Premacha chaha naslela cup aani ti - 41 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४१.

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४१.










तिकडे दिशा, तिच्या घरी पोहचते...... फ्रेश होते आणि एक मोठा श्वास घेत, उर्विकडे जायला निघते..... गेटवर चार चांगली धाडप्पाड माणसं ऊभी असतात (रिकामे..😣😏)..... ती घाबरते..... तिच्याकडून फोन काढून घेण्याची कल्पना तिला असतेच..... म्हणून, ती आपल्या ड्रेसच्या आत एक हिडेन पॉकेट शिवून घेते.... त्यात बटन कॅमेरा, छोटू मोबाईल फोन सगळे गॅजेट्स ठेऊन, आत शिरते.... तिची चेकिंग करण्यात येते..... त्यांना सगळं नॉर्मल वाटतं सो, ते तिला आत सोडतात..... ती आत जाते.... सगळ्या घरातल्या बायका तिला एखाद्या एलियन सारख्या बघत असतात....🥴 बायकांचं हेच असतं...... निव्वळ रिकाम्या.......😣 ती त्यांना इग्नोर करत, थेट ऊर्विकडे जाते......

दिशा : "मुझे अंदर जाना हैं...🙄"

बरोबर ओळखलत...... म्हणजे, इथेही सिक्युरिटी.... 😟

वॉच मॅन : "चेकिंग कराये हो.... के नहीं....🤨"

दिशा : "काय येडी लोकं.... अरे अब के मन्ने फाडेगा पुरा का पुरा.....😡"

वॉच मॅन : "🙄 ह्ममममममम जा - जा....... तू पहले अंदर जा...😣"

😂😂 त्यानेही हात टेकलेत.....🙏🥴

ती आत येते..... उर्वी बेडवर निराश होऊन उघड्या विंडोकडे एकटक बघत बसली असते.....😣

दिशा : "ऊर्वी...🤗"

उर्वि पळत येऊन, दिशाच्या गळ्यात पडते....🥺

दिशा : "डोन्ट क्राय बच्चा.... आले ना मी....🤗"

उर्वी : "सल्लू....😭"

दिशा : "सांगते..... पण, तू रडणार नाहीस, या एकाच अटीवर....😘"

ती डोळे पुसत......

उर्वी : "हमम्मं.... नाही रडणार....🙂"

दिशा : "दॅट्स लाईक माय गर्ल.... तू काही खाल्लं....😣"

उर्वी मान नकारार्थी हलवते.....

दिशा : "वाटलच होतं मला....🤨 थांब बस तू इथे....🙂"

ती बाहेरच्या वॉच मॅन कडे जाते......😂🙏

दिशा : "ये सून.....🤨"

तो साधारण पंचविशीत असावा..... प्लस हरियाणवी एक्सेंट..... सो, मला काय म्हणायचं समजले असालच.... उगाच नाही त्यांना बदनाम करत....😣😏

वॉच मॅन : "हा बोलो जी...🙂"

दिशा : "खाना दिया था अन्दर...🤨"

वॉच मॅन : "नहीं जी....🙂"

दिशा : "तो क्या वो अब तेरे हसी से पेट भरेगी के....😣🤨🤨😏 जा जल्दी खाना ले आ..... भुकी हैं वो.....🤨"

वॉच मॅन : "अभी लाया मॅड्डम जी....🙂"

तो जाणार की दिशा......🤭

दिशा : "सून......🤨"

वॉच मॅन : "हां बोलो मॅड्डम जी....🙂"

दिशा : "मुझे देख ज्यादा हसा ना..... दांत तोड दुगी..... समझा जा अब.....😏"

तो तर बिचारा रागातच निघून जातो..... हिला मात्र जाम हसायला येतं.....😂 ती आत येते आणि उर्विजवळ बसते.....

दिशा : "काय झालं.....🙂"

उर्वी : "काय ग..... सल्लू रागावला असेल ना.....😣"

दिशा : "इतका कॉन्फिडन्स.....🤭"

उर्वी : "असं वागल्यावर कोणीही रागावेलच ना....😣"

दिशा : "उर्वी आज मी म्हणेल तुझी चॉइस नंबरी आहे..... कसली अंडरस्टँडिंग लोकं आहेत अग ती.....🙂"

उर्वी : "हो.... आय नो....🙂"

दिशा : "तुला माहितीये...... सल्लू तुझ्यावर खूप म्हणजे खूप जास्त प्रेम करतो....😘🤩🤭"

उर्वी : "असा बोलला तो....😌😌"

दिशा : "अग वेडे जितकी काळजी तो तुझी करतो..... तुझ्या घरचे सुद्धा करत नसतील.... नाहीतर, त्या वाईट मुलाच्या गळ्यात कधीच नसती बांधली आपल्या मुलीला...🤬"

उर्वी : "नशीब अग.... आता काय..... सल्लू माझ्या नशिबात नाहीच.....😓😓"

दिशा : "अग ये..... असं नाही..... उलट तिकडे पूर्ण फॅमिली तुझ्या होकाराची वाट बघत बसली आहे.....🤩"

उर्वी : "म्हणजे,....🙄🙄😳😳"

दिशा : "छोरी तन्ने समझ ना आ रहा के..... थारा प्यार..... थारा सल्लू..... उसका पुरा परिवार तन्ने पसंद करे से..... बस अब थारे हां बोलने की बारी और काम शुरू....😁😁"

दोघींना हरयाणी थोडी - थोडी जमत असल्याने, त्या कधी तरी व्यंगात्मक बोलत असायच्या......😁😂

उर्वी : "म्हणजे....??🙄🙄😳"

दिशा : "मी तुझ्या सिच्युएशन बद्दल पूर्ण आयडिया दीली त्याच्या फॅमिलिला.... तेव्हा, सचिन सर बोलले की, जर उर्वी म्हणजेच तू साक्ष द्यायला तयार असशील..... तर, आणि तरच ते तुला ह्या सो कॉल्ड मेंटालिटी मधनं बाहेर काढू शकतात.... हो पण, हे तुला मॅजिस्ट्रेट समोर कबूल करावं लागेल....😓"

उर्वी : "म्हणजे...... घरच्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं.....🥺🥺 दिशा यू नो ना.....😓"

दिशा : "लिसेन ऊर्वू..... तसंही सल्लू इतका काळजी करणारा तुला तर काय, कोणालाच भेटणार नाही अग..... घरच्यांचं काय! आज लग्न लावून देतील...... उद्या काही प्रॉब्लेम झाल्यावर, तुझं तुला बघायचं आहे, आता तेच तुझं घर आहे असं म्हणत तुलाच गप करतील.... मग आता मलाच सांग ना.... जिथं तुला एक मित्र नवऱ्याच्या रूपात आणि फॅमिली सपोर्ट सगळं काही मिळत असेल..... मग तू स्वतःचं का बरं वाटोळं करून घेतेस....🥺🥺"

उर्वी : "पण, मी करूच काय शकते.....🥺?"

दिशा : "अग वेडे तूच तर करू शकतेस....🙂 तुझ्याच होकाराची वाट आहे.....❤️"

उर्वी खूप विचार करून, शेवटी सल्लूच्या फॅमिलीला को - ऑपरेट करायचं ठरवते....

उर्वी : ".....ओके..... पण, माझे पप्पा...... त्यांनी स्वतःच्या जीवाला काही केलं म्हणजे......😓"

दिशा : "तुला वाईट वाटणार नसेल तर एकच बोलते..... ज्या मुलाबद्दल तुझ्या घरच्यांना सगळं माहीत आहे..... तो तिकडचा किती मोठा गुंड आहे आणि इथ हे सगळे भाड्याचे टट्टू आणून दादागिरी करतोय.... तेव्हा आता मला नाही वाटत त्यांना तू सल्लूशी लग्न केलस तर, काहीही प्रॉब्लेम असेल.... त्यादिवशी, खरच बाबांनी पॉईजन घेतलं की, त्यांना ते बळजबरीने देण्यात आलं होतं.... तेही फक्त तुला ब्लॅकमेल करता यावं म्हणून...... हे सगळं सांगायला मला तोंड नको उघडायला लावूस....🤬🤬"

उर्वी : "प्लीज यार..... असं नको बोलूस....😓😓"

दिशा : "हे बघ..... मला कोणाशीच काही प्रॉब्लेम नाही...... फक्त तू जी लाईफ आता जगत आहेस...... ती किती वाईट हेच दाखवून द्यायचं मला.....😓"

उर्वीला सगळं कळून चुकतं...... ती प्लॅनसाठी स्वतःच्या मनाला तयार करते...... कोणीतरी डोअर नॉक करतो..... दिशा डोअर ओपन करते.....😂 समोर तोच मुलगा प्लेट घेऊन ऊभा असतो.....😂

वॉच मॅन : "ये लो मॅड्डम जी..... भूक लगी होगी.... आप भी खा लो.....🙂"

दिशा : "हममममम..... सून....🙂 नाम क्या हैं तेरा??"

वॉच मॅन : "गुरुपाल.....🙂"

दिशा : "अच्छा..... मेरे लिए एक काम करेगा....🙂"

गुरूपाल : "बस बोलो मॅड्डम जी क्या करना होगा...??"

दिशा : "टाईम आने पर बताऊगी.....🙂 फिलहाल खाना खा लू... भूक लगी हैं.....😁"

गुरूपाल : "जी....😁😁"

ती प्लेट्स घेऊन आत येते.... दोघीही जेवण करतात......
जेवणानंतर.......

उर्वी : "दिशा बट.... व्हॉट अबाऊट द प्लॅन?🧐"

दिशा : "हे घे मोबाईल फोन...... आणि हा बटन कॅमेरा..... जेव्हा कधी, कोणीही रूमच्या आत आलं...... हा कनेक्ट करायचा..... त्याची सगळी सेटिंग ह्या सेल फोन मध्ये आहे ओके...... आणि तुला इथून बाहेर काढायचं कसं तो प्लॅन केलाच आहे मी.... सो, नो वरीज बेबी....😘😘😘"

ऊर्वि, दिशाला मिठी मारत.....🤗

उर्वी : "दिशू...... आय वॉन्ट टू मीट हिम......😭😭😭"

दिशा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत......🤗

दिशा : "अग वेडे.... का रडतेस.... तो तुझाच होता नेहमी..... आणि तुझाच असेल.....🤗🤗😘 लवकरच भेट होईल तुमची..... रादर करवून दिली जाईल.....😘😘.... ही दिशा असे पर्यंत तुला आणि सल्लूला कोणीच दूर करू शकणार नाही.... समजलं....😘"

उर्वी : "थँक्स्....... दिशू.....😘"

दिशा : "बरं मी निघते..... तू काळजी घे स्वतःची.... ओके....😘"

उर्वी : "ओके......😘😘"

ती बाहेर पडते...... समोरच गुरुपाल ऊभा असतो.....

दिशा : "...🙄🤨🤨🤨🤨"

गुरुपाल : "क्या हुआ मॅड्डम जी.....😁"

दिशा : "अब जाऊ कहाँ से.....🤨🤨"

गुरुपाल : "आयीए....😁"

दिशा : "सून कुछ दिनो बाद पता चल जाएगा....😁 तुझे क्या करना हैं.....🙂"

गुरुपाल : "आपके लिए कुछ भी..... मॅड्डम जी....😁"

ती बाहेर निघून येते..... हा इकडे तिच्यात हरवतो..... बाहेर जाता - जाता ती उर्वीच्या चुलत भावाला पार्लरवालीला आणायची परमिशन मागते.... तो ही डाऊट न घेता परमिशन देऊन टाकतो...... ती एक नजर सगळीकडे फिरवून बघते...... डेकोरेशनचं सामान आणून ठेवलेलं असतं...... ती स्वतःच्या घरी जाते....... उद्या सकाळी ती सल्लूच्या घरी जाणार म्हणून, आज लवकर जेवून, सचिनला एक मेसेज करून, झोपी जाते......❤️

इकडे उर्विसुद्धा सल्लूच्या विचारात झोपी जाते......🤗

सकाळी......@डायनिंग टेबल.....

आजी : "सचिन बाळा आता कुठे जातोय....?"

सचिन : "मला रात्री दिशाचा मॅसेज आलेला..... ती सांगत होती की, उर्विने होकार सांगितलाय..... म्हणून, मला योग्य ती प्लॅनिंग करावीच लागेल..... आधी माझ्या ओळखीचे एक एन. जी. ओ. आहे त्यांना कल्पना देतो...... आणि काही ऑफिसर्स स्त्रियांसाठी कामं करतात..... त्यांना जाऊन भेटून येतो...... प्रत्येक बाजूने तयार असणं गरजेचं....😎"

आजी : "बरोबर.... पण, बाळा ती पूर्ण फॅमिली सर्किट आहे मग कसं.....🤨"

सचिन : "त्यांना मग मी माझ्या पद्धतीने बघतोच....🤨"

कलिका तर जाम फ्लॅट तो असं म्हणता बरोबर.....😁 सगळे नाष्टा करण्यात बिझी होऊन जातात..... डोअर बेल वाजते...... मावशी डोअर ओपन करतात.... दिशा आलेली असते.....

सचिन : "ओ.... कम... ये बस.....😎"

आजी : "बाळा ब्रेक फास्ट करणार?"

दिशा : "नाही आजी..... मी करूनच आले इकडे.....🤗"

कलिका : "एटलिस्ट..... वन ग्लास ऑफ ज्यूस....🙂"

दिशा : "ओके......🤗"

ती सगळ्यांसोबत बसून, थोडाफार नाष्टा करते...... नंतर सगळे येऊन, हॉलमध्ये बसतात....

सचिन : "सो, दिशा टेल मी.... तिथे दडेकोरेशन्स पोहचलं??🧐"

दिशा : "हो सर... मी चेक केलं....🙂"

सचिन : "गूड..... तू तिला सेल फोन अँड बटन कॅमेरा दिला ना.....🧐"

दिशा : "हो.... आणि ऑपरेट कसा करायचा तेही सांगितलं.....👍"

सचिन : "स्मार्ट हा.... आता एक काम करायचं.... तिला काहीही करून तिथून बाहेर घेऊन यायचं... एकदा ती बाहेर पडली..... मग काहीच टेन्शन नसेल....🤨 बाकीचं मी बघतो.....🤨"

दिशा : "त्याची ही सेटिंग केली मी...😉"

सल्लू : "थँक्स् दिशा.....🙂"

सचिन : "मग आज रात्री काहीही करून तिची तिथनं सुटका करायची ओके.... सगळे रेडी आहात.....😎"

सगळे : "हो.....😎"

दिशा : "पण, उर्विला सल्लुसोबत भेटायचं असं ती बोलली.....🙂"

सचिन : "मग एक काम कर सल्लू तू अब सलमा बन कर अंदर घुस.....😉😁 फिर तुम तिनो बाहार आ जाना.... ओके.... रिस्की हैं बट जिन्दगी का सवाल हैं.....😘😎"

सगळे तयारीला लागतात........ दिशा तिथेच सर्वांसोबत बसते..... सचिन पोलीस स्टेशन जायला बाहेर निघून येतो..... मागेच कलिका पळते.....😂 चावट.....

तो बुलेटवर बसतो.... ही मागून.....

कलिका : "सच्चू वेट.....🙄"

तो मागे वळून बघतो..... युनिफॉर्म मध्ये एकदम 🔥🔥🔥.....😎😎

सचिन : "बोल लवकर..... निघतो आहे मी...🙄"

कलिका : "काय तुझं थोडा वेळ झाला तर काय होईल....😏😏"

सचिन : "बरं बोल.....🙄"

कलिका : "ते..... मी ते.....🙄🙄"

सचिन : "काय.... बोल ना...."

कलिका : "कॉफी डेट??"

सचिन : "आता.....🙄"

कलिका : "आता विचारते मग आताच असेल ना.... इतकी तयार होऊन का आले असते मग डोकं लाव जरा....😏"

सचिन : "मला थोडं लाल रंग दे उधार..... तुझ्या नाकावर जो रागात तापतो तो लाल रंग.... किती चिडतेस ग....😁"

कलिका : "हुड... चलायच का बोल.... मी कोणाला ऑफर नसते करत.... तुला करतेय.... पण, भाव वाढले तुझे.....😏😏😏😏"

सचिन, तिच्या हातांवर - हात ठेवतो कारण, ती त्याच्या बुलेटच्या हॅण्डल वर हात ठेऊन असते.....🤗💕

सचिन : "जाऊया..... आधी सल्लूचं टेन्शन संपू देत.... त्याला असं बघवत नाही....😣"

कलिका : "इट्स ओके.... हेच बघायचं होतं मला..... तुला किती काळजी त्याची.... ही इज माय बडी टू... मलाही त्याची हालत बघवत नाही अरे..... किती मस्ती करणारा शांत आहे आज.....😔😔"

तिचं नाक ओढत.....

सचिन : "मला काय म्हणायचं आहे..... तो होऊ दे शांत..... तू नको होऊ....😁😁"

ती लाजते..... गलातच हसत त्याला बघते...... दोघेही हरवून जातात काही वेळ.....💕💕🤗 मग कलिकाला आठवतं अरे आपल्याला तर याच्याशी भांडायचं होतं.....😂😂😂😂😂

कलिका : "डोळे फुटतील जा.....😏😏😏"

सचिन : "वाटलच.....😣😣 जेव्हा बघितलं चिडते..... चल येतो मी...😣"

कलिका : "ह्ममममं....😏"

तो निघून जातो.... ही मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथेच काही वेळ थांबून असते......

वेडी हि पोरगी.... राहू दे ऊभी हिला.... चला मी पळते....

.
.
.
.
.
क्रमशः

❤️ खुशी ढोके ❤️