A cup without love tea and that - 24. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २४.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २४.





सकाळी.......

पिटर अंकल, जॉली आणि सोबत जॉलीची कजन कलिका आलेले असतात.... आजोबा ही आज घरी आले असल्याने आजी खुश असते....😍 संजयने सुट्टी घेतली असते तर सचिन इथल्या प्रोग्राम नंतर पोलीस स्टेशन जाणार असतो..... ऊर्वीला, सल्लू घरी घेऊन येतो..... सगळे जमले असतात..... जया, नंदिनिला रेडी करत असते..... आजी, सुकूला खेळवत असते..... जो - तो बिझी....😂

आजी : "जॉली बेबी...... ही क्युटि पाय कोण आहे....😍"

जॉली : "ग्रँड मॉम शी इज माय क्युटेस्ट कली..... माय जान.... कजिन कम बेस्टी.... 😍"

आजी : "अरे वाह... खूपच घट्ट नातं आहे तुमचं.... कोणाची नजर नको लागायला....😘😘"

कलिका : "नो ग्रँड मॉम कोणाची नजर लागण्याआतच त्याचे डोळे काढून, मी गोट्या खेळेन...😂"

आजी : "जॉली बेबी शी इज टू स्मार्ट हा.... आय लाईक हर.....😘"

जॉली : "ग्रँड मॉम शी इज युअर कॉपी.... खूप मस्तीखोर आहे ती.....😅"

सल्लू : "फिर तो आम्मीजी इसे भी अपनी गॅंग में ले ही लेते हैं.... क्या बोलती.....😂"

आजी : "इजाजत हैं....😂"

कलिका : "...🤩🤩 माझ्यासाठी इकडेही स्कोप आहे तर...😂"

जॉली : "पागल पंती का स्कोप हर जगह हैं पागल.... बस तेरे जैसे नमुने हर जगह होने चाहिए...😂"

सगळे : "...😂😂"

सचिन : "काय चाललं इकडे...😂😂"

जॉली : "बेबी नथिंग...🤭🤭 बाय द वे.... सच्चू मिट माय स्वीट अँड क्यूट कजिन कम बेस्टी मिस. कली, कलिका.... अँड कली ही इज युअर....."

ती काही बोलणार की,..... आजी.....

आजी : "ही इज जॉली'स फ्रेंड.... अँड नाव ही इज युअर फ्रेंड टू.... जॉली बेबी, जिजू अँड ऑल जस्ट बोअरिंग..😉 सो यू जस्ट इन्ट्रोड्युस हर अॅज ए फ्रेंड.... कली व्हॉट से बेब्स....😉😎"

कलिका : "वाऊ.... ग्रँड मॉम.... यू आर टू स्वीट.... अवर २१स्ट सेंच्युरी'स मॉडर्न ग्रँड मॉम..... जस्ट हॅपी टू सी यू....🤩🤩"

आजी : "मी टू बेबी.... यू आर सो क्यूट....😘"

कलिका : "थँक्यू..... ग्रँड मॉम....😘"

आजी : "ऊर्वी बेटा ये इकडे..... ही आमच्या सल्लूची फ्रेंड ऊर्वी..... आणि ऊर्वी जॉली बेबीला तर तू ओळखतेसच....☺️ ही तिची बेस्टी..... कलिका..... अवर न्यू गॅंग मेंबर....😂"

ऊर्वी : "..😂😂.... हॅलो कलिका..... नाइस मीटिंग यू.....☺️"

कलिका : "सेम इकडे पण...😅"

आजी : "कली यू आर सच ए क्यूट हा....😘"

कलिका : "अँड यू आर माय स्वीटेस्ट ग्रँड मॉम...😘"

बाहेरून डोअर बेलचा आवाज आलेला बघून......

सचिन : "जॉली जा नंदिनीचं आवरलं असेल बघून ये आणि मी कॉल करेल तेव्हा घेऊन येशील तिला....🙂"

जॉली : "ओके सच्चू....."

इकडे कलिका काही विचार करत.....🤭🤭

कलिका : "यार ही इज सच ए डॅशिंग.... काय स्मार्ट आहे.....😍 परफेक्ट लूक..... सच ए हँड्सो....🤩 बट काय फायदा 🤷 ही इज नाव माय सिस्टर्स बॉय फ्रेंड....😒😒.🙆 आधीच आले असते तर जमलं असतं काही..."

ती ह्या विचारात असते..... जेव्हा तिला आजी बोलावते..... तेव्हा, ती स्वतःच्या तंद्रीतून बाहेर येते......🤭

आजी : "कली..... बेबी ये इकडे....☺️"

कलिका : "या ग्रँड मॉम कमिंग.....😍"

वैभव आणि त्याची फॅमिली आलेली असते.... सगळे हॉलमध्ये बसून असतात..... सचिन, जॉलीला कॉल करून नंदिनीला आणायला सांगतो..... जॉली आणि जया, नंदिनिला घेऊन येतात.... ती छान पैकी साडी नेसून येते.....😍 तिला वैभव बघतच बसतो.....

ती येऊन सर्वांच्या पाया पडते..... वैभवच्या आई - बाबांना ती वैभव साठी मान्य असते.... पण, त्यांना वैभवने अजुन ही तिच्याविषयी घडलेल्या प्रकाराची कल्पना दिलेली नसते.....

वैभवची आई : "तुमची मुलगी अगदीच सुंदर आणि संस्कारी आहे..... तुमच्या फॅमिली कडे बघूनच आम्हाला ते समजलं खरं तर....☺️"

आजोबा : "वैभव बेटा तू तुझ्या घरच्यांना नंदिनी विषयी सगळं सांगितलं असणार ही अपेक्षा आहे.....🙂"

वैभव : "...🙄🙄🙄हो म्हणजे नाही..😣😣"

वैभवचे बाबा : "हो वैभवला ती कॉलेज डेज पासूनच आवडते हे त्याने सांगितलं आहे आम्हाला.....🙂"

आजोबा : "नाही दिनकरराव.... अजुन काही गोष्टी आहेत ज्या आताच क्लिअर झालेल्या बऱ्या.... नंतर आमच्या मुलीला त्रास झालेला आम्ही सहन करून घेणार नाही.....🤨"

आजोबांना असलेली नंदिनीची काळजी बघून, सगळ्यांना बरं वाटतं...... आजोबा, तिच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार सांगून टाकतात..... सगळ्यांना वैभवची फॅमिली काय रिएक्ट करेल याची वाट असते.....🧐

दिनकर : "आमच्या मुलाने जेव्हा आम्हाला नंदिनी बद्दल सांगितलं.... तेव्हा, तिच्या बाबतीत घडलेला हा प्रकार सांगितला नव्हता..... कदाचित त्याच्या मनात संभ्रम असेल की, आम्ही तिला मान्य करणार की, नाही..... पण, ज्यावेळी आम्ही एका समृद्ध कुटुंबातील मुलीचा, सून म्हणून विचार करतोय..... तेव्हा कुचकामी विचार ठेऊन कस चालणार नाही का! म्हणून, नंदिनी आणि वैभवचं लग्न आम्हाला मान्य आहे..... जिथे वैभव तिला स्वीकारायला तयार आहे आणि तो इतका मॅच्युअर आहे की, स्वतःचं काय चांगलं, काय वाईट हे ठरवू शकतो.... तिथं आम्ही कधीच स्वतःचे निर्णय त्याच्यावर किंवा आमच्या होणाऱ्या सूनेवर थोपवणार नाही....☺️"

आजोबा : "नशीब लाभलं आम्हाला..... असे विचार असणाऱ्या लोकांमध्ये आमची मुलगी वावरेल.....☺️ धन्यवाद दिनकरराव....☺️"

दिनकरराव : "फक्त धन्यवाद...... अरे तोंड गोड करा आता..... इथून पुढे खूप सुखात असेल तुमची नात.....☺️ निश्चिंत रहा....☺️"

आजी : "यात काहीच वाद नाही......😘😘"

नंदिनी येऊन सचिनला बिलगते.....❣️❣️

सचिन : "अग ये वेडाबाई..... अस रडून कस होणार.....😘😘"

नंदिनी : "दादा..... खूप केलंस रे माझ्या साठी तू.....🥺🥺"

सचिन : "एकच बहीण ना तू माझी..... मग... आणि दादाला अशी उपकाराची भाषा बोलणार असशील तर दादा रागवेल हा....🥺🥺"

नंदिनी : "दादा....🥺"

जॉली : "नंदिनी....😘 दादा इथेच आहे कुठे नाही जाणार.....😘"

नंदिनी शांत होते...... जॉली तिला स्वतः सोबत घेऊन बसते......🤗

वैभवची आई : "खूप खऱ्या मनाची आहे नंदिनी...... शोधूनही मिळाली नसती अशीच ती आहे......☺️"

आजी : "आहेच गुणी बाळ आमचं......😘"

जया : "सर्वांचा मान ठवते आणि खरेपणा असतो तिच्या स्वभावात.....😘"

सल्लू : "सचिन यारू और मेरी प्यारी बेहना हैं नंदिनी.... जिजू उसे कभी रुलाना मत.....🥺"

वैभव : "मैं तो उसे खुद से भी ज्यादा प्यार करता हुं..... तू टेन्शन नक्को रे घेऊ.....😅"

सल्लू : "नंदू दिदी तूने बताया ना मेरा डायलॉग जिजु को...🙄"

नंदिनी : "हां....😉😉"

दिनकरराव : "चला...... काय मग रवी राव, कधी काढूया लग्नाची डेट...??"

आजोबा : "तुमच्या सोईनुसार सांगा......☺️"

दिनकरराव : "बरं मग येत्या जुलै महिन्यात सात तारीख कशी राहील.....???"

आजोबा : "आम्हाला चालेल.....☺️"

दिनकरराव : "ठीक आहे तर.....☺️ येतो आम्ही....🙏"

आजोबा : "हो....☺️🙏"

वैभव आणि फॅमिली निघून जाते...... सगळे हॉलमध्ये बसून असतात....

आजी : "आपल्या नंदुला खूप चांगल्या विचारांची फॅमिली लाभली म्हणायची....😘"

आजोबा : "शंकाच नाही....☺️"

सचिन : "हो मला ही त्यांचे विचार खूप पटले.... नक्कीच तिथं खूप खुश राहील नंदू.....☺️"

सल्लू : "अरे जुलै में शादी हैं सब भूल कैसे गये..... कितना काम रहेगा.....🥴 अभी से अरेंज करना पडेगा....."

आजी : "डोन्ट वरी सल्लू..... वेडिंग प्लॅनर रहेगे..... तुझे अकेले कुछ नहीं करना हैं....😁"

सल्लू : "अरे मैं तो भूल ही गया था....🙉"

सगळे : "...😂😂😂😂"

सचिन : "चला मी निघतो.... स्टेशनला रिपोर्ट करायचं आहे.... काळजी घे नंदू.... येऊन बोलतो रात्री ओके.....😘"

नंदिनी : "हो दादा.....☺️"

मोठी मंडळी आत निघून जाते....... हॉलमध्ये छोटे बसले असतात..... आजी - आजोबा रूममध्ये निघून जातात......

आजी : "रवी मला तर भीती वाटली होती की, जर वैभवच्या फॅमिलीने नंदुला एक्सेप्ट नसतं केलं तर..😟"

आजोबा : "राणी सरकार आपल्या मुली इतक्याही कमजोर नाही ना की, कोणी नकार दिला तर हार मानून बसतील.... आपली शिकवणच आहे तशी...... आणि नंदिनी आता आपली मुलगी आहे.... या घरची मुलगी तेव्हा काळजीचा प्रश्नच उरत नाही...."

आजी : "बरोबर.....☺️"

आजोबा : "राणी सरकार......😘"

आजी : "इश्श..... नातिन आहे तुला आणि आता तर एकच नाही चार लेकरं आहेत आपली....😁"

आजोबा : "असं कुठे लिहिलंय की, लेकरं असलीत म्हणून, रोमान्स करु नये....🤩"

आजी : "वयानुसार जास्त रोमँटिक होतोय रवी तू.....😌😌🤭"

आजोबा : "सगळ्यांनी माझं आदर्श घ्यावं याबाबतीत.... काय ती बोअरिंग लाईफ ते सुद्धा इतकी सुंदर बायको असताना....🤩🤩🤩"

आजी : "....😌😌😌"

आजोबा : "ऑ...... ग माझी राणी....😘😘"

आजी : "..🥰🥰"

तिकडे संजय आणि जयाकडे जाऊन बघुया.....🤫🤫

जया : "काय हो, नंदिनी सोबत एकदम जवळचं नातं झालंय आणि आता तर ती ही जाणार....🥺"

संजय : "जयू अग तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा मिळालाय तिला.... त्यामुळे आता नो टीयर्स.... ओन्ली चिअर्स....🤩"

जया : "...😅"

तिकडे हॉलमध्ये....

सल्लू : "सलमा......😘😘 ये कोण हैं??"

पिल्लू : "कनी मासी....🙂"

कलिका : "ऑ..... सो क्यूट....😘"

पिल्लू : "जॉनी मासी...... उलवी मासी..... इत्त्या साल्या मासी.....😍😍"

सल्लू : "मैं कोण हुं??"

पिल्लू : "सन्नु दादा...🙂"

सगळे मस्ती करत हॉलमध्ये बसले असतात..... आजोबा, अश्रमासाठी निघायला हॉलमध्ये येतात....

पिल्लू : "आबा.....🙂"

आजोबा : "चला पिल्लू येतो मी.... येईल लवकरच....😘"

सल्लू : "आजोबा आप मई में आना..... उसके पहले शॉपिंग के लिये भी आना....🤩"

आजोबा : "हां आऊगा ना.... बस कॉल कर बताना.... ओके...."

सल्लू : "ओके आजोबा.... चल सलमा जाने दे आबा को....🙂"

पिल्लू : "बाय बाय आबा....😘"

आजोबा : "बाय ग माझं पिल्लू....😘😘 चला येतो मी....☺️"

आजोबा निघून जातात..... सगळे लंच करतात...... जॉली आणि कली दोघी घरी जायला निघतात........

आजी : "कली.....😘 शॉपिंग साठी यायचं हा तू.....😘"

कलिका : "या ग्रँड मॉम...... तेव्हा तर मज्जा करूया मस्त......🤩🤩"

आजी : "अरे तू जहा वहा मस्ती तो रहेगी ही.... कली...😘"

कलिका : "विषय का ग्रँड मॉम.....😁"

जॉली : "चला ग्रँड मॉम येतो आम्ही......☺️"

आजी : "नीट जा आणि कॉल करा....😘"

दोघी : "हो... ब..... बाय.....🙋🙋"

दोघी निघून जातात.......

आजी : "बेटा ऊर्वीला सोडून ये तू सल्लू..... ☺️"

सल्लू : "हो आम्मिजी..... तू चलेगी?"

आजी : "नहीं सल्लू..... मुझे अब थोडा आराम करना हैं..... तू ही छोड दे.... जा बेटा....😘"

सल्लू : "हा कोई बात नहीं.... तू ध्यान रखना....😘"

ऊर्वी : "येते आजी मी...... माँई येते.... ☺️"

जया : "हो बाळा काळजी घे.... आणि शॉपिंग करायला येशील हा...☺️"

ऊर्वी : ".. नक्की....☺️"

आता ते सगळे डायरेक्ट शॉपिंगच्या वेळी भेटतील....☺️🤩🤩 घेऊन येते त्यांच्यातील मस्तीवाल्या गप्पा....🤩😁

भेटू पुढच्या भागात......

@खुशी ढोके..🌹