आर्या घरातून बाहेर पडली .ती  अंगा वरच्या कपड्यां शी,   हातात छोटीशी आर्वी,   डोक्यात राग,  डोळ्यात आग ....शरीर सगळ ठणठणत होत .... पण तरीही ती बाहेर पडली ...आणि राधा बाई न कडे आली ... आणि रेवाला घेऊन जाऊ लागली ...राधा बाई तिला विचारू लागल्या ...की, काय जाहले?  पण ती एक सारखी रडत च होती .... तिच्या शरीरात अजिबात त्राण नव्हता . तरीही ती  रडत रडत च रेवा आणि आर्वी ला घेऊन तिथून बाहेर पडली ....  राधा आजी ना काही कळेनाच ....काय कळायच्या आधी आणि काय वीचरय्च्या आधी अमन तिथे आला .आणि पुन्हा अर्याला मारू लागला .आता मात्र  राधा आजी त्यांच्यावर खूप चिढ्ल्या . त्यानी ओरडून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले ...लोक गोळा झल्यामूले अमन आणि त्याची सासू दोघेही घाबरले आणि बाजूला जाहले , आणि तिथून निघून गेले ....राधा आजींना काय करावे काहीच कळेना . त्यानी आर्यांच्या त्या मैत्रिणीला फोन केला ...त्या दोघींची ओळख आर्वी च्या जन्माच्या वेळी जाहली होती . तिथेच  दोघींनी एक्मेकीचा फोन नंबर घेतला होता .राधा आजी चा फोन येताच अंजली तिथे लगेच पोहचली . पण येतां पोलिसांना घेऊन आली . पोलिसांनी अमन ला आणि त्याच्या आईला दोघांनाही पकडून नेह्ले .....पण अर्याची पर्स्तीथी नाजूक असल्यामुळे .... नक्की काय जाहले ..ते अजून ही कोणाला माहीत नव्हते ...आर्या चक्कर येऊन पडली होती ... अंजली ने तिला हॉस्पिटल मधे आणले ...तिच्यावर उपचार सुरू होते .आर्वी ही तापाने फण्फण्ल्या मुळे  तिच्यावर ही उपचार सुरू होते .रेवा ही सगळ बघून फार घाबरली होती ........सारखी आई, आई करत होती .पण राधा आजी नी तिला समजावले .रात्रभर अंजली आणि राधा आजी हॉस्पिटल मधेच होत्या .   आर्या सोबत ....
                       सकाळी आर्या  शुध्हीवर आली ...शुध्ही वर    येताच  रेवा आणि     आर्वी ला विचरले .रेवा आर्यांच्या जवळ येऊन बसली .पण आर्वी ची परीस्तीथी अजून    ही नाजूक होती . एवढ्यात पोलिस आर्यांचे  स्टेटमेन्ट घेण्यासाठी आले . नक्की त्या दिवशी           काय      घडले?  हे    सगळ्यांना     च   जाणून   घ्याचे    होते . पण                           पण आर्याने जे संगितले,     ते ऐकून मात्र आश्चर्याचा  धक्का     बसला . त्या दिवशी  अमन आर्वी  तोंडावर         उशी  ठेवून        तिला     जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता .  तो नाजूक सा    जीव तळमळत होता .आणि हा        तरीही तिला मारण्याचा            प्रयत्न करत होता .तो                      बदलला  वैगेरे      काही नव्हता .        त्याला असच     संधी बघून     तिला  मारायचे होते .   दुसरी मुलगी च नको                    होती . कारण त्याला  आर्वी              च  नको होती .   
                             त्याला मीच कधी नको होती . माझी रेवा ही त्याला नको होती ..  कॉलेज मधे असताना आह्मी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो . अमन ही हुशार होता ...अभ्यासू होता . दिसायला ही छान ....अगदी कोण्ही त्याच्या प्रेमात पडावे अगदी असा ......   जवळ जवळ तीन वर्ष आमच अफेर्स होत .... ह्या तीन वर्षात त्याच्या विषयी मला फार अस काही माहीत नव्हते . एक आई आहे, घरची परीस्तीथी नाजूक आहे .एवढंच मला  माहीत होत .  मला त्याच्या पर्स्तीथी विषयी काही देन घेण नव्हते .कारण ...अमन हुशार होता ....त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली की, परीस्तीथी बदलेल .अस मला वाटत होते .आणि तसच घडले . कॉलेज च्या क्यम्प्स मधून त्याला जॉब लागला .  मग मला ही रेडियो जोक्की म्हणून जॉब लागला .सगळ छान चालले होते . मी खूप खुश होते .पण, त्याच वेळी मझ्या घरत्ल्याणा कळले . मझ्या घरातील सगळे शिकलेले, सम्जूदार ...मला वाटले  ते मला मझ्या प्रेमाला समजून घेतील .पण तसे काहीच जाहले नाही .मला त्यानी रूम मधे कोंडून ठेवले . आणि मझ्या साठी मुलगा बघितला ... तो दुसऱ्या दिवशी मला भेटायला येणार होता . पण त्याच्या आधल्या  रात्री च मी अमन बरोबर पळून गेले .आणि मंदिरात जाऊन लग्न केले . पण ..ही माझी सगळ्यात मोठी चुकी होती .एवढी मोठी की, ह्याची शिक्षा मला तर मिळणार च होती, पण माझ्या  मुलाना पण मिळाली . तिची ती कहाणी ऐकून .....सगळ्यांना  खूप वाईट  वाटले ... अयुषत प्रेमाचा टर्निंग पॉईंट येतोच का?  त्याच्या येण्या मुळे अयुषत एकतर सुंदर होत ....नाहीतर .......
                        असो,  आर्या च्या स्टेस्ट्मेन्ट मुळे  अमन ला आणि त्याच्या आई ला तर शिक्षा  जाहाली . आता आर्यांच्या आयुष्या मधून अमन चेप्टर बंद जाहला. पण पुढे काय .....?  तीन वर्षाची रेवा ...तिच्या जवळ,  6 महिन्याची आर्वी हॉस्पिटल मधे ....आणि नुकतेच डॉक्टरानी जे संगितले ...त्या नुसार ... एक महिन्याचे बाळ पोटात ......हातात छोटीशी नोकरी  ..पण त्याचा पगार ही दहा हजाराच्या वर।नाही ... रहायला घर नाही ....कारण अमन च तिला आता काही नको होत ...जर एखद्या व्यकीत्च प्रेम आपण नाकारले,  तर त्याच बाकीचे तरी का घ्याचे आपण ......रस्ता कठीण होता ...पण तिने तो स्वीकारला होता ...राधा आजी आणि अंजली  दोघी नी ही तिला माहेरी जायला संगितले ...पण आर्या ला तेही मंजूर नव्हते .कारण जेव्हा  अमन बरोबर लग्न करायचे ठरवून ती ने घर सोडले .तेव्हा तिने ठरवले होते, अमन  जसे ठेवेल तसे रहायचे .परत घरी माहेरी ...त्यानी बौलव्ल्या शिवाय जायचे नाही .....तिने हे सगळ ह्या साठी नव्हते ठरवले की ....तिला गर्व होता ..अहंकार होता ...तर ती हे सगळ ह्या साठी तिने ठरवले होते की   ,तिचा स्वतःच्या निर्णयावर विश्वास होता .तिचा स्वता वर विश्वास होता .  आणि आता ही तिच्या मनात तोच विचार होता की,  की, जर अमन बरोबर मी सुखात असते, तर मी माहेरी त्यानी न बोलावता,  अस जाण्याचा कधीच विचार केला नसता . तिने मनोमन ठरवले होते की, माहेरी जायचे नाही ..आणि अमन च्या घरी ही रहायचे नाही .....मग पुढे काय करायचे ...स्वतंत्र वाट निवडायची ...हवे तेवढे कष्ट करायचे .....पण आता आपली, मुलांची स्वप्ने पूर्ण करायची ......तिने पोटावरून हात फिरवला .....तुला कोणतीही शिक्षा मी होऊ देणार नाही ....
                              ऐत्क्यात डॉक्टर तिला भेटायला आले ...आणि येताच क्षणी त्यानी तिला खुश खबर दिली .आर्वी ची तब्बेत आता ठीक आहे . आणि उद्या आर्वी ला आणि तिला दोघींना घरी सोडण्यात येणार आहे .    ही जरी खूष खबर असली तरी, आर्या च्या डोक्यात विचार चक्र चाळून होते ..........तिने अंजलीला एक छोटीशी रूम बघायला सांगितली ...... अंजली च्या बिल्डिंग मधेच एक छोटीशी रूम होती .....त्या चा   मालक  अंजलीच्या ओळखीची असल्यामुळे  त्याच भाडे  फारसे नव्हते .  आर्या  ती रूम भाड्याने  घ्याल तयार जाहली .दुसऱ्या दिवशी अंजली   राधा आजी, आर्या आणि आर्वी, रेवा ....सगळे हॉस्पिटल मधून नवीन घरी जायला निघाले .  पण त्या आधी राधा आजी ना त्याच्या घरी सोडायचे होते .पण आर्या ला  त्याना सोडायचे नव्हते . आर्या च्या प्रत्येक वेळी त्या त्यांच्या बाजूला मदतीला उभ्या रहील्या.  आर्याला तर त्या तिच्या आई च्या  जागी होत्या .   राधा आजी चा मुलगा त्याना सोडून अमेरिकेत निघून गेला ....तिथेच त्यानी लग्न केले ...तो परत आलाच नाही .  मग राधा आजी ना थोडी फार पेन्शन मिळत ....त्यात त्यानी चाळीतल घर घेतल .आणि येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करत .