूप......रोजच येते पण आज या सुखं क्षणी जास्त....आई असती तर आनंदाने नाचली असती बाबा ना तर आनंद मावेनास झालं असतं....






इंद्रजीत - माहित आहे बाळा....जिजा तुला आज सांगतो, काका काकूंना मारणाऱ्या त्या माणसांचा मी वर्ष झाला शोध घेत आहे......मला बऱ्या पैकी माहिती हाथी लागले पण अजून त्या सगळ्याचा सूत्रधार कळत नाही आहे......जो होता तो या जगात नाही मग नेमक कोण हे माहिती पडलं की तारा आणि तुझ्या मागचं संकट टळून गेलं......फक्त थोडा कळ काढ.....अजून वेळ दे....






जिजा - थँक्यु इंद्रा बाळा तू खूप करतोयस आम्हा दोघीसाठी.......अजून किती करणार.....






इंद्रजीत - करणार कारण तुम्ही माझ्या आहात....माझ्या माणसांसाठी नको करू कां??






जिजा - ह्म्म्म आई बाबांचं वर्ष श्राद्ध आहे इंद्रा उद्या....





इंद्रजीत - लक्षात आहे जिजा, मी सगळी तयारी केले...






जिजा - हम्म





इंद्रजीत - आता तरी उदास नको ना राहूस....हस ना प्लिज.....माहिती आहे मला तुझं दुःख कुणी नाही समजू शकत.....पण जे Fact आहे ते आपण टाळू नाही शकत ना...आणि आता या कंडिशन मध्ये तुला आनंदी राहणं जास्त गरजेचं आहे.....एकतर बेड रेस्ट आहे तुला....





जिजा - डोन्ट वरी मी घेईन नीट काळजी....





इंद्रजीत - ओके बाळा...चला आता झोपा.....





जिजा - हम्म...
.
.
.
.
.
.
सकाळी सगळे लवकर उठले.........जिजाच्या आई बाबांचं श्राद्ध विधी जेवण सगळं नीट पार पडलं........पण जिजा आणि तारा रडत होत्या......त्यांना थांबवन अशक्य झालेला......






इंद्रजीत - छोटू पार्टनर,जिजा बाळांनो रडू नका ना रे....






तारा - डार्लिंग माझे आई बाबा कुठे आहेत, त्यांना आन ना परत.....





इंद्रजीत - छोटू...आता मोठी झालेस तू बाळा तुला कळत सगळं....नको ना रडूस मी नाही अनु शकत त्यांना....






ममता - जिजा अग तारा लहान आहे तू तर मोठी आहेस....निदान तू शांत बस....






अर्चना - तुझी तब्बेत तरी जप आणि ताराला सांभाळ....






राजाराम - दोघी शांत व्हा...





जिजा - काय करू मला रडायला येतंय,आई बाबा आठवतात सारखं.....नाही थांबत रडणं....






तारा - आई बाबाssss😭





ममता - तारा बाळा शांत हो हुईईईई...





अर्चना - हे काय जिजा अग ताराला बग किती रडते ती...तुझी पण तब्बेत खालावेल,थोडं जप अग शांत रहा.....




अंकुर - मैं ओवी को घरं ले जाता हू अगर वो उठ गयी उसने देखा तो वो भी रो पडेगी....





अर्चना - हा वो ठीक है..





अभिजीत - दी तू पण जा सोबत आम्ही सावरू दोघीना.....




अर्चना - अरे तिला सोडून कस जाऊ अभ्या...




ममता - हो बरोबर आहे तू जा अर्चू ओवी उठली तर रडेल जास्त....





अर्चना - बरं तिची काळजी घ्या हा...






अभिजीत - अरे दोघी शांत व्हा....अरे माई आता तू कां रडतेस 🙄





ममता - पोरींना बघून मला पण रडायला आला...





इंद्रजीत - जिजा शांत हो...तारा शांत हो...आपल्या घरी पण आता छोटा बेबी येणार आहे ना....मग आपण आता मोठे झालोय असं रडायला नाही पाहिजे.....





तारा - हो ठीके इंद्रा.... नाही रडत....





इंद्रजीत - गुड...ही लहान असून समजली तुला समजतच नाही कां? जिजा तुझं दुःख न संपण्यासारखं आहे पण सध्या तुझी अवस्था तशी नाही...तुला त्रास होऊ शकतो.... ऐक ना माझं....





जिजा - हम्म 😭





अभिजीत - जिजा तुला तुझं बाळ महत्वाचं नाही कां? काका काकू असते तर तुला असं रडू नसतं दिल त्यांना किती दुःख होतं असेल.....





जिजा - हो अभि....





ममता - शहाणी बाय ती....असं रडायचं नाही बाळा...





जिजा - हम्म...मी आले सगळ्यांना चाय ठेवते....संध्याकाळ झालेच.....





ममता - बरं सावकाश जा तोंडावर पाणी मार जरा....





जिजा - हम्म....मी...कर रं रं....
अअअअ अअअअअअ आ 😵





इंद्रजीत - काय झालं जिजा....जिजा सांभाळ....
(तिला सावरताना......)





जिजा - अअअअअअअ माई इंद्रा माझ्या पोटात दुखतंय....... 😫😫





ममता - कुठे कुठे बाळा??





जिजा - अ अअअ ओटी ओटी पोटात.....अअअअअअअअअअ आई 😫😫





ममता - अरे देवा अभ्या डॉक्टर अंकल ला फोन कर त्यांना लवकर बोलाव.....लवकर......





अभिजीत - हो हो हो माई लावलाय कॉल.....





इंद्रजीत - जिजा....जिजा....





राजाराम - तिला घेऊन खोलीत चल इंद्रा....





इंद्रजीत - हो हो आबासाहेब....





जिजा - आईssssssssssss गंssssss 😭💔
.
.
.
.
.
.
डॉक्टर अंकल - जिजा बेटा काय बोलो होतो तुला मी? इंद्रा?? You Remeber?






इंद्रजीत - Yess अंकल...





जिजा - हो अंकल...





डॉक्टर अंकल - जिजा तुला मी सांगितलं होतं की तुला जास्तीत जास्त काळजी घ्यायची गरज आहे....आनंदी राहायचंय बेड रेस्ट घ्यायची आहे....आणि तुला तर आतापासूनच ओटी पोटात दुखायला लागलंय.....Did You know this? ओटी पोटात दुखणं ते ही प्रेग्नेंसी मध्ये चांगल नाही.....तुझं मिस्कॅरेज होऊ शकत समजलं.....आता नशिबाने वाचलेस.....जर अजून दोनदा हे असं झालं तर कदाचित तुझं बाळ....sorry....






ममता - अरे देवा....😭





राजाराम - ममता रडू नकोस...शांत हो आता बरी आहे ती....






जिजा - हम्म, सॉरी अंकल 😭





डॉक्टर अंकल - अ अ रडू नको...आता ठीक आहेस तू...





इंद्रजीत - सॉरी अंकल....आम्ही आता काळजी घेऊ....





डॉ.अंकल - ओके येतो मी....





अभिजीत - या अंकल....





इंद्रजीत - सांगत होतो ना तुला तरी ऐकत नाहीस.....





जिजा - सॉरी इंद्रा..... 😭





तारा - दिदा आता आपण हॅप्पी राहू हा रडायचं नाही पण तुला त्रास नको व्हायला गं 😔





इंद्रजीत - लहान मुलीला कळलं पण तुला नाही...





जिजा - सॉरी...





ममता - बस्स आता अराम कर बाळा हम्म...





राजाराम - हो,तारा बाळा चल तू पण अराम कर हम्म





तारा - हो आबा...





जिजा - सॉरी इंद्रा मी असं नव्हतं करायला हवं होतं....माफ कर.....





इंद्रजीत - its ओके बाळा....नको टेन्शन घेऊस....





जिजा - हम्म हा पहिला महिना आपल्या बाळासोबतचा.....





इंद्रजीत - हो... ❤️
ए काय नाव ठेवायचं आपण बाळाचं? काही नाव ठरवलीस?





जिजा - आणखी नाही.....
बरं तुला काय हवंय? मला तर मुलगा हवा तुझ्यासारखा🤧






इंद्रजीत - मला मुलगी हवीय, तुझ्यासारखी थोडी माझ्यासारखी.....आणि हो मुलगा होवो किंवा मुलगी आपण पुन्हा चान्स नाही घ्यायचा बाळासाठी......हम दो हमारा बस्स एक.....






जिजा - हो... ❤️😂😂







इंद्रजीत - हा 😂
सगळं नीट होईल मी तुझ्या प्रत्येक क्षणात आहे तुझ्यासोबत......काहीही लागलं सांग मला हम्म...❤️






जिजा - थँक्यु बाळा ❤️
.
.
.
.
.

प.व्यक्ती - अरे असं काय करतोयस तू...आता तर खरी वेळ आली.....





दु.व्यक्ती - कसली पण???





प. व्यक्ती - जिजा आणि भोसले फॅमिलीचा गेम करायची....😈याच संधीची वाट पाहत होतोय की आपण......आता बगा कसा गेम होतो.....एक तीर आणि सगळे ठार 😡
.
.
.
.
.

मनाली / निलांबरी - अअअअअअअअअअ जिजा.....😃
(दोघी एका सुरात.........नाचताना........)






अजिंक्य - आगा आई गं कान गेला माझा.........😤





मनाली - गप रे....





अजिंक्य - आयला...गप रे म्हणली....





अभिजीत - खरंच गप बस्स नाहीतर ती मारेल तुला 😂





अजिंक्य - होय की रे अभ्या...😂





मनाली - अभिनंदन जिजा आणि इंद्रा.....😃





निलांबरी - बापरे जिजा आई होतेस गं....Im sooo happy for you both 💕






इंद्रजीत - थँक्यु so मच....






जिजा - आता हे सगळ्यांना सांगत सुटू नका....तुम्हाला म्हणून सांगितलं कारण आता तर तुम्हीच माझी फॅमिली आहात.......





मनाली - आहात म्हणजे आहोतच.....वेडे....हस आता असं उदास नसतं राहायचं.....





जिजा - हो गं बाळा...





निलांबरी - मग काय इंद्रा भाऊजी पार्टी कधी हा.....





इंद्रजीत - अरे करू ना आपण पार्टी पण जिजाला जरा बेड रेस्ट सांगितलंय.......so थोडं तिला बरं वाटू दे मग करू ना.....





अजिंक्य - बरं आता म्या बोलू काय? मला बी बोलायचंय जिजा संग.....कधी पासन या पोरीचं नुसतं बोंबाबोंब चाल्या...






जिजा - बोल ना आज्या....





अजिंक्य - जिजा इंद्रा लई लई अभिनंदन बरं कां.....लई भारी वाटलं जिजा.....तुझ्या सगळ्या संकटात आम्ही बी आहोत काय लागलं तर नक्की सांग आणि काळजी घे आता व्हय....






जिजा - हो भावा....





मनाली - हो जिजा काळजी घे....





अजिंक्य - म्या येगळ बोलू कां? काय गरज मदी मदी करायची......





मनाली - मला वाटलं मी बोलली.....तू कोण रे मला सांग ना रा....





अजिंक्य - तू कोण रे..... रे.... रे वर आलीस.....





मनाली - हम्म गप आता मग कारण पुढे बोलायला तुला सुचत नाही......





जिजा - मग सध्या काय करताय सगळे काही नवीन?






मनाली - मी इकडेच जॉब ला लागले.....बिलिंग ऑफिस मध्ये......






अजिंक्य - मी पण कारच्या शोरूम मध्ये लागलोय.....खूप मोठं शोरूम.......सॅलरी भारी हाय....परमेनेट जॉब.....सगळं सेटल.....






निलांबरी - माझं खास काही नाही.....घरचे मुलगा पाहतायत......लग्न करायच आता 😂






जिजा - 😂 हम्म चला सगळे लागले ना कामाला बस्स.... 😂





इंद्रजीत - मग आज्या तुझं कधी?





अभिजीत - हा आज्या लग्न कधी?





अजिंक्य - हा बघालेत घरची पोरगी बघायलेत.....






जिजा - आ???





अजिंक्य - अग होय बघालेत घरचे...
(डोळा मारताना....)





अभिजीत - बापरे काय सांगतोस भावा...विषय हार्ड झाला की राव....





अजिंक्य - होय लई म्हणजी लई.....





मनाली - हे काय मधेच??? मला नाही सांगितलंस तू? आणि लपवलंस कां?? मला धोका द्यायचा विचार होता कां??? नाही म्हणजे मला न सांगता हे चाललेला....म्हणून इतकी दिवस बीजी होतास....





अजिंक्य - अग होय होय....लग्न केल कां मी....बघायला कुणाच्या बापाचं जातया.....






मनाली - आज्या.....😡लई मरेन हा तुला...अती होतंय आता...





अजिंक्य - मस्करी करायलोय गं....😂😂😂😂





जिजा - हम्म 😂😂




मनाली - हम्म 😂😏😏😏

.
.
.
.
.

मध्यरात्री इंद्राला आवाज येऊ लागला......तो पटकन उठला,जिजा बाजूला नव्हती......तो वॉशरूम मध्ये गेला.....जिजा उलट्या करतं होती.....तीच आवरलं आणि ती बाहेर येऊन बसली.....






इंद्रजीत - काय झालं जिजा?? काय होतंय..






जिजा - उलट्या होतायत.....माहित नाही का? थांबच ना....असं होतं म्हणतात.....





इंद्रजीत - अरे बापरे पण आता? मी माई ला बोलावू कां??





जिजा - नको कशाला त्यांची झोप मोड.....
अअअ ऊऊ...





इंद्रजीत - अरे जिजा हळू हळू....🙄





जिजा रात्रभर उलटी करतं होती......इंद्रा तिच्या बाजूला बसून झोपा काढत होता......जिजा वॉशरूम मधून आली तर इंद्रा झोपलेला बघून तिने जाऊन इंद्राच्या डोक्यात जोरात चापट मारली....😂




इंद्रजीत - अअअअअ क काय काय झालं? 🤨😨





जिजा - जुळं झालं....उठ आता 😡





इंद्रजीत- उलटी थांबली बाळा....





जिजा - नाही पण तू झोप तुझा मस्त अराम चालाय हू...माझ्या प्रत्येक क्षणात राहशील बोलेलास ना मग हे असं 😡झोपून??





इंद्रजीत - नाही कस आहे ते मी जरा बसलो आणि मग झोपच लागली......





जिजा - हो तू ना फक्त.....
अ अ ऊ ऊ.... 🤮






इंद्रजीत - अग हळू पळ.....अरे देवा 🙄
पण हिची चापट खूप जोरात बसली यार.....😔
(डोक्यावरून हात चोळत....)
.
.
.
.
.
ममता - या बसा दोघांनी नाश्ता करा....जिजा हा ज्यूस पण संपव हू...





जिजा - माई नकोय मला ना कालपासून उलट्या होतात.....





ममता - हो बाळा होतं ते....तू पी थोडं जेवण बंद करून नाही चालत....





इंद्रजीत - इंद्रा किचन मधून आज जिजासाठी तिच आवडता शिरा Made by इंद्रजीत भोसले....😎
(तो शिरा घेऊन आला.....)





जिजा - काय?? शिरा तू बनवलास....





इंद्रजीत - हो मग मला पण जमत थोडं कुकिंग ओके....🤣






ममता - हो गं उत्तम करतो तो....





जिजा - अच्छा पण इंद्रा...मला ना....





इंद्रजीत - गप्प बस आता खा हे....मी बनवलंय एवढं तर.....






जिजा - तुला माहित आहे न मला......






इंद्रजीत - खा म्हणलं ना...





जिजा - अरे देवा याचा वास.......
ऊ ऊ अम्म्म ऊ....😨😫






ममता - जिजा हळू अग हळू पळ.....






इंद्रजीत - माई मी इतका वाईट बनवला कां गं शिरा की जिजाला तर वास घेऊनच उलटी झाली....😔





ममता - नाही रे बाळा...






अभिजीत - भाऊ चुकून शिऱ्याच्या जागी पिठलं बनवलस की काय.... 😂😂😂






राजाराम - अभि😂






ममता - अभ्या.... 😂






इंद्रजीत - काय पण हा अभ्या....😂
.
.
.

जिजा - सारखं कां मळमळतंय.....? ते ही पहिल्याच महिन्यापासून....मी तर वाचलेलं की तीन महिन्यांनी त्रास होतो.....??






इंद्रजीत - Baby Are You Ok???






जिजा - ya Baby Come Come.....






इंद्रजीत - Yes...






जिजा - अरे मुर्खा....अक्कल आहे कां तुला? सांगते ना मी मला उलट्या होतायत तरी घे खा खा खा काय रे तुझी साथ तर नसतेच किमान मला आग्रह तर नको करू 😡
(त्याला मारताना......)






इंद्रजीत - जिजा लागेल जिजा.....तुला गं 😂😂😂😂






जिजा - इंद्रा. 😡






इंद्रजीत - बरं बाई सॉरी....बस्स चुकलं.....





जिजा - हम्म





इंद्रजीत - रागावलीस ना की खूप भारी दिसतेस बग....असं वाटतं......
अम्म....
(तिच्या ओठांजवळ जात.....)






जिजा - इंद्रा.....👀






इंद्रजीत - ह्म्म्म....






जिजा - अम्म्म ऊ ऊ.... अम्म्म्म
(उलटी होताना.....)






इंद्रजीत - अरे हळू हळू पळ अग.....
बापरे बरं झालं आधीच आली जरा अजून नंतर आली असती तर?? अरे देवा नको आता हिला किस सुद्धा नको करायला....🙄😂






जिजा - इंद्राssssss







इंद्रजीत - आलोsssssss






क्रमश :



©®Pratiksha Wagoskar