EKA BADISTH GHARACHI GOSHT in Marathi Thriller by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | एका बंदिस्थ घराची गोष्ट

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

एका बंदिस्थ घराची गोष्ट

शस्त अंगण त्यात आंब्याची आणी फणसाची झाडे त्याचा तो पाळा पाचोळा अंगणभर पसरलेला चारही बाजूनी झाडांनी वेढलेले कोकणातल एक कौलारू घर पण बंदिस्त वर्षातून एकदाच त्या घराचा दरवाजा उघडला जायचा .

संध्यकाळची वेळ माई म्हणजे सीमा देसाई देवाला दिवा पेटवत होत्या शेजारी त्याचे यजमान मनोहर देसाई ज्यांना सगळे अप्पा म्हणून हाक द्याचे .

" देवा माझ्या घरच्या आणि गावच्या देवा माझ्या कु टुंबावर तुझी कृपा दृष्टी नेहमी ठेव. (मनातल्या मनात अप्पा नी देवाला सांगडे घातले )

“काय हो एव्हडं ,काय मागत होतास देवाकडे "?

"काय मागणार आपल्या कुटूंबाच्या सुखाखेरीस "

"ते हि खरं आहे तुमचं ह्या वयात आणि काय हवं "

अप्पा ची सून माधवी पळत देवघरात येते .

"अप्पा कधी पासून तुमचा मोबाईल वाजतोय रिसिव्ह केला आणि कट झाला "

"हो का पाहू बरं कोण तो "?

" बबन सुर्वेचा तो "

"बोलत बसा आता अर्धा तास गावाकडच्या गप्पा "

असे म्हणून माई आणि माधवी किचन मध्ये शिरतात अप्पा गॅलरी मध्ये जाऊन फोन लावतात मोठी रिंग जाते पण पलीकडून कोण हि उत्तर देत नाही हे पाहून

"कुठे गेला असेल हा बबन परत लावतो "

आणि दुसऱ्या रिंगवर फोन उचला जातो .

"काय रे बबन कुठे गेलेलास ?"

"कुठे नाही हो अप्पा जरा अंगणात उभा होतो वारा घेत उकाडा जास्त वाढला ना म्हणून ऐकू आला नाही "

"सांगू नको त्या उकाड्याबद्दल तुम्हला तरी अंगणात राहून वारा घेता येतो आम्हला ह्या फ्लॅट्स मध्ये कुठे आले अंगण "

"मग या ना राहायला इथे मी तुमची आणि माईची काळजी घेईन "

"नको रे बाळा आमचं वय आमची औषध इथे उगीच तुला त्रास बोलास तेवढाच भरून पावलं बघ बरं फोन का केला होतास "?

"काही नाही हो अप्पा आठवण आली तुमची बरे आहेत ना सगळीजण "

"हो रे आणि तुम्ही" ?

"बरे आहेत अप्पा "

"आणि काय गावची खबरबात "

बबन ने मग सुरवात केली त्याची ती बोलणी किचन पर्यंत ऐकू येत होती .

"पाहिलंस माधवी हयांना घरबसल्या बबन कडून गावच्या साऱ्या बातम्या मिळतात "

"हो ना बबन भाऊ अप्पा साठी गावचे चॅनेल आहे "

अप्पाचे बोलणे संपले त्यांना किचन मध्ये तळत असलेल्या भज्यांचा वास येतो आणि स्वारी किचन मध्ये शिरते .

"काय मिळाली का गावची बातमी "?

'हो बबन ,मला सगळी खबरबात देतो बघ ना आपलं नसत केलं तो एव्हडं आपल्यासाठी करतो आपल्या गावच्या तुळशी समोर न चुकता दिवा तोच लावतो आपल्या बंद घर असले तरी त्याचे लक्ष असते म्हणून मी इथे बिन्दास्त असतो "

"ते हि खरं आहे तुमचं आपण इथे पोटापाण्यासाठी स्थिरावलो वर्षातून एकदा जातो पण तेव्हा पासून सायंकाळी तुळशी समोर दिवा लावणे त्याची आई करायची आता तिला जमत नाही तर तो वसा बबन च्या बायको ने चालवला"

"हो ना पण आपले घर मात्र बंद राहिले त्या वास्तू ने जाऊ दिले म्हूणन तर आपण इथे पोहचलो "

'हो खूप आठवणी आहेत त्या घराच्या पण वाईट वाटते आज ते घर बंद आहे तिथे राहून आपल्यला हि नाही जमणार नाही ह्या वयात आणि पोट पाणी सोडून तिथे राहणं परवडणार नाही "

दोघेही हळवे झालेले पाहून

"अप्पा भजी टेस्ट करा कशी झाली ती "?

"नको गं "

"का नको वास येताच तुमची स्वारी किचन मध्ये पोहचली ना'

'काय मी "?

"जाऊ द्या हो माई अप्पा ह्या "

भरलेल्या भज्यांची ची बशी घेऊन अप्पा गॅलरी मध्ये जातात असे हसत खेळत अप्पाचे कुटुंब एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा विक्रम इंजिनियर तर मुलगी सासरी आपल्या कुटूंबात मिसळलेली पेशाने शिक्षिका अप्पानी आणि माईनी खूप कष्ट करून त्यांना शिकवले होते विक्रमला एकुलता एक मुलगा विनय दुधात मिठाचा खडा टाकणारा असा त्याचा स्वभाव

विनय डिग्री घेऊन घरात बसून राही जो पर्यत भर पगारी नोकरी मिळणार नाही तो पर्यंत नोकरी करणार नाही हा त्याचा अट्टाहास ह्या मुळे नेहमी त्याला विक्रम कडून ऐकून घयावे लागे

"काय रे विनय काय झालं गप्प का "?

"काय सांगू अमोघ आज पण बाबा कडून ओरडा घाला "

"कारण नोकरी असणार ना "

"हो रे पण मला तुंटपुज्या पगारात नाही काम करायचं "

"पण पहिलीच कोणी भरघोस पगार देत का "?

"मग कशाला उगीच त्रास करायचा मला वाटते मला ना लाख रुपयाची नोकरी जरूर मिळेल "

"अरे तो सुमित सबनीस माहित आहे का ??

'अरे हा त्याच काय ?

'अरे त्याने मस्त बिझनेस ओपन केला आहे "

"कसला "

'अरे त्याचपण कोकणात घर आहे पण ते बंद आणि त्याच्या गावी निसर्ग स्थळ खूप आहेत पण राहण्यासाठी हॉटेल नव्हते ह्यांनी एका पार्टी ला घर भाडयाने दिले आहे आता त्याच्या घरात गेस्ट हाऊस सुरु झाले आहे महिन्याला ५० हजार असेच '

'काय ५० हजार महिना '

"हो रे तो ह्यावरच आपल सगळं चालवतो "

"नॉट बॅड आयडिया मला सुमितचा नंबर देशील "

"का रे "

'दे तरी '

"बरं घे "

दुसऱ्या दिवशी विनय आपण उशिरा येणार काम आहे असे सांगून सकाळी घरातून निघाला .

त्याच संध्यकाळी बबन ची बायको सविता आपल्या तुळसी समोर दिवा लावताना अचानक तिला रडण्याचा आवाज आला तिनी चार हि बाजूनी नजर फिरवली पण कोणीही नजरेस पडले नाही ती भयभीत होऊन घरात गेली

"काय हो ऐकलंत का "

"काय झालं "

"गावात कोण गेला काय "?

'नाय गो मी दुकानार सामान हाडूक केलंय तेव्हा कोण काय म्हणाक नाय कित्येक गो "

"अहो रडाचो आवाज येता बघा "

'अगो होय मगो मी बघतंय "

"हो जरा दिवो देसाईंच्या तुळशीकडे लायात मी नाय आणि जानय "

"भित्रा गो तू भित्रा दि "

बबन हातात दिवा घेऊन घरा बाहेर पडतो त्याचे आणि देसाई चे घर जवळ असते त्यापुढे शेत आणि मग लोकांची घरे बबन ने देसाई च्या अंगणात पाय ठेवताच मोठयाने आवाज येऊ लागला कसा बसा तुळसी समोर दिवा लावून इथे तिथे नजर फिरवतो त्याचा लक्षात येते कि आवाज घराच्या बंद दरवाजातून येत आहे तो तसाच तडक घरी परततो

त्याची बायको सविता त्याची दरवाजावर राहून वाट पाहत होती

'काय हो कोण गेला ?"

"अगो आवाज देसाईंच्या घरातून येता "

/"काय सांगता "

'होय गो "

"पण कसो "

"ता नाय माहित "

"काय हो बंद घर म्हणून कोण भ्यालंन घरात वास्तव करू नाय मा "

"काय बोलतंस तू आपल्या गावच्या देव आणि देवाच्या कृपेनं कधी असा अप्रित घडाक नाय "

'ते खरा आसा पण असो घरासून आवाज कधी इलो का "?

"ताच माका कळना नाय थांब अप्पाक फोन लायतय\ "

"नाय नको आता नको सकाळी करा "

रात्रभर हुंदके देऊन देऊन रडण्याचा आवाज येत होता बबन व सविता दोघेही भयभीत झाले होते कधी एकदा हि रात्र सरते आणि अप्पाच्या कानावर घालावे असे दोघाना झाले होते

शहरात अप्पाना हि झोप येत नव्हती

"काय हो झोपायचं नाही का कशाला फेऱ्या मारतात "?

"नाही मला झोप येत नाही अस्वस्थ वाटत आहे "

'काय काय झालं डॉक्टर ला बोलवूया विक्रमला सांगते '

"अगं नको तो बिचारा दमून येतो झोपला असेल आणि तसा मी बरा आहे तू चिंता करू नकोस झोप तू "

'देवा शप्पथ "

"आता त्याला कशाला त्रास देतेस तसंच काही वाटले तर मी सांगेन तू झोप "

माईना मध्येच जाग आली त्यांनी अप्पाकडे पहिले तर अप्पा झोपी गेलेले .

सकाळ उजाडली तसा आवाज येणं बंद झाला

"काय हो बर वाटतंय ना "?

"का काय अप्पा बरं नाही वाटत "?

"नाही बरा आहे मी "

"अगं रात्री अस्वस्थ वाटतंय म्हणत होते डॉक्टरला बोलवूया विक्रमला सांगते तर नको म्हणाले "

'काय अप्पा सांगायचं ना आता बोलवूया डॉक्टरला "

"नाही नको मी ठणठणीत आहे "

'खरं ना अप्पा "

"हो ग माधवी घ्या चहा प्या आणि मस्त वाटेल "

एवढ्यात अप्पाच्या मोबाईल ची रिंग वाजते

'अरे बबन सकाळी सकाळी '"

"हॅलो बबन"

'हा अप्पा"

"काय रे बाबा आज सकाळी सकाळी फोन लावला "

"अप्पा गोष्ट च तशी आहे "

"म्हणजे "?

"अप्पा कधी न घडेलला प्रकार घडला "

"म्हणजे रे "?

बबन ने अप्पा ना सविस्तर घटना सांगितली

"काय हे कस शक्य आहे एवढ्या वर्षात असं कधीच घडले नाही "

"तेच ना अप्पा मला हि काही सुचत नाही तुम्ही आलात तर बरं होईल "

"हो उद्या येतोच "

"बरं अप्पा या वाट पाहेंन "

"बरं बाबा काळजी घे "

आणि अप्पा फोन ठेवतात

"काय हो काय झालं "?

'अगं आपल्या घरातून म्हणे रडण्याचा आवाज येत होता काल सायंकाळ पासून "

"रडण्याचा आवाज कोणाचा हे परमेश्वरा काय रे हे "

"शांत व्हा माई अप्पा मांजर वैगरे अडकले असेल घरात "

"नाही माधवी बबन म्हणत होता तो वेगळाच आवाज होता "

'सीमा मी उद्या गावी जातो "

"एकटे मी तुम्हला जाऊ देणार नाही मी येणार तुमच्यासोबत "

"तू कशाला मी जातो "

"नाही नाही "

"हो हो शांत व्हा कोणी एकटे जाणार नाही विक्रम संध्याकाळी आला कि बोलू आपण आणि सगळेच जाऊन येऊ पाहूया तरी प्रॉब्लेम काय आहे तो "?

"होय हो माधवी बरोबर बोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका चहा प्या गोळ्या घ्याच्या आहेत तुम्हला "

"हो अप्पा चहा घ्या "

अप्पा चहा पिऊन आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसतात माई आणि माधवी किचन मध्ये व्यस्त असतात तेव्हड्यात विनय अप्पाच्या खोलीत येतो

"काय अप्पा पुस्तक वाचतात "?

"हो रे तू सकाळी सकाळी इथे "

"अप्पा तुमच्यकडे एक काम आहे "

"काम आणि माझ्याकडे "?

"म्हणजे मदत हवी आहे"

"कसली मदत "?

"अप्पा तुम्हला तर माहित आहे नोकरी वरून बाबांकडून रोज ओरडा खावा लागतो पण मला ना तुंटपुजा पगारी नोकरी नाही करायची "

"विनय कुठे हि तुला अनुभव नसताना भरघोस पगाराची नोकरी मिळणे माझ्या मते अशक्य आहे "

"म्हणून तर अप्पा मी एक आयडिया आणली आहे त्यात माझा नोकरीचा प्रॉब्लेम स्लोव आणि बाबांकडून हि ओरडा खावा लागणार नाही "

"म्हणजे तू करणार काय "

"बिसनेस "

"अरे पण त्या साठी पण भांडवल लागतच ना "

"नाही अप्पा ह्यात आपल्याला भांडवल वैगरेची गरज नाही "

"हा कसला बिसनेस ?आणि माझी मदत म्हणत होतास ना तू "

"हो तुमची मदत "

"ती कशी "?

"अप्पा आपल्या गावच्या घराची चावी द्या ना "

"ती कशाला हवी तुला "?

"तीच तर आयडिया आहे "

"म्हणजे "?

"माझ्या ओळखीची एक हॉटेल लाईन पार्टी आहे जी बंद घर भाड्याने घेऊन गेस्ट हाऊस ओपन करतात आणि आपल्या गावात पण केवढा निसर्ग स्थळ आहेत आपण आपले घर भाड्याने दिले तर महिना ५० हजार मिळतील मी त्या पार्टीला घर बाहेरून दाखवून आलोय उद्या आतून दाखवेन "

""काय बोलतेस तू विनय"

अप्पाचा मोठा झालेला आवाज ऐकून माई आणि माधवीने अप्पाच्या खोलीत धाव घेतली .

"तू काय बोलतोस ते तुला तरी कळत का "?

"अप्पा मला चांगलाच कळत आपला फायदा आहे म्हणून तर सांगितलं ना तसं हि घर बंद असत काहीतरी फायदा व्हयला नको "

"वाह वाह रे लेका घर बंद असत म्हूणन बाजार करायचा का त्याचा या या, माधवी ,सीमा पहा आपला विनय काय म्हणतोय गावचे घर म्हणे गेस्ट हाऊस म्हणून भाडयाने देऊया ५० हजार मिळतील महिन्यला आणि त्याचा नोकरीचा प्रश्न हि सुटेल असं त्याच म्हण आहे आणि घर पण तो बाहेरून दाखवून आला आता त्याला चाव्या हव्यात "

"काय "?

"विनय हे काय आहे "?

"माँ, कूल डाउन एव्हडं काही रिऍक्ट होण्याची गरज नाही तसही ते घर बंद असत ऍटलास ते उघड राहील आणि आपल्याला फायदा तसही आपण वर्षातून एकदा गेलो कि साफ सफाई करतो ते सुद्धा करायची गरज नाही पाहिजे तेव्हा जा राहा या आहे ना कमाल "

"ते घर आहे फायद्याचे दुकान नाही ".

"शांत व्हा "

"विनय हे काय बोलतो तू वेडा झालास का तू असा विचार हि कसा करू शकतो "

"अरे तुम्ही लोक समजून का घेत नाही तसं हि पुढे मीच त्या घराचा वारसदार मग आता मी जर काही करू पाहतो तर तुमच्या पोटात का दुखत "

विनय, माधवी रागाने विनय वर हात उगारते अप्पा तिला रोखतात

"थांब माधवी आम्ही तुला समजून घेत नाही असं म्हण आहे ना तूझ मग तू आम्हला समजून घेतलास का ते घर म्हणजे फक्त चिरेबंदी भीती नाही ना फक्त कौल त्या घरात आठवणींचा साठा आहे मायेचे छप्पर आहे पवित्र अशी ती जागा जी आपल्या वाड वडिलांनी मेहनतीने ने उभी केली पणजोबा नंतर आजोबानी आणि नंतर बाबानी त्या वास्तु ची जबाबदारी स्वीकारली मग बाबानी मला जबाबदारी दिली ते हे सर्व करायला काय वाटेल त्यांना आणि हो वारसदार म्हणतोस ना हा मनोहर देसाई अजून जिवंत आहे आपल्या घराची काळजी घ्याला त्यामुळे जी गोष्ट चूक आहे ती मी मुळीच होऊ देणार नाही "

"विनय चालता हो इथून "

"माँ, पण "

"सांगितले ऐकायला येते ना "

विनय रागात निघून जातो

"माफ करा अप्पा तूम्हाला विनय मुळे खूप त्रास सहन करावा लागतो विक्रम येऊ दे सगळं सांगणार आहे मी तोच त्याला चांगला धडा शिकवेल "

माधवी हि खोलीतून निघून जाते

"पाहिलात मला वाटणारी अस्वस्थता ह्याच्याशी ह्याचा काहीतरी संबंध आहे "

"शांत व्हा उगीच त्रास करून घेऊ नका काय आपले संस्कार आणि ह्या मुलाने तर आपल्या संस्कारावर प्रश्नचिह्न उभं केलंय "

संध्यकाळी विक्रम येताच माधवी त्याच्या कानावर सगळ्या गोष्टी घालते रागाच्या भरात विक्रम विनय च्या रूम मध्ये जातो

'विनय विनय हे मी काय ऐकतोय "

'काय झालं बाबा "?

"काय झालं म्हणून मला विचारतोस तुझी हिम्मत कशी झाली असे पाऊल उचलण्याची ते घर म्हणजे तुला काय बाजार वाटतो कि कोणीही यावं आणि घेऊन जावं "

"पण बाबा ह्यात आपल्याच फायदा आहे ना "

"फायदा वेड बीड लागलं काय तुला तुच्या नोकरीचा प्रश्न सुटावा म्हणून असले धंदे करतोस आणि काय रे कोणाची परमिशन घेऊन तू त्या माणसाला घर दाखवलं "?

"मला ना तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम कळत नाही अरे त्या बंद घरात असं काय आहे कि त्याचा फायदा पण करून घेत नाही "

'तुझा काय फायदा आहे आम्हला डिग्री घेऊन घरात बसलास भरघोस पगारी नोकरीच्या प्रतीक्षेत सांग ना आता बोल "

"म्हणुन तर मी हा बिसनेस करतो ना "

"बिसनेस त्यात तूंचि मेहनत काय आहे आणि अप्पा ना तू वारसदार वैगरे च्या भाषा बोलतोस हिम्मत कशी झाली तुझी असे काही बोलण्याची "

"पण खरंच आहे ना मीच त्या घराचा वारसदार आहे ""

"स्टॉप, डोन्ट क्रॉस युअर लिमिट विनय वर्ष होत आलाय माझ्या पैशावर जगतोस कुठे नोकरी कर तर नाही मोठ्या पगाराची नोकरी हवी आहे का तुच्याकडे अनुभव कामाचा आपले अंथरून पाहून पाय पसरावे आणि हो त्या पार्टीला आता च्या आता फोन करून नकार दे आणि हा टॉपिक इथेच बंद कर परत असले उपाध्यप करण्यापेक्षा चार पैसे मेहनतीने कसे जमवता येईल ह्यचा विचार कर आणि हो घरात बोलताना जरा शिकवलेले चांगले संस्कार दिसू दे नाहीतर तू आहे आणि मी लक्षात ठेव ."

विक्रम तडक आप्पाची खोली गाठतो

अप्पा डोळे बंद करून खुर्ची वर बसलेले खोल विचारात गडून गेलेले विक्रम त्याच्या शेजारी खाली बसतो पण त्याना त्याची चाहूल नसते .

"अप्पा ,"

'कोण विक्रम तू "

'अप्पा माधवी ने मला सर्व सागिंतले "

'तू काही हि म्हण पण मी माझ्या घराचा धंदा करणार नाही "

"अप्पा नाही मी हे होऊ देणार नाही माफ करा अप्पा आज जे काही झाले ते ऐकून मन खजील झाले विनय असा काही वागेल याची कल्पना नव्हती पण तुम्ही चिंता करू नका मी त्याला चांगलाच समज दिलाय आणि तो विषय हि बंद करण्यास सांगितलं आहे "

"तू दिला असेल समज पण मला आतून होणाऱ्या यातनांच काय हे घर पूर्वजांचे माझे बालपण तिथेच केले तुच्या आई बरोबरच्या संसाराची सुरवात तिथूनच केली मग पोटा पाण्यासाठी त्या घराला बंद करून इथे यावे लागले ह्याचा अर्थ मी घराला विसरलो नाही "

"अप्पा मी समजू शकतो तुमची भावना "

'घरातल्या आवाजाबद्दल ऐकलंस "

"हो अप्पा माधवी ने सांगितलं मला ऐकून थोडं विचित्र वाटलं "

"हो रे एवढ्या वर्षात असं कधी घडलं नाही "

"अप्पा विचार करत बसू नका सकाळी आपण निघू पाहूया काय प्रॉब्लेम आहे तो "?

रात्रभर अप्पा ना माईचा डोळा लागला विचाराच्या चक्रात ती दोघे अडकली होती आणि सकाळ उजाडली अप्पा लगेच तयारीला लागेल कधी एकदा गावी पोहचतो असे त्यांना झाले होते

"चला झाली का तयारी "

"हो झाली"

"काय हो औषध घेतली ना "?

"हो गं घेतली "

"माधवी मी गाडी काढतो तुम्ही या "

"चला अप्पा ,माई "

"माधवी विनय "?

"त्याला इथेच राहू दे "

'अगं जेवण त्याला "

"ऑर्डर करेल काहीतरी आपण निघूया "

विक्रम डीगीत सगळे सामान ठेवतो अप्पा आणि माई मागे बसतात विक्रमच्या शेजारी माधवी बसते विक्रम गाडी स्टार्ट करतो म्युसिक प्लेयर ऑन करतो "मन उधाण वाऱ्याचे "हे गीत वाजते विक्रम आवाज जरा मोठा करतो त्या क्षणाला ते गाणे परफेक्ट वाजत होते आणि गावचा प्रवास सुरु होतो अप्पा आणि माई गप्प बसलेले पाहून अधून मधून वातावरण ताजे राहण्यसाठी माधवी गोष्ठी सांगत होती

तिथे गावी बबन आणि सविता वाटे ला डोळा लावून बसलेले

गाडी गावच्या हद्दीत दाखल होते आणि ५ मिनटात घराजवळ येऊन थांबते गाडीचा आवाज ऐकून बबन आणि सविता पळत येतात अप्पा गाडीचा दरवाजा उघडून सरळ घराची वाट धरतात

तीन चार पायऱ्या चढून खिशातून चावी काढतात दरवाजाच्या कुलुपाला हातात घेताच अलगद अप्पाच्या डोळयातील अश्रू खाली पडतात अप्पाच्या मागो माग सगळे घराकडे येतात अप्पानी दरवाजा उघडताच

"ये मनोहर ये तुझीच वाट पाहत होते "

"कोण कोण "?,

सगळे अचंबित होऊन कुठून आवाज येतो ते पाहू लागतात

"अरे मनोहरा मी वास्तू बरे वाटले तुम्हा सगळयांना पाहून वर्षांनी एकदाच कुठे हा दरवाजा उघडला जातो आणि आपली भेट ही ,मध्येच आज कसा आलास तू तो हि सह कुटूंब अरे तुचा नातू कुठे दिसत नाही आला नाही तो परवश्या दिवशी येऊन गेला वाटलं पोराला घराची ओढ लागली वाटत म्हणून मधेंच आला माझा उर भरून आला पण तो क्षणात ओसरला तुझ्या नातवाने तर मला दुसऱ्याच्या हातात देण्याचे ठरवले तुझ्या पणजोबांनी मला कष्ट करून उभारले कित्येक पिढ्या ची सुख दुःख मी आत्मसात केली तुझे निरागस बालपण मी अनुभवले तुझा संसार हि इथेच तू थाटला पण पोटा पाण्यासाठी तुला शहर गाठावा लागलं वाईट वाटले तेव्हा पण मनाला सांगितले कि जाऊ दे, पोराला इथे राहून कसा तो संसार चालवेल थोड्या दिवसासाठी तुचा विरह सहन करण्यास मी तयार झाले तुम्ही जेव्हा वर्षातून एकदा इथे राहतात तेव्हा माझ्यासाठी दिवाळी दसराच असतो मला पण एकटं राहून कंटाळले माझा जीव तुमच्या सहवासात डोलावतो

पण काल जे ऐकलं ते ऐकून जीव कासावीस झाला मी फक्त चिरेबंदी भितीनी आणि कौलारू छप्परानी बांधलेली वास्तू नाही मला पण एवढे वर्ष तुमच्या राहून माझं मन मला उमगलं ऐकून मन अशांत झालं रे त्यांच्यानुसार माझा एकटे पण जाईल पण ती माया जीव पवित्र पणा इथे जपला जाईल माझं मन तुमच्यात गुंतल आहे कोणी हि यावं कसं हि वागावं कसं चालेल हे सार पाहून कंठ दाटून आला आणि तो अलगद पणे बबनला ला आणि सविताला ऐकू आला

पण मला माहित होत तू हे कळल्यावर लगेच धावून येशील आणि तू आलास तुला एकच विनंती करते तू वर्षातून एकदा ये मी वाट पाहींन मी तो पर्यत एकटेपणा सहन करिन पण परस्पर कोणा दुसऱयाच्या हाती मला देऊ नकोस "

"माफ कर माझ्या वास्तू देवता झालेला प्रकार खूप दुदैवी होता आणि तू मला विनंती करू नकोस तुझा हा लेक तुझ्याशी पाठ कसा फिरवेल तू नेहमी देसाई सदन म्हणून राहशील हा माझा शब्द आहे आणि आता शांत हो आता तुच्या रडण्याने मला दुःख होईल .

"होय वास्तू देवता शांत हो "

अप्पाचे आणि माईचे डोळे भरून आले विक्रम आणि माधवीने त्यांना सांभाळले

विक्रम आणि माधवीने हात जोडले

"हे वास्तू देवता आमच्या मुलाकडून झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो आम्ही शब्द देतो अप्पाच्या आणि माईच्या मागे आम्ही तुझी तशीच काळजी घेऊ "

"तथास्तु ...".....असा आवाज आला .....