Youvnanand - 1 - 1 in Marathi Fiction Stories by Manish Dixit books and stories PDF | यौवनानंद - सीझन १ -भाग १ - आगमन

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

यौवनानंद - सीझन १ -भाग १ - आगमन

यौवनानंद.

season १
भाग १

प्रस्तावना.

योवनानंद या कामरसात्मक कथे च्या माध्यमातून मनीष या मानव रुपी कामदेवाच्या कोवळ्या वयात असतानाचे योवनात्मक निरागस प्रसंग प्रेक्षकांना वाचायला व ऐकायला मिळतील. योवनानंद या कादंबरी द्वारे मनीष च्या योवनात येतानाचे खरे प्रसंग प्रात्यक्षिक रुपात प्रेक्षकांना ऐकायला व वाचायला मिळतील. योवनानंद ही कथा pornstar या कथे ची प्रारंभिक आवृत्ती आहे.






योवनानंद. season १
भाग १. आरंभ.

१७ जुलै २००२.

Nagpur रेल्वे स्टेशन वर हलका पाऊस पडताना.

प्लॅटफॉर्म नंबर ८ वर एक ट्रेन येत आहे ज्यामध्ये ट्रेन च्या gate वर ट्रेन थांबायची वाट बघताना सायली संजीव. सायली च्या ओठांवर आणि गालांवरून अलगत कॅमेरा .


ट्रेन च्या चाकांवर focus. ट्रेन अलगत प्लॅटफॉर्म वर थांबताना.

हाय सायली..कशी आहेस.

हाय प्रतीक्षा कशी आहेस तू... उः हुं.. तू तर मागच्या वर्षी पेक्षा जास्तच सेक्सी दिसायला लागली आहेस ग.. चल ग... चावट कुठली.. .. बरं ते जाऊ दे.. मला जाम भूक लागली आहे यार.. अगं एवढंच ना चल की माझ्या रूम वर.. एक मिनिट एक मिनिट...प्रतीक्षा सायली कडे घुरून बघताना... अच्छा कुठली भूक सेक्स ची भूक.. पुन्हा तेच यार बस झाला तुझा हा चावट पणा.. चल लवकर..

कॅमेरा अलगद प्लॅटफॉर्म वरून वरती वरती जाताना ... स्क्रीन वर लिहून येत आहे...


यौवनानंद.

ह्म. अजून सांग ग, कसं चाललंय तुझं सगळं. घरी कसे आहेत सगळे?

काही नाही सगळं मजेत चाललंय. घरी पण सगळे मजेतच आहे.

ह्म. कोणी भेटला का मग अकोल्या ला. काय ग तुझं यार येऊन जाऊन बस त्याच topic वर येतेस तू. अगं सांग ना please.

नाही न ग. माझं असं काहीच नाही आहे. बस आई वडलांच्या भांडणा मुळे परेशान झाली आहे मी. आई मला नागपूर ला पाठवायला तयार होते पण बाबा तयार होत नव्हते म्हनून दोघां मधे वाद सुरू होता. बाबां चे म्हणणे असे होते की शहरी मुलिन मधे राहून त्यांची मुलगी पण बिघडून जाईल.

हो म्हणा , तसही आपल्या कॉलेज च्या मुली आहेतच बदमाश.

पण असं असतं तर आता पर्यंत दोन वर्षात बिघडली नसती का मी.

हो ग, ते पण खरं आहे तुझं.

बरं ते जाऊदे. तू काय म्हणते. आणि आपली ती कॉलेज गँग ची heroine काय म्हणते.

कोण?
सई?
हो तीच अजून कोण.

काही नाही ग अजूनही तशीच आहे ti. आतापर्यंत दोन वर्षात तर खूप उनाडक्या केल्याच आहे तीनी आणि आता तर काय final year लाच आहे तर मग तिला तर आता shingach फुटले आहे मस्ती करायला.



धरम पेठ हायस्कूल. वर्ग 10वा.

शाळेची घंटा वाजत आहे. शाळेच्या घंटावर कॅमेरा focus.



क्लास मधे तनिष्का विषे वहि मधे काहीतरी लिहीत आहे.

मृणाल दुसानिस मॅडम बोर्ड वर algebra ची टेस्ट घेत आहे.



1. Write the following sets in roster form.
i. Set of even numbers

Set of even prime numbers from 1 to 50

Set of negative integers

असे काही प्रश्न मृणाल मॅडम ब्लॅक बोर्ड वर लिहीत होती.

चला तर मग मुलींनो , पटापट या सर्व प्रश्नांची उत्तरे मला आपल्या copy मध्ये सोडवून मला copy दाखवा.

तुमच्या जवळ पंधरा मिंटाचा वेळ आहे.

सगळ्या मुली निमूट पणे मान खाली घालून प्रश्नांची उत्तरं सोडवायला लागली.

केतकी हळूच नैना कडे तिरप्या नजरेने बघताना.

ए shhhh.. नैना. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरं दाखव ना ग.

नैना पूर्ण मग्न होऊन प्रश्नांची उत्तरे सोडवत होती.



ए सांग ना ग प्लीज.

नैना .. चुप.

तेवढ्यात केतकी च्या पाया पाशी एक कागदाचा चिटोरा पडतो.

मागल्या बेंच वरून रिंकू केतकी ला चिटोरा उचलण्यासाठी इशारे करताना.

केतकी हळूच चीटोरा उचलून अलगद उघडते.

तेवढ्यात ती थांबते आणि वरती बघते तर काय मृणाल मॅडम केतकी कडे स्तब्ध रागानी बघताना.


शाळे ची घंटा वाजून शाळा सुटली.

सगळ्या मुलींचा कलकलाट.


अरे यार रिंकू आज मी पुन्हा पकडल्या गेले यार.

केतकी यार तुझं नशीबच खराब आहे.

बस चा हॉर्न वाजत आहे.

चल,. आली आपली बस.

.आज कोणता पिक्चर लागणार आहे ग dd1 वर?

माहीत नाही यार.. अरे हो बरं झालं आठवण करून दिली.. पुढच्या रविवारी कोयला पिक्चर ची making दाखवणार आहे टीव्ही वर. काल add आली होती.
अग वेडे इतका जुना पिक्चर काय बघतेस. माझा तर केव्हाच झाला तो बघून. मी तर थिएटर मधेच बघितला. अच्छा. काय करू यार माझ्या कडचं कॅबेलच काढून टाकलं बाबांनी. यावर्षी दाहावी आहे ना म्हणून. अग ते जाऊदे. तू कहो ना प्यार है बघितला का?. अग नाही ना ग. माझे आई बाबा कधी नेतच नाही मला पिक्चर दाखवायला. चल मग या रविवारी माझ्या घरी. माझ्या कडे माझ्या ताई चा कॉम्प्युटर आहे त्याच्यात बघू आपण.
ए वाव!!
तुझ्याकडे computer पण आहे?
हो आत्ताच घेतला आहे माझ्या ताई साठी. तिचं engineering सुरू आहे ना महणून. ok . ठरलं तर मग. या रविवारी ग्रँड matinee show. कहो ना प्यार हे। ये yes.. मज्जाच मज्जा.



इकडे शंकर नगर चौकात बस थांबताना. मृणाल बस मध्ये चढते. बस मध्ये मृणाल बसताना आणि गहन विचार करताना खिडकीच्या बाहेर पाहात आहे.

सोनल, R, and, D lab मधून.


ह्ममम. यार हा molecule काही कामाचा नाही ग. माझ्या chemical शी कोलाईडच होत नाही आहे ग. बघ ना तू .

सोनल रेणुका ला म्हणते.

रेणुका microscope मधे बघते. हो ग. खरच.

अग पण हे खूपच धूसर दिसत आहे.
शिट यार, सोनल तू सांगितलं नाही का मृणाल ताई ला नवीन microscope आणायला?


अगं सांगितलं ना ग. पण ती आज आणते उद्या आणते म्हणता म्हणता विसरूनच जाते.

आणला मी.

हे घे तू सांगितलेला नवीन microscope.

अरे वाह thank you ह!!

अरे thank you कशाला.

तोच आहे का नीट बघून घे ग सोनल.

हो ग ताई.

काय म्हणते आजुन, शाळा कशी चाल्ली आहे तुझी.

एक दम मजेत.

आणि काय म्हणतात तुझ्या शाळेतल्या मुली.

काही नाही सगळ्या मस्तीखोर आहेत.

का ग काय झालं?

सोनल नवीन microscope मधून बघताना मृणाल ला विचारते.

आज तर हद्दच झाली.

मी तीन problems board वर लिहिले होते आणि सगळ्या मुलींना ते १५ मिनटात सोडवायला सांगितले.

तर एक मुलगी आपल्या पाया जवळची एक चिठ्ठी उघडून cheating करायला लागली.

ह्म अच्छा.

सोनल microscope मधून बारकाईने बघताना.

अग शाळा म्हटली की चालायचचं हे सगळ.

अगं चालायचचं म्हणजे काय. अगं दहावी चं वर्ष म्हणजे काय गंमत वाटते का या मुलींना. ती मुलगी माझ्या समोर cheating करत होती. मी तर पकडलच तिला आज.

अच्छा.

अगं नाही ग. हे molecule कोलाईड नाही होत आहे.

ह्मम जाऊदे.

अगं काय experiment करत आहे तुम्ही दोघी मिळून.

अगं काही नाही ग्ग आम्ही स्त्रियां साठी उपुक्त असा कामेच्छा जागरूक करणाऱ्या molecule वर research करत आहे.

जसा पुरुषांकरिता sildenafil येतो तसाच काही.

ह्मम मिळाला का मग.

अग नाही ना.

जो पर्यंत माझ्या chemical शी कोलाईड होऊन पिवळा रंग या ग्लास स्लाईड वर दिसत नाही तो पर्यंत तो molecule successfully काम करणार नाही.

हे बघ ना तुच्.

अगं मला काय समजते त्यातलं.

अगं बघ त.

मृणाल microscope मधून हळूच बघताना. (background मधे heavy music).


अगं तूच बघ ना दूध मधे complan खूप जास्तच टाकलं तू आज. दुधाच्या कपा मध्ये झाकून बघताना तृष्णा चांदात्रे आपल्या ताई मृणाल दूसानीस शी बोलताना.

अगं तुला गरज आहे त्याची. तू मोठी होत आहेस ना ग आता म्हणून. मृणाल कीचन मधून बोलताना.

पण मला नाही आवडत ते. मला नाही व्हायचं मोठं.

अगं यंदा दाहवीचं वर्ष आहे. अजून तल्लग बुद्धी नको का व्हायला तुझी.

चल पिऊन घे पटपट . शहाणी ग बहीण माझी.
चल लवकर शाळेला उशीर होत आहे मग बस नाही मिळणार.

असं म्हणत तृष्णा, मृणाल कडून दूध पिऊन घेते.

तृष्णा तोंड वाकडं करीत गटागट दूध पिते.
दोघी शाळे च्या बस साठी घरून निघताना.



धरमपेठ high school.

वर्ग १०वा.
सगळ्या मुली prayer झाल्यावर वर्गात घुसैसाठी लगबग लगबग करू लागल्या.

आता येईल खरी मजा बघ.

केतकी आणि रिंकू काहीतरी खुसपुस करीत होत्या.

सगळ्या मुली वर्गात बसून गोंधळ घालू लागल्या.

तेवढ्यात क्लास teacher माधवी कुलकर्णी तिथे येते.

good morning madam.

सगळ्या मुली उभ्या होतात.

quiet please.

सगळ्या मुली presenting द्या??.


रिंकू राजगुरू?

yes madam.

केतकी माटेगावकर?
present madam.


रश्मी बिजागरे?

present madam

तनिष्का विषे?
present madam


गौरी टोळे?
present madam.



रितिका वाघ?

yes madam

सानिका?
yes madam


पूजा देशपांडे?

present madam.

निकिता पारकर?

present madam

कृतिका देव?
madam.


सपना मेश्राम?

present madam

सायली वाघमारे?

present madam


स्नेहल जावळे?

present madam.

नैना टेंभेकर?

present madam

जशी नैना, present madam म्हणायला उठते तशीच रिंकू तिच्या जागेवर एक फुगा ठेवते.

आणि नैना बसल्यावर फुगा फटकन फुटतो.

फुग्याच्या आवाजाने सगळ्या मुली नैना कडे पाहून हसायला लागतात.

रिंकू आणि केतकी पण जोरात हस्ते.

नैना घाबरून आणि भांबावून जाते आणि रिंकू कडे रागाने पाहते.

quiet please.

ए मुलींनो. हा काय प्रकार चाललाय.

रिंकू. काय मस्ती चाल्ली आहे ही तुझी.

काही नाही madam. मी तर असच गंमत करीत होती.

माझ्या क्लास मध्ये पुन्हा अशे प्रकार घडता कमा नये.

गिरिजा प्रभू?

present madam.

वैदेही परशुरामी?

yes madam.

गौरी कुलकर्णी?

present madam.


शाळेची घंटा वाजत आहे.

रिसेस ची वेळ.

वर्गातल्या सगळ्या मुली आपापला टिफीन एकमेकिनसोबत शेअर करताना.


ए वैदेही. काय आणलं ग तू आज डब्ब्यात?

अग मी वांग्याची भाजी आणली आहे.

घे तू पण.

इ वाव. सायली नी तर आंब्याचा रस आणला आहे. अगं दे ना इकडे.

पूजा, स्नेहल, आणि सायली मिळून डब्बा खात होत्या.

इकडे बेंच वर बसून साक्षी, कृतका, श्रद्धा, अंशू,n आणि सायली गाडे मिळून डब्बा खात होत्या आणि काही अभ्यासाच्या serious गोष्टी करीत होत्या.

ए श्रद्धा तुझे सायन्स one चे किती lessons झाले. माझे तर दोन झाले.

Velocity ची definition येते का ग तुला.

हो येते ना.
म्हण बर जरा.

सायली नी श्रद्धा ला विचारले.

The velocity of an object is the rate of change of its position with respect to a frame of reference, and is a function of time. Velocity is equivalent to a specification of an object's speed and direction of motion (e.g. 60 km/h to the north).

वाव..यार... तुझा तर चांगला आभ्यास झालाय असं वाटत आहे.

अगं आता मला पण खूप अभ्यास करावा लागेल.

दहावी खूप कठीण वर्ष आहे असं म्हणतात सगळे.

अगं माझे बाबा तर म्हणतात की मला tutions लावाव्या लागतील म्हणून.

अगं हो ना ग.

मी तर आठवले चे क्लासेस लावणार आहे.

अरे वा. तिथे तर admission च्या आधी परीक्षा घेतात म्हणे.

अगं हो ग. मला पण tutions लावायची आहे आठवले कडे. सानिका गाडे म्हणे.


कधी admisions ओपन होणार आहे ग त्यांची.

पुढच्या आठवड्यात. १६ तारखे ला.

आपण सगळे जाऊन विचारून यायचं का?

हो हो नक्कीच.

आपण सगळे मिळून जाऊ.


चल आता डब्बा संपव.



इकडे माधवी कुलकर्णी च्या घरी.

माधवी घरातलं सगळं सामान आवरताना.


हर्षला , ए हर्षला?

कुठे अस्ते ही मुलगी कोणाचं ठाउक.

घर चा सगळा पसारा मलाच अवरावा लागतो.

तिकडून हर्षला येते.

काय गा आई.

का ग तुला किती वेळा सांगितले की तुझ्या खोलीतल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवत जा म्हणून.!!

तू का ऐकत नाहीस माझं.

कुठे गेली होतीस तू हुंदडायला.

अगं तुझं बारावी च वर्ष आहे हे.

चांगल्या मरकानी पास होशील तर पुढे काही करू शहकशिल. हे अस्या उनाडक्या बंद कर आता.

अगं मी माझ्या मैत्रिणीशीच बोलत होती landline वर.आम्ही अभ्यासाच्याचं गोष्टी करत होतो


तू मझ्याशी मुजोऱ्या करतेस.??

एक मारीन थोबाडीत तर सगळी अक्कल ठिकाणावर येऊन जाईल तुझी.

चल जा दूध पिऊन घे आणि नाश्ता करून घे.

शीला ताई.

हो मॅडम.

हिचा नाश्ता लावा टेबल वर.



आई तू नेहमीच अशी चिडते माझ्यावर


मी चांगली अभ्यास करते , तुझ सगळं ऐकते तरी तू माझ्यावरच चीड चीड करते.

माझे बाबाच चांगले होते.

ते माझ्यावर खूप प्रेम करायचे.

बाबाच चांगले आहेत, तू वाईट आहेस.


माधवी रागात येऊन हर्षला ला एक थोबाडीत मारते.

तशीच हर्षला रडत रडत निघून जाते.

तेवढ्यात त्यांची मोलकरीण शीला येते.


अहो नका हो तिला रागवू मॅडम.

तुम्ही उगाच रागावता तिला.

अशाने पोरगी हाथ ची निघून जाईल हो.

मॅडम तुम्हाला कधीच म्हणते म्हणत होती. पण आज म्हणते.

जेव्हा पासून हेमंत साहेब निघून गेले तेव्हा पासूनच तुमची चीड चीड वाढलियासा.

माझं ऐका मॅडम.

दुसरं लग्न करून टाका.

या वयात शारिरीक सुख नं मिळाल्याने अशीच चीड चीड होते.

माधवी गहन विचारात आणि परेशान होऊन खाली बसताना.background मध्ये heavy piano music. आणि पिक्चर धूसर होताना.



शाळेचा दुसरा दिवस.

teacher श्रुती मराठे सेक्सी साडी मध्ये आपली सेक्सी पाठ दाखवत ब्लॅक बोर्ड वर काही प्रश्न लिहीत आहे.

मुलींनो मी काही प्रश्न या बोर्ड वर लिहिले आहे.

ज्या मुलींना या प्रश्नांची उत्तरे येतात त्यांनी हाथ वरती करून ब्लॅक बोर्ड पाशी यावे आणि अचूक उत्तर लिहून दाखवावे.

Which of the following are matter?

Chair, air, love, smell, hate, almonds, thought, cold, lemon water, smell of perfume.

गौरी कुलकर्णी हाथ वरती करते आणि उत्तर सांगते.

The following substances are matter:

Chair

Air

Almonds

Lemon water

Smell of perfume (Smell is considered as a matter due to the presence of some volatile substances in air that occupy space & have mass.)

very good गौरी.

आता दुसरा प्रश्न

Give reasons for the following observation:

The smell of hot sizzling food reaches you several meters away, but to get the smell from cold
food you have to go close.

साक्षी गांधी हाथ वरती करून उत्तर सांगते.

Solution:

Particles in the air, if fueled with higher temperatures, acquire high kinetic energy which aids them

to move fast over a stretch. Hence the smell of hot sizzling food reaches a person even at a distance

of several meters.

very good साक्षी keep it up.

आता तिसरा प्रश्न कोण सांगणार

मी सांगते madam. क्रितिका गायकवाड म्हणाली .

ok सांग क्रितिका.

क्रितीका प्रश्न वाचू लागली.

A diver is able to cut through water in a swimming pool. Which property of matter does this observation show?

Solution:

The diver is able to easily cut through the water in the swimming pool because of the weak forces of

attraction between water molecules. It is this property of water that attributes to easy diving.

Very good क्रीतिका , I am proud of you.

ok. पुढचा प्रश्न कोण वाचणार.

सानिका, नैना आणि श्रद्धा नी हाथ वरती केला.

ok ok.
सानिका वाच तू.



4. What are the characteristics of the particles of matter?

Solution:

The characteristics of particles of matter are:

(a) Presence of intermolecular spaces between particles

(b) Particles are in constant motion

(c) They attract each other.

excellent सानिका, very good.

चला. माझ्या वर्गातल्या मुली खूप अभ्यास करत आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला.

चला आता मी तुम्हाला काही exersice dictate करते, ती तुम्ही घरून उद्या सोडूवून आणा.


Exercise-1.3.
1. The mass per unit volume of a substance is called density. (density=mass/volume). Arrange the following in the order of increasing density – air, exhaust from the chimneys, honey, water, chalk, cotton and iron.



2. Answer the following.

a) Tabulate the differences in the characteristics of matter.

b) Comment upon the following: rigidity, compressibility, fluidity, filling a gas container,

shape, kinetic energy and density.


3. Give reasons

a) A gas fills completely the vessel in which it is kept.

b) A gas exerts pressure on the walls of the container.

c) A wooden table should be called a solid.

d) We can easily move our hand in the air but to do the same through a solid block of wood we need a karate expert.



4. Liquids generally have a lower density than solids. But you must have observed that ice floats on water. Find out why.

शाळा सुटल्यावर.


शाळे बाहेर सगळ्या मुलींची गर्दी जमली आहे.

श्रद्धा, साक्षी, नैना, क्रितिका, सानिका, आणि गौरी cycle वरून घरी जायला निघाल्या.

अरे वा सानिका. तुझा तर चांगलाच अभ्यास झालेला दिसतोय.

thank you श्रद्धा. अरे पण types of particles of matter मला पण येत होतं. मी पण हात वरती केला होता. पण मॅडम च लक्षच नव्हतं. जाऊदे ग श्रद्धा, उद्या सांक्षिल तू. उद्याची exercise पूर्ण करशील पण.

हो नक्की.

ए उद्या history ची टेस्ट होणार आहे ना.

अगं हो.

यार अभ्यास करावा लागेल. सानिका क्रितीका ला म्हणे.

चला ग मुलींनो.

चला बाय बाय.

दुसऱ्या दिवशी.

शाळे ची घंटा वाजताना.

माधवी टीचर मुलींची prezentee घेताना.

good morning madam.

सगळ्या मुली उभ्या होतात.

quiet please.

सगळ्या मुली presentee द्या??.


रिंकू राजगुरू?

yes madam.

केतकी माटेगावकर?
present madam.


रश्मी बिजागरे?

present madam

तनिष्का विषे?
present madam


गौरी टोळे?
present madam.



रितिका वाघ?

yes madam

सानिका?
yes madam



पूजा देशपांडे?

present madam.

निकिता पारकर?

present madam

कृतिका देव?
madam.


सपना मेश्राम?

present madam

सायली वाघमारे?

present madam


स्नेहल जावळे?

present madam.

नैना टेंभेकर?

present madam

ok.

good morning मुलींनो. एक महत्त्वाची सूचना आहे. आज श्रुती मॅडम सुट्टीवर असल्या मुळे आज पहिला period समिधा मॅडम घेणार आहे.
त्या मुळे आज पहिला period maths चा राहणार आहे. all the best मुलींनो.

ओह शीट. समिधा मॅडम?. अरे यार या मॅडम फारच कडक आहेत. रिंकू . आता कसं करायचं ग.

तू काल चे गणितं सोडवून आणलेस का ग.

नाही ग. अग मी पण नाही आणले.

आता कसं करायचं. केतकी टेन्शन मध्ये आली.

तेवढ्यात
समिधा मैडम क्लास मध्ये येतात.


सगळ्या मुली एक साथ.

good morning madam.


sit down all.

समिधा मॅडम बोर्ड वर geometry चा formula लिहायला लागते.


Distance Formula

Distance between any two points (x1, y1) and (x2, y2) is given by
d = √[x2 – x1)2 (y2 – y1)2]
Where d is the distance between the points (x1,y1) and (x2,y2).


मुलींनो, काल मी तुम्हाला section formula शिकवला होता. आणि आज मी तुम्हाला distance formula शिकवणार आहे. चला तर मग मला section formula board वर न पाहता कोण लिहून दाखवेल?


रिंकू तू लिहून दाखवशील?

रिंकू घाबरत घाबरत उभी राहते.

हे घे chalk. लिही बोर्ड वर.

रिंकू घाबरत घाबरत chalk पकडते आणि स्टेज वर जाते आणि मान खाली घालून उभी राहते.

काय आहे हे रिंकू, तुम्हाला सगळ्यांना मी section formula १० वेळा लिहून पाठ करून आणायला सांगितला होता ना.

हो मॅडम. रिंकू मान खाली घालून.

रिंकू दाखव तुझी वही?

समिधा ने रिंकू ची वही बघितली. त्यात तिने section formula लिहिला न्हवता.

समिधा madam रिंकू ला रागावून म्हणाली. रिंकू तू home work complete का नाही केलास?

केतकी तुझा दाखव.

तुझ पण तेच.


मग समिधा मॅडम नी एक लाकडाची छडी हातात घेतली.

दोघी ही घाबरायला लागल्या.

मॅडम ने दोघींच्या हाता वर चापाचप छाड्यांचे वार केले.

दोघी पण जोरात ओरडायला लागल्या.

चला बाहेर व्हा क्लास च्या. दोघी पण.

दोघी झणी क्लास च्या बाहेर कान पकडून उभ्या राहिल्या.



सगळ्या मुली स्तब्ध आणि घाबरलेल्या होत्या.


मुलींनो. माझी ही गोष्ट कान देऊन ऐका.


हे दहावी च वर्ष तुमचं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे.

त्या मुळे वर्गात सगळ्या periods मधे पूर्ण लक्ष देऊन ऐका. आणि जो home work दिला आहे तो वेळ च्या वेळी सोडवत चला. नाही तर माझी punishment देण्या ची रांग वाढेल.

कळलं?

सगळ्या मुली.

yes madam.

अरे यार केतकी आता मी खूप अभ्यास करणार.

हो ना ग. या रोज च्या punishment चा वैताग आला आहे बघ.

तेवढ्यात तिकडून दीप्ती देवी मॅडम येतात.




अगं तुम्ही बाहेर का उभ्या आहात.


तेवढ्यात समिधा मॅडम चा period संपतो.

त्या बाहेर येतात.

मीच शिक्षा केली त्यांना.

अगं त्या home work च नाहीं करत?

का गं. तुम्ही दोघी home work का नाही करत.

यंदा दहावी आहे ना.

मग नीट लक्ष देऊन अभ्यास करा ना.

sorry madam.

आम्ही आता पासून नक्की वेळेवर home work करीत जाऊ.

चला पळा आत, झाली शिक्षा.


दीप्ती आणि समिधा एकमेकीकडे बघताना.

thank you madam.

रिंकू आणि केतकी दीप्ती मॅडम ला thank you
म्हणतात आणि क्लास मध्ये जाऊन बसतात.


दुसऱ्या दिवशी.

शाळेच्या library तून.

वैदेही history च्या paper चा अभ्यास करताना.

तेवढ्यात तिथे

तनिष्का आणि तृष्णा लायब्ररीत येतात.

history च्या paper बद्दल discuss करत आहे.तू ऐक ना.

तेवढ्यात समोर बेंच वर बसलेली वैदेही चष्म्यातून दोघिन कडे रागाने बघते.


अगं आवाज नका करू.

history चा paper आहे आज.

शांत रहा.


इकडे principle madam च्या केबिन मध्ये.


मनीष च्या shoes वर कॅमेरा focus.

okay. ठीक आहे. या वर्षी तुम्हाला कुठेच admission मिळत नाही आहे तर मी ह्याला आमच्या school मधे admission करून देत आहे. कारण यंदा याचं दहावीचं वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष वाया तर मी जाऊ देणार नाही. मग तो कुठला ही मुलगा असो किंवा मुलगी असो.

आम्ही खूप गरीब आहोत मॅडम. पोटा पण्या पुरता कमावून कसा बसा गुजारा करत आहोत.

जर तुम्ही एडमिशन सोबत ह्याची fees पण माफ केली तर लई उपकार होतील तुमचे.

ठीक आहे मी बघते काय करू शकते ते.

ठीक आहे तुम्ही जाऊ शकता.

माधवी मॅडम, आज पासून हा तुमचा student आहे. ह्याला तुमचा वर्ग दाखवून द्या.

yes madam.


तेजस्विनी madam. तुम्ही history ची टेस्ट continue करा. आणि टेस्ट झाल्या वर मनीष ला वर्गात बस्वा आणि सगळ्या मुलीन सोबत introduce करा.

yes Madam.

चल मनीष.

मनीष चे पाय classroom च्या दिशेने जाताना.

माधवी मॅडम मला तुम्ही एक सांगा. ह्या सगळ्या मुली एका मुलाला आपल्या वर्गात कश्या बसू देतील. म्हणजे ह्या सर्व मुलींना विचित्र नाही वाटणार का ते.

अगं हळू हळू होतील ग adjust. आणि मुली आणि मुलामध्ये फरकच काय असतो.

आणि तश्या ही आपल्या वर्गातल्या सगळ्या मुली आभ्यासु आहेत.

त्यांच तेवढं लक्षात ही नाही राहणार अभ्यासामुळे.

पण किती सुंदर आणि गोंडस आहे ना हा मुलगा.

मला तर खूप आवडला. actually ह्याला पाहता क्षणीच मला अचानक आंगा मध्ये शहारे उठले.

गप ग. काही पण नको बोलू.
अगग् फक्त 14 वर्षाचा मुलगा आहे हा.

अग हो पण खरंच.


चूप आता.

तू टेस्ट घे मुलींची.

मग मनिष ला बसवते वर्गात.

good morning madam.


good morning मुलींनो.

तेजस्विनी madam.

सगळ्या मुलींना answer sheets वाट ताना.

मुलींनो.

आपली नावे आणि रोल number व्यवस्थित ठळक अक्षरात टाका.

paper सुरू झाला.

सगळ्या मुली निमूट पणे paper सोडवताना.

तेजस्विनी madam फेऱ्या मारताना.

मुलींनो.


अर्धा तास आजुन आहे.

आणि हो मुलींनो. आज एक नवीन admission झाली आहे आपल्या वर्गात. पण तो एक मुलगा आहे.


सगळ्या मुली आश्चर्यचकित नजरेने एकमेकीकडे बघायला लागल्या.

सगळ्या मुलींना ही गोष्ट काही पटली नाही. कारण कुठल्याच मुलींना मुलांसोबत राहायची सवय न्हवती. आणि पुष्कळ मुलींना मुळात मुलच आवडत न्हवती.


आणि ही पण गोष्ट सहाजिकच होती. एवढ्या सगळ्या मुली एका मुलाला वर्गा मध्ये कस adjust करतील.

पण हा काही खूप गंभीर प्रश्न न्हवता. कारण यंदा चं दाहवी च वर्ष आहे. त्या मुळे सगळ्या मुली आपल्या आभयासात एवढ्या मग्न राहणार आहेत की त्यांच दुसरी कडे कुठे लक्ष लागणारच नाही.

पण पुढे जे काही घडणार होतं ते अगदी जगा वेगळंच आहे.





मॅडम सप्लिमेंट.



गौरी कुलकर्णी सप्लिमेंट साठी उभी होते.

तेवढ्यात नैना पण सप्लिमेंट साठी उभी होते.


मॅडम सप्लिमेंट. आता सानिका ला ही सप्लिमेंट लागते.


very good मुलींनो.

आजुन कोणाला हवी आहे सप्लिमेंट.

शेवटचे 10 मिनिटं उरली आहे.

सगळ्या मुली आपापले रोल number चेक करा आणि सप्लिमेंट व्यवस्थित बांधा.




अगं काय करतेस. लिही ना पटापट. साक्षी मुळे मृदुला ला म्हणताना.


तेवढ्यात.

अतिशय slow motion मधे कॅमेरा हळुवार पणें मनीष ची classroom कडे वळताना ची पाऊले टिपताना.





रिंकू, केतकी सोबत सगळ्या मुली मनीष कडे अलौकिक नजरे ने बघताना.

असं वाटत होतं जणू मनीष च्या येण्या मुळे पूर्ण वेळ एका ठिकाणी थांबला आहे.

मनीष जसा जसा समोर चालत होता तसा तसा मुलींचा ठोका चुकत होता.




इतका गोड गोजिरा, इतका सुंदर, सुरेख, देखणा मुलगा आज पर्यंत या मुलींनी कधी बघितलाच न्हवता.

त्याची सुंदर सुबक काया, साखरे पेक्षा ही गोड हास्य, डौलदार मान, सुरेख आणि रसरसाळ ओठ, हे सगळ बघून सगळ्या मुली थक्क झाल्या.

इतका सुंदर आणि मादक मुलगा ह्या मुलींनी आज पर्यंत कधी बघितला न्हवता.

मुळात पुरुषाकडे अश्या नजरे ने ह्या मुलींनी कधी बघितलेच न्हवते. त्यामुळे मनीष कडे बघितल्यावर त्यांना आतून काय होत आहे हे कळत नव्हतं. बस त्यांना मनीष कडे बघतच राहावं असं वाटत होतं. मनीष कडे बघितल्यावर मुलींच्या मनात उठणारे मादकते चे तरंग, त्यांच्या साठी पहिला अनुभव होता. अशा तरंगांची या मुलींना जाण न्हवती. कारण वर्गातल्या सर्व मुली योग्य वयात यायच्या होत्या. किंवा असे म्हणता येईल ह्या सर्व मुली तारुण्याच्या हलक्या चाहुली च्या उंबरठयावरच उभ्या होत्या.


मनीष च्या आगमनाने जणू मुलीन मध्ये एक अचाट शक्ती संचारली होती. पूर्ण क्लास चे वातावरण प्रफुल्लित आणि उत्साहित झाले होते.

पण त्या पैकी काही मुलींनी मनीष कडे लक्ष पण न्हवत दिलं.

त्या मध्ये होती, नैना, गौरी, सानिका, श्रद्धा, ऋतुजा, कृतिका.


मुलींनो ह्याचं नाव मनिष आहे. आज पासून हा तुमच्या सोबतच वर्गात बसणार आहे.

काही कारणामुळे ह्याची एडमिशन धरमपेठ boys school मध्ये होऊ शकली नाही म्हणून फक्त या वर्षी साठी admission केली आहे.

हाय. welcome मनीष!!



ok. चला. सोडवा paper.



मॅडम सप्लिमेंट.

श्रद्धा टक्के सप्लिमेंट साठी उभी होते.