A cup without love tea and that - 27. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २७.

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २७.

सकाळी.......

आजी : "हे सल्लू..... संगीत साठी परफॉर्मन्स कोणाचा आहे आज...??"

सल्लू : "अरे आम्मीजी.... तुझे नहीं पता??...."

आजी : "नहीं...."

सल्लू : "अरे आम्मीजी... आपल्या एरियात एक मुलगी आहे..... सोनी... शी इज ए सिंगर ऑन सोशल मीडिया..... तिला अजुन तरी प्लॅटफॉर्म मिळाला नाही.... पण, तिचे यू ट्यूब चॅनल आहे...... लाखो सबस्क्राईबर्स.... शी इज अमेझिंग.... ऐकून बघ एकदा.... वेड लावेल तुला ती.... अँड तिला सुद्धा सगळ्यांकडून अॅप्रिसिएशन मिळेल..."

आजी : "चल मग तू बघितलं ना..... मला विश्वास आहे पूर्ण..... ती नक्कीच मस्त माहोल जमवणार.... चल मग रेडी रहा..."

सल्लू : "नक्कीच...... अरे आम्मिजी, सलमा.... किधर हैं रे.... मेरी जान....."

पिल्लू : "आने आने..... किती ओणलतो सन्नु दादू तू.... मी पनेन ना..... इत्तुसी जान मी...."

 

सल्लू : "अले मेला पील्ला...."

 

पिल्लू : "सन्नु दादू याल.... दोन्ट दू धिज..... गाल ओना केना तू..."

 

सल्लू : "सॉरी रे पिल्लू...... बस अब नहीं करुगा ना.... मान भी जा अब...."

 

ती उगाच राग दाखवत.....

 

सल्लू : "अले सलमा ले.... मान जा ले..... मैं लेह नहीं पाऊगा ले...."

 

पिल्लू : "दादू तू नलत आहे.... नको ना..... मी नाई नागवत तुना...."

 

सल्लू : "नहीं रे सलमा... तू बस गुस्सा मत करते जा.... जान जाती मेरी...."

 

पिल्लू : "नाई कनत...."

 

दोघेही एकमेकांच्या कुशीत सुखावतात.....

 

कलिका : "हे गूड मॉर्निंग प्रिन्सेस.... व्हॉट हॅपंड सल्लू...?? इमोशनल सिन?? काय झालं???"

 

पिल्लू : "मासी..... मी नागवले..... मनुन दादू...."

 

कलिका तिला उचलून, स्वतः जवळ घेऊन बसते....

 

कलिका : "हे प्रिन्सेस..... इत्तुस्या डोळ्यांत पाणी कसं वाटेल..... म्हणून, तू नेहमी स्माईल करायचं.... ओके... सल्लू दादू तुला प्रेम करतो ना.... म्हणून, पझेसिव्ह आहे..... तू नाराज असली किंवा त्याच्याशी नाही बोलली तर त्याला कसं करमणार..... सो, इथून पुढे ओन्ली स्माईली फेस.... ओके...."

 

पिल्लू : "ओके मासी......"

 

कली पिल्लुला सोडून देते..... ती पळत सल्लू जवळ जाते आणि किसी देऊन, खेळायला निघून जाते...... सगळे कामाला लागतात..... संगीतची तयारी सुरू असतेच..... सगळे रेडी व्हायला निघून जातात...... गेस्ट हळू - हळू येणार तोवर सगळे आपापलं मेकअप करून तयार असतात....

 

 

 

डान्स वाल्या जोड्या....

 

नंदिनी��� + वैभव��� : चल प्यार करेगी ना जी ना जी...

 

 

 

 

 

 

जॉली + सचिन + कली : शनिवार राती हमें निंद नहीं आती...���������

 

 

 

 

 

 

सल्लू + ऊर्वी : मोरणी बन के...������

 

 

 

 

 

 

संजू + जया : दिल छोरी सड्डा हो गया...������

 

 

 

 

 

 

आजी + आजोबा : आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे...������

 

 

 

 

 

 

 

एकामागून एक डान्स परफॉर्मन्स होतात..... फुल्ल ऑन मस्ती मूडमध्ये जो - तो असतो.... डान्स परफॉर्मन्स नंतर डिनर करतात आणि सगळे जाऊन झोपतात.... वैभवची फॅमिली निघून जाते..... ते सकाळी परत येणार असतात.... कारण, पहाटे हळदीचा कार्यक्रम असतो..... पण, आपली खुरापती टीम अजुन जागीच असते....

 

कली, सल्लूला कॉल करून टेरेसवर बोलावून घेते..... जॉली, सचिनला कॉल करते आणि नंदिनिला घेऊन यायला सांगते.... इकडे टेरेसवर जॉली, कली आधीच पोहचतात.... बाकीचे हळू - हळू आवाज न करता येतात.... सल्लू पोहचतो त्याला समोर कली दिसते....

 

सल्लू : "अरे कली, इतनी रात में क्यूँ?"

 

कलिका : "चील मार रे..... सहज बोलावलं....."

 

सचिन, नंदिनिला घेऊन पोहचतो.....

 

सचिन : "जॉली??"

 

जॉली : "नथिंग बेबी.... जस्ट थोडा वेळ बसू इथे.... चल ना...."

 

कली, वैभवला कॉल करते..... तो येतो..... नंदिनी त्याला बघून खूप खुश होते..... नंतर वैभव + नंदिनी आणि सचिन + जॉली जाऊन गप्पा मारत बसतात...... इकडे सल्लू आणि कली गप्पा मारत बसून असतात.....

 

सल्लू : "सो कली... सांग काही.... तुझं सध्या काय सुरू आहे...."

 

कलिका : "कॉलेज....."

 

सल्लू : "फॅमिली मध्ये कोण - कोण आहेत?"

 

कलिका : "आहेत ना पापा, मॉम, नॅन्सी...."

 

सल्लू : "नॅन्सी??"

 

कलिका : "या शी इज माय एव्हरी थिंग..... माय नानी.... सगळं शेअर करते मी तिच्याशी.... अँड यू नो व्हॉट! जेव्हा पासून मी इकडे आले ना ग्रँड मॉम सोबत माझं बॉण्ड माझ्या नॅन्सी सारखंच आहे...."

 

सल्लू : "तुला माहितीये, जेव्हा पासून तू आमच्यात आलीस.... बॉण्ड अजुनच इंटरेस्टिंग झालाय.... आधी फक्त मी आणि आम्मीजी मस्ती करायचो... आता तू त्यात आलीस.... यू आर सच ए क्यूट.... नेहमी हसत असतेस...."

 

कलिका : "थँक्यू...."

 

सल्लू : "कली तुला कोण आवडत नाही का?"

 

कलिका : "आवडून काय उपयोग..."

 

सल्लू : "काही बोललीस का?"

 

कलिका : "नाही तर...."

 

सल्लू : "कली तू कितीही लपव.... कळतं मला सगळं.."

 

कलिका : "सॉरी.... बट तुला कशाबद्दल बोलायचं आहे...."

 

सल्लू : "सचिन यारू.... आवडतो ना तुला तो?"

 

कलिका : ".. तुला.... त..... त.... ते..... कसं??"

 

सल्लू : "किती जोरात किंचाळतेस!!.."

 

कलिका : "अरे पण तुला कस कळाल...??"

 

सल्लू : "येडी आहे तू.... जेव्हा पासून आलीस नोटीस करतोय....."

 

कलिका : "पण काय फायदा ना?? तो तर आता जॉलीचा आहे... अँड शी इज माय सिस्टर त्याहीपेक्षा बेस्टी.... मी विचारही करू शकत नाही आता...."

 

सल्लू : "कली तुझ्या फिलिंग चुकीच्या नाहीच... तू कुठं त्यांना त्रास देणार आहेस.... एखादा व्यक्ती कुणा दुसऱ्या सोबत एंगेज असला म्हणून, आपल्याला तो आवडू शकत नाही हा कुठला नियम आहे..??"

 

कलिका : "एक्झॅक्टली...."

 

सल्लू : "आणि प्रेम हे मिळवणंच असावं असंही नाही... ते लांबून अनुभवून, आपण सुखी राहू शकतो..... फक्त त्यात चुकीच्या भावना नसाव्या...."

 

कलिका : "जसं तुझं ऊर्वी वर...."

 

सल्लू : "म्हणू शकतेस..... कारण, तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलींना मी बघत सुद्धा नाही..... सो येस आय लाईक हर... आता हे मी तिला बोलून नाही दाखवू शकत... कारण, सध्या आम्ही करीयर ओरिएंटेड असलो पाहिजे असं तिला आणि मला दोघांना वाटतं.... सो मी तिला हे कधीच बोलणार नाही.... नंतर मी जेव्हा इन फ्युचर तिच्यासाठी योग्य होईल... तेव्हा, मनातलं सांगून टाकेल.... नंतर ते एक्सेप्ट करणं न करणं तिच्यावर असेल...."

 

कलिका : "यू नो व्हॉट ड्यूड... या फॅमिली सोबत जेव्हा पासून मी जोडले गेले.... एक वेगळीच पॉसीटीव्हिटी फील करतेय.... तुला सांगते जर मी बाहेर कुठ सचिनला बघितलं असतं आणि प्रेमात पडले असते ना..... बाय हूक ऑर बाय क्रुक त्याला आपलं केलच असतं.... बट नाऊ.... ते चुकीचं ठरेल असं वाटतं.... अँड आता मला वाटतं तो जरी माझा झाला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही... फक्त नेहमी तो खुश असावा हेच प्रे करेल...."

 

सल्लू : "अरे माझा यारू आहेच गब्रू..... जॉलीला बघूनच प्रेमात पडला आणि को इन्सिडेन्स बघ ना.... तू त्याला बघताच प्रेमात पडलीस..... मला वाटतं देव ज्याचं प्रेम त्याला देतंच.... बघ तू, एक दिवस तुला सुद्धा जे हवं ते भेटेल.... आता तो सचिन असेल किंवा दुसरं कोणी.... राईट...."

 

कलिका : "एक्झॅक्टली.... लाईक सिरीयसली ड्यूड.... आपल्यात इतकं बॉण्ड जुळून येऊ शकतं.... आय जस्ट कांट बिलिव्ह..... "

 

सल्लू : "आयडिओलॉजी जुळली की काय नाही जुळून येत ग.... राईट..."

 

कलिका : "राईट...."

 

सल्लू : "बाय द वे.... तू सगळ्यांना का बोलावून घेतलंस??"

 

कलिका : "जॉली वॉन्ट्स टॉक टू सचिन....."

 

सल्लू : "तुला जळवनुक नाही का होत ग त्या दोघांना बघून??"

 

कलिका : "लाईक सिरीयसली..... आणि मी का जळावं...."

 

सल्लू : "जस्ट कीडिंग...."

 

कलिका : "ड्यूड..... आय एम ट्वेंटी टू.... मॅच्युअर इनफ.... नॉट टाईप ऑफ दॅट निब्बा - निब्बी...."

 

सल्लू : "राईट..... नाहीतर अर्ध्यापेक्षा जास्त कपल्स रिल्स साठीच असतात..."

 

कलिका : "एक्झॅक्टली.."

 

सल्लू : "कली.... रिअली यू आर सच ए बडी मॅन...."

 

कलिका : "उद्या बनवू कोथिंबीर वडी...."

 

सल्लू : "ये बस का...."

 

कलिका : "चल यार फिलिंग स्लीपी....... यांना वेळ मिळाला तर रात्र भर बसतील.... आपलं काय.... सिंगल माणसांचं, झोप महत्त्वाची...."

 

सल्लू : "यू आर राईट...."

 

कलिका : "गाइज्..... झालं चला उद्या हळद आहे.... परत भेटणार आहोत आपण.... वैभव जीजु.... काहीच दिवस..."

 

वैभव आणि नंदिनी, कलिकाच ऐकून, एकमेकांपासून लांब होतात......

 

सल्लू : "यारू....."

 

सचिन, जॉली सुद्धा उठतात.... सगळे जाऊन झोपी जातात...... उद्या हळद असेल.... फुल्ल ऑन मस्ती.... या दिवशी काही वेगळीच मज्जा असते.... आफ्टर ऑल या दिवसामुळेच नवरीच्या चेहऱ्यावरचं साैंदर्य खुलून दिसतं.....

.

.

.

.

.

.

.

.

.

क्रमशः

 

❤️ खुशी ढोके ❤️