Indraza - 13 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 13

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

इंद्रजा - 13

भाग - १३



जिजा डायरी उघडते....पहिल्याच पानावर मोठ्या अशा अक्षरात नाव लिहिला होता "ꜰɪᴢᴀᴀ🦋" (फिजा)...
दुसऱ्या पाणावरून फिजाची माहिती लिहिलेली होती...जिजा डायरी वाचू लागली...


(पुढील कथा डायरीत लिहिलेला असेल..)
.
.
.

मै कौन हू??? ये सवाल बचपण से ही दिमाग मे आता था! जब बडी हुई तब पता चला की मै रहीम खान की बेटी हू.....रहीम खान मेरे अब्बू......जो हमारे एरिया के कर्ता धर्ता थे......उन्हे सब भगवान मानते थे.....उनसे बडे बडे गुंडे,पुलिस वाले,सब नेता डरते थे....और मै भी.....हमारे अब्बू का हुकूम आखरी हुकूम रहता था,उनके आगे कोई जाने की कोशिश नहीं कर्ता था,ओर जो करता था वो इस दुनिया मे ही नहीं रहता था.......उन्हे बहुत घमंड था,उन्हे सब चीजे अपने मर्जी से चाहिये होती है.......हमे भी उनका बहुत गुस्सा आता है,मगर क्या भी कर सकते है हमारा उनके सीवा कोई नहीं था!!
.
.
गंगा! हमारी आई.......मेरे अब्बू और आई का प्रेम विवाह हुआ था.......मेरी आई हिंदू मराठी और अब्बू मुस्लिम!....आई उनसे बहुत प्यार करती थी.....इसीलिये उन्होने अब्बू से भाग कर शादी की........लेकिन बाद मे बहुत तक्लिफ झेली,उनका गुस्सा, मार, दाट सबकुछ....

और जब हम पैदा हुए थे तब अब्बू जान खुश नहीं थे क्यूकी उन्हे लडका चाहिये था,और डॉकटर ने कहा था की आई वापस माँ नहीं बन सकती...... अब्बू जान इस बात से बोहोत नाराज हो गये...... हमेशा आई को मार पिट करते थे....... ताने मारते थे.......वही सब झेलते झेलते आई चल बसी.......उनके जाने के बाद हम अकेले पड गये!!......कुछ दस साल के रहे होंगे हम तब......अब्बू ने कभी भी मेरा ख्याल नहीं रखा हमेशा मुझसे गिला करते थे......चीड रखते थे.....हमारी दादी ने मुझे पाला पढाया.....पर कुछ सालो बाद दादी भी गुजर गयी जाते जाते अब्बू से कसम ली की मुझे कभी तक्लिफ ना होने दे....और हमारी पढाई जारी रहेगी....अब्बू ने उसी कसम की वजह से हमे अभी तक कॉलेज मे पढने की मुभा दि....
.
.
आज हमारा जन्मदिन है..उन्होने तो हमे मुबारक बाद भी नहीं दि!! इसीलिये तो आज डायरी लिख रहे है! शायद इसीसे मन हलका हो!! आई ने कहा था मन की बात बताने वाला जब तक नहीं मिल जाता तब तक डायरी मे ही मन हलका करना...
आज हम पुरे एक्कीस साल के हो गये!! काश आज आई होती तो कितनी खुश होती??
.
.
.
.
शलाका!! शलू!! हमारी स्कुल से लेकरं आज तक की बेस्ट फ्रेंड....जिसने हमेशा मेरा साथ दिया मेरा ख्याल रखा...दोस्ती वही है ना जो दोनो तरफ से सच्ची हो!! शलका जैसी दोस्ट मेरे लाईफ मे होना अल्ल्हा की ही मेहरबानी है!!
.
.
.
.

जिजा पान पालटते बाकीचे पान कोरे होते...काही पान फाडलेली दिसत होती.....ती ड्रॉव्ह तपासून पाहते...पेटी तपासते....तिला काहीच मिळत नाही....मग ती त्यात असलेल्या काही चिठ्या वाचते....



💌______💌

१६/८/२०१६


प्रिय इंद्रा जी!!

आपका खत मिला...आज बहोत दिनो बाद हम बात कर रहे है!! आपकी बहोत याद आ रही है!! एक एक. पल मानो साल जैसा कट रहा है...जब से अपने हमे मन की बात कही है तब से बस आपके ही ख्याल मन मे रहते है..किसी से इतना करीब कभी नहीं गये है हम..आप पहले व्यक्ती होंगे...फिर और क्या हालचाल है?? आपकी ट्रेनींग कैसी चल रही है...?? हम कब मिलेंगे? आपकी तबबियत ठीक है ना??
सारे सवलो के जवाब दिजीएगा! आपके खत का इंतजार करेंगे.....

आपकी,
फिजा (पिहू)


💌_______💌

प्रिय, इंद्रा जी!!

महिने भर के बाद आपको खत लिख रही हू...ऊस दिन तो अब्बू ने हमे देख ही लिया होता....अच्छा हुआ हम बंच गये....आपको मेरी बहोत फिक्र हो रही होगी ना....फिकर ना करो, मै ठीक हू..

अब जब भी मिलेंगे बचके ही मिलेंगे....मुझे पता है आप नहीं डरते किसी से..... मगर ये सही वक्त नहीं है अब्बू को हमारे बरे मे बताने का? हमारी पढाई लिखाई इस सब मे डूब सकती है...ये आखरी साल हमारे लिये बहुत महत्वपूर्ण है!! हमारी आखरी परीक्षा खतम होने के बाद हम सब बाता देंगे उनको...

फिर? तुमचं काय चालले आहे?? आठवण येते का नाही माझी?? की फक्त मलाच येत आहे तुमची आठवण?

हमे भी मराठी अति है सोचा आज थोडा मराठी भी बोल लू....

अपना ख्याल रखना.....

आपकी,
फिजा (पिहू)

💌____💌



जिजा - दोघ चीट्ठीतुन बोलायचे? आणि ट्रेनींग? इंद्रा कसली ट्रेनींग करत होता? काय कळत नाही आहे...मला आता इंद्राला विचारावंच लागणार आहे.... तो मला स्वतः हुन का काही सांगत नाही आहे.....?


************************



इंद्रा सकाळी उठला.....समोर जिजा दिसली....तिला बघून तो घाबरून बसला.....ती मात्र त्याच्याकडे रागात बघत होती....



इंद्रजीत - गुड मॉर्निग.....



जिजा - ह्म्म्म बर झालं उठलास.... तुझ्याशि बोलयच्या....



इंद्रजीत - अम्म बोल ना...



जिजा - मला सांग माझ्यापासून काही लपवलंस का???



इंद्रजीत- अ हं नाही तर... का ग? मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का?



जिजा - अजून पण विचार कर...



इंद्रजीत - नाही ग..मी तुझ्यापासून काय नाय लपवलं..मी कशाला काय लपवेन...मला काय गरज काही लपवायची...मी कधी काय लपवतच नाही...



जिजा - इंद्राssssssssss😡
(ओरडत )



इंद्रजीत - क क काय झालं?



जिजा - किती खोटं बोलतोयस हू... किती खोटं बोलतोयस...माझ्यापासून काही लपवत नाही म्हणे? इतकं खोटं कधीपासून बोलायला लागलास...



इंद्रजीत - मी काय???



जिजा - शट आप...हे काय आहे???



जिजाने त्याला ती पेटी दाखवली....आणि त्यातलं सामान,चिठी सगळं दाखवलं....हे पाहून इंद्रा शॉक झाला....त्याला कळल नाही आता काय बोलाव??...जिजाच्या डोळ्यात मात्र त्याला खूप राग,संशय,खूप प्रश्न दिसलें....



इंद्रजीत - तू तू? ही पेटी? लोकर कस सापडलं? कस उघडल्स?



जिजा - याच्याने तुला काय देणंघेणं माझं मी उघडलंय..कुणीही मला मदत नाही केलेली..आता तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे..
हे गुलाबाचं फुलं?? चिठी? अंगठी?? आरसा?? काय हे?? कोण आहे ही फिजा? पिहू? तुझ आणि हीच एकमेकांवर प्रेम होत?? मग आता कुठे आहे ती?? हे चीट्ठी का लिहायचात तुम्ही?? तू कसली तरी ट्रेनींग त्यावेळी करत होतास का??? आणि तू हे सगळं माझ्यापासून का लपवलंस?? का?? का इंद्रा????



इंद्रजीत - जिजा अग किती प्रश्न....ती माझा पास्ट होती मी विसरलो....तू विसरून आता हे सगळं....कशाला पुन्हा??



जिजा - अरे मग माझ्यापासून का लपवत आहेस? तुझ्या होणाऱ्या बायको पासूनच?? मला खोटं आवडत नाही आणि तू तेच करतोयस? सांगणं टाळतोयस का?? असं काय तुझा भूतकाळ?? म्हणजे मी जे ऐकलं होत ते खरं आहे तर..? तू त्या फिजाचा खून केलास का?? तू तू मर्डरर आहेस...😨तू गुंड आहेस?? जो इंद्रा माझ्यासमोर आहे तो खरा नाहीतर??



इंद्रजीत - जिजाssss अग काय बोलतेस हे??? मी का असं????? मला नाही सांगता येणार ग?? तू प्लिज समजून घे..अग भूतकाळ हा मागेच असला पाहिजे सोबत नाही....



जिजा - मग सत्य आहे काय? नक्कीच तू कायतरी चुकीचं केलंयस म्हणून सांगत नाही आहेस ना...तुझ्यावर प्रेम केला मी आणि तू फक्त मला फसवलंस...अजून तू तिला विसरला नाहीस...😨 का असं?? सांग आहे उत्तरं??? खरं सांग इंद्रा 😡कोण आहे ही फिजा? तुझा प्रेम की तुझी रखें****😡



इंद्रजीत - जिजाsssss सरांक्कक्क्क 🖐️
(तिच्या कानाखाली मारत)



इंद्राने आज पहिल्यांदाच तिच्यावर हात उचलला होता....तो खूप चिडला राग त्याच्या डोळ्यातच दिसत होता....ते पाहून जिजाचा राग निवळला...ती आता शांत झाली....



इंद्रजीत - तोंडाला लगाम नाही म्हणून काहीही बोलायचं हू....नाही माहित ना मग का बोलतेस?? का?? तुला माझा भूतकाळ ऐकायचं ना..ती कोण ऐकायचंय ना..ठीके सांगतो आज तुला सगळंच..तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो....ऐक....😔




_________{भूतकाळ}__________


(६ वर्षाआधी )

(..पुणे..)




"परेड सावधान....परेड विश्राम...."
"एक साथ सलामी दे....."
"ग्राउंड चे दहा राउंड...कम ऑन बॉईज..."
"फास्ट...फास्ट...."


पुण्यातील पोलीस ट्रेनींग सेंटर.....जिकडे बऱ्याच मुलांना पोलीस,कॉन्स्टेबल,IPS officer होण्यासाठी ट्रेनींग दिली जाते......सकाळी ४ वाजल्या पासून ग्राउंड वरून आवाज येत होता.......बरीच मुलं ट्रेनींग मध्ये गुंग झालेली...



सर- बॉईज..तर तुमच्या समोर आहे लाकडाचा पुतळा..ज्यावर तुम्हाला अचूक निशाणा लावायचं आहे..बघा निशाणा अचूकच हवा कारण आपल्या समोर गुन्हेगार आला तर त्यावेळी पुन्हा संधी मिळत नाही.. एकाच वेळी अचूक निशाणा हवा... समजलं.. चला स्टार्ट....वन... टू.... थ्री.... स्टार्ट....


डिशक्यावंssssssssssss


सर- हे काय?? सगळ्यांचा निशाणा चुकला..काय हे?? अजून प्रॅक्टिस करा बॉईज... अरे भोसले... भोसले कुठे आहे?? इंद्रजीत?? राम कुठेय इंद्रजीत...



राम - सर इंद्रजीत तिकडे बसलाय..



सर - बोलव त्याला...



इंद्रजीत - यस सर...



सर - काय भोसले तुम्ही?? ट्रेनींग च्या वेळी बाजूला बसता... हा



इंद्रजीत - नाही सर काल तुम्हीच म्हंटला हातात ना की तुझा निशाणा अचूक आहे तू गन प्रॅक्टिस च्या वेळी बाजूला बसत जा.... म्हणून...



सर - ओह हा.. बर आज ह्या सगळ्यांना तुझी नेम बाजी दाखव... यांना शिकव गन शॉर्ट्स...



इंद्रजीत - या सर..



इंद्राच्या गन मधील सगळ्या बरोबर मधोमध निशाण्यावर लागतात....सगळे मुलं त्याला अजब होऊनच बघतात.....



सर - वेल डन माय बॉय..तू खूप हुशार आहेस...नक्कीच तू लवकरच ips ऑफिसर होणारच एक उत्तम ऑफिसर...



इंद्रजीत - थँक्यु सर...
कधीही नेमबाजी करताना लक्षात ठेवा आपली नजर मन आणि डोकं एकाच जागेवर हवं...तेव्हाच निशाणा अचूक लागतो...या सगळ्यांनी मी सांगतो.....सगळ्यांनी रेडी व्हा.....



बॉईज - ओके....



सर - बर ऐका आज आणि उद्या तुमचा ऑफ आहे ओके सो तेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकता पण वेळेत परत यायचं आहे... समजलं? आता आवरून घ्या आणि तुमचे मोबाईल फोन्स घ्या ओके...enjoy boys... पण टाइम हा... लक्षात असुदे.... सूट दिले म्हणून फायदा नका उचलू.... ओके बाय....



सगळे - ये......थँक्यु सर......



राम - इंद्रजीत चल आवरून घेऊ आणि बाहेर फिरून येऊ....किती दिवसांनी बाहेर जातोय आपण....पावसाचे दिवस आहेत मस्त वातावरण आहे बाहेर जाऊन येऊ चल....पुणे डॅम ला...



इंद्रजीत - हो चल जाऊया....




राम, इंद्रजीत मस्त तयार होतात आणि फिरण्यासाठी बाहेर निघून जातात.....बाहेर मस्त थंडगार वातावरण झालेला.....पाऊस ही पडायला लागलेला..... दोघ भिजतच डॅम जवळ गेले.....मस्त फोटो शूट केला....



राम- व्हा काय भारी वातावरण झालंय यार...अशावेळी एखादी सुंदर मुलगी आपल्या बाजूला असावी असं सतत वाटतं मला....पण काय करणार आपल बॅडलक... तुला नाही वाटतं का असं???



इंद्रजीत - नाही...कारण मला हवी असणारी मुलगी ही माझ्यासाठी असलेली जगातील भारी मुलगी असणार आहे.......तिला पाहिलं की तिच्यात काहीतरी ड्रीफ्रंट आहे असं वाटलं पाहिजे बाकीच्यांना वाटो अथवा न वाटो मला वाटलं पाहिजे.........मग ती दिसायला जास्तच सुंदर हवी असं नाही.........ये इंद्रजीत भोसले खुद की सुनता है......जेव्हा दिल आणि दिमाग दोघ ही एकच उत्तरं देतील आजूबाजूला गाणं वाजेल ना तेव्हा मला माझी पार्टनर भेटलेली असेल... समजलं.... वही होगी अपनी वाली बंदी.....



राम - बाबा लई पकवलंस र...



इंद्रजीत- गप बस... 😂भावना असतात रे ह्या..तुला नाय कळायच्या....



राम - बर झालं नाही कळत उगाच डोक्याला ताण...



इंद्रजीत - 😂जा जा भिजून घे तिकडं जाऊन... 😂



इंद्राला त्यावेळी फोटोजची खूप आवड होती...तो फोटोज काढतच होता...व्हिडीओ काढत असताना त्याच्या कॅमेरा मध्ये एक मुलगी दिसली....त्याच ही लक्ष गेला....तीने बुरखा घातला होता....कॅमेरा मध्ये डोळ्यांशिवाय क्लीयर काहीच दिसत नव्हतं...कोणत्याही मुलीवर नाही थांबणारी नजर आज तिच्यावरच वारंवार जात होती...


अचानक तिने तिचा बुरखा काढला.....तेवढ्यात वीज चमकली.....मग बुरखायाच्या आतील सुंदर अशी अद्भुत मूर्ती इंद्राला दिसली आणि तो तिला पाहतच राहिला....


तिचे काळेभोर लांब केस!!
गोरा पान रंग,त्यावर गुलाबी रंगाचा ड्रेस!!
गडद,ब्राऊन डोळे!!
गुलाबी ओठ!!
छोटस साजेसं नाक!!
तिच्या अद्भुत वाटणाऱ्या हालचाली!!







त्याचवेळी इंद्रजीत च्या आजूबाजूचा सगळा आवाज बंद झाला....तिला निरखून तो पाहत होता....तिची प्रत्येक हालचाल त्याच्या अंगावर शहारे आणत होती....आणि मनावर तीच रूप कोरत होती....अचानक त्याच्या आजूबाजूला गाणं वाजू लागलं....


🎶

मेरे खयालो की मलिका......
मेरे खयालो की मलिका......
चारो तरफ 'तेरी छय्या रे.....
थांब ले आके बय्या रे.....
मेरे खयालो की मलिका.....



नंतर ती मुलगी त्या पाण्यात भिजू लागली....इंद्रा तिला कॅमेरा मध्ये साठवत राहिला....


तीच भिजलेले रूप!!
तिची अदा!!
तिची गोड स्माईल!!



🎶

आयी फुलो के रस मे न्हके......
लाई भिनी सी खुशबू चुराके......
'तेरी आँखो मे है हलकासा नशा.....
तेरा रूप मेरी नजरो मे बसा......

मेरे खयालो की मलिका......
मेरे खयालो की मलिका......
चारो तरफ 'तेरी छय्या रे.....
थांब ले आके बय्या रे.....
मेरे खयालो की मलिका.....

🎶



भिजत असताना अचानक ती खाली कोसळली.......इंद्रा घाबरला त्याला वाटलं ती डॅम मध्ये पडून बुडेल........तो क्षणात तिच्याजवळ गेला........आणि तिला ओढत लांब घेऊन येऊ लागला...



इंद्रजीत - अहो अहो काय करताय इकडे या...आता पडला असतात तुम्ही....अहो.....



ती - प्लिज...छोडीये मुझे....अरे क्या कर रहे हो आप?? छोडो हमे....हम गिरने वाले नहीं थे...सुनीये तो...



राम - अरे तीच ऐक इंद्रा.....इंद्रा...



इंद्रजीत - हा....



ती - जी हम गीर नहीं रहे थे.....हमारा पैर भी फिसला नहीं था......वो तो हम बैठ रहे थे नीचे.....इतने मे आप हमे खिचकर लेके आ गये.......ये क्या बात हुई..???



इंद्रा तिच्याकडे पाहतच राहिला...तिचा बोलण्यातला साधेपणा....समोरच्याला दिलेला आदर....तो गोड चेहरा.....



इंद्रजीत - मिस्टर भोसले काय होतंय तुम्हाला?? कोण आहे ही?? आज वर कोणत्याच मुलीवर नजर थांबली नाही हिच्यावरच का?? का मला वेड लागतंय...का?? काय होतंय??



राम - अरे इंद्रा काय तरी बोलते ती....



इंद्रजीत - बोलूदे...लई भारी वाटते ही बोलताना....खूप सुंदर....काळजाचा ठोका चुकला बग माझ्या हिला पाहून.....मला वाटलं ही कोसळली की काय म्हणून मी आलो...



राम - अरे हळू bol तिला समजेल सगळं....



इंद्रजीत - ए तिला मराठी नसतंय येत..हिंदी बोलते ती मगापासून....



ती - जी?? क्या कहा अपने???



इंद्रजीत - कुछ नहीं मुझे लगा आप गीर रही थी इसीलिये मै?? सॉरी हा प्लिज सॉरी....



ती - जी ठीके कोई बात नहीं...ऐसे होता रहता है...



ती तिकडून निघून गेली.....इंद्रजीत तिला जाताना ही पाहत राहिला....



राम - काय रे इंद्रा गेली का विकेट हिला पाहून???



इंद्रजीत - हा ना...बग की आताच तुला मी सांगत होतो ना...तसेच झालं.... मला ना आता त्या मुव्ही मधला सिन आणि डायलॉग आठवला.....
"एक लडकी देखी मैने...बिलकुल बिजली जैसी...one flash⚡️" रहना है तेरे दिल मे मुवि मधलं....राम गड्या तसेच झालं माझ्यासोबत राव...वीज चमकली आणि तशी ही माझ्यासमोर थंबकली रे..flash🦋 दोन्ही गोष्टी एकदम घडल्या असं वाटलं की देवाने हिला तेव्हाच माझ्यासाठी स्वर्गातून पाठवलं की काय??
आता माझं दिल आणि दिमाग तिचाच नाव घेताय राव....हिची माहिती काढायला हवी यार...भावा काय तरी कर....



राम - तू तर साफ गेलास लेका....येडा झाला तू....



इंद्रजीत - यार ती निघून जाईल.... कायतरी कर....



राम - चल तिचा पाठलाग करू....



इंद्रजीत - हा....



दोघ तिचा पाठलाग करत तिच्य घरापर्यंत जातात....ती घराजवळ पोहोचताच परत बुरखा घालते....तिच्याशी घराजवळ खूप सारे गुंडासारखे दिसणारे माणसं होती....त्यांची मिटिंगच चालू असावी....ती आत गेली तस दोघ निघून आले.....



राम - अरे इंद्रा...नाद सोड या पोरीचा...बग तू पुण्यातला नाहीस मी आहे म्हणून सांगतो ज्या एरिया मधी ती राहते ना त्या एरियात रहीम खान चा चालता सगळं.....त्याच्या एरियातल्या पोरीवर पण कुणी प्रेम नाही करू शकत तो सरळ त्या मुलाला मारून टाकतो......अरे खतरनाक आहेत ते लोक....



(पुण्यात असं काहीही नाही 😂कोणीही रहीम खान नाही सिरीयस घेऊ नका हे फक्त काल्पनिक आहे 😂)



इंद्रजीत - असं कस? प्रेम करणं गुन्हा नाही?? आणि मी तिला कस विसरू सांग भावा...आयुष्यात कधी कोणत्या मुलीकडे पण नाही पाहिलं....आणि आज ही पहिली मुलगी जी मनात भरली.... जिच्यासाठी हृदयी प्रीत जागली....❤️



राम - पांडुरंगा...काय करावं आता.... तुझ्या हृदयी प्रीत च्या नादात मरायची बारी येईल...



इंद्रजीत - हे बग पोरगी जर पटली ना आपल्याला तर कस पण करून मी तिला मिळवेन.....पण हिची माहिती आधी काढ हिला काहीही करून मला मिळवायच्या आहे...😍बघूया....माझं प्रेम जर खरं असेल तर तिची माहिती मिळेलच....असं म्हणतात प्रेम खरं असंत तर त्या प्रेमात शक्ती असते...बघूया आता... पण भावा तु काय तरी कर..प्लिज....




राम - ठीके तू म्हणतोयस तर...उद्या परत येऊयात....आता जाऊयात वेल झालाय....



इंद्रजीत - हो...चल....



बाहेर पाऊस पडत होता.....सगळे बॉईज स्वयंपाक घरात जेवण बनवत होते...... तेवढ्यात इंद्रा गाणं गायला लागतो.....तस सगळे त्याला शॉक होऊन बघतात....



इंद्रजीत - 🎶

मौसम है बडा कातील....
खो जाये ना कही आवरा दिल....
मुश्किल है बडी मुश्किल.....
खो जाये ना कही आवरा दिल.....
ना कही सुकून है.....
ना कही करार है......
किसका मुझे इंतजार है.....
किसका मुझे इंतजार है....




विकी - राम?? आज चंद्र कुणीकडं उगवला रं चक्क आज गाणी गातोय हा?? रोज आपल्याला मजनू बोलत असायचा गाणी बोलू नका म्हणायचा आणि आज हाच गाणी म्हणतोय??



राम - अरे ते.......... (सगळं सांगतो)



विकी - काय सांगतो...अरे भाई इंद्रा कशाला आशा खतऱ्याच्या नादी लागतो..... दुसरी बग कुणीतरी....



इंद्रजीत - अरे विकी प्रेमात खतरा नाही तर मजा नाही..जब प्यार किया तो डरना क्या??



विकी - डायलॉग मारणा सोपं आहे..करणं कठीण....



इंद्रजीत - आयुष्यात पहिल्यांदा कौणाच्या तरी प्रेमात पडलोय आता मी मागे नाही हटणार...काहीही होउदे....



विकी - अरे पण....



राम - आता नको..... (इशारा करत)



सदा - अरे खरं बोलतोय तो..प्रेमात माणूस एकदाच पडतो... सारखं नाही.... पहिलं प्रेम आहे ती त्याच कस विसरेल तो?? विसरला तरी लक्षात राहणार ती... कारण तिच्यामुळे का असेना पहिल्यांदा त्याच हृदय धडधडलं...






इंद्रजीत - एक मनातलं बोलू..आज बोलावंसं वाटतय...




राम - बोल की भावा




विकी - बिन्दास्त बोल आम्ही मित्र त्यासाठीच तर आहोत....



इंद्रजीत - कॉलेज स्कुल एरिया नातेवाईक यांच्यात खूप मुली पहिल्या......पण कोणीही मनात बसली नव्हती.......कधी कोणी क्रश सुद्धा नाही......मुलींपासून लांब राहणारा मी........रामला मी हे सांगितलेला आज तुम्हाला पण सांगतो..........मनात नेहमी वाटायचं आपल्याला सगळ्यात वेगळी मुलगी पाहिजे....तिला पाहिलं की तिच्यात काहीतरी ड्रीफ्रंट आहे असं वाटलं पाहिजे.......बाकीच्यांना वाटो अथवा न वाटो मला वाटलं पाहिजे......मग ती दिसायला जास्तच सुंदर हवी असं नाही......ये इंद्रजीत भोसले खुद की सुनता है......जेव्हा दिल आणि दिमाग दोघ ही एकच उत्तरं देतील आजूबाजूला गाणं वाजेल ना तेव्हा मला माझी पार्टनर भेटलेली असेल... समजलं.... वही होगी अपनी वाली बंदी.....




सदा - मग??




इंद्रजीत - आज..मी आणि राम डॅम वर गेलो...तिकडे व्हिडीओ काढतांना एक मुलगी दिसली...का कुणास ठाऊक तिकडेच नजर थांबली...ती सुंदर आहेच no doubt...पण त्यावेळी मी तिची सुंदरताच पहिली असं नाही...त्यावेळी माझं हृदय, डोकं आणि नजर तिच्यावरच रोखली गेली...काही दुसरं पाहावंसं नाही वाटलं...नशाच चढली तिला पाहून...यालाच म्हणतात का?? पेहला नशा, पेहला खुमार?? असेल...तिला पाहून एका क्षणात मी ठरवलं मला काहीतरी वेगळं फील होतंय...हीच आहे मग ती...😍हाच तो वृक्ष आहे ज्याच्या सावली खाली आता विसावा घ्यावासा वाटतोय....



सदा - वाह्ह!!
किती छान बोलतोस इंद्रा...



विकी - तू ही इतकं छान बोलतोस हे आज समजलं यार... आपण तुझी हेल्प करू नक्कीच...आपल्या वीक ऑफ ला आता हेच आपल टार्गेट....



सदा - हो...



राम - हो...



इंद्रजीत - खरं... थँक्यु दोस्तांनो....



सर - काय चाललंय??? अजून जेवण होतंय??? वेल किती झालाय?



राम - सस झाला सर... हे काय होतंय....



इंद्रजीत - होतंय सर होतंय....



सर - हम्म लवकर...



सदा - हे सर ना डोक्यावरच बसतात येऊन...



विकी - हे भाई गप्प बस हा ऐकलं ना शिक्षा देतील...



इंद्रजीत - 😂😂😂


*****************************



सकाळी उठून विकी,सदा,राम आणि इंद्रजीत तिच्य शोधात निघाले.....तिची एक झलक त्याला दिसण्यासाठी म्हणून तो तिच्याशी घराजवळ टपरी वर उभा राहिला...काहीवेळानंतर ती बाहेर आली...
तिला पाहताच इंद्राच्या मनात गाणं वाजू लागलं...😍


मेरे खयालो की मलिका......
मेरे खयालो की मलिका....
चारो तरफ 'तेरी छय्या रे थांब ले आके बय्या.....
चारो तरफ 'तेरी छय्या रे छय्या.....
मेरे खयालो की मलिका....



सदा - इंद्रा.... अरे ए ती गेली चल....



इंद्रजीत - हो हो...



तिचा पाठलाग करत ते लोक तिच्या कॉलेज पर्यन्त पोहोचले....ती तिच्याशी क्लारूम मध्ये निघून गेली....त्यांनी तिला एका मुली सोबत आत जाताना पाहिलं......ती निघून गेली मग हे लोक सुद्धा निघून आले.....



विकी - राव हिला बोलायचं कस? हिची माहिती काढायची कशी??



सदा - त्या मुलीचा पत्ता लागला पाहिजे बग..तिच्यासोबत जी गेली...



इंद्रजीत - काय यार हिचा पत्ता भेटायचं मुश्किल मैत्रिणीचा कुठून शोधायचं???



राम - भेटला समज.....



विकी - काय?? टू त्या पोरीला ओळखतो की काय??



राम - होय.. ओळखतो... माझ्या घरापुढे राहते....




सदा - आई शपथ!! हे तर लई भारी काम झालं....



इंद्रजीत - हा ना...ऐक ना तिच्याशी बोलण कर ना...



राम - हो कॉलेज सुटू दे....



विकी - हो...



कॉलेज सुटलं...ती ऑटो मध्ये बसून निघून गेली....तिच्यासोबतची मुलगी चालत होती...तेवढ्यात ही चौघ पण तिच्या आजूबाजूला गेली.....



राम - शलाका..... हाय!!!



शलाका - कोण???



राम - अग मी राम..तुझ्या आळीतला राम घोडे....



शलाका - हा हा आठवलं... अरे टू तर प्रक्टिस साठी गेलायस ना....



राम - हो आज ऑफ आहे....



शलाका - अच्छा....



इंद्रजीत - नमस्कार!! मी इंद्रजीत भोसले याच्यासोबत ट्रेनींग घेतोय....



विकी - हॅलो माय सेल्फ विकी...विकी गाडे नाम तो सुना ही होगा..... 😎



शलाका - नाही...... कोण तुम्ही 🙄



सदा - 😂😂😂😂



राम - 😂😂



इंद्रजीत - पचका 😂😂😂




राम - अग हा आमच्यासोबत आहे...आणि हा सदा...आम्ही सगळे एकत्र आहोत....



शलाका - बर चल मग... हा



राम - अग ऐक ना...



शलाका - काय...



राम - तुझ्याकडे काम होता....



शलाका - माझ्याकडे काय??



राम - ते आम्हाला तुझ्यासोबत जी बुरखायात येते ना त्या मैत्रिणीचा नाव,माहिती, आणि ओळख करून हवे..कारण माझ्या मित्राला ती खूप आवडले....



शलाका- काय??? कोणाला ह्या विकी गाडे ला? नाम तो सुना ही होगा ला...काय रे धुतरीच्या...काळ्या...जाड्या...ढोल्या...आरशात चेहरा बघितलंयस का कधी?? रोड मजनू कुठला...चालाय मोठा...हे बग लांब राहायचं माझ्या दोस्त पासून समजलं ना... नाहीतर तुझ्या डिक्कीचा चुरा मुरा करेन समजलं...नाहीतर नाव नाय लावणार शलाका पाटील..
समजलं 😡




इंद्रजीत - अहो त्याला नाही मला आवडल्यात त्या??





शलाका - ए बाबा का तिच्या मागे लागतो ती तशी मुलगी नाही.. तिच्य मागे नको लागूस... यामुळे दोघांचं ही नुकसान होईल...मी यासाठी कधीच मदत नाही करणार समजलं.... राम तुझ्या दोस्ताला समजव....



राम - अग ऐक की..तो खरं प्रेम करतो....



शलाका - सगळे हेच म्हणतात.... ती यात फसणारी नाही आणि नाही मी.... समजलं...तिच्या सुंदरतेवर भाळणारे खूप मुलं येतात आणि जातात ती कोणाला फस्त नाही....माझी खूप जवळची मैत्रीण आहे मी ओळखते तील चांगलंच.... तुझ्यासारखे या आधी पण खूप येऊन गेले.....हे प्रेमाचं भूत दुसरीकडे दाखव...प्रेम नसतं ते आकर्षण असत समजलं....
(निघून जात )



सदा - ओ ताई ऐका की...अरे यार...



विकी - या प्लॅन फसला....



राम - काय राव....



विकी - ही बोलते तसेच असलं तर??



इंद्रजीत - गप्प बसा तुम्ही...मी काय फसवणारा वाटतो का?? जाऊदे 😔चाला आता...



राम - अरे इंद्रा...इंद्रा....



सदा - ए विक्या तुला गप्प नाही बसता येत का???



विकी - अरे मी...



राम - इंद्राला असं उदास नाही बघवत..बिचारा या पहिल्यां प्रेमात खूप हाल सोसावे लागतात...याच काय होईल?? कस होईल??


********************



ऑफ असल्यावर इंद्रजीत तिची एक झलक साठी तिच्य घरासमोर आणि कॉलेज समोर सतत उभा राहायचा...तिला पाहिलं की तो निघून यायचा....त्याच लक्ष जेवणात पण लागत नव्हतं....तो सतत हरवलेला असायचा....शांत शांत असायचा.....रामला हे बघवलं नाही.....




[काही दिवसांनी...]




सर - आज तुम्हा सगळ्यांचा निशाणा अचूक लागलाच पाहिजे समजलं....कमी वेल आहे तुमच्याकडे.... आणि अजून खूप शिकायचंय.....



मुलं - यस सर...



सर - सो take ur position's.... Get ready.... वन टू थ्री..... स्टार्ट......



Dhichkyaooonsssssss....Dishuummmm.....



सर - वा वा वेल डन बॉईज...छान... खूप छान बदल झालाय....हे सगळं भोसले मुळेच शक्य झालंय....
अरे हे काय??? 🙄 भोसले 😡लक्ष कुठे होता तुझा?? सगळ्यांना नेबाजी शिकवणारा टू? आज तुझा निशाणा चुकला...आजकाल बघतोय मी तुला बदल झालाय तुझ्यात आणि हा बदल तुला मागे खेचतोय भोसले...विसरतोयस तू इकडे का आलेलास??



इंद्रजीत - नाही विसरलो सर....



सर - मग आज पुन्हा तुझा निशाणा चुकलं का??? बरेच दिवस झालंय तू असं करतोयस बग मला सगळं कळत...तुझा मन जागेवर नाही..काहीतरी झालंय तुला..म्हणून तू सगळं जुगारतोयस...तू इकडे का आलायस कारण तुझा स्वप्न आहे ना IPS व्हायचं असं करून होणारेस का?? काय तोंड दाखवणार मग घरच्यांना?? अरे तुला मी हुशार बोलायचो...पण तू तर डोक्यावर बसलास...असं करशील तर तू तुझा स्वप्न कधीच पूर्ण नाही करू शकणार समजलं....
😡बॉईज गो फॉर युअरं वर्क..सगळ्यांना दिलेली काम पूर्ण करा मग जेवण....आणि मग पुन्हा प्रॅक्टिस ओके....



बॉईज - यस सर.....



इंद्रजीत - शी..😡काय झालाय इंद्रा तुला?? का तिला विसरू नाही शकत तू?? का?? का?? 😔पागल होईन मी आता यार..why I'm doing this why?? मी माझं स्वप्न माझ्या प्रेमापासून लांब होत चाललोय..असं झालं तर मी ज्यासाठी इकडे आलोय ते कधीच पूर्ण नाही होणारच..... पण करू तर काय करू??? तिचा विचार जरी नाही केला तरी ती डोळ्यासमोर येते....सतत....सतत वाटतं ती आहे आजूबाजूला...



राम - इंद्रजीत...सावर स्वतः ला....



इंद्रजीत - अरे त्यादिवशी शलाका बोलली तस नाही आहे...मी तिच्यावर खरच प्रेम करायला लॉगलोय यार...आकर्षण नाही माझं हे..आकर्षण असत तर आज मला ती आठवली नसती....विश्वास ठेव माझ्यावर....



सदा - तूच बोलायचास ना की प्रेम खरं असलं की त्यात ताकद असतेच....



विकी - हो हिम्मत नको हरूस...तुझा स्वप्न पण पूर्ण कर... विसरू नकोस....



राम - बर आता डोळे बंद कर...तुझा स्वप्न आणि ती दोघांना समोर आन...मनात ठरव तुला ते करायच आहेच....शांत हो..... शांत...... शांत.....



इंद्रजीत - हम्म...




विकी - आता डोळे उघड...



इंद्रजीत - अरे यार नाही..मला माझं स्वप्न आणि ती सुद्धा आठवतेच....



राम - हो पण तू शांत तर झालास....



इंद्रजीत - नाही अजून माझ्या मनात चालबिचलं आहेच....



सदा - हम्म होत राहत असं...



विकी - आपण पुन्हा त्यांना भेटूयात जाऊन..जेव्हा आपल्याला ऑफ मिळेल...



इंद्रजीत - हो..खरच...मी नाही राहू शकत यार...



सदा - हो तू शांत हो...
.
.
.

शलाका- तुम्ही पुन्हा आलात?? मला वाटलं होत महिनाभर दिसला नाहीत म्हणजे विषय गेला डोक्यातून...



इंद्रजीत - असं कस जाईल..प्रेम केलाय मी खरं प्रेम..असं कस विसरू...



शलाका - हे बग त्या दिवशी मी तुला समजवला ना नको तिच्या नादी लागूस... मी....



इंद्रजीत - बस्स आज माझं ऐक..मी तिला जेव्हा पासून तिला पाहिलंय ना.. तेव्हा पासून पागल झालोय तिची सुंदरताच बघून असं नाही..माझ्या मनात ती भरले का कुणास ठाऊक?? पण मला तिच्यासोबत आयुष्य काढायचय...तिला खूप आनंदी ठेवायचंय..तिच्यासोबत वेळ घालवायचंय... माझ्या डोळ्यात एकदा बग मी खोटारडा वाटतोय का???



शलाका - नाही पण..



इंद्रजीत - प्लिज तू घाबरू नकोस...मी तिला फसवायला नाही आलोय....एकदा तिच्याशी बोलूदे....



शलाका - हम्म ठीके...
बाहेर ये ग...



शलाका ने बोलवलं तस ती बाहेर आली...त्यादिवशी सारखीच सुंदर दिसत होती....साधा पंजाबी ड्रेस त्यावर वेणी....मेकअप चा लवलेश ही नव्हता तरीही इतकी सुंदर ती दिसत होती....ती शांतपणे येऊन इंद्रजीत समोर उभी राहिली...दोघांची ही पहिल्यांदा नजरानजर झाली..



मेरे खयालो की मलिका......
मेरे खयालो की मलिका.....
चारो तरफ 'तेरी छय्या रे,थांब ले आके बय्या.....
मेरी खयालो की मलिका......



सदा - ए बोलून घे की आता....



विकी - इंद्राssss



इंद्रजीत - आ हा हा हो..
हॅलो माय सेल्फ मेरे खयालो की मलिका....



शलाका - काय....



इंद्रजीत - अअअअअअ सस सॉरी मी इंद्रजीत भोसले,मुबंई मध्ये राहतो पुण्याला IPS ची ट्रेनींग घ्यायला आलोय....तुम्ही???




ती - (शलाका कडे पाहत )




शलाका - ह्म्म्म........ (इशारा करत )



"मै फिजा रहीम खान"



इंद्रजीत - नाईस नेम फिजा...



फिजा - थान्यू....
आपको मुझसे कुछ बात करनी थी ऐसा कहा शालू ने??



इंद्रजीत - आ हा मै वो मुझे...
मुझे आप बहुत पसंद हो..मै आपसे प्यार करता हू बहोत प्यार.....



फिजा - प्यार और हमसे.??
लेकिन हम तो सिर्फ एक महिने पहिले डॅम पर मिले थे और तब से ना मिलना जुलना नाही बात फिर??



इंद्रजीत - प्यार तो कही भी कभी भी कैसे भी हो सकता है ना? सोच समझकर सौदा किया जाता है प्यार नहीं...मेरे दिल और दिमाग ने आपका ही नाम लिया बस वही पर मैने ठाण लिया मैने सोचा नहीं..



फिजा - मगर सॉरी मै आपसे प्यार नहीं करती और नाही करना चाहती.....



इंद्रजीत - मगर क्यू?? अगर आप वक्त लेना चाहती हो लो...मुझे परखना चाहती हो परखो...देखिये मुझे एक दिन ऑफ मिलता है वही दिन आप और मै एक साथ थोडा वक्त बितायेंगे बाते करेंगे...उसके बाद आप मुझे जवाब देना.....




फिजा - अम्म्म ठीके मंजूर है मगर..हम सिर्फ पाच बार और पाच दिन ही मिलेंगे....अगर उसके बाद भी मुझे आपसे प्यार नहीं हुआ तो फिर आप मुझे कभी वापस शकलं मत दिखाना.... मंजूर??



इंद्रजीत- ठीके मंजूर.....
फिर मिलते है नेक्स्ट ऑफ को..सुबह १० बजे यही पे...



फिजा - मंजूर....



विकी - अरे सदा हे काय चालाय? हे लोक तर चॅलेंज लावतात रे 🙄



सदा - अरे लावू दे आपला इंद्राचं जिंकेल....



विकी - हा का..बघू...


************************



इंद्रजीत - यस..यस...फायनली मला ती भेटली..तिची ओळख ही झाली...आणि मला संधी ही मिळाली....



सदा - अरे संधीच मिळाले ती नाही....



इंद्रजीत - तिच्यासोबत मला वेळ घालवायला मिळणार आहे यातच मला आनंद आहे...



विकी - इंद्रा इतकं प्रेम कस काय झालं तुला???



इंद्रजीत - काय माहिती...पण झालं....



राम - अरे प्रेम करताना विचार कोण करत?



सदा - हो ना...



विकी - हो..


इंद्रजीत - मी खूप खुश आहे..मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे...नक्कीच माझं प्रेम तिच्यापर्यंत पोहचेल...



सर - कोणापर्यंत काय पोहोचवताय भोसले साहेब?



इंद्रजीत - आ स सर काही नाही सर मी काय पोहोचवणार..?



सर - मग काय बोलत होतास आता?



इंद्रजीत - आ सर चिट्ठी लिहायचा विचार चालेल घरच्यांना त्याच्या पर्यंत फीलिंग्स पोहोचवायच्या आहेत....



सर - चीट्ठी मोबाईल असून?



इंद्रजीत - आ ते पत्रातून भावना ही कळतात फोन वरून नाही कळत इतक्या...



सर - हम्म ते राहूदया आता चला ट्रेनींग ला सकाळचे ४ वाजलेत पत्र नंतर लिहा...
कम ऑन बॉईज हरी आप....



विकी - यस सर...



राम - येस सर



सदा - हो सर आलोच....



इंद्रजीत - बापरे वाचलो आज तर सरांना समजलं असत



राम - मग काय कशात नाय काय आणि फटक्यात पाय... 😂



इंद्रजीत - चल आता



सदा - आज तरी निशाणा अचूक लागेल ना



इंद्रजीत - तर तर बघच तू आता.... 😂



विकी - 😂😂😂


***********************


इंद्रजीत फिजा ची वाट पाहत बराच वेळ उभा होता....काहीवेळाने ती लपत छापत आली.....



फिजा - हॅलो...माफ किजीयेगा देर हो गयी..



इंद्रजीत - कोई बात नहीं... तो कहा चले??



फिजा - हम्म आपको तो ज्यादा कुछ पता नहीं होगा चलो हम ही ले चलते है आपको...
ऑटो..... Sssssss




फिजा आणि इंद्रा दोघेही एका मस्त गार्डन मध्ये जातात.....दोघ ही जाऊन एका बाकावर बसतात...फिजा बुरखा काढते....इंद्रजीत तिला पाहतच असतो.....


मेरे खयालो की मलिका....... 🌈
मेरे खयालो की मलिका.....🦋



फिजा - हॅलो कहा खो गये आप?? पहचान करने बुलाया है या शांत बैठने...



इंद्रजीत - नहीं नहीं सॉरी...
सबसे पेहले तो माफ करना मेरे वजह से तुम्हारा आज की दिन बरबाद होता होगा....



फिजा - नहीं कोई बात नहीं...तो बोलिये....
आपके घर मे कौन कौन रहता है...? आप कहा रहते हो? आपके घर मे सब क्या करते है??



इंद्रजीत - सब बताता हू...मेरा पुरा नाम इंद्रजीत राजाराम भोसले...मेरे घर मे मै,माई,और आबासाहेब,मेरा छोटा भाई अभिजीत और मेरी आज्जी पापा की माँ, उषा मावशी हमारे घर काम करती है मगर हम उन्हे हमारा परिवार मानते है और उनकी बेटी हमारी बेहेन अर्चना दी, और अनुसया रेहती है...



फिजा - माई और आबासाहेब???



इंद्रजीत - माई मेरी माँ को माई बुलाते है हम उनका नाम ममता है..और मेरे पिताजी को माई आबासाहेब बुलात हू..


फिजा - बापरे परिवार बहोत बडा है तुम्हारा...और ये बात तो बहोत बडिया है की तुम सब अपने से कम किसी नहीं समझते हो...भले वो उषा मोशी क्यू नाही हो...



इंद्रजीत - हम्म और हा मेरे पिताजी हमारे एरिया जे नगरसेवक है बहोत सालो से है उन्हे कोई हिला ही नहीं सकता..वो जहाँ है वही रहना चाहते है... ज्यादा बडी पोस्ट पर नहीं आना चाहते...हमारी खुद की कंपनी है...बिजिनेस...मेरा भाई अभिजीत बारवी मे पढाई कर रहा है..और मेरी प्यारी सी दादी भी है ही...हम लोग ९६ कुळी मराठा है 😎...फिर अब तुम बताओ?



फिजा - तुम्हारा परिवार बहोत अच्छा है! मेरे परिवार मे कोई नहीं...शायद मेरा नशीब लिखते वक्त अल्लाह ने कुछ कमीया छोड दी...



इंद्रजीत - मतलब....



फिजा - आ वो मे..



इंद्रजीत - देखो तुम मुझे बता सकती हो?? भरोसा रखो मुझपर...



फिजा - मेरे अब्बू रहीम और आई गंगा दोनो का प्रेम विवाह था....मेरी आई गंगा मराठा थी और अब्बू मुस्लिम मगर उन्होने फिर भी अब्बू से शादी की....भागकर....घरवालो से रिश्ता टूट गया...बाद मे मेरे अब्बू ने दारू पिकर आना आई को मारणा चालू कर दिया...आई सब सेहती...फिर आई अब्बू को मैं हुई...मेरे जन्म लेणे पर अब्बू खुश नहीं थे उनको लडका चाहिये था उनकी सब गलत काम संभाळणे के लिये....मगर मैं हुई....डॉकटर का केहना था आई वापस माँ नहीं बन सकती...इस बात से तो अब्बू और चिध गये आई को और परेशान करने लगे.....पट्टे से मारना चोट पर नमक लगान😔😭....आई सब सेहती रही मेरे लिये...मेरी दादी भी अब्बू को समझाके थक गयी....



इंद्रजीत - फिर?? अब तुम्हारी आई???





फिजा - नहीं 😭 एक दिन अब्बू बहोत नशे मे थे तब मैं नौ साल की थी...उन्होने आई को बहोत पिटा उसी मे आई का सिर दिवार से जा टकराया और उनकी मौत हो गयी...अब्बू ने खुद के पॉवरस का उपयोग किया और ये सब यही मीट गया मगर मेरी आई 😭 कुछ सालो बाद दादी भी च बसी 😭उन्ही की वजह से आज मे पढ पण रही हू...मेरी आई की इच्छा थी पढाई कर बस डॉकटर हो जाऊ...ये आखरी साल है डॉक्टर की का..ये हो जाने के बाद सब सही हो जायेगा...



इंद्रजीत - 😔😭



फिजा -हम्म अरे आप क्यू रो रहे हो?



इंद्रजीत - तुम्हारी कहाणी सुनकर....



फिजा - मगर ये आसू????



इंद्रजीत - तुम्हारी भी तो आखों मैं है आसू तो तुम्हे रोता देख मेरे आँखो मे भी आसू आ गये....



फिजा - मत रोई ये..कोई बात नहीं...



इंद्रजीत - ह्म्म्म अरे तुम्हारा नंबर देना....



फिजा - हम फोन युज नहीं करते....



इंद्रजीत - क्या???



फिजा - हा हमारे अब्बू को पसंद नहीं...शालू हमारे करीब रेहती है जो भी बताना हो वो घर अति है..



इंद्रजीत - फिर हम बात केसे करेंगे?



फिजा - अम्म्म पत्र से...चीट्ठी....



इंद्रजीत - पत्र??



फिजा - मुझे ऐसा लगता है की पत्र से भावना पोहोचती है...फोन से नहीं...किसी के जवाब का इंतजार रहता है...एक उत्साहं रहता है.... इसीलिये पत्र से.... आप हमे घर पर नहीं कही और पत्र डालना मैं आपको पता दे देती हू...



इंद्रजीत - ठीक है!



फिजा - फिर और कुछ???


************************


(भेटीचा दुसरा दिवस )
.
.
.

फिजा - तो आज कहा???



इंद्रजीत - आज मेरे पसंदीदा जगह चले???
ज्यादा कुछ नहीं जाणता हू मगर ट्रेनींग के लिये आया हू तबसे इस जगह की पहचान है..हर हफ्ते जाता हू सोचा आज तुम्हे भी ले चालू....



फिजा - ठीके चलते है...



इंद्रजीत - ऑटो......



फिजा आणि इंद्रा आनंदी बाल आश्रमात गेले......फिजाला काही कळलंच नाही.....फिजा फक्त त्याच्या सोबत जात होती......इंद्रजीत आत गेला आणि मध्यम वृद्ध वयाच्या स्त्रीला घट्ट मिठी मारली....



इंद्रजीत - कशा आहात आनंदी काकू ??



आनंदी - अरे भोसले साहेब...कसा आहेस??
मी बरी बाळा...



इंद्रजीत - मी मस्त काकू...तुम्हाला भेटायला आलो....



आनंदी - अरे मग इकडे काय माझ्या केबिन मध्ये चल....



इंद्रजीत- हो..तुमची ओळख करून देतो..आनंदी काकू या फिजा रहीम खान माझी मैत्रीण....
और फिजा ये हमारी आनंदी काकू..ये आश्रम इनका ही है....



फिजा - नमस्ते!! काकू



आनंदी - नमस्ते बेटा!! चलो मेरे साथ...



फिजा - जी...



आनंद - मग कस येणं केलास बाळा?



इंद्रजीत - आज तुमच्या सोबत वेळ घालवायला आलो...
आणि आपल्या पिंकी चा बर्थडे पण तर आहे.....



आनंदी - अरे तुला लक्षात आहे...



इंद्रजीत - हो मग..बर हे घ्या काकू दहा हजार...



आनंदी - का इतके कष्ट घेतोस इंद्रा...?



इंद्रजीत - यात काय कष्ट काकू मी इकडे आहे तोवर येतो नंतर इकडून गेलं की कामच काम...मग कधी येणार? हो पण मी तुला पैसे पाठवत राहीन....माझ्या आनंदा साठी करतो मी....कोना दुसऱ्याच्या नाही...या मुलांसाठी जरा मदत गेली तर काय झालं? तुम्ही करतायचं ना सगळ्या मुलांसाठी...मग मला वाटतं बर म्हणून करतो...



आनंदी - तू ना खरच...तुझ्यासारखा मुलगा मिलने नाही.....बर चल पिंकी वाट बघते......



इंद्रजीत - हो का चला....फिजा कम....



फिजा - जी...



इंद्रजीत - ए पिंकीssssss...🤩



पिंकी - ए इंद्रा भाई... कैसा है तू डार्लिंग...



इंद्रजीत - मी मस्त बेबी तू कशी है???



पिंकी - तुला माहित नाय का आज काय आहे....



इंद्रजीत - काय आहे बर??



पिंकी - अरे पिंकी चा वाढदिवस...



इंद्रजीत - अय्या हो की..पण अग मी तुझा बडे विसरलोच नव्हतो....हे घे तुझे गिफ्ट्स.....
मुलांनो तुमचे गिफ्ट्स आनंदी काकू कडे आहेत त्या तुम्हाला नंतर देतीलच ओके.... चला आता पिंकीच्या बड्डेचा केक कापूया.....



पिंकी - हो..बर डार्लिंग ही कोण? आ आ



इंद्रजीत - आ ही माझी मैत्रीण फिजा....



पिंकी - हाय...



फिजा - हाय...!! हैप्पी बर्थडे पिंकी!!



पिंकी - थँक्यु फिजा दीदी..



इंद्रजीत - चलो केक काटो....



पिंकी केक कापते.....इंद्रा तस शिट्टी वाजवतो.....फुगे फोडतो......सगळे मुलं मुली आणि बाकीचे टाळ्याचा गडगडाट करतात.....पिंकी खूप खुश असते....फिजा आज एक नवीनच माणूस बघत होती.....जगवेगळा....
इंद्रा पिंकी आणि बाकीच्या मुलांसोबत मस्त खेळतो...आणि डान्स करत असतो...... फिजा त्यांना एकटक पाहत असते.....इंद्रा आणि मुलांची ती निरागस्ता......



फिजा - कितने प्यारे लग रहे है सभी....



आनंदी - हो...



फिजा - काकू...? इंद्रजीत केसे जाणते है आपको....?



आनंदी - अरे बेटा क्या हुआ कुछ महिनो पहले से इंद्रा यहाँ ट्रेनींग के लिये आया था....तभी हमारी पिंकी एक ट्रक के नीचे आते आते बची...... उसे बचाने वाला इंद्रा ही था.....तब इंद्रा पेहली बार यहाँ आया....तब से यही का बन गया.....उसके माँ बाबा उसे जो पॉकेट मनी भेजते है वो सारी हमे दे देता है....उपकार नहीं मदत करता है वो उसकी मन की ख़ुशी के लिये....छुट्टी होती है तब यहाँ आता रहता है..... पिंकी के साथ तो उसकी बहोत जमती है.......बहोत अच्छा लडका है ये बेटा....आंख बंद करके इस्पर हम भरोसा कर सकते है.....बदले मे बस वफा प्यार ही मिलेगा..... धोका नहीं..... कुछ लोग ना पहली मुलकात मे ही बहोत कुछ केह जाते है वैसा ही है इंद्रा.....पेहली मुलकात मे ही समझ आने वाला...मैने इतने लोग देखे जो हर महिने हमारे आश्रम को मदत करते है मगर उनमे इंद्रा ही एक तरुण है जो मदत कर रहा है हमे...इंद्रजीत जैसा लडका मेने कही नहीं देखा सच....वो अनोखा है....




फिजा - जी काकू सही कहा अपने...अनोखा तो वो है...




इंद्रजीत - काकू..चल येतो आता आम्ही....
पिंके येऊ का??



पिंकी - ओके डार्लिंग.....



इंद्रजीत - बाय काळजी घे....
चला काकू.... बाय मुलांनो.....



मुलं - बाय दादा....



आनंदी - बाय...



पिंकी - बाय बाय डार्लिंग....



फिजा - बहोत नेक काम कर रहे हो....



इंद्रजीत - हम्म तुम्हे यहाँ इस लिये नहीं लाय मे की तुम पर मेरा इंप्रेशन पडे या तुम्हे ये पता चले....मै इस लिये लाय क्यू की मुझे यहाँ आकर अच्छा लागत है तुम्हे भी लगे इस लिये...... मुझे नहीं पसंद किये हूए काम बताने का....



फिजा - ह्म्म्म अच्छा तो मुझे बहोत लगा....
अब कहा???



इंद्रजीत - मुव्ही??? फिर घर....



फिजा - कौन्सी मुव्ही....?



इंद्रजीत - अम्म्म..के जी एफ 2?



फिजा - ओके....



दोघेही मुव्ही ला गेले.......इंद्रजीत त्यावेळी खूप वेगळा होता.......रॉकी भाई ची एंट्री झाल्या वर इंद्रजीत उठून सीटवर उभा राहिला आणि शिट्टी वाजवू लागला....त्याला बघून सगळे मुलं तस करू लागले....फिजा तर हसायलाच लागली.....
.
.

मेहबुबा मै 'तेरी मेहबुबा......🎶


गाण्याच्या लिरिक्स वर तो ही बोलू लागला......
.
.
एक सिन असा आला....


रीना - रॉकी माँ आने वाली है......
(पोटावर हात ठेवून )



रॉकी - (एकटक पाहत )



तेवढ्यात तिच्या पोटावर गोळी मारली जाते.....आणि थेटर मध्ये पूर्ण शांतता........फिजा आणि इंद्रा त्या सिनवर रडायला लागतात.......
मुव्ही संपतो दोघ ही बाहेर येतात......



फिजा - मुव्ही अच्छी थी ....थँक्यु....



इंद्रजीत - हो ना...आखिर मे हम रो पडे दोनो भी...... 😂



फिजा - हम्म 😂



इंद्रजीत - 😂



फिजा - 👀❤️ (एकटक पाहते )
.
.


रात्री फिजा इंद्रजीत च्या विचारात होती.....आणि तिकडे इंद्रा फिजाच्या विचारात.......दोघ ही रेडिओ वर एकच गाणं ऐकत होते....... आणि एकमेकांचा विचार करत होते........


📻 🎶


खोई खोई आँखो मे सजने लगे है सपने तुम्हारे सनम......

जानम मेरी जानम मेरी जानम.......

एक पल जियेंगे ना हम तुम बिछडके आओ ये खाये कसम......



सदियों से है मेरा तुम्हारा मिलन......

टू है सूरज मै हू तुम्हांरी किरण.......

फुलो से खुशबू कैसे जुदा होगी.....

नदीयो से कैसे खफा होंगी......

मिल ना सकेंगे अगर इस जनम मे तो लेंगे दुबारा जनम.....

जानम मेरी जानम...... 🌈



फिजा - कितना अलग है वो....सबसे अलग...हर पल जिता है वो......मै बस दो बार ही उससे मिली हू मगर अलग सी फिलिंग आ रही है....उस्का मेरे पास होना मुझे ख़ुशी देता है....मै उसके साथ ही खुश रेहती हू.... शायद मै इंद्रजीत से......? ❤️ साथ रहकर भी साथ नहीं...शायद मिलन अभी आधा अधुरा ही है....😂❤️




इंद्रजीत - फिजा कधी माझी होशील तू?? वेड लावल्यास मला तर तू....आपल प्रेम खरं आहे म्हणून बग आपल्याला एक व्हायला सगळेच मदत करणार....पुरी कायनात भी.... ये गुदरत भी.... 🤩....कधी परत तुला भेटतोय असं झालंय.....



***********************


(भेटीचा शेवटचा दिवस)
.
.
.

इंद्रजीत - ये हम कहा जा रहे है??



फिजा - हम राधा कृष्ण का मंदिर मे ! सबसे पवित्र और पावन माना जाता है इसे....हमारे यहाँ का फेमस मंदिर है वो..और मेरी पसंदीदा जगह है..... वहा मै बस खास लोगो के साथ ही जना चाहती थी.....



इंद्रजीत - अच्छा..... क्या?? खास लोग?? मतलब मै खास हू???



फिजा - ऑटो भी नहीं रुक रही...यहाँ ऐसे खडे रहेंगे तो कोई भी देखलेगा....?



इंद्रजीत - टॉपिक बदलला.... 🙄असो...
आ क्या व्हा हमे कोई नहीं देखेगा...



फिजा - नहीं वहा मेरे पहचान का कोई नहीं आता...अगर ये डर होता तो मुव्ही? आश्रम क्यू अति?



इंद्रजीत - ओके...😂
रिक्षा.....रिक्षा......



फिजा - चलो अच्छा हुआ रुख गयी...



इंद्रजीत - तो 🤩 मेरे आवाज से रुकणी ही थी...



फिजा - 😂



दोघ ही रिक्षात बसलेले.....इंद्रा तिला समोरच्या आरशातून गपचूप बघत होता.......फिजा बाहेर बघत होती.........वळण घेताना इंद्रा फिजाच्या अंगावर पडला.........त्यांची नजरानजर झाली आणि तो लगेच सॉरी म्हणत बाजूला झाला....फिजाला इंद्राचं हे वागण आवडल.......
.
.
.

मंदिर आलं दोघ ही बाहेर उभे होते.....फिजाने हार आणि काही फुलं घेतली......तिकडे एक हार होता.....पूर्ण गुलाबाचा फुलांचा तो हार बघून इंद्राला त्यावेळी फक्त फिजा आठवली.......त्याने हार घेतला आणि फिजाच्या चेहऱ्या समोर ठेवला......त्यातून तो तिचा चेहरा पाहू लागला.....त्यात फक्त त्याच प्रेम होतं.....त्याच एक स्वप्न होतं.....आणि आज फिजाही नकार देत नव्हती......ती सुद्धा प्रेमात होती......शायद ये बात वो इन्कार ही नहीं कर पाती.....



हार को जीत बनाकर बडी सच्चायी से.......
प्रेम ने दिल पे वो चाहत का असर डाला है......

आज इन्कार की सूरत नहीं कोई......
हार हिरो का नहीं फुलो की जय माला है.....



कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी हैं बाकी......
बौछार इक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी......
खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है.....
हो खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है.....
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है..
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा...



तो हार फिजाने स्वतः जवळ घेतला.......दोघ मंदिरात गेले........दोघांनी नमस्कार केला.......




मिले होंगे राधा कृष्ण, यहीं किसी वन में.......
प्रेम माधुरी उनकी बसी है पवन में.......
और भी पास आ गए हम, इस दिव्य वातावरण में......
और भी पास आ गए हम, इस दिव्य वातावरण में....
एक मन दिया है, कितनी सौगातें अभी हैं बाकी......
बौछार इक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी.......
हमें मिलाने में सबका सहयोग पूरा है......
हो हमें मिलाने में सबका सहयोग पूरा है..........
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है..
मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है..



इंद्रजीत - फिजा हम लोगो ने साथ मै पाच दिन गुजारे....कुछ वक्त साथ गुजारा.....आज आखरी दिन है.....क्या आज भी तुम जवाब नहीं दोगी....? मै तुमसे प्यार करता हू? शादी करोगी मुझसे? क्या मै तुम्हे अच्छा नहीं लगता....? 😔
शायद तुम्हारी खामोशी को ही मै जवाब समझू....



फिजा - ए पोरा...कुठे चालला तू? माझे ऐकून नाही घेणार का????



इंद्रजीत - आ फिजा आणि मराठी...




फिजा - तुला काय वाटले मला मराठी नाही येत काय..येते बर का....
या पाच दिवसात मी तुला आणि तू मला समजून घेतलंस.... आणि मला तुझ्यासारखा जोडीदार कुठे नाही भेटणार...... माझ्याशी लग्न करशील का इंद्रा जी!!❤️



इंद्रजीत - हो...❤️हो... येईईईई....
पण तुला एवढं मराठी येऊन पण मला सांगितलं नाहीस....



फिजा - आप भूल गये इंद्रा जी मेरी आई गंगा मराठी थी...



इंद्रजीत - हो...आज तू तुझ्या मनातलं सांगितलंस तू माझी झालीस मी खूप खुश आहे.....
I Lovee Uhhh Fizaa..........I Lovee uhhh Fizaa....... I Lovee Uhhhh Fizaa$$$
(जोरात ओरडून )


*******************



फिजा - इंद्रा जी आप पोलीस क्यू बनना चाहते हो?



इंद्रजीत - IPS मेरा सपना है फिजा........बचपण से देखता आया हू..........पुलिस बनकर देश के लिये कुछ करना है.........हा मंजूर है देश के लिये कुछ करना है तो पोस्ट की जरुरत नहीं..........मगर मे पोस्ट के साथ करना चाहता हू............जिस दिन मै IPS बनूगा ना मेरी जिंदगी सफल हो जायेगी फिजा..........और दुसरी बार सफल तब होगी जब तुमसे विवाह करुंगा.....
पिहू ❤️



फिजा - आ पिहू कौन?



इंद्रजीत - तुम...
आजसे मै तुम्हे पिहू बुलाऊंगा.........पिहू मतलब प्यारा........प्यारी सी चीज........और तुम तो दुनिया की सबसे बडी प्यारी चीज हो.........दुनिया की सबसे प्यारी लडकी ❤️.......इसीलिये तुम मेरी पिहू और ये नाम मुझे पसंद है.......क्यू तुम्हे पसंद नहीं आया???




फिजा - बहोत अच्छा नाम है.....अपने कुछ कहा और मुझे पसंद ना आये ऐसा कैसे हो सकता है...❤️इंद्रा जी!!🌈



इंद्रजीत - पिहू 🌈
मैने तो हमारे बच्चो का नाम भी सोचा है.....



फिजा - अच्छा?



इंद्रजीत - देखो हा....बंटी....बबली....चिंगी....पिंटू.....मौनी......सखू.....गण्या....बादल.....चांदणी....बिजली...नैना....अजय, अअअअ



फिजा - अरे अरे इतने सारे नाम??



इंद्रजीत - हा फुटबॉल टीम बना देते है ना.... 😍



फिजा - काहीही हं इंद्रा जी.....



इंद्रजीत - अहाहा काय लाजलीस..... ये जो तुम बीच मे ही मराठी बोलती हो ना उफफ्फ 😍👀



फिजा - कुछ भी हं....और कैसे घटीया नाम सोचे है... बादल चांदणी..... 😂😂पागल..



इंद्रजीत - 😂😂😂




इथून सुरु झाला फिजा इंद्रा चा नवीन प्रवास.......दोघांचं आयुष्य बदलल......एकत्र फिरायला जाण.....खूप वेळ गप्पा मारण.......चिट्ठी लिहिणे......मग नंतर दोघेही त्यांच्या कामात व्यस्त झाले.......इंद्रा ट्रेनींग मद्ये लक्ष देऊ लागला.......आणि फिजा परीक्षेत........ (जस की तुम्ही मागच्या भागात चिठी वाचलीत...)


इंद्राची ट्रेनींग संपण्याच्या टप्प्यावर होती.......इंद्राच्या चिठी च उत्तरं फिजा देत नव्हती......इंद्राला तिची खूप काळजी वाटली.....तिच्या घरासमोर त्याने फेरी घातली ती कुठेच नाही दिसली.......इंद्राने शलाका ला सांगून माहिती काढायचा प्रयत्न केला........काही दिवसांनी शलाका आली.....



इंद्रजीत - शलू काय झाला? पिहू कशी आहे....?



शलाका - इंद्रा तिच्या अब्बू ना खबर लागली.....त्यांनी तिला खूप मारलंय......घरात कोंडून ठेवलंय..... तुझी पत्र त्यांच्या कडे आहेत.....मलाच तिला भेटून देत नव्हते....मी खूप मुश्किल ने माहिती काढले...तिचे अब्बू तीच लग्न ही करणार आहेत लवकरात लवकर.....




इंद्रजीत - काय...... 😭नाही असं नाही होऊ शकत....मी मी राहू नाही शकणार...... मी.... राम.... सदा.....



राम - इंद्रा असं धसळू नको...



सदा - इंद्रा हिम्मत घे मित्रा.....



विकी - असं नको करू रे..तू टेन्शन नको घेऊ...



इंद्रजीत - मग काय करू? मला वाटलेलाच असं होईल पण तिने मला सांगू नाही दिल तिच्य घरी.....आता मी काय करू तीच लग्न लागलं तर...मी कस तिला मिळवू.... माझ्यापासून ती लांब होणारच....मी कस करू 😭काय करू? मी मी.....



विकी - इंद्रा शांत हो....असं वेड्या सारखं का करतोयस....



इंद्रजीत - माझ्याकडे आता एकच मार्ग आहे....फिजाला घेऊन कस तरी पळून जायचा.....हो मी वेडाच आहे वेडा झालोय.....



विकी - इंद्रा शांत हो..... आणि पुलिस? ट्रेनींग? तुझा स्वप्न....?



इंद्रजीत - मला या क्षणी ती जरुरी वाटते.... का माहित का? पण 😭 स्वप्न नाही ती महत्वाची आहे....




सर - वाह वाह इंद्रा....हाच तू खरा देशभक्त.....एका मुलींसाठी देशभक्ती सोडतोयस....अरे लाज नाही वाटतं का तुला? तरी मला आधी पासून माहिती होता पण बोललो नाही......तुझा भेटणं.....बोलण.....
सगळं कळालं होतं मला.....अरे तुझा स्वप्न जवळ आलाय आणि तू?



इंद्रजीत - सर मी पागल झालोय....मला एक्षणी तीच आठवते......😭मला माझं स्वप्न जरुरी आहे.....पण या वेळी ती आहे.....प्लिज मला जाऊद्या.....



सर - तुला हवं ते कर वेडा झालायस तू वेडा.....(निघून जात )



इंद्रजीत - राम राम लवकर तयारी कर मला तिला घेऊन पळून जायला हवंय.....नाही पण हे शक्य नाही होणार....आपण आधी तिच्या घरीच जाऊ आता वेळ आले तिच्या बापाशी बोलायचीच.....



राम - हो हो....आपण जाऊया.....



इंद्रजीत - नाही मी एकटा जाणार...... 😡



*****************



इंद्रा सरळ फिजाच्या घरात घुसतो.......रहीम खान समोर बसलेले......इंद्राच्या डोळ्यातली आग पाहून त्यांनी त्याला ओळखलं.....




रहीम - या या इंद्रजीत भोसले ना???..आपका स्वागत है...आपकी ही राह तक रहे है हम.....



इंद्रजीत - ये देखिये मे आपसे शांती से केह रहा हू...फिजा को मेरे साथ छोड दीजीए....मुझे आपसे झगडा नहीं करना है...नाही आपसे बाते करनी है...




रहीम - ओ मे तो डर गया..... 😡
तुझे क्या लगा बे....मै अपनी बेटी को तुझे यूही सौप दु.... मेरी बेटी मै चहुंगा उधर ही शादी करेगी.....



इंद्रजीत - वो बालिक है निर्णय उस्का होगा आपका नहीं...और मुझमे क्या बुराई है रहीम खान.....? मराठा हू बस इतना ही.....



रहीम - बालिका मै नहीं मानता....और तुम मुझे पसंद नहीं..... इसकी मै वजह क्यू दु.......यहाँ मेरा ही हुकूम होता है.... कायदा भी मेरा.....



इंद्रजीत - आप भी एक इन्सान ही हो भगवान नहीं...कोई भी आपके हिसाब से क्यू चलेगा.....आपने फिजा के माँ को पेहले परेशान किया......उन्हे मार डाला.....बाद मे फिजा को परेशान करने लगे..... क्या अब उसे भी मारणे की इच्छा है क्या???



रहीम - ए दो टके के लडके मुझसे मुह चालयेगा....😡
मेरी बेटी है मे कुछ भी करू...



इंद्रजीत - नहीं चलेगा.......एक याद रखो रहीम खान आपका यही स्वभाव तुम्हे तुम्हारे अपणो से दूर ले जा रहा है.....कही ये ना हो की तुम्हारा आखरी बचा हुआ सहारा फिजा भी तुमसे दूर हो जाये.......



रहीम - ए निकल यहाँ से....



इंद्रजीत - आप फिजा को छोड रहे है या मै....जबरदस्ती करू.....
फिजा.....फिजा.....फिजा......



फिजा - इंद्रा जी...इंद्रा जी.......(खिडकीतून आवाज देत)



इंद्रजीत - फिजा....पिहू.....



फिजा - आप यहाँ क्यू आये हो यहाँ से चले जाओ....प्लिज...



इंद्रजीत - नहीं मै नहीं जाऊंगा......आज इन लोगो को जो करना है करने दे.......मेरा प्यार सच्च है झूठा नहीं.....प्यार करना कोई गुनाह नहीं......मै तुम्हारे लिये पागल हो गया हू पिहू......मै मर जाऊंगा.......जुदा होने से अच्छा है की मै तुम्हारे सामने अपना दम तोड दु......जात अलग है तो क्या जान लेंगे हमारी???



रहीम - हा लुंगा.....ए देख क्या रहे हो मार मार के हालत खराब कर दो इसकी.....



फिजा - नहीं नहीं अब्बू.......नहीं आपको खुदा का वास्ता ऐसा मत करो अब्बू....... 🤧अब्बू........ इंद्रा जी.....इंद्रा जीssssssss




रहीम खान ची माणसं इंद्राला खूप मारतात.......तो गपचूप मार खाऊन घेतो.......तो एकटक फिजालाच पाहत असतो.........अचानक एक जण त्याच्या डोक्यावर वार करतो तस इंद्रा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडतो........फिजा खूप घाबरते.......इंद्राचे डोळे तिकडेच बंद होतात......डोळे बंद होताना तो शेवटचं फिजालाच पाहतो........ती मात्र खूप रडत असते.....


*******************



इंद्रा डोळे उघडतो.......तो तब्ब्ल चार दिवसा नंतर शुद्धीवर आलेला.........समोर त्याचे आई वडील आणि आज्जी होती........आल्या बरोबर त्याने फिजाची चौकशी केली.....



राजाराम - इंद्रा कसा आहेस बाळा?



ममता - इंद्रा...हे काय झालं तुझा बाळा? कशाला त्या मुलीच्या नादी लागलास? का बाळा?



आज्जी - इंद्रा माझ्या लेका काय रं काय झालं? कस लागलं रं तुला एवढं......राजारामा त्या माणसाला सोडू नग्स त्याला चांगलीच शिक्षा झाली पाहिजे....



राजाराम - हो आई...तू शांत हो....इंद्राला नीट शुद्ध येउदे...



इंद्रजीत - माई.....आबासाहेब.....आज्जे फिजा कुठंय? कशीये?? आ आ



ममता - अरे जिच्यामुळे तू या अवस्थेत आहेस तिचीच पहिली काळजी.....तिच्यामुळे हे झालंय...मला आधी वाटलेला तुझा सगळं नीट होईल तिच्यासोबत..पण....?




इंद्रजीत - माई अग प्रेम करतो मी तिच्यावर.......माझं वेड आहे ती माई मी कस विसरू तिला.........नाही विसरू शकत....... ती खरच माझं पहिलं प्रेम आहे ग.....मी......शलू शलू...शलू कुठे ती? फिजा? माझी पिहू कशी आहे?? त्या रहीम खान ने तिला फार मारलं का.....? चल आपण जाऊया.....



शलका - 😭



इंद्रजीत - तू रडतेस का? सांग ना.....



शलाका - आता जाऊन काहीच उपयोग नाही.....फिजा.....फिजा..... ने ती ने....फिजाने स स स सुसाईड केला.....😭फ फ फाशी घेतली...😭



इंद्रजीत - क क क काय.....?????




शलाका - हो इंद्रा...प प पोलिसांनी रहीम खान ला आ अटक केली.....आणि फि फिजाला घेऊन गेले तीच अंतिम विधी ही झाला.....तू शुद्धीत नव्हतास......



इंद्रजीत - ए शलू तू तू काय पण नको हा बोलूस..पी पिहू असं नाही....
तू तू....



शलाका - मी खरं बोलतेय इंद्रा.....



राम - शलाका खरं बोलते इंद्रा आम्ही स्वतः जाऊन आलोय....आम्ही होतो त्या दिवशी.....



इंद्रजीत - नन नाही.....फिजाssssss....
माझी फिजा.....असं का केलास तू?? फिजा.....



सदा - इंद्रा शांत हो मित्रा....तिने ही चिठी दिले तुला शेवटची.....



इंद्रजीत - चिठी...फिजाची..... दे दे...



💌___💌


प्रिय इंद्रा जी!


ये मेरी आखरी चीट्ठी है........इसके बाद नाही मेरा कोई खत आयेगा नाही मैं........अब आप कहोंगे की हमने साथ जिने और मरणे की कसम खायी थी....लेकिन शायद मेरा जाना पेहले तय हुआ है.....मेरे अब्बू ने मुझे कभी नहीं समझा.......नाही मेरे आई को समझा था......उन्होने मुझे कटपुटली समझके चलाया हमेशा......और मैं नाचती गयी....

मगर आप मेरे जिंदगी मे आये तबसे मुझमे हिम्मत आयी जिने की वजह मिली....मेरे वो सभी पल जो आपके साथ गुजारे थे वो हसीन थे.....मेरी ख़ुशी आप मे है....मगर मेरे अब्बू जैसे लोग अभी भी इस दुनिया मे है....जो अपने स्वार्थ के लिये कुछ भी कर सकते है...... उन्होने मेरी ख़ुशी कभी नहीं चाही.......मैं ये कदम इस लिये उठा रही हू क्यू की इंद्रा जी आपको कुछ हानी ना हो.... मैं जिंदा राहूनगी तब तक ये जंग चलती रहती....और मेरे अब्बू को सजा मिले ये मेरी इच्छा है और विनती भी.......वरना और बहोत लोगो की जान वो लेते रहेंगे.....जिते जी उन्हे बदल नहीं पायी मरणे के बाद तो ये हो सकता है....


अलग जात के है इसीलिये हमारा प्यार सफल नहीं हुआ.....मेरा ये निर्णय आपको गलत लग रहा होगा इंद्रा जी.....मगर इसमे बस आपकी ही फिकर है.....मुझे हो सके तो माफ करना.....आपकी पिहू आपसे बहोत बहोत प्यार करती है और करती रहेगी.....मेरे बाद अकेले मत रहना शादी करना और खुश रहना..... मेरी यही इच्छा है..... पुरी जरूर करना....और रोना मत मैं आपके साथ हमेशा हू.....बस याद आये तब मेरा नाम लिजिएगा..... और जब भी आप याद करोगे मैं आपके सामने रहुंगी...अपना ख्याल रखना.....और IPS जरूर बनियेगा......और इस जनम नहीं मिले ठीके ना अगले जनम देख लेंगे......I love uhhh!!!

"मिलना सकेंगे अगर इस जनम मे तो..."
"लेंगे दोबारा जनम.......!!!"


आपकी,
फिजा (पिहू )


💌___💌




इंद्रजीत - नाही......फिजाsssssss.....
(जोरात ओरडून)



*************************



जिजा सगळं ऐकून शॉक झालेली.......तिला कळत नव्हतं काय बोलाव.......मनात विचार अनेक प्रश्न.....इंद्रजीत साठी सांत्वन......आणि फिजा बद्दलची दया तिला येत होती.......


आपला इंद्रा एवढं दुःख पेलू शकतो, एवढं दुःख मनात ठेवलं कस?? अनेक प्रश्न होते........इंद्राच्या मात्र डोळ्यातील अश्रूची धारा संपत नव्हती.....
.
.

क्रमश :


तुम्ही सुद्धा इंद्रजीतचा भूतकाळ ऐकून थबकला असाल.......आता बघू जिजा इंद्राला कशी सावरते???
भाग कसा वाटलं कमेंट नक्की करा......आणि उशीर झाला म्हणून माफ करा......

HAPPY NEW YEAR!!!