A cup without love tea and that - 12. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १२.

Featured Books
  • One Step Away

    One Step AwayHe was the kind of boy everyone noticed—not for...

  • Nia - 1

    Amsterdam.The cobbled streets, the smell of roasted nuts, an...

  • Autumn Love

    She willed herself to not to check her phone to see if he ha...

  • Tehran ufo incident

    September 18, 1976 – Tehran, IranMajor Parviz Jafari had jus...

  • Disturbed - 36

    Disturbed (An investigative, romantic and psychological thri...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १२.








सकाळी......

संजय : "आई येतो ग....☺️"

आजी : "सुखी रहा..... काळजी घे.... आणि ज्या कामासाठी जातोय ते होऊ दे अशी देवा चरणी प्रार्थना.....☺️ आणि आपल्या गर्ल फ्रेंडला.....😁😁"

संजय : "काय...🙄🙄"

आजी : "उहू....उहु..... हे आपलं असच.....🤭🤭🤭 आपल्या गर्ल फ्रेंडला चांगल्यानी बाय कर म्हणायचं होतं...😉"

संजय : "आई तू पण ना......🤫"

जया : "...😌😌"

आजी : "बघ कशी लाजून पळते..... जा ना संजू....🤨 आता एक आठवडा लांब मग चांगली भेट घेऊन घे.....😁"

संजय, जयाच्या मागे रूममध्ये जातो......

संजय : "जयू........ इकडे बघ.....🙂 काळजी घेशील ना माझ्या पिल्लिची.....😔😔"

जया : "हो...... घेईल ना..... तुम्ही तुमच्या काळजीत कसलीच कमी नका पडू देऊ..... मी नसेल ना सोबत.....🥺"

संजय : "अग ये वेडे..... रडतेस का...... इकडे बघ.... ये इकडे.....☺️"

ती जाऊन संजयला कवटाळते......... काही वेळ ते तसेच राहतात.....❣️

बाहेर आजी, सल्लू आणि मामा बसले असतात.....

आजी : "सल्लू क्या लगता तुझे अन्दर क्या चल रहा होगा...??🤭🤭"

सल्लू : "अरे आम्मिजी....... तू भी ना एक मौका मत छोडा कर उन दोनो को सताने का......😁😁"

आजी : "सल्लू बेटा मैं अगर ना सताऊ तो तुम लोग बोर हो जाओगे समझा....😉"

सल्लू : "हा ये तो हैं....🤭🤭"

जया, संजय बाहेर येतात.....

आजी : "जया बेटा आता नाही ना येणार तुला संजुची आठवण.... राहशील ना......😁"

जया : ".....😌😌"

आजी : "आई ग काय लाजते माझी सून......😘😘"

संजय : "आई....🥺 येतो ग....."

आजी : "हो बाळा काळजी असू दे.....🥺"

संजय : "आई अग तू कशाला रडतेय...... माझी स्त्रॉंगेस्ट आई ना तू...... मग.....😘😘"

आजी : "हो रे बाळा.....🙂🙂"

सल्लू : "पुष्पा आय हेट टिअर्स.....😁"

आजी : "चल चावट.....😁"

सल्लू : "ये मेरी आम्मिजि...... ऐसाच हसने का रे........ एकदम बिंदास्त रहने का.....🤓🤓"

सगळे : ".....😁😁😁"

मामा : "सल्लू चल आपण जावई बापूंना एअरपोर्ट ड्रॉप करू....... तिथून मग शॉपिंग साठी जाऊ......🙂"

सल्लू : "हो मामा आलोच....🤓"

संजय गाडीत बसतो...... आतून सल्लू त्याचा जॅकेट घालून, गाडीत येऊन बसतो..... मामा कार ड्राईव्ह करणार असतो......

आजी : "या बाळांनो.....😘 काळजी असू द्या सगळ्यांनी....... 🙂😘😘"

सगळे : "हो.....🤩🤩"

सगळे जातात..... जया आणि आजी आत येतात......

आजी : "जया इकडे ये......🙂"

जया : "बोला ना आई.....😔"

आजी : "बाळा मला समजतंय तुम्ही दोघं कधीच इतके दिवस, एकमेकांपासून लांब राहिलेला नाही...... पण, बाळा आता त्याला अर्जंट जावं लागलं..... तू स्वतःची आणि आपल्या परीची काळजी घेणार यात वाद नाही.... पण, मला माहित आहे संजू पासून तू लांब राहू शकत नाही.... तरी, तुला आता थोडी सवय करून घ्यावी लागेल...... समजतेस ना बाळा....☺️☺️"

जया : "हो आई....🙂"

आजी : "अरे हे काय इतकुस हसू..... आमची परी तरी इतकं मोठं हसू आणते चेहऱ्यावर......☺️ निदान तिची आई म्हणून तरी....🤩"

जया : "आई......☺️☺️"

आजी : "दॅट्स लाईक माय गर्ल.....😘😘"

दोघीही आपापल्या कामासाठी निघून जातात..... तिकडे संजयला सोडायला मामा आणि सल्लू एअरपोर्टवर पोहचतात......

मामा : "या मग जावई बापू..... तयारी करून ठेवतोय आम्ही तोवर.....🤩"

संजय : "आता तुम्ही इथ आहात म्हटल्यावर आम्हाला कशाची चिंताच नको.....नाही का....😁"

सल्लू : "हा बाबा तू इकडची चिंताच नक्को करुस...... आम्ही आहोत ना...... सगळ करू बघ....🤩🤩"

संजय : "हो सल्लू तू आहेस तर मी बिनधास्त आहे..... माझ्या लेकीची काळजी घे.....☺️"

सल्लू : "अरे बाबा..... सलमा मेरी जान है..... उसको मैं कुछ नहीं होने दुगा..... डोन्ट वरी रे बाबा.....👍☺️"

संजय : "चला मग मी येतो.....☺️☺️"

संजय, सल्लुला जवळ घेऊन कवटाळतो......💕 आणि मामासोबत शेक हॅण्ड करून, जायला निघतो....... तो निघून गेल्यावर मामा आणि सल्लू मार्केट साठी निघतात.....🚗

एका मोठ्या मॉल समोर गाडी पार्किंगकडे जायला थांबते तेव्हा सल्लूला परत तेच दृश्य आठवतं....... जेव्हा, सुकू हरवली होती आणि त्याच्या प्रयत्नानेच आज हे दोघे एकमेकांचे जीव की प्राण झाले......

मामा : "बेटा काय झालं......🙄 कुठं हरवला.....??"

सल्लू : "मामा मुझे सलमा मॉल के पास ही मिली थी..... इसलिए हर मॉल का मैं शुक्रगुजार हुं...... मुझे ऐसी फॅमिली मिली जो मेरा इतना ख्याल रखती हैं..... मुझसे इतना प्यार करती है......🥺"

मामा : "सल्लू तुझे एक बात बताऊँ बेटा..... जो होता हैं अच्छे के लिये...... देख अब तुझे एक फॅमिली मिल गयी, तेरी सलमा को एक भाई..... जो की उसका ख्याल रखेगा...... खुदसे भी ज्यादा प्यार उससे करेगा.....☺️ बाकी क्या चाहिए बेटा...... हैं ना...."

सल्लू : "हा मामा.......☺️☺️"

मामा तोवर गाडी पार्क करून रेडी असतो.......

मामा : "हा तो चले बेटा.....☺️"

सल्लू : "हा मामा..... चलो......🤩"

ते आधी बेबी कंपार्टमेंट जातात...... तिकडे लहान बेबी गर्लचे खूपच क्यूट क्लॉथ असतात...... सल्लू तर जाम वेडा होतो काय घ्यावं? काय नको? हेच डिसाईड करण्यात तो कन्फ्युज असतो.....😁😁

सल्लू : "मामा यार देख ना इतना सब अब क्या ले? क्या ना ले? यही टेन्शन आ रहा हैं......😣"

मामा : "हा ना यार मुझे लगा मैं ले लुगा...... बट...... शीट..... तेरी आम्मीजि भी अब नहीं आ सकती.... आने तक तो बोहत टाईम हो जाएगा....🙁"

सल्लू : "फिर अब क्या करे मामा.....😕"

मामा इकडे - तिकडे बघतो....... त्याला एक मुलगी छोटू बेबी चे क्लॉथ घेताना दिसते......🧐🧐

मामा : "सल्लू..... सल्लू..... मिल गयी......🤩🤩"

सल्लू एकदम दचकून मामाकडे बघतो.....😳😳

सल्लू : "मामा कोण मिल गयी....😳😳"

मामा : "अरे अपने लिए ड्रेस च्युस करने के लिये एक लडकी....... वो कर सकती अपनी हेल्प.....🤩"

सल्लू : "अरे मामा क्या तू भी..... अरे वो खुद की शॉपिंग करेगी या अपनी.....🤦"

मामा : "तू जाता हैं या मैं जाऊ..... पूछने.....🤨🤨"

सल्लू : "अरे यार मामा.... तू मत जा...... मैं ही जाता हुं.... तू बैठ यहाँ.....😕"

मामा : "जा मेरे शेर.....😁"

सल्लू : "......😟😟"

सल्लू जाम टेन्शन घेतो...... अनोळखी मुलीसोबत बोलायचं दूरच...... तो तर ऊर्वी व्यतिरिक्त आजवर मुलींशी बोलला देखील नव्हता....... आता काय करणार म्हणून तो एक - एक पाऊल देवाचं नाव घेत, पुढे टाकत असतो...... मागे मामा कडे एक नजर बघतो...... मामा तिथूनच जा - जा असा इशारा करतो..... त्या मुलीजवळ जाऊन, तो एक मोठा श्वास घेतो....... ती पाठमोरी उभी असते.......😛

सल्लू : "ह..... ह..... हॅलो.... म...... म...... मिस..... तुम्ही मला एक मदत कराल का......??😟😟"

ती मागे वळून बघते आणि दोघेही एकमेकांना बघतच बसतात......🥰

दोघेही सोबत : "तू...... इथे.....😳😳"

त्यांच्या आवाजाने मामा ही तिथं येतो........

मामा : "सल्लू......🙄🙄"

सल्लू : "अरे मामा ही तीच जीच्याबद्दल मी तुला घरी सांगितलं होतं.....🙂 ऊर्वी....."

ऊर्वी : "अच्छा म्हणजे तू सर्वच सांगितलं तर.....🤨"

सल्लू : "हो सर्व सां.... गि.... त...... ल..... 😕😕"

मामा : "ऊर्वी बाळा...... हॅलो मी याचा मामा...... तू काळजी नको करूस....... त्याने तुझ्याबद्दल काहीच वाईट सांगितलं नाही...... उलट त्याला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली याचं समाधान आहे...... आजवर त्याला मित्र नव्हते..... त्याला ते आवडत ही नाही.... पण, तुझ्यासोबत चांगली जमते त्याची.......☺️☺️"

ऊर्वी : "...🙂🙂"

सल्लू : "आम्हाला मदत करशील... माझ्या सलमासाठी मामाने काही प्लॅनिंग केली आहे.... सो, इफ यू डोन्ट माईंड.... 🙄🙄"

ऊर्वी : "हो चालेल ना..... दिशा चल आपण यांना थोडी हेल्प करू आणि नंतर घरी जाऊ.... बाय द वे.... ही माझी फ्रेंड दिशा हिला तिच्या निस साठी काही शॉपिंग करायची म्हणून आम्ही इकडे आलो..... इफ यू डोन्ट माईंड ही आपल्याला जॉईन करू शकते का..??🙄"

सल्लू : "हो, अरे का नाही.....🙂"

ऊर्वी : "चलायचं....🙂"

सल्लू : "चल ना....☺️"

सल्लू, ऊर्वीला बघत असतो म्हणून तो अस बोलतो.....😛😄😁🤓

सगळे बेबी'ज शॉपिंग साठी जातात......❣️

ऊर्वी : "मामा ह्या तीन फ्रॉक्स बघा ना किती क्यूट ना.... ह्याच घ्यायच्या आपण सलमासाठी....🤩"



सल्लू : "वाव......🥰🥰"

मुळात त्याचं लक्ष हे ऊर्वी कडेच असतं...... आणि तो काही तरी विचार करत असतो..... पण, अचानक ती ड्रेस बद्दल असणाऱ्या एक्साईटमेंट साठी किंचाळली असते आणि तो भानावर येतो......😁😁

मामा : "वाह.... ऊर्वी बेटा..... चॉइस तर एकदम भारीच आहेत तुझी.....🤩 आणि तिचं नाव सुकन्या आहे.... हा तिला प्रेमाने सलमा म्हणतो..... तो सांगेल तुला अस का..... पण, तू हवं तर आमच्या परीला सुकू म्हणू शकतेस....."

ऊर्वी : "...☺️ मामा मी तिला सलमाच म्हणेल ☺️...."

मामा : "बरं......☺️☺️"

दिशा : "हीची चॉइस भारी...... म्हणून तर हिला घेऊन जाते ना मी....... शॉपिंग साठी......😃"

सल्लू : "मी ही तर हिलाच घेऊन जाईल.....(मनात)..🤭🤭"

तो मनात बोलून सुद्धा ऊर्वीला ते जाणवतं आणि ती न राहवून विचारते......

ऊर्वी : "काही बोललास तू.....🙄"

सल्लू : "कुठ काय......🙁🙁"

ऊर्वी : "... दॅट्स बेटर...🤨"

सल्लू : "...😣😣"

मामा : "ऊर्वी बेटा चल मी तुला माझी प्लॅनिंग सांगतो..... मग तू मला त्यात हेल्प करायची..... आणि हो आमच्या घरी यायचं आहेस तू...... कोई बहाना नहीं ओके.... आणि दिशा बाळा तू ही यायचं ओके...☺️"

ऊर्वी : "पण मामा.....😕😕"

मामा : "पण, बीण काही नाही..... यायचं म्हणजे यायचं....
इट्स माय ऑर्डर......🤨"

दिशा, ऊर्वी : "ओके....🙂🙂"

मामा ऊर्वीला त्यांची प्लॅनिंग सांगतात......

ऊर्वी : "डन....🤩🤩 इतकी मज्जा येणार असेल तर मी एका दिवसाच्या आधीच येईल....😁😁"

ती ओव्हर एक्साईट होऊन काय बोलून गेली तिचं तिलाच कळत नाही...... 🙆🤦🤦

ऊर्वी : "सॉरी ते.... मी..... 😛😛"

मामा : "तू जरी नसती बोलली मी तुला बोलावणार होतोच..... ये मज्जा करू..... आणि घरून परवानगीची काही प्रॉब्लेम असेल तसही सांग..... जाता - जाता ती ही घेऊन घेऊ.....😁"

ऊर्वी : "इट्स ओके मामा..... येईल मी....🙂🙂"

मामा : "चला मग आता आधी आपण पेटपुजा करूया..... नंतर आपली अर्धी प्लॅनिंग..... ओके...."

सगळे : ".....हो.....😁"

सगळे खाली बार्बीक्यू नेशन जातात..... मस्त पैकी आवडीचे दिशेस......


बार्बीक्यू म्हटलं की.....😋😋 सगळे एन्जॉय करत मस्त पैकी खातात....🍲🍛🥣🍜🥘🍝🥙🌮🌯🍕🍴🥄🔪🍽️

खाऊन झाल्यावर सगळे परत शॉपिंग साठी जातात......

शॉपिंग करून दिशा आणि ऊर्वीला मामा त्यांच्या टर्निंग पॉईंटवर ड्रॉप करतात...... कारण, सध्या तिला घरी हे सर्व सांगायचं नसतं...... आणि ते दोघे घरी जायला निघतात......🚗

मामा : "सल्लू, तुझी मैत्रीण एकदम मनमिळावू आहे बाळा.... अगदीच तुझ्यासारखी..... तिला कधीच त्रास नको देऊस.....☺️☺️"

सल्लू : "नाही मामा.... कधीच नाही.....☺️"

ते दोघंही घरी पोहचतात........☺️☺️

तर येते पुढील भागात अशाच गप्पा घेऊन....... तोवर काळजी घ्या कारण, कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्याची बातमी आलीय...... तर, अधिक काळजी घेण्याची गरज आहे...... काळजी घ्या, सुरक्षित रहा..... हीच टॅग लाईन असेल.... जो पर्यंत आपण सुरक्षित आहोत ही भावना मनात बसत नाही.....☺️

@खुशी ढोके..🌹