Reshmi Nate - 37 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 37

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

रेशमी नाते - 37

सगळे केरळला जाण्यासाठी निघाले .आलीशा तर हवेतच होती. किती दिवस तिने ह्या दिवसाची वाट बघितली होती. आता बिनधास्त रिषभ बरोबर फिरू शकत होती.

दोघे जण एयरपोर्ट वर मस्त सेल्फी काढ कुठे किस कर मस्ती चालूच होती.

Oye ,लैला मजून हे असे चाळे करू नका 😒😒 तुमच अरेंज मॅरेज आहे पण हे अस करुन शक येईल ...वीरा वैतागून बोलते .

अग, वीरा फॅमिली ला hide करून status ठेवतो. रिषभ मोबाइल बघत बोलतो. (वेड्यांच्या सिरियस गप्पा 🤣🤣🤣)

सगळे फ्लाइट मधे बसले. वीरा प्रांजल दोघी एकमेकींना सोडतच नव्हत्या...आणि इकडे रिषभ आलीशा बिचारा नमन गाल फुगवून बसला होता. 😜😜

नमन,शांत का ?बसला रिषभ त्याच्या वर नजर टाकत बोलला.

😡 का, माझ्या वाचून काय काम अडल आहे का तुझ...

नाही...🙄

नमन ने रिषभला एक लुक देऊन प्रांजल कडे बघितल ती वीरा त्यांच्या विश्वातच होते...त्याने एक उसासा सोडला अणि हेडफोन्स घालून डोळे बंद केले.
.
.
.
. पिहू ने स्वतः सगळा स्वयंपाक केला होता....तिचा आनंद तर चेहर्‍यावर दिसत होता. सगळ घर स्टाफ कडून आवरून घेतले....विराट घरी लवकरच आला होता...

अहो, कधी येणार.....

आलेत कोचीला ...येतील अर्धा पाऊण तासात. विराट सांगून फ्रेश होण्यासाठी निघून गेला.

सुधाचा पिहूला कॉल आला.

पिहू आलेत का ग?

नाही आत्या अजून येतील थोड्या वेळाने ....

आले की सांग...

हो सांगते. तुम्ही पण या ना कधी तरी...खूप सुंदर आहे केरळ😍

हो, येणार आहे ना. रिसॉर्ट चालू झाल की सगळ्यांच्या चक्कर सारखेच होईल.

हो ना 😊

पिहू सगळ्यांना कडे नीट लक्ष ठेव....सारखी मस्ती करत असतात....तू मोठी आहे त्यांना थोड समजुन सांगत जा....

आत्या काळजी करू नका, हेच तर वय आहे त्यांच मस्ती मज्जा करायचे...

हो, ग...पण

पण काय आत्या काय बोलायच आहे का? तुम्हाला

अग, ती आलीशा आली ना म्हणून थोडी काळजी वाटते...

आत्या, तिला आपण आधी पासून ओळखतो. का टेंशन घेता.
(विराट फ्रेश होऊन पिहूचा हात मागून ओढत जवळ बसवत गालावर किस करतो.पिहू डोळे ने दटावत कोपर मारते )

हो, तिला ओळखते म्हणून तर बोलते. अग अश्या मुली खूप पोहोचलेल्या असतात ग...

🙄🙄 आत्या ...

पिहू ,तू लक्ष ठेव दोघांवर... एका घरातच राहणार तुम्ही सगळे एक तर अजून साखरपुडा पण झाला नाही.....

🤔 आत्या मी आहे ना काळजी करू नका...

दहा वेळा एकच का बोलते. काळजी करू नका काळजी करू नका.. सगळे रूम मध्ये गेल्याशिवाय तू जाऊ नको झोपायला....सुधा वैतागतच बोलते.

(तेव्हा पिहू ची लाइट पेटली 😂) ह ...हो...आत्या कळले मला मी त्यांना लांब ठेवन ..काळ( ती बोलणार की शांत बसते🤐)

कसा सांभाळतो विराट देव जाणो सुधा फोन ठेवत बोलते...🤭

अहो sss 😖😖काय आहे पिहू थोड लांब सरकून बसत बोलते .

What??😆, तो तिच्या कमरेला एका हाताने विळखा घालत परत जवळ ओढतो.

खरच तुम्ही कधीच सुधारणार नाही ती केस नीट समोर करत लव बाइट लपवते.

काय म्हणत होती आत्या....

😑 काही नाही....तुम्हाला ग्रीन टी आणते..पिहू उठत बोलते.
सात वाजता बाहेरून गाडीचा हॉर्न वाजतो

दादा sss😄😄 वीरा ओरडतच आत येत विराटला बिलगते.
प्रांजल ही पिहू ला हग करते.

वॉव किती मस्त आहे नमन सगळीकडे नजर टाकत बोलतो
सगळे फ्रेश होऊन येतात..पिहू सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते...

सगळ्यांची मस्ती बघून विराट पिहू ला फ्रेश वाटले...वातावरण प्रसन्न झाले होते.

रिषभ वाईट काय आहे डेस्टिनेशन वेडिंग मध्ये आलिशा चिडून बोलते....

आलीशा, मला नाही करायचे.....

दादा, लॅपटॉप ठेव इकडे ये ...भाई बघ....वीरा बोलते...

विराट उठून जवळ येतो. ....काय झाल....

दादा, आलिशाची इच्छा आहे डेस्टिनेशन वेडिंग करायचे....पण भाई नको म्हणतोय....

वीरा,मी सहजच बोलले...रिषभ ला नको तर काही प्रॉब्लेम नाहिये...आलीशा विराटला बघून शांत टोन मध्ये दबकत बोलते.

रिषभ लग्न एकदाच होत असते दोघांच्या सहमतीने नीट विचार करून सांगा....आणि आलीशाला वेडिंगच्या आयडिया नीट सांगता येतील...आफ्टर ऑल प्रोफेशन तीच तेच आहे..दुसर्‍याचे वेडिंग ती स्पेशल बनवते..मग तिच ड्रीम असू शकते ना...विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो.

बघू दादा , अजून वेळ आहे... रिषभ बोलतो.

सगळे जण पूर्ण विला बघतात ....थोड्या वेळ इकडे तिकडे करुन डिनर साठी बसतात. ...

नमन रिषभ मी उद्या कोचीला जाणार आहे....साईट वर जावा ...नमन काही चेंजेस करायचे असेल तर बघ .

दोघे चेहरा पाडून एकमेकांना कडे बघत मान हलवतात .

उद्याचा एक दिवस, मग एन्जॉय करा विराट त्यांचा चेहरा बघून म्हणतो.

बारा वाजले तरी सगळ्यांची मस्ती चालूच होती. विराट स्टडी रूम मधून बाहेर आला एक सगळ्यांना बघत रूम मध्ये गेला.
पिहू पण त्यांच्या सोबतच बसली होती.

झोपायचे नाही का बारा वाजले आहे.

वहिनी तू झोप, आम्ही निवांत झोपणार आहे. वीरा बोलते.

🙄 पिहू रूम मध्ये गेली ..विराट झोपायच्या तयारीत च होता...अहो तुम्ही सांगा ना कोण झोपायला तयार नाहिये..पिहू वैतागत च बोलते.

बसलेत बसू दे...कम ...तो गालात हसत तिला हात करत बोलतो....

ते झोपल्या शिवाय नाही पिहू गाल फुगवून परत बाहेर जाते. बाहेर आल्यावर नमन, वीरा ,प्रांजल होते. रिषभ आलीशा गायब होते 😮 ती त्यांना शोधायला लागली....दोघ टेरेस वर होते...पिहू दार उघडू की नको ह्या विचारात गुंग होती. मागून विराट ने तिला खांद्यावर टॅप केले...पिहू ने दचकून मागे बघितले...अहो ss घाबरले ना पिहू छातीवर हात ठेवत हळू आवाजात रागाने बोलली...

त्याने तिला मिठीत घेतले....काय करत होतीस....चल

ती बाजूला झाली...अहो, आलिशा आणि रिषभ दादा आहेत त्यांना बोलावा आणि झोपायला सांगा...मगच मी झोपेल
आत्याने आलिशा रिषभ दादावर लक्ष ठेवायला सांगितले.

They are kids....विराट 🙄 विचार करत बघतो.

तस नाही , आत्त्या ना एक माहीत नाही तरी किती काळजी करता पण आपल्याला माहीत आहे ...आत्या च बरोबर आहे. खूप लक्ष ठेवावे लागणार लग्न होईपर्यंत 😐पिहू विचार करत बोलते.

पिहू, ssss आत्या बोलली म्हणून तू लगेच मनावर घेते... stupid 😠

अहो, अस कस ...दोघ एकमेकांना like करतात....आणि इथे आपल्या शिवाय कोण आहे मोठ ...मग लक्ष ठेवावे लागेल ना....लग्न च्या आधी काही झाल तर पिहू टेंशन होतच बोलते.

विराट कपाळावर हात मारून घेते. पिहू तू कुठल्या जगात राहते...

अहो 😕

मग काय बोलू...ते लहान आहेत का....दोघेही मॅच्युर आहेत...त्यांना जस रहायचे तसे राहतील ना.....

आणि त्यांनी लिमिट क्रॉस केली तर 😐😐

विराट 😑 पाहिले ब्लँक होतो...नंतर त्याला हसू कंट्रोल होत नाही....😆😆😆

मी जोक नाही मारला पिहू चिडून बोलते....

पिहू ...तू बोलतेस अस पहिले तर डोक्याच्या वर जाते नंतर कळले की हसू की चिडू हा प्रश्न पडतो.

😏😏 अहो, तुम्ही नमन आणि रिषभ दादा सोबत झोपा...म्हणजे रिषभ दादा आलीशाच मला टेंशन राहणार नाही...

मी तुला सोडून त्या दोघांबरोबर झोपू....माझे इतके पण वाईट दिवस आले नाहिये....

अहो, तीन चार दिवसांचा प्रश्न आहे.

पिहू , फर्स्ट तर तुझी मेंटलिटि मला कळत नाही...आणि two years झाले किंवा जास्तच झाले असतील, त्यांच्या रिलेशनशिपला.....इतक्या वर्ष काय दोघे एकमेकांचे चेहरे बघत बसणार आहेत का?....आणि तू आता नजर ठेव....

काय ??😱 मला माहितच नव्हते.

विराट तिचा चेहरा बघून हसतो....पिहू...चल तो तिला खाली घेऊन येतो .

अहो, आत्या ला तुम्ही चिट करता येत. जे असेल ते सांगा.

पिहू, आत्या सांगून काय होणार आहे....झोप आता, खरच नाही तिथे तुझ डोक चालते...त्याने तिला कुशीत घेतले. पिहू अजून ही विचारातच गुंग होती.

.त्याने डोळे उघडले...पिहू ,तू जास्त विचार करत आहे, नॉर्मल गोष्ट आहे....

अहो, तुम्ही अस कस बोलू शकता...आलिशा खूपच एडवांस निघाली.

पिहू ,झोप मला उद्या लवकर जायचे आहे. तो चिडून बोलतो. पिहू त्याच्या गळ्यावर दात ठेवून राग काढते.

झाल आता झोपते की नाही तो रोखून बघतच बोलतो.
पिहू त्याला बिलगून झोपते.

प्रांजल लवकर उठून बाहेर exercise करत होती....नमन ला लवकर जाग येते....तो आळस देतच गॅलरीत येतो. प्रांजल ला बघून त्याची झोपच उडाली चेहर्‍यावर मोठी स्माइल आली....वीरा ही नव्हती. तो पटकन फ्रेश होण्यासाठी निघून गेला.

विराट तिला न उठवता तयार होऊन बाहेर येतो ....तो गाडीत बसणार की प्रांजल त्याला गार्डन मध्ये दिसते....

प्रांजल आराम करायचा रात्री लेट झाला ना झोपायला....

हो, पण सवय आहे. मॉर्निग exercise केली नाही ना फ्रेश वाटत नाही.... तुम्ही पण न चुकता exercise करता ना दी बोली मला....

, तुझ्या दी ला ही सांग...विराट हसत बोलतो.

जिजू, ती स्वतः ला नाही दुसर्‍यांना खुश ठेवण्यात बिझी असते. प्रांजल हसून बोलते.

बाय, विराट कार मधे बसतो... ड्राइवर मिरर सेट करताना त्याची नजर मिरर कडे वळते. नमन बाहेर येत प्रांजलच्या दिशेने वळला...विराट चा चेहरा थोडा ब्लँक झाला कारण साहेबांना दहा शिवाय जाग येत नाही...क्षणात विचाराने त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला...पण त्याने लगेच त्याचे विचार झटकून लॅपटॉप उघडला.

.....

गुड मॉर्निंग प्रांजल, नमन हसत बोलतो.

गुड मॉर्निंग,

चल जॉगिंगला जाऊ,...

माझी exercise होत आली.

ये क्या बात हुई, हम आए और तुम जा रहे हो नमन नाटकी फेस करत बोलतो. प्रांजल त्याची केस विसकटत हसते....

तो हात पुढे करत चल म्हणतो.

दोघे ही बोलत गेट च्या बाहेर पडतात....सकाळचा गारवा, ताजी हवा....दोन्ही बाजूने नारळाची झाडे सोबतीला....दोघांची नजर खूप काही बोलत होती. पण सुरवात कुठून करावी विचार पडला होता....

प्रांजल, क्लायमेट छान, रोमँटिक आहे ना 🥰😍

प्रांजल च्या चेहर्‍यावर लाजेची लाली पसरली होती...ती स्वतःला सावरत मानेने हो बोलते. नमन तिचा हातात हात घेत मंद हसत रोड क्रॉस करत गार्डन मध्ये येतो. ती हात सोडवत राऊंड मारायला जाते. नमन ही तिच्या मागे जातो.



कसा वाटला भाग नक्की comment करून सांगा....पुढचा भाग थोडा लेट येईल....नमन प्रांजल चा pic कसा वाटला ते ही सांगा.

क्रमशः