New Beginning .. in Marathi Moral Stories by Akshta Mane books and stories PDF | New Beginning ..

Featured Books
Categories
Share

New Beginning ..




साध्या एक गाण सोशल मीडियावर खुप ट्रेंडला आहे म्हणजे खूपच वायरल होतय .... गाण्याचे बोल आपण तालाच्या ओघात बोलून जातो त्याचा अर्थ कधी समजतही नाही तर कधी समजून त्याच्या मुळाशी पोहचत नाही....



कशाला? काय गरज ? पण लिरिक्स मस्त आहेत ... आणि काय करायच आहे खोलात शिरून ?, इथे आम्हाला आमची काम होत नाहीत तर हे करत बसु . अशी ही उत्तर बरीच येतात आणि बरोबरच आहे ते.


मी ही फारस लक्ष न्हवत दिल. काय आहे सॉंग फील करायच असत पण मी कधी फील नाही करत नको त्या वेळी नको ते आठवल तर... 😂. जोक अ पार्ट पण ईट्स ट्रू जो पर्यंत आजुबाजुला तशी सिचुएशन तयार होत नाही तो पर्यंत ते गाणच काय ते समजूच शकत नाही .....



नाही माहीत हा विषय आजुबाजुलाच फिरतो की कदाचित माझ्याच नजरेत आला असेल ....



Juliet Trust Me We'll be Better Of Alon

Stop Waiting Somebody else's Love

Who need a Prince When you Already a Queen

Write own Story coz Baby You are a Lead..



गाण तिच्या कानी घुमल आणि अलगद अश्रुचा एक थेंब खाली ओघळला... पण चेहऱ्यावर समाधान दिसत होत.......

Present..



डोळ्यांच्या खाली काळे व्रण आलेले ,थोड़े लाल पिवळसर सुकलेले डोळे ज्यातून पाणी तर येत होत पण त्याला ही अर्थ न्हवता ....
कोरडा घसा .जराशे विस्कटलेले मोकळे सोडलेले केस . त्याला ही कारण होत तीला आता कोणतीच गोष्ट बाँधून ठेवायची न्हवती.



थ्री फोर्थ, टी-शर्ट आणि तिचा हा असा अवतार... आरशा समोर उभी रहूंन स्वताला नेहाळत होती. कुठे जराही स्वताच्या सौंदर्यावर प्रश्न उभा नाही केला , तसही बाहेरच्या देखाव्याच तीला कधी आकर्षण न्हवतच. प्रत्येक माणसात आतल मृदु रूप बघायची . कोणाना कोणात सतत प्रेम, माया शोधायची.



तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली📲📲



Juliet Trust Me We'll be Better Of Alon
Stop Waiting Somebody else's Love ....🎶📱



रिंग बराच वेळ वाजत होती हळू हळू ते गाण तिच्या ओठी येत होत.



Juli..yet T.... trust me 😢 (डोळ्यातून पाणी यायला सुरवात झाली )We'll be😖 (एक श्वास घेत ) better of alon.
Stop waiting... Somebody.... 😫तीला पुढच बोलताच येत न्हवत ... आणि बस्स आख्या रूम भर एकच आवाज घुमला तिच्या रडण्याचा😭😫.....



त्या चार ओळी तीला जवळच्या वाटत होत्या मलाच उतरवल आहे त्यात माझच काहीस सांगते आहे ती तीला सारख तेच
जाणवत होत.



कहिवेळाने डोक जड़ झाल, उठायचीही ताकत न्हवती तिच्यात, एवल्याश्या पापण्याच ही वजन वाटत होत 😓 ,डोळे उघडायच नाव घेत न्हवते समोरच सर्व अंधुक अंधुक दिसत होत....
त्यानंतर कितीतरी वेळ निपचित जमिनीवर पडुन होती....



मधेच दाराची बेल वाजल्याचा आवाज यायचा तर मधेच फोनच्या रिंगचा आणि दोन्ही गोष्टी शेवटी थकून बंद व्हायच्या.



ह्या सर्वात मात्र तिला तिच्या जड़ झालेल्या श्वासांचे आवाज तर कधी स्वताच काही आपटल्याचा आवाज तीला भानावर आणाचा....



पण तिचा आतला आवाज तीला नेहमी प्रमाणे ह्या ही वेळी येंकु गेला नाही...🚫



आपल कोणीच नाही ही भावनाच कीती वेगळी असते . कोणी असूनही कोणाशी बोलता येत नाही हे दुःख ही असतच की... सोबत आपल्यामुळे दूसऱ्यांना होणारा त्रास ..
ह्यात लॉजिक काहीच नसत आपण उगाचच व्याम्प समजत असतो स्वतःला.



आपल कोणीच नाही जेव्हा जगाला ओरडुन सांगतो तेव्हा वेड ठरवत जग मग आपण जगाशी सोडून स्वतशी बोलू लागतो.
दूसऱ्यांशी बोलून काही होत नाही फक्त गोष्टी लीक होतात असा विचार करतो ...( Insecurity Right may I ? )



Anxiety depression panic attack है वर्ड्स लोकांना नॉर्मल झाले आहेत पण त्याचे सिम्टम्स किंवा खरच एखाद्या बरोबर होत ही असेल तरी इग्नोर करतो . पेरेंट्सना सांगण लांबची गोष्ट आपण स्वताला सावरू लागतो.



प्रॉब्लम एवढासा असतो आपण टेंशनच टेंशन घेतो.
आपण नॉर्मलच असतो फक्त जरा स्पेशल.. स्वतसाठी😊 आपण जस जग ओळखू लागतो तस स्वताला कमी इम्पोर्टन्स देणारे आपण self obsessed बनतो . (आणि तिथे चुकीच काहीच नाही आहे )



प्रॉब्लम काय असतो माहीत आहे का... आपल कुणीच नाही हा प्रिब्लेमच नाही . आपल्याला इम्पोर्टन्स देणार कोणी नाही center of attraction type .



पण जस ग्रो होत जातो तेव्हा एक गोष्ट समझते सेंटर ऑफ अट्रैक्शन बनण्यापेक्षा मी ते सेंटर बनेंन तो पॉइंट.. स्वताच्या हिम्मतिने मेहनतीने मग अट्रैक्शन आल काय गेल काय तेव्हा फ़रक नाही पड़त...



Juliet Trust Me We'll be Better Of Alon
Stop Waiting Somebody else's Love
Don't need a Prince When you Already a Queen
Write own Story coz Baby You are a Lead..




किती साधी आणि सरळ लिहिली गेली आहे ही अगदी कोणीही रिलेट करेल. मग ती का नाही ....तुमच्यातली तो/ती का नाही



फोन परत रिंग झाला ते गाण तिच्या कानी घुमत होत आणि अलगद अश्रुचा एक थेंब खाली ओघळला... पण चेहऱ्यावर समाधान दिसत होत...



तिच्या आतल्या मनानाने तीला जाग केल ह्यावेळेस सर्व ताकद लाऊन उठली..... "हो आई.. हम्म"..मोजकच बोलून फोन ठेवला ,बाहेर गेली तर पार्सल ठेवल होत.



खिड़कित उभीराहून पड़दे बाजूला केले तस "अम्म😣" डोळे घपकन बंद केले.
थोड़ वर बघितल तर तो सूर्यही ताठ उभा होता त्या ठंडीत पण...
मंद हसली... पिज़्ज़ाचा एक घास घेत. वार्याने डोलणाऱ्या हैंगिग बेलचा आवाज तिच्या मनाला शांत करत होता.



डायरी ओपन करून काहीतरी लिहिल आणि तिशिच बाहेर झुंम्बासाठी तयारी करायला गेली. जे कित्तेक दिवस तीने साध बेसिक पण केल न्हवत की तोंड पहिल न्हवत...



इथे वर्याने डायरीची हलकिशी पानं हलली
"New beginning"🐾.. लिहीलेल आढळल.



आणि रूम मधे बेलचा आवाज तर हॉलमधे झुंम्बाची गाणी लागली होती...



अक्षता माने.